Тёмный

मानसिक व भावनिक आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार | निरामय जीवन - भाग - ३ 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 6 тыс.
50% 1

घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. पण हा खडखडाट जास्त होऊ लागला की घराचे स्वास्थ्य तर हरवतेच पण याचा परिणाम आपल्याही आरोग्यावर होतो. आज कुटुंबामधील हरवत चाललेला संवाद आणि त्यामुळे दुरावलेली नाती, हे परत कसे सुधारता येईल? यासाठी स्वयंपूर्ण उपचार कसे परिणामकारक ठरू शकतात?
हे जाणून घेण्यासाठी पाहा हा संपूर्ण एपिसोड आणि तुमच्या माहितीतही आवर्जून शेअर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#niraamay #niraamaywellnesscentre #treatment #healingjourney #heallingtreatment #energyhealing #healing #niraamaywellnesscentrepune #punecentre

Опубликовано:

 

11 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 42   
@amolgurav8564
@amolgurav8564 2 месяца назад
किती छान केवळ शब्दांनीच मन हलकं फुलकं होत रहातं . . . अप्रतिम . . .
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@anilsawant9146
@anilsawant9146 2 месяца назад
उपयुक्त सस्कांरक्षम मुद्दे. पुर्वी लग्नकेल्यानतंर प्रेम वाढत होते. लग्न प्रेम करण्यासाठी होत होत.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
👍👍
@saritapatil8318
@saritapatil8318 2 месяца назад
🙏सर आणि मॅडम खरच खूप छान चर्चा योग्य सांगितले आहे आपण👍👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद 🙏, पुढे येणारे निरामय-जीवन मालिकेचे भाग नक्की बघा आणि इतरांना देखील शेअर करा.
@dmd1769
@dmd1769 2 месяца назад
Agdi barobar sangitle tumhi doghani..... thank you
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@sanskrutimane6523
@sanskrutimane6523 Месяц назад
Khar aahe sagl🙏🙏👌🏻👌🏻💐💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
🙏🙏
@smitakadam4392
@smitakadam4392 2 месяца назад
खूप सुंदर सांगितलं मॅडम आणि सर मनातलं विषय समजून सांगता धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏, लवकरच पुढील भागात नक्की भेटूया तोपर्यंत असेच इतरही माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@geetanjaliarolkar2619
@geetanjaliarolkar2619 Месяц назад
खूप छान सांगितलं ताई आणि सर खुप धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
मनःपूर्वक आभार 🙏, असेच निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@geetanjaliarolkar2619
@geetanjaliarolkar2619 Месяц назад
खुप छान सांगितले ताई व सर खुप धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
खूप खूप आभार 🙏
@himgourisalunke283
@himgourisalunke283 2 месяца назад
❤ मॅडम आणि सर खूप छान विश्लेषण .,🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vishakhakulkarni1360
@vishakhakulkarni1360 2 месяца назад
खूप सुंदर सांगितले ताई व सर तुम्ही.माझ्या मनातील प्रश्नाचे उत्तर मिळाले.खुप धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
खूप खूप आभार .
@sumitbahule614
@sumitbahule614 2 месяца назад
🙏🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
🙏🙏
@mandagodse2746
@mandagodse2746 2 месяца назад
🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
🙏🙏
@ruchiranagwekar5380
@ruchiranagwekar5380 Месяц назад
खूप छान.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
धन्यवाद 🙏
@pallavipande8131
@pallavipande8131 Месяц назад
Tumche bolne khupach chan ahe mam❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
धन्यवाद 🙏
@rajdande8495
@rajdande8495 2 месяца назад
मॅडम सर आपले खुपखुप आभार आपण जी सकारात्मक जगण्याची कला मधूर शांत वाणीतून सांगता ती ऐकतच राहावीशी वाटते मॅडम माझ वय४९ आहे मला झोपेचा त्रास आहे तसेच खुप आवाज बडबड असली वा झाली की रात्रीची झोप २ तास नंतर सकाळी झोप येते मॅडम कृपया उपाय सांगाल का?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, आपणास होणाऱ्या त्रासासाठी आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ हेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@jayadere999
@jayadere999 2 месяца назад
Mam me aplya no var msg kela hota kahich reply ala nahi me niramaycha fibroids cha video pahila hota mala treatment havi hoti
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, कृपया आपले नाव आणि संपर्क क्रमांक आम्हाला पाठवावे जेणेकरून आमच्याकडून आपणास संपर्क करण्यात येईल किंवा पुन्हा पुढील क्रमांकावर पुन्हा संपर्क करा. संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@priyamulye5219
@priyamulye5219 2 месяца назад
Online treatment madhe video call shivay treatment kashi detat
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचार फोनद्वारे कसे दिले जातात?याबद्दलच्या अधिक माहितीसाठी पुढील Video संपूर्ण पाहावा. स्वयंपूर्ण उपचार फोनद्वारे कसे दिले जातात? ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-O3j9Q9Tvf2M.html
@suvarnabhosale6156
@suvarnabhosale6156 2 месяца назад
मला माझ्या आजराबद्दल तुमच्याशी बोलायच आहे....तुम्हला कोणत्या no. नी contact करू देत
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@ShubhangiChavan-mx8tn
@ShubhangiChavan-mx8tn 2 месяца назад
Madam mazi tretement kolhapur center la chalu ahe😊
@sanjaypatil-js4vj
@sanjaypatil-js4vj 2 месяца назад
Tumhal farak ahe ka?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
@jagdishbhau2201
@jagdishbhau2201 2 месяца назад
बायपोलर डिसाॅर्डर हा आजार कायमचा बरा होईल का?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Далее
ЭТОТ ПЕНЁК ИЗ PLANTS VS ZOMBIES - ИМБА!
00:48
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
Просмотров 32 млн