इतकं अद्भूत आणि अप्रतिम शिव मंदिर इतक्या जवळ आहे, माहित नव्हतं,आता माहित झालं की विदर्भात सुध्दा.स्थापत्य शास्त्राचे अद्वितीय नमुने आहेत,पण दुर्लक्षित,
आश्चर्य आहे , त्यावेळी इंजिनियर्स नव्हते, दळणवळणाची साधने नव्हती, आता सारखी विविध प्रकारची उपकरणे उपलब्ध नव्हती, तरी प्रचंड टाळ्या पाषाणाणतून फक्त छिन्नी हातोडा वापरून प्रमाणबद्ध कलाकृती निर्माण करणे हे केव्हां कठीण काम खांबावर तर अर्धा इंच सुध्दा जागा मोकळी नाही, आणि किती एक सारखं ,, कलाकाराचं कौतुक करावं की त्यांच्या मेहनतीचं समजत नाही, Speechless,, वाईट. इतकंच वाटतं की या अद्वितीय कलाकृती दुर्लक्षित झाल्याआहेत, तसं आडबाजूला आहे,पण असं वाटतं की पुरातन संस्कृतीचा ठेवा आहे , जपणूक व्हायला हवी🎉🎉🎉