माझे खूपदा असेच होते कुठले काम करावे सुचत नाही त्यावर कृति होत नाही. तेंव्हा मी अगदी साध्या कामाला म्हणजे बेसिनमधील भांडी घासायला सुरवात करते. आणि लक्षातच येत नाही की माझ्या कामाची लिंक लागायला सुरुवात झाली. मग पुढे कामाची गाडी सुरू होते.
Tai tumche video mi atach pahayla survat keli pn mi magil 2 month pasun tumchya techque positively vaprte Ani sagl purn hot maz mi khup happy ahe mla job pn milala yavtechnique ne
खूपच उपयुक्त व्हिडीओ आहे , मी नक्की शेअर कारेन आणि एक म्हणजे तुम्ही प्रत्येक व्हिडीओ मध्येच छान दिसता पण आज खूपच सुंदर दिसताय . थँक्स इतका मस्त विषय व्हिडीओ करता घेतल्या बद्दल 👌👍💐
धन्यवाद ! व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि तुम्ही तो share करताय वाचून आनंद झाला . करून बघितल्यावर कळवा . तुम्ही मनापासून दिलेल्या compliment साठी विशेष आभार ! 😊🙏
Tai khup chan atmavishwas vadhel tumchey margadarshan milalyamule tumchey khup khup abhar mi ha tumcha rule nehmi follow karel karan mi jivnat far nakaratmak Zalo ahe
खूप छान... मराठीत ऐकताना खूप बरे वाटते... धन्यवाद... तुम्ही हे व्हिडिओज करता म्हणून आणि higher energy चे सुध्दा की recommendation मध्ये मला एक व्हिडिओ दिसला आणि मी तुम्हाला फॉलो करु लागले...
अगदी हेेच होतं मॅडम.. मी रोज ठरवते लवकर ऊठून व्यायाम करायचा.. पण नाही होत.. पण आता जम्ल असं वाटतंय.. तुमचे खूप आभार मॅडम.. अगदी योग्य विषयावर विडीऒ केलाय तुम्ही.. 👌👌👌
मॅडम, साधारण दोन महिन्यांपासून मी घर आवरायचं आणि अनेक वर्षं न लागलेल्या वस्तू टाकायच्या किंवा खोक्यात पॅक करून खोक्यावर त्यात काय ठेवलय हे लिहून खोकी stack करून ठेवायची असं ठरवलं होतं. पण मला सुरवात करायचीच जीवावर यायचं. मला उगीचच छातीत दुखत आहे अशी भावना व्हायची. पंधरा दिवसांपूर्वी मी मनाला बजावून ठरवलं की रोज थोडा थोडा भाग प्लॅन करून आवरायचाच. आणि गेले काही दिवस माझा प्लॅन व्यवस्थित successful होतोय. तुम्ही म्हणताय तसं मोबाईलवर अनावश्यक वेळ खर्च होतो तो ह्या technique ने घालवायचा प्रयत्न करेन हे निश्चित. हा वेळ वाया न घालवता विधायक काम त्या वेळात करू शकेन याचा मला नक्की विश्वास वाटतो. व्हिडीओ छान झालाय. धन्यवाद. सौ. नीता शेवडे, पुणे.
Yes 👍, हा प्रयोग मी माझ्या जॉब मध्ये बदल करण्यासाठी strong डिसिजन घेण्यासाठी परवाच वापरला. मी अशीच स्वतःला तयार करत असते जेव्हा काही कारणास्तव निर्णय घ्यायला उशीर होतो तेव्हा वापरते.आणि हा व्हिडिओ मी आज पाहतेय 😀मी याचा वापर जेव्हा अशक्य वाटते तेव्हा नक्कीच वापरते. आपण जे ठरवत असतो तेव्हा count down करतो तेव्हा ती टाइम लिमिट संपतो व आपण त्यावर अँक्शन घेतो. IMP : काउन्ट डाऊन करण्या आधी त्या निर्णयावर सर्व चांगल्या व वाईट परिणामाचा विचार करून मगच निर्णयावर action घ्यायला जमत नाही किंवा उशीर होतोय तेव्हा हा वापर मनापासून ठरवून करा.नक्कीच फायदा होतो.