तरुण, मित्रा तुझ्यामुळे या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला, लोक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवून जितका आनंद उपभोगत नसतील त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आनंद तुझ्या आयुष्यात आणि अशा गोरगरिबांच्या दैनंदिन जगण्यात तू निर्माण करतोयस. रिस्पेक्ट...
युवक दादा, ह्या आदिवासी लोकांच्या बरोबर राहून तुम्ही तुमच्या हाताने जेवण बनवून त्यांना जेऊ घातले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता . खुपचं छान सर👍👍 💐 आजचा व्हिडीओ एकदम झकास💐
नमस्कार युवक दादा🙏, आयुष्य जगायचं तर तुमच्या सारखं लय भारी. आदिवासी समाज खूप मायाळू आणि तेव्हडाच रांगडा असतो. खूप मेहनत करतात हे लोक, त्यांच्या सोबत राहून तुम्ही त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणत आहात त्याबद्दल तुमचे विशेष धन्यवाद. आजचा जेवण तर खूप आवडलं. तोंडाला पाणीच सुटलं 😋😁. आता आतुरता नेक्स्ट विडिओ ची.
भाई व्हिडिओ एकदम जबरदस्त होता वाम माश्याची चव काय भारी लागते माझा सर्वात जास्त आवङता मासा आहे जीवनाचा आनंद तु कीती छान घेतोस आणि आठवणी करून ठेवतो आहेस खुपच छान भाई
i saw ur traveling of 3k from that subscriber hats of uhh.... pls growing from mitra to sir... i respect to call uh sir now...... and i m ur truely fan ur now pls come in mumbai any tym.....
बंधु युवक तुमचे व्हिडीओ....एकच नंबर असतात. मिञ हो हे चॕनल सब्सक्राईब केल्या शिवाय जावु नका , भाऊ आपल्यासाठी उत्तम उत्तम व्हिडीओ बनवतो. ते पण फार रिस्क घेवुन..
हो खर बोलला साहेब तुम्ही लहानपणी शनिवारी रविवारी नादिवरती पडून असायचो पोहणे मासे पकडणे भाजून खाणे खेकडे पडणे जनावरे पाण्यावर घालणे खूपच miss करत आहोत आता शहरात आलोय जॉब करतोय असे विडिओ पाहिले की खूप बरे वाटतं खूपच छान दादा
Jaihind dada, I like the way of showing the our indian village community and culture . Also village living lifestyle. Jaihind jaibharat jaibhim jaimaharashtra.