Entire Maharashtra is following and praying for you closely . pls don't disappoint them. You will rule Maharashtra one day ,stay blessed .Work hard ,stay on ground . Ncp should keep his Maharashtra tour with Amol Kolhe soon contentiously . Stay blessed.
आपल्या राज्यातील नवीन युथ नक्कीच राजकारणाची दिशा समाजकारणाचा मार्गाकडे घेऊन जातील. त्यात आपले लाडके रोहित दादा आहेत. आम्हा सर्वांना अपेक्षा आहेत, आणि तुम्ही नक्कीच पूर्ण कराल. जय महाराष्ट्र
दादा आपल्या सामाजिक कार्याच्या पोच पावतीवर कर्जत जामखेड च्या सुज्ञ मतदारांनी अपल्याला आमदार बनवलं ते सगळे मतदार आता आमदार आहेत आणि अख्या महाराष्ट्रात आता हा मतदारसंग विकासाने लौकिक मिळविल
Rohit dada plz develop young leadership in Rashtrwadi & also help Young businessman of Maharashtra to develop their business like me & others of Maharashtra .. But concentrate on BMC election...