Тёмный

आपण आजारी का पडतो? निरामय जीवन - भाग - 1 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

आजार का होतो? औषधं घेऊनही आजार का बरा होत नाही? औषध न घेताही कोणताही ‐ अगदी गंभीर आजारही बरा कसा होऊ शकतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारी आमची ‘निरामय जीवन' ही मालिका. ज्यामध्ये योगेश चांदोरकर व अमृता चांदोरकर आपल्या सांगणार आहेत, विनाऔषध, विनास्पर्श ‘स्वयंपूर्ण उपचारां'बद्दल ! ह्या मालिकेतील हा पहिला भाग शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#niraamay #niraamaywellnesscentre #treatment #healingjourney #heallingtreatment #energyhealing #healing #niraamaywellnesscentrepune #punecentre

Опубликовано:

 

14 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 78   
@MamtaPawar-rd2zu
@MamtaPawar-rd2zu 3 месяца назад
Khup chan
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@anitaabhyankar1482
@anitaabhyankar1482 3 месяца назад
खूप छान माहिती. बरेच दिवसांनी असा तुमचा जीवनशैलिशी संबंधित आजारावर video आला. पुढच्या अशा video ची वाट बघतेय
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
खूप खूप आभार , निरामय You Tube channel subscribe करून नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
@kalpanatribhuwan
@kalpanatribhuwan 3 месяца назад
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम आणि सर
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏
@amolkubade4141
@amolkubade4141 3 месяца назад
Dhanyawad❤❤ khub chhan
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏
@nileshkandalkar5740
@nileshkandalkar5740 3 месяца назад
Khupch Sundar mahitl pudhil bhagachi vat pahat ahe thanku so much sir mam baryach prashanachi ukal zali thanks 👍🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद 🙏, पुढील भागात नक्की भेटूयात तोपर्यंत निरामय You Tube channel subscribe करून इतरही माहितीपूर्ण व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
@himgourisalunke283
@himgourisalunke283 3 месяца назад
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम आणि सर .,❤❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
खूप खूप आभार , निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@nandabenke9954
@nandabenke9954 3 месяца назад
Nice 👍🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
Thanks ✌️
@joshnapatil2029
@joshnapatil2029 3 месяца назад
खूप छान माहिती दिली मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@mahadeobmanemanex316
@mahadeobmanemanex316 3 месяца назад
खुप छा न म ला प र त क धी प हता य ईल
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
अगदी लवकरच आपण पुन्हा भेटणार आहोत पुढील भागात तोपर्यंत इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पहा आणि आपल्या परिचयातील सर्वांना नक्की पाठवा. धन्यवाद 🙏.
@smitawangekar1436
@smitawangekar1436 22 дня назад
खूप छान माहिती ❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 17 дней назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@atulhadgale8003
@atulhadgale8003 3 месяца назад
Dhanyavaad life janyacha navin marg mila
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏, विनाऔषध, विनास्पर्श ‘स्वयंपूर्ण उपचारां'बद्दल ! ह्या मालिकेतील हा पहिला भाग शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही शेअर करा यासोबतच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद 🙏
@himgourisalunke283
@himgourisalunke283 3 месяца назад
🙏🙏🙏🙏💐💐💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
🙏🙏
@joshnapatil2029
@joshnapatil2029 3 месяца назад
👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
🙏🙏🙏
@vishakhakulkarni1360
@vishakhakulkarni1360 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद ताई व सर खूप दिवसांपासून मी तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत होते. खूप सुंदर समजले.आता पुढील भागाची वाट पाहत आहे😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
पुढील भागात नक्की भेटूया तोपर्यंत असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@sarojdeore852
@sarojdeore852 2 месяца назад
. खुप छान व्हिडिओ, मी आजच बघितले, एकूण तीन भाग झाले. पुढले दोन भाग बघायची उत्सुकता आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नक्कीच, लवकरच भेटूयात निरामय जीवन च्या पुढील भागात तोपर्यंत इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@seemakulkarni1438
@seemakulkarni1438 3 месяца назад
खूप छान, उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती... आपले काम खूप छान, ग्रेट आहे.... याचा उपयोग जास्तीत जास्त जणांनी करून घेतला पाहिजे... धन्यवाद मॅडम आणि सर 🙏🌹 तुमच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा 🙏💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
@geetanagre7221
@geetanagre7221 3 месяца назад
Khup chaan! Very nicely and deeply explained.thanks.
@geetanagre7221
@geetanagre7221 3 месяца назад
Waiting for next part
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
Most welcome 😊 विनाऔषध, विनास्पर्श ‘स्वयंपूर्ण उपचारां'बद्दल ! ह्या मालिकेतील हा पहिला भाग शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही शेअर करा. लवकरच पुढील भागात नक्की भेटूयात. धन्यवाद 🙏
@padmajakulkarni4145
@padmajakulkarni4145 3 месяца назад
Mala yaa urija treatment ni mazhe 80%ajara Purna bhare zalate. Me Sir ani Madamche manapasun Abhar Ani khupa Danyvad.🙏🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
वा! खूपच छान 👍👍 तुम्ही सकारात्मक आहात.त्यामुळे शरीराकडूनही सुरेख प्रतिसाद मिळाला आहे. आपला हा अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. आपले देखील मनःपूर्वक आभार 🙏,
@rajendrakulkarni145
@rajendrakulkarni145 Месяц назад
Bolay cha paddhati Chan.....❤❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
धन्यवाद 🙏
@savitalimaye3571
@savitalimaye3571 3 месяца назад
पंचकोश -प्राणमयकोश योगशास्त्रात षडःचक्र उत्तम विवेचन आहे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@charushila4434
@charushila4434 3 месяца назад
मॅडम मला तुमची अ अपॉईन्ट मेन्ट पाहीजे होती पण दुसऱ्या मॅडमची दिली गेली तर पुढच्या फॉलो अपला तुमची अपॉईन्ट मेन्ट मिळू शकते का?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, पुढील Follow up साठी मॅडमची Appointment देता येऊ शकते. धन्यवाद 🙏
@varshaj926
@varshaj926 2 месяца назад
Anxiety depression fear fobia insomnia vaar episode banva. Mala tumche videos faar avvadtat. Dhanyawad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, मनातली भीती, चिंता, नैराश्य घालवण्यासाठी आणि तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न आवर्जून पाहा पुढील Video १) भीती, चिंता, ताण.. घालविण्याची सोपी कृती - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-bOXZSGg7tzM.html २) भीती घालवा, आत्मविश्वास वाढवा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ccTmiQ7vmXk.html ३) मनातली भीती कशी घालवाल?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-rVT1QBpRcw4.html ४) शांत व गाढ झोप कशी मिळवाल? - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-auCmkMDKffY.html हे Video आपण पाहू शकता.
@varshaj926
@varshaj926 2 месяца назад
@@NiraamayWellnessCenter maana pasun dhanyawad
@priyamulye5219
@priyamulye5219 3 месяца назад
Mi pan treatment sathi paise bharle pan treatment suru nahi keli karan rojchi treatment video call var hot nahi mhanun confuse ahe
@amrutachandorkar8650
@amrutachandorkar8650 3 месяца назад
गोंधळण्याची काहीच गरज नाही. जसे डॉक्टर पेशंटला तपासतात आणि औषध देतात. औषध घेण्यासाठी रोज आपण डॉक्टरकडे जात नाही. तसेच निरामयमधील तज्ञ तुमचा ऑरा तपासतात आणि त्याप्रमाणे उपचार करतात. आणि त्यांनी ठरवून दिल्याप्रमाणे पुढे ती ऊर्जा देण्याचे काम निरामयचे उपचारक (हिलर्स) करतात, त्यासाठी तज्ञांची गरज नसते. 15 दिवसांनी पुन्हा आपण तज्ञांना भेटणारच असता. त्यामुळे आपण निःशंक होऊन उपचार सुरू करा. जेवढे केवढे बरे झालेल्या पेशंटचे व्हिडिओ आपण ऐकले असतील, ते सर्व याच पद्धतीने उपचार घेत होते. काळजी नसावी. धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, कृपया आपले पूर्ण नाव ,व फोन क्रमांक आणि जर उपचार क्रमांक सांगितला तर आपणास योग्य ते सहकार्य करता येऊ शकते किंवा आपण आम्हाला पुढील क्रमांकावर संपर्क करून सर्व माहिती घेऊ शकता व पुन्हा उपचार सुरु करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏
@bharativarne2057
@bharativarne2057 3 месяца назад
खुप छान ताई , मि पण उपचार घेत होते पण सद्या माझ्या छातीत बारीक दुखते आहे प्लीज उपाय सांगा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, आपणाकडे निरामयच्या उपचार केंद्राचा नंबर असेलच कृपया आपण उपचारासाठी फोन करून उपचार घ्यावे. ज्यामुळे आपल्या तब्येतीमध्ये चांगला फरक पडू शकेल. काहीही शंका असल्यास फोनवर विचारू शकता.
@pokefantejas1920
@pokefantejas1920 27 дней назад
मॅडम मी तुमच्या इथे डोळ्यांसाठी १५दिवस उपचार घेतले पण मला काहीच फरक पडला नाही.काय करावं
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 27 дней назад
नमस्कार, आपण आपले पूर्ण नाव किंवा उपचार क्रमांक सांगितला तर योग्य मार्गदर्शन करता येऊ शकते.
@anuradhakulkarni9478
@anuradhakulkarni9478 2 месяца назад
Tai Rajonivrutti war pan video kara
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, पुढील लिंकवर क्लिक करून रजोनिवृत्तीत सहाय्यभूत ठरणारे स्वयंपूर्ण उपचार! हा video आपण पाहू शकता. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-FGSjfNo7FQM.html मासिक धर्म आणि नवनिर्मितीसाठी योनी मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-su0srkVG4gM.html
@pichi1485
@pichi1485 3 месяца назад
Madam, eyes sathi konti mudra aahe Pls dangal ka ?!
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते. उदान मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-x7yMkfxOR3A.html
@pichi1485
@pichi1485 3 месяца назад
@@NiraamayWellnessCenter धन्यवाद !!!
@vandanashitut4174
@vandanashitut4174 21 день назад
​@@NiraamayWellnessCenter❤❤❤
@KavitaKhairnar-wu3bg
@KavitaKhairnar-wu3bg 3 месяца назад
पुण्यात कुठे आहे सेंटर प्लीज पत्ता सांगा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, निरामय वेलनेस पुणे सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर , अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे. शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८. अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@sanjaymohite5854
@sanjaymohite5854 3 месяца назад
Pudhil episode patava
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
हो लवकरच आपण नवीन भागात पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद 🙏,
@snehashreenagvekar9234
@snehashreenagvekar9234 3 месяца назад
🙏Healing classes gheta ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत, परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याशी संपर्क साधता येईल.
@ashokshinde5784
@ashokshinde5784 3 месяца назад
नमस्कार मी पण उपचार घातला आहे पण आता मला खूप त्रास होतो आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, आपणास होणाऱ्या त्रासाबद्दल उपचारकांना सांगून आपण पुन्हा उपचार सुरु करू शकता.
@manjirishinde8137
@manjirishinde8137 2 месяца назад
माझ्या चेहर्यावर खूप मुरूम येतात त्यासाठी कोणती मुद्रा करावी
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, चेहऱ्यावर मुरूम कशामुळे येत आहेत तेही जाणून घेणे आवश्यक आहे. त्यप्रमाणे मुद्रा सांगता येऊ शकते. त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स जबाबदार असतात. होर्मोनल इंबॅलन्स (hormonal imbalance), मानसिक तणाव (mental stress), आहारात काही पोषणतत्वांची कमी (nutritional deficiencies), तसेच इतर कोणत्या आजारामुळे किंवा काही औषधांमुळे देखील त्वचेवर पुळ्या व मुरूम येण्याची मुख्य कारणे आहे यावर आपणास शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते. शंख मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-RaXP64TadPo.html आपण यासाठी स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏
@joshnapatil2029
@joshnapatil2029 3 месяца назад
खूप छान माहिती दिली मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@anushreeprabhu3845
@anushreeprabhu3845 3 месяца назад
Khup chan
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@joshnapatil2029
@joshnapatil2029 3 месяца назад
खूप छान माहिती दिली मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
धन्यवाद 🙏
Далее