#fishing #cooking #crazyaboutfishingandcooking Farm Life / @farmlife_riteshshinde River Life / @riverlife9430 Ancient Traveller / ancienttravellersiddha... For sponserships please do contact us at cafentertainment07@gmail.com
👍👌आजची टीम दर्दी आणि उत्साही लोकांची आहे व्हेरी नाईस.चित्त थरारक दृष्य, मासे मिळाले नाहीं no प्रॉब्लेम पण अविस्मरणीय काळजाचा ठोका चुकवणारे ..व्वा..!क्या कहना..!कायम स्वरूपी लक्ष ठेवा.. जपून करा सर्व..आपल्या जीवपेक्षा काहीच मौल्यवान नाहीं.रितेश happy birth day to you... शुभेच्छा..!
युवक सर तुम्ही करत असलेले कार्य अप्रतिम आहे..तुमच्या नावाप्रमाणेच तुम्ही कार्य करत आहात....तुम्ही तुमच्या सोबत असणाऱ्या सर्वांना पुढे घेऊन जात आहात तसेच गरजुंनाही मदत करत आहात...तुमच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा💐 Hats of to your dedication level...
फार्म life रितेश दादा... युवक दादा तुझा गुरु आहे ❤️गुरुची प्रत्येक गोष्ट ऐकत राहा एकदिवस गुरुपेक्षा शिष्य मोठा होतो.. तसाच तू मोठा हो.. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
Unseen beauty of naval, getting better and better every day,mingling with every section of society enrich your world and will be reflect in your future dream's. 🎉👍🙏
नैसर्गिक संपत्ती भरपुर आहे आदिवासी लोकानी त्यांच्याकडे असणार्या आयुर्वेदीक वनस्पती,पारंपारिक वस्तू ,शेती,पिक,याच्या पासुन ते चांगल उत्पन्न घेऊ शकतात कुक्कुट पालन,औषधी वनस्पती,मत्स्या पालन , गोपालन