#giantfreshwaterprawns #giantriverprawnscurry #crazyaboutfishingandcooking Download My11Circle App Now and Get 20% Extra Cash Bonus! my11circle.lin... for sponsorships please do contact us at cafentertainment07@gmail.com
जय हिंद युवक भाऊ, आज चा योग योग की तुमचा हा व्हिडीओ रात्रीचा होता आणि मला देखील हा व्हिडिओ कामा निमित्ताने रात्री पाहावयास मिळाले, आणि तुमचा हा आज चा व्हिडिओ पहात रहावे असं वाटतं होत, हा व्हिडिओ खूप लवकर संपला, मला असं वाटतं आहे की हा व्हिडिओ असाच चालू रहावा, इतका छान व्हिडिओ झाला आहे हा, तुमच्या या व्हिडिओ स्तुती करावी तितकी कमी आहे.👌👌👌👌
खरंच खुप नवनविन पहायला आणि शिकायला सुद्धा मिळतय प्रत्येक व्हिडिओ मधुन खुप चांगला असा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातुन लोकांपर्यंत पोहचवन्याचे काम तुम्ही करता, सर खरच खुप म्हणजे खुपच छान असा हा तुमचा चँनेल आहे. धन्यवाद सर
Apratim video ani titkich sunder kolambi pakdnyachi paddhat sir tumchya video mule roj kahitari navin fishing paddhat pahayla milte .... Next part pahnyachi aturta ahe
mi tumcha khup motha fan aahe sir tumche video mala khup aavdtat 1 no.video🤝👍👌 tumhi aadivasi sobat rahata na te mala khup aavdat tumhala kup sari respect sir .take care sir aani monu kuthala sir.monu chi paristiti aahe changali vhavi tya sathi subhekchya mzyakdun