खूप छान युवकभाऊ मी गणेश शिवाजी धुळे तुमच्या चॅनेल चा subscriber आहे तुमचे विडिओ खूप छान असतात मी नियमितपणे पाहतो तसेच मला फिशिंग करायला पण आवडते आता नुकताच तुमचा दौरा बेल्हे गावात झाला त्या गावाच्या शेजारीच माझं गाव आहे मी एक आदिवासी आहे भिल्ल समाजाचा तसेच मी वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष पण आहे तुम्हाला एव्हढा मोठा मॅसेज करायचं करण अस की आमचे आदिवासी मागास बांधव सरकारी योजनांनपासून वंचीत आहे त्या त्यांना मिळायला पाहिजेत तर तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे जाता तर तुम्हाला अशी ठिकाण दिसली तर प्लिज मला कळवा जेणेकरून आम्ही त्यांच्या पर्यंत पोहचू आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू आदिवासी बांधवांच्या विकासासाठी एक हात मदतीचा तुमच्याकडे मागत आहे....जय भीम जय एकलव्य जय आदिवासी जय शिवराय....@ganeshshule1983 हा माझा youtub id आहे तुम्हाला योग्य वाटलं तर नक्की मदत करा 🙏🙏🙏🙏
Video tar ekdam mhatlya prmane full to dhammal hota yuvak sir 🤩👌🏻 Ani ye raan bhaji & Small fish Aamblya chi recipe donhi zabardast cooking 👌🏻 recipe bahun mazhya tondala pani sutle na rao😋😋🙈🙈😜😜🤣🤣🤣
Hats Off To You Boys..Must say you all are very adventurous. !!!! ... I would have loved to experience this but as I am now too old, even to try it, it's not possible. But I enjoy seeing your videos. Yes, I must say your videos are very enjoyable... eg seeing all that you eat and find on the slopes of the mountain top... 👍 Great Job... keep it up 🎉😅😮
दादा, गावच्या देवी चा कोल लागला .. भावाची देवा वर श्रद्धा आणि भक्ति खूपच आहे, आणि देव-देवाक आपल्या भक्ताक नाराज नाही करत, तसेच घामाचा आणि श्रमा चा पैसा कधी वाया जात नाही ।। जननी कालकाई-सोमजाई-जागे वाल्याचा जय🚩❤️