Тёмный

आपला रोहित : एक सृजनशील युवा नेतृत्व  

Aapla Rohit
Подписаться 69 тыс.
Просмотров 574 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 409   
@amjadpathan6844
@amjadpathan6844 5 лет назад
हा माणुस म्हनजे आपला रोहीतदादा नक्कीच महाराष्ट्र घडवनार , दिमाखदार नेञ्रुत्व . रोहीद दादा
@pradeepkaudare9450
@pradeepkaudare9450 5 лет назад
रोहित चागला नेता बनू शकतो, त्यांच्यात ती धमक आहे! पुढच्या राजकीय वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा!
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk 5 лет назад
आजच सांगतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रोहितदादा पवार एक दिवस नक्की होणार
@yogeshgodse5237
@yogeshgodse5237 3 года назад
बरोबर
@abhi-jeet_G
@abhi-jeet_G 5 лет назад
भाग्य उजाळावे समस्त गोरगरिबांचे.... पाहतो आम्ही दादा मध्ये प्रतिबिंब साहेबांचे...!
@appaanbhule3544
@appaanbhule3544 5 лет назад
मस्त
@atulughade297
@atulughade297 5 лет назад
कडक AG 👌👌👍
@baluzende7313
@baluzende7313 5 лет назад
कडक 100 टक्के खर बोललास भावा
@sobmtuiii2877
@sobmtuiii2877 5 лет назад
काय सुंदर वाक्य...नक्की खरं होणार.
@vishwasshirsat6671
@vishwasshirsat6671 5 лет назад
नाही साहेब ते साहेबच
@pradipshantilalpatil9249
@pradipshantilalpatil9249 5 лет назад
संपूर्ण महाराष्ट्र चे नेतृत्व करण्याची क्षमता असलेला युवा नेता
@sachinnmoree5731
@sachinnmoree5731 5 лет назад
युवा पवार साहेब 👌👌सुसंस्कृत सुशिल रोहित दादा
@dinkarpadol9473
@dinkarpadol9473 5 лет назад
ज्या वेळी कर्जत तालुक्यातील कोपरडीची घटना झाली त्यावेळी सर्वात अगोदर कुणी आले असेल तर फक्त शरद पवार साहेब त्यावेळी मीडियाला जाग आली
@rajeshpatthe5530
@rajeshpatthe5530 3 года назад
🙏🙏
@reignbishop7926
@reignbishop7926 3 года назад
you probably dont care but if you're stoned like me atm you can stream pretty much all the latest movies and series on InstaFlixxer. Have been watching with my brother lately xD
@kodajoaquin6633
@kodajoaquin6633 3 года назад
@Reign Bishop yup, have been using instaflixxer for since november myself =)
@rajendrab.chaudhari3887
@rajendrab.chaudhari3887 5 лет назад
रोहित दादा लवकरच भविष्यात मुख्यमंत्री बनतील पवार साहेबांचे सर्वांगीन गुण त्यांच्यामध्ये आहेत
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk 5 лет назад
खरच 100% होणार
@sujittaware31
@sujittaware31 5 лет назад
Pawar saheban peksha manane changla manus aahe
@rohinipalve5916
@rohinipalve5916 5 лет назад
रोहित दादांना जनता आशिर्वाद देतिल येवईच ईश्वर चरणी प्रार्थाना करतो..असा आमदार पाहिजे जो साम्यान्याचे प्रश्न सोडवेल..व तळागळात लोकांन पर्यंत पोहचेल
@pandurangingle66
@pandurangingle66 5 лет назад
लोकशाही मध्ये लोकांना खुप महत्त्व असते. पैशाच्या जोरावर किंवा राजकीय वारसदार म्हणून एक वलय राजकारनात जास्त दिवस टिकत नाही. त्यासाठी कायम लोकांच्या कामासाठी तत्परता असावी लागते. हे रोहीत पवार या व्यक्तिमत्त्वाला चांगल्याप्रकारे कळल्यामुळे राजकारणात एक उंच भरारी घेऊन महाराष्ट्राचा सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही. हा मला ठाम विश्वास आहे . धन्यवाद रोहित दादा आपल्या कार्याबद्दल
@uttamchandekar3437
@uttamchandekar3437 5 лет назад
महाराष्ट्राला गरज आहे रोहीतदादा पवारांची
@kiranshirsat3283
@kiranshirsat3283 5 лет назад
एकच वादा रोहीत दादा राम शिंदेच्या तुलनेत रोहीत.लई भारी
@rajudeshmukh7292
@rajudeshmukh7292 5 лет назад
""हा तरुण उदया महाराष्ट्र घडविनार आहे,कर्जत-जामखेड़ चे लोक नशीबवान आहेत त्यांना हा उमेदवार मिळाला,निवडून दया त्यांना अशी संधि पुन्हा येणार नाही""
@oj863
@oj863 5 лет назад
Next Jagan Mohan Reddy of Maharashtra 🔥🔥
@kiransatishkadam5762
@kiransatishkadam5762 10 месяцев назад
साधी राहणी उच्चतम विचार कुशल कार्यशैली #आमचा दादा लय रुबाबदार❤❤🎉
@jabra1946
@jabra1946 5 лет назад
दूसरे पवार साहेब!!👍👌
@jeetdorkar5188
@jeetdorkar5188 5 лет назад
आता ह्या नेतृत्वाची गरज महाराष्ट्राला आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mukundgodase4208
@mukundgodase4208 4 года назад
क्रिकेट मधील रोहित आणि राजकारणातला रोहित यांच्यात एकच साम्य आहे दमदार परफॉर्मन्स पण दिखावा तिळमात्र नाही....💐💐💐👍
@bala1041
@bala1041 5 лет назад
येणाऱ्या २४ तारखेला भारताला नवीन पवार साहेब मिळणार आहेत
@people9330
@people9330 5 лет назад
नाही दादा शिंदे ते शिंदेच राहतील😂🤣
@sobmtuiii2877
@sobmtuiii2877 5 лет назад
अप्रतिम...!!💐
@rajnishpatil3370
@rajnishpatil3370 5 лет назад
people ky bhava shinde aale ka 😆😆😆
@pankajshelar80
@pankajshelar80 5 лет назад
@@people9330 bhakt aale ka shinde
@dhagepandurang403
@dhagepandurang403 5 лет назад
Only rohit dada pawar
@gauravstr
@gauravstr 5 лет назад
Next PM
@shubhamdumbarephotography3406
@shubhamdumbarephotography3406 5 лет назад
आपल्या आजोबांनी केलेल्या कार्याचा वारसा आणि आई वडील करत असलेले कार्य पुढे घेऊन जाण्याचा ध्यास घेऊन वयाच्या २१ व्या वर्षांपासून समाजकारण करताना कोणतीही अपेक्षा न करणारे रोहित दादा हे महाराष्ट्रातील नवे सृजनशील आणि युवा नेतृत्व आहे.
@nanasoghadage5523
@nanasoghadage5523 5 лет назад
Ha difference ahe aditya thakre ani rohit pawar yanchyat..100% nivdun yenar Rohit pawar..,
@anandjagtap4
@anandjagtap4 5 лет назад
रोहित दादा लवकरच भविष्यात मुख्यमंत्री बनतील
@sachinbarde4539
@sachinbarde4539 5 лет назад
महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त मताधिक्य मिळणार. शुभेच्छा रोहित दादा.⏰⏰महाराष्ट्र राज्यला नवीन युवा नेते लाभेल &विकास नेता⏰⏰
@digvijaydeore5154
@digvijaydeore5154 5 лет назад
दादा तुमची गरज आख्या महाराष्ट्रसाठी आहे
@shivadudhate1201
@shivadudhate1201 5 лет назад
Ho dada
@akshaysonawane3402
@akshaysonawane3402 5 лет назад
आता लोक म्हणतील एवढा कमवून ठेवलंय त्यातून खर्च करतोय आपलाच पैसे आहे हे पण kamvlyavr खर्च करायला ही दानत लागते..... आघाडी सरकारचं फक्त सरकारी नोकरीसाठी भरती काढू शकते....२०१४ च्या आधीच्या भरती बघावी..
@sanjaykhairnar8283
@sanjaykhairnar8283 5 лет назад
रोहित दादा तुम्हच्या रुपात आम्हाला एक नवी अशा दिसत आहे...भावी मुख्यमंत्री तुम्हीच आहात..
@sahadupalve2582
@sahadupalve2582 2 года назад
Excellent.performance.of. Rohit.pawar.keep.it.up Best.wishes.for.your.future.
@umeshkalel8732
@umeshkalel8732 5 лет назад
तोड नाही तुमच्या कामाला
@mayapawar9738
@mayapawar9738 5 лет назад
Tod nahi tumchya kamayila assa mhana rao
@shivaniadale1762
@shivaniadale1762 4 года назад
Your right
@sandipkumthekar8156
@sandipkumthekar8156 5 лет назад
मी बारामती पाहिलीये खुपच छान वाटत शहरामध्ये फेर फटका मारला तर, या क्लिप मुळे रोहित दादा आम्हाला बराचसा कळलाय. खरंच अशा काम करणाऱ्या नेतृत्वाची महाराष्ट्राला आणि देशाला पण गरज लागणार आहे. आणि रोहितने कर्जत जामखेड मतदार संघ निवडला ते किंबहुना चांगलंच झालं. हा विभाग खुपच पाठीमागे आहे. कर्जत तरी थोडासा पुढे आहे कारण भरपुर पाणी या विभागाला लाभलेलं आहे त्यामुळे इथला विभाग सुजलाम सुफलाम आहे. जर रोहित दादा आमदार झाले तर खुप आनंद वाटेल त्यांनी जामखेड ते नगर असा जो द्रुतगती मार्ग आहे त्याचे चौपदरीकरण कराव म्हणजे नगर ला जाण्याचा वेळ जनतेचा वाचेल. आणि पाण्याचा कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लावावा हिच मागणी 🙏🙏🙏
@संतोषपवारप्रहारअहमदनगर
पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे हारिचे दास जन्म घेती ,रोहित दादांच्या येण्यान कर्जत जामखेडकरांचे उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. एकच वादा रोहित दादा
@ashokharal124
@ashokharal124 5 лет назад
पवार कुटुंबातील सर्व सदस्य हे राजकीय व सामाजिक पातळीवर खुप छान काम करतात‌ फक्त मराठवाड्यातील भागात थोडं लक्ष्य द्याव हि विनंती करतो आपलाच एक मतदार
@abhijeet_s_official
@abhijeet_s_official 5 лет назад
साहेब आम्हाला गरज आहे तुमची.. आणि उद्या आपलंच विजय निचित आहे.. उद्या आम्हाला नवीन पवार साहेब पहायला मिळणार आहेत.. अती आनंद होत आहे मला उद्याच्या निकालाची.
@babasahebkatkar7533
@babasahebkatkar7533 4 года назад
दादा आपल्या कार्याला मानाचा मुजरा मी पुढील कार्यासाठी सदगुरू साई चरणी प्रार्थना करुन हार्दीक शुभेच्छा देतो !
@Ent231
@Ent231 5 лет назад
He will b a great leader like pawar sahab in future...
@navnathshinde3710
@navnathshinde3710 5 лет назад
Proud of dada i am with you
@yogeshpalkar1919
@yogeshpalkar1919 3 года назад
Our further Prime minister Rohit pawar.One and only one Rohit pawar. Leading Maharashtra. 🙏
@abhimansawkar8928
@abhimansawkar8928 5 лет назад
लय भारी नेता रोहित पवार छान कामे केली
@rajarampatil4573
@rajarampatil4573 5 лет назад
रोहित दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होनार
@Manohar.Pharande
@Manohar.Pharande 5 лет назад
लोकशाहीमध्ये सत्तांतरण अतीशय महत्तवाचे असते.
@bapulabade8027
@bapulabade8027 5 лет назад
आशा आभ्यसु आणि धुर्त रोहित दादा ना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@dinkarpadol9473
@dinkarpadol9473 5 лет назад
तिथे जर रोहीत पवार सारखा माणुस असला तर कोपरडी सारखी घटना परत कधीही होणार नाही
@amoltthorat8107
@amoltthorat8107 3 года назад
Dada manse hi nave thevaylach astat Tumchya kamala koti koti pranam ❤️💯
@mayurdeore4107
@mayurdeore4107 5 лет назад
Karjat jamkhed wale sarv zan naseebwan aahai.tumala rohit dada sarkha umedvar labhala.
@pankajajabe6850
@pankajajabe6850 5 лет назад
रोहित दादा जनमानसातील माणूस 💪
@ravipawar4955
@ravipawar4955 5 лет назад
The Great Rohit dada
@komaltanpure5153
@komaltanpure5153 5 лет назад
I support Rohit dada.....
@truptipawar8213
@truptipawar8213 5 лет назад
R0hitdada aamla sudha tumcha baroberine samaj karya karayala aavedel changli gosta aahe 🙏🏼🙏🏼🙏🏼
@nitinshinde9380
@nitinshinde9380 5 лет назад
Kdk netrutv sharad pawar peksha kiti tari patine changl kam aahe Rohit dadach . rajkaran kami kam bharpur aahe best of luck
@akashmohite96k
@akashmohite96k 5 лет назад
I support Rohit dada fix Amdar
@maheshraut7805
@maheshraut7805 5 лет назад
Brand 👌
@ganeshshinde9641
@ganeshshinde9641 5 лет назад
Only Rohit dada...
@vijaygmaster
@vijaygmaster 5 лет назад
Fact NCP.... New pawar ...new power... New energy.... Nice video... Impactable
@sachinnmoree5731
@sachinnmoree5731 5 лет назад
रोहित दादा101% 💐💐येणारच
@sdkallrounder5294
@sdkallrounder5294 5 лет назад
रोहीत आपल्याबद्दलचा हा व्हिडीओ पहिला खूप बरे वाटले की एक नवं सुजाण नेतृत्व आमच्या महाराष्ट्राला मिळेल आमची आपल्याला एक विनंती आहे. महाराष्ट्रामध्ये, केजरीवाल यांच्या नेतृत्वा सारखे काम आपणही करू शकता. आपण विजयी झाला अपेक्षा एवढीच महाराष्ट्राला दिल्ली बनवा . आम्ही आपले कायम समर्थन करू.
@santoshambodhare9252
@santoshambodhare9252 5 лет назад
Only one Rohit pawar...
@885MV
@885MV 5 лет назад
Only Rohit pawar
@madhukarautade4291
@madhukarautade4291 4 года назад
महाराष्ट्राला पडलेले सुंदर विकासाच स्वप्न म्हणजे रोहित पवार
@rushikeshmule1669
@rushikeshmule1669 5 лет назад
Dada tumhich
@darshanahire3627
@darshanahire3627 5 лет назад
Brand 💯💯✌️✌️
@Rs-bz5ew
@Rs-bz5ew 5 лет назад
साहेब विजय आपलाच राष्ट्रवादी पुन्हा
@prashantgaikwad5190
@prashantgaikwad5190 5 лет назад
Only Rohit Dada...
@pravinpise4346
@pravinpise4346 4 года назад
Great Work And great young Man
@tatya8188
@tatya8188 2 года назад
फक्त आणि फक्त राष्ट्रवादी रोहित दादा भावी पंतप्रधान
@jitendrawade4953
@jitendrawade4953 4 года назад
खुप छान। एक चांगला तरुण आमदार भावी प्रश्नांची नक्कीच उकल करतील अशी आशा करतो।
@bhanudasshendkar5226
@bhanudasshendkar5226 5 лет назад
रोहित दादा खूप खूप छान गोरगरिबांचा नेता रोहित दादा
@sureshpawar3915
@sureshpawar3915 5 лет назад
मी शिवसैनिक आहे पण रोहित दादा येणार
@rajpandit1007
@rajpandit1007 5 лет назад
शरद पवार साहेबांचे खरे वारसदार रोहित दादा पवार
@sudarshanghumare172
@sudarshanghumare172 4 года назад
Rohit Dada kamala tod nahi
@nileshsankpal6292
@nileshsankpal6292 5 лет назад
Brand Rohit Dada ✌️✌️🕙
@yashwardhanmehta6141
@yashwardhanmehta6141 4 года назад
Truly an inspiration for the young people of our great maharashtra. This is the reason why we called not maharashtra but our great maharashtra 🙏
@विकासमहाजन-भ4ब
हेज समाजकारण आहे रोहित पवार भावी आमदार होनार
@shahanwajshaikh4454
@shahanwajshaikh4454 4 года назад
दादा तुम्ही एवढे अप्रतिम आहात की तुमच्याबद्दल बोलण्यासाठी शब्दकोशातील शब्द पण कमी पडतात
@gamekhelo7976
@gamekhelo7976 5 лет назад
एक दिवस रोहित दादा पवार महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री होणारच.
@स्वराज्यरक्षक-र9य
Next CM rohit pawar
@rahulp1376
@rahulp1376 5 лет назад
only dada 🚩🚩🚩🚩
@kmawate6092
@kmawate6092 5 лет назад
महाराष्ट्राचे भावी नेतृत्व म्हणजे रोहितदादा
@umeshdeshmukhdeshmukh2791
@umeshdeshmukhdeshmukh2791 5 лет назад
Khup motha tyag ahe ...!
@ImranShaikh-nc7gj
@ImranShaikh-nc7gj 5 лет назад
Rohit bhaya zendabad.. ✌️👏👏👏👏
@ekobcobc7187
@ekobcobc7187 5 лет назад
Young leader boss Lucky people of Karjat Jamkhed
@dipakkadam1828
@dipakkadam1828 5 лет назад
हा म्हणजे महाराष्ट्र जगमोहन रेड्डी आहे हा एक दिवस महाराष्ट्र मुख्यमंत्री आणि पवार साहेबाचे अर्ध स्वप्न पूर्ण करणार पंतप्रधान होणार शरद पवार यांनी स्वतः शरद पवारांनी हे सुद्धा बोलवून दाखवले
@mangeshgirawale550
@mangeshgirawale550 5 лет назад
महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री
@bapulabade8027
@bapulabade8027 5 лет назад
वा सुपर बरोबर आहे
@dadasahebkhedkar2235
@dadasahebkhedkar2235 5 лет назад
kharach lucky karjat jamkhedchi janta khedkar sir
@manikgharat4623
@manikgharat4623 5 лет назад
Karjat jamkhed matdarsanghatil matdar nashibvan astil Karan te Maharashtra la Navin bhavishyatil c.m denar... Next CM in Maharashtra Rohit pawar
@maheshnigade854
@maheshnigade854 4 месяца назад
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री सुसंस्कृत तरुण नेता रोहित दादा पवार.....
@rushabhkolpe5150
@rushabhkolpe5150 5 лет назад
भावी CM✌️
@sumitmore2301
@sumitmore2301 5 лет назад
फिक्स आमदार
@ketanvavale1
@ketanvavale1 5 лет назад
Future Chief Minister of Maharashtra... Rohit pawar saheb👍☺
@jayshivray8553
@jayshivray8553 5 лет назад
सलाम तुमच्या कर्तृत्वाला🙏
@shrimantsupekar598
@shrimantsupekar598 3 года назад
रोहित दादा आपल्या मध्ये जनता पवार साहेबांचे प्रतिबिंब पाहत आहे.
@TradewithUD009
@TradewithUD009 5 лет назад
Only rohit dada
@nil2290
@nil2290 5 лет назад
पवार साहेबांची सावली म्हणजेच रोहित दादा पवार..!
@Raviraj-ot7ye
@Raviraj-ot7ye 5 лет назад
पवारसाहेबांच्या विचारांचा आदर्शाचा खरा वारसदार
@akshaywarepatil96k
@akshaywarepatil96k 5 лет назад
Rohit dada fix aamdar
@kaluvalu9186
@kaluvalu9186 5 лет назад
कर्जत जामखेडचे आमदार रोहीत दादा पवार
@dineshgaikwad3060
@dineshgaikwad3060 5 лет назад
नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला हवी..
@Musu99
@Musu99 5 лет назад
याला म्हणतात खरया अर्थाने महाराष्ट्र पिंजून काढणे.
@dnyandeobavdhankar2452
@dnyandeobavdhankar2452 5 лет назад
महान नायक
@atulbabar2071
@atulbabar2071 5 лет назад
Only NCP 🚩 विजयी भव 🚩 ⏲️⏰🕑⏱️🚩🇮🇳
@nimbajilakhade8880
@nimbajilakhade8880 4 года назад
The Great job
Далее