Тёмный

आपलीही शहरे फॉरेन सारखी स्वच्छ सुंदर बनु शकतील ? स्वच्छतेचा "वेंगुर्ला पॅटर्न" 

Konkani Ranmanus
Подписаться 487 тыс.
Просмотров 45 тыс.
50% 1

Опубликовано:

 

29 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 144   
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl Год назад
प्रसाद तुझ्या विचारांशी १००%सहमत ही चळवळ चालुच रहायला पाहीजे. 👍👍🙏🙏
@hinalad4159
@hinalad4159 10 месяцев назад
खुप सुंदर उपक्रम, असे उपक्रम जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. नगरपालिका अधिकार्यांनी लोकांना सहभागि करुन आपले शहर स्वच्छतेची‌ चांगली‌कामे‌करुन ,कचर्यातुन‌पैसे कमाऊ शकतात. कोकरे साहेबांचे अभिनंदन अभिनंदन🎉 त्यांनी एका ठिकाणा पुरते मर्यादीत न राहता ह्याची‌चळवळ व्हावी. पुढील वाटचाली साठी‌शुभेच्छा.
@vidyaprabhu1118
@vidyaprabhu1118 Год назад
वेंगुर्लेकर आणि कोंकरे साहेबांचे अभिनंदन ,शुभेच्छा.. अभिमानास्पद ,कौतुकास्पद अशी सुरवात करून स्वच्छतेचा वेंगुर्ला पँटर्न देशासमोर उभा केलात .सँल्युट..
@LokshahirachiSahityaCharcha
प्रसाद, खरंच किती कौतुकास्पद काम केलं आहे साहेबांनी. सलाम आहे त्यांना आणि वेंगुर्लेकर जनतेलाही.. असाच बदल हळूहळू सगळीकडे व्हायला पाहिजे.
@karankadam5664
@karankadam5664 Год назад
भावा नोको आम्हाला foreign सारखी स्थिती,foreign ची गावे कधीच संपली विश्वास नाही तर गुगल करा ( US America abondened, dying cities, villages, county . AMERICA DYING CITIES COUNTIES ) हालत खूप खराब माझ्या भाव foreign ची स्थिती खूप खराब आहे , काय तुम्हाला अशी सस्थिती पाहिजे भरता ची ? California homeless, tent city garbage टाईप करून बघा म्हणजे समजेल Dear sir but what about this , why u not showing this side . Yatri doctor has shown reality ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-3o89FvSGJXk.htmlsi=ZAdlcGIWD-tF6GkR Situation is much worse, they are showing only 1% of America. Dark reality of Hollywood , Las Vegas, Los Angeles California ru-vid.comq_vQz3xPBQY?feature=share 👆 In her channel reality shown of Las Vegas, Hollywood etc ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BQw8xIMen-c.htmlsi=jgdTZFmNMLtl4l9k Just type Kensington homeless u will be shocked
@mynameiskaran1000
@mynameiskaran1000 Год назад
भावा नोको आम्हाला foreign सारखी स्थिती , foreign ची गावे कधीच संपली विश्वास नाही तर गुगल करा(US America abondened,dying cities, villages, county . AMERICA DYING CITIES COUNTIES ) हालत खूप खराब माझ्या भाव foreign ची स्थिती खूप खराब आहे , काय तुम्हाला अशी सस्थिती पाहिजे भरता ची ? California homeless, tent city garbage टाईप करून बघा म्हणजे समजेल Dear sir but what about this , why u not showing this side . Yatri doctor has shown reality ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-3o89FvSGJXk.htmlsi=ZAdlcGIWD-tF6GkR ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-FqH_ch5FJoY.htmlsi=pDX3Vf3syUIHFAbN Situation is much worse, they are showing only 1% of America. Dark reality of Hollywood , Las Vegas, Los Angeles California ru-vid.comq_vQz3xPBQY?feature=share 👆 In her channel reality shown of Las Vegas, Hollywood etc ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BQw8xIMen-c.htmlsi=jgdTZFmNMLtl4l9k Just type Kensington homeless u will be shocked
@mangalapanchalsutar7561
@mangalapanchalsutar7561 Год назад
खुप छान माहीती. वेंगुर्ल्याप्रमाणे ईतर सर्व ठिकाणी असे सरकारी अधिकारी मिळाले तर आपला देश खर्‍या अर्थाने सुजलाम सुफलाय व्हायला वेळ लागणार नाही. देव सर्वांना सुबुद्धी देवो.
@amitbhole2770
@amitbhole2770 Год назад
प्रसाद तुमची लोकसत्ता मधील मुलाखत बघितली, किती सुंदर विषय मांडता, तुमचं कार्य कोकणासाठी किती महत्वाचे आहे तुमच्या कामामध्ये स्वतः चा भाग द्यावासा वाटतो तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
@kunalsawant6376
@kunalsawant6376 Год назад
👌👌👌👌👌
@rameshvaradkar7083
@rameshvaradkar7083 Год назад
बाळा प्रसाद,तू आमच्या वेंगुर्ल्याक भेट देवन आमच्या तालुक्यातील स्वच्छता अभियानाची माहिती जगासमोर आणल्याबद्दल तुझे खुप खुप धन्यवाद.तुझ्या निवेदनाक तोंड नाय. तुका शुभाशिर्वाद आणि धन्यवाद.👌🙏
@arunasoman6385
@arunasoman6385 Год назад
वा! कौतुकास्पद , आदर्शवत प्रत्येक ठिकाणी अमलात आणता येईल..ते सोलापूरचा सुध्दा असाच काया पालट घडवतील..
@bhaveshkolwalkar5690
@bhaveshkolwalkar5690 Год назад
खूप छान माहिती दिली आहे प्रसाद दादा कोकण वाचवायला हवे आहे वेंगुर्ल्याप्रमाणे ईतर सर्व ठिकाणी असे सरकारी अधिकारी मिळाले तर आपल्या देश खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही देव सर्वांना सुबुद्धी देवो 🙏🙏🙏🙏🙏
@authenticswad923
@authenticswad923 Год назад
अशा अधिकाऱ्यांचे इतर अधिकाऱ्याने अनुकरण केले पाहिजे. तसेच गावातील लोकांची मेहनत. आणि तुम्ही केलेले मार्गदर्शन सर्वांना 🙏🙏
@varshaparanjpe3602
@varshaparanjpe3602 Год назад
प्रसाद तुझ्यामुळे बरीच माहिती मिळाली, अभिनंदन वेंगुर्लेकर आणि साहेबांचं,👏👏
@p.t7902
@p.t7902 Год назад
खरोखर इथे अतिशय स्वच्छता आहे.अगदी कौतुकास्पद !!
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 Год назад
सर्वांनीच अनुकरण करावे ,असा सुंदर प्रोजेक्ट. स्थानिक व प्रशासकीय पातळीवर यात सहभागी झालेल्या वेंगुर्ल्येकरांचे अभिनंदन.
@AmolKadam-s5w
@AmolKadam-s5w Год назад
कोकरेसाहेब तूम्ही आपल्या सोलापूर जिल्ह्याचं नाव खूप चांगल्या कामानं मोठं केलं.
@balajipatilaglave7471
@balajipatilaglave7471 Год назад
खरंच कोकरे साहेब काम खूप छान काम आहे एक आदर्श घेण्यासारखं हे उदाहरण आहे
@prasanbharti
@prasanbharti Год назад
प्रसाद, मनःपूर्वक धन्यवाद. तुझे व्हिडिओज् खूप वेगळे असतात. नविन माहिती, आपला वारसा खूप चांगल्या प्रकारे दाखवतोस. वेंगुर्ल्याचे हे सुंदर कचरा निवारण आणि विघटन, नवनिर्मिती केंद्र इतकं अप्रतिम आहे. श्री. कुकरे सरांना मानाचा मुजरा. अशा या सुंदर, समाजोपयोगी प्रकल्पांच अनुकरण बाकीच्या नगरपरिषदा आणि महानगर पालिका का करत नाहीत, हा प्रश्न पडतो. परत एकदा तुझे आभार आणि इतका चांगल्या दर्जाचा कार्यक्रम सातत्यानी देत असतोस त्या बद्दल तुझौ अभिनंदन. 🙏🙏🙏👍
@AstralBoy2009
@AstralBoy2009 Год назад
अप्रतिम माहिती आणि शहर नियोजन कार्य आहे, हा व्हिडिओ प्रत्येक भारतीय पर्यंत पोहोचला पाहिजे किंबहुना पोहोचवला पाहिजे, ह्या व्हिडिओची प्रत्येक भारतीय भाषेत रूपांतर करून प्रसार झाला पाहिजे, खूप खूप शुभेच्छा ❤
@omkarangane5096
@omkarangane5096 Год назад
खूप छान आणि अप्रतिम असा vedio होता प्रसाद दादा.... गावाचं शहरीकरण नको होयला.... गावा सारखं सुंदर स्थळ हे कुठे च नाही आहे..... हा.. गाव हे स्वच्छ असावं... नवीन नवीन उपक्रम यावेत.... शेती मध्ये... उत्पन्न वाढवण्यासाठी... उपक्रम यावेत ..सुसंस्कृत.. असावं... शिक्षण पद्धती असाव्यात. .. पण गाव... आणि निसर्ग हा जसा... आपल्या पूर्वजांनी जपला आहे तसाच असायला हवा.....तीच संस्कृती .... आणि तोच कोकण चा... सुसंस्कृतिचा ठेवा जपायला हवा ..... जय कोकण ....🚩🚩🚩🚩🚩🌴🌴🌴🌾🌾🌾🌾
@Priyaprashant.
@Priyaprashant. Год назад
अभिमान वाटतो असे उच्च विचारांचे अधिकारी आपल्या महाराष्ट्रात असल्याचा.
@khayalipulao32
@khayalipulao32 Год назад
So proud of all the Vengurlakars❤😊
@sandipangne8135
@sandipangne8135 Год назад
फार छान आहे आमच्या मलवणा त ya
@sachinpukale4168
@sachinpukale4168 Год назад
वेंगुर्लेकर आणि कोंकरे साहेबांचे अभिनंदन ,शुभेच्छा.
@dreamworldofpravinjoshimah8285
Your channel is very important - useful information is received and practical facts to be followed by us - we understand due to your this vlog ! You simply ultimate n outstanding only - your sweet natured personality reflects when we see your communication in your vlogs ! You are seriously doing mind-blowing job - as your almost blogs are related to nature only !
@traveldiaries2614
@traveldiaries2614 Год назад
Ramdas Kokare saheb anche changle mitra ahet. Swachhetesathi dilelya yogdanabaddal tyanna khup purskar milale ahet. Tyanche kary kharach adarshvat ahe.
@jitendramayekar8477
@jitendramayekar8477 Год назад
खुप ऊपयोगी, महत्वाचे व्हीडीओ बद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा ! असाच पर्यावरण पुरक व आरोग्यदाई योजना, नीयम, सुविधा देवगड मधील गावी व सिंधुदुर्गातील ईतर गावात सुद्धा राबवल्या पाहीजे!
@gayatribuchade9076
@gayatribuchade9076 Год назад
Ase vichar karanari manase baghun khup abhiman vatato. Karach khup sundar .
@user-wl6bk6jg7w
@user-wl6bk6jg7w Год назад
वेंगुर्ल्याच्या रहिवाशांना मानाचा सलाम 👏👏
@tanmayshinde5882
@tanmayshinde5882 Год назад
mi venguralyala geloy kharach khupach sundar aani shaant gaon aahe man prassan hote
@shaileshwanikar-qx1zp
@shaileshwanikar-qx1zp 11 месяцев назад
Nice video, Prasad. 👏 👏 . Proud of you and all Vengurla residents & and officers. Role model for all of us & Sawacha Bharat Abhiyan 🇮🇳 🇮🇳
@pravinoswal7426
@pravinoswal7426 Год назад
Dada hech Saheb aamchya karjat raigad madhe hote tyanni karjat cha pun kaya palat gela hota...salute to this respected person....he is the person very deeply connected to his work
@finearts399
@finearts399 Год назад
Prasad जी khupach छान काम kartay .. , मी सुद्धा apnas join kartoy ...खूप avdel मला
@jaydeepkhare484
@jaydeepkhare484 Год назад
खूप सुंदर विवेचन... आणि सादरीकरण
@snehalatalikhite8551
@snehalatalikhite8551 Год назад
अभिनंदन . देव तुम्हाला सहाय्य करणारच.
@manohartawde8031
@manohartawde8031 Год назад
Very much impactful video,feel proud for vengurla
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Год назад
Khup sunder ..safai kamgarana salute..🙏🙏Ani proud of you sir..🙏
@ashwininarvekar1105
@ashwininarvekar1105 Год назад
कर्जत ला देखील देवरे साहेबांनी कचरा व्यवस्थापन केले आहे .आभारी आहोत .
@ratukokare
@ratukokare Год назад
Not Deore it’s Kokare
@deepakaher6687
@deepakaher6687 Год назад
❤ You Prasad... Tu khup chaan Kam kartoy Love You, God Bless You.. Stay Safe & Blessed...!
@wilson12111
@wilson12111 Год назад
प्रत्येक महानगरपालिकेने शिकून घेऊन अशी सुधारणा केली पाहिजे
@kalpitakeluskar5497
@kalpitakeluskar5497 Год назад
Lots of love from vengurla❤
@manohartawde8031
@manohartawde8031 Год назад
Very much impactful video ,I feel proud for our vengurla
@govindchavan8190
@govindchavan8190 Год назад
एपिसोड खुप छान मला आवडला धन्यवाद सौ.चव्हाण
@gauranghindalekar4712
@gauranghindalekar4712 Год назад
सर खुप छान आहे कोकणी असल्याचा आम्हाला अभिमान आहे
@ramakantpatil9865
@ramakantpatil9865 Год назад
कोकणातील गावातील प्रत्येक सुशिक्षित तरूणापर्यंत वरील व्हिडीओ मधील मेसेज पोहोचून प्रत्येक गाव स्वावलंबी व्हायलाच हवे.तरच कोकण खर्या अर्थाने स्वर्ग ठरेल.जय कोकणी माणूस.
@prashantmodak9422
@prashantmodak9422 Год назад
Mitraa ek number video banavlaas ani mahitipurn ani khup kahi shiknyasarkhe hote ani badal ghadawnara video hota ani koti molacha sandesh dilaa ani tya saranla ani tulaa ani tya gawatlya sarva lokanla manaapasun salaam
@purunaik1190
@purunaik1190 Год назад
भाव माझं पण गाव वेंगुर्ला येथील मठ आहे आणि आज जी परिस्थिती कोकणात चालली आहे ते बघून वाईट वाटत आहे कारणआपलेच कोकणी बांधव या परप्रांतीयांना कोकणात स्थिरावू देत आहेतयाच स्वच्छतेला आणि निसर्गाला काळिमा लावण्यासाठी परप्रांतीय स्वतःचे धंदे लावून बसले आहेत वेंगुर्ला दाभोली नाक्यावर युपी भैय्याने पाणीपुरचा धंदा लावलेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांच्याकडे खाणारे आपलेच कोकणी बांधव आणि यातून त्याने १ ते २ वर्षात धंद्यात प्रगती करून खुद्द वेंगुर्ला बाजारात बँक ऑफ इंडियाच्या बाजूला महालक्ष्मी नावाने दुसरी गाडी टाकली आहे तसेच पेट्रोल पंप जवळ अजून एका युपी भैय्याने समोसा बनवून विकत आहे आणि यांच्याकडे पण तीच परिस्थिती............ आपलेच कोकणी बांधव या परप्रांतीयांना कोकणात स्थिरावू देत आहेत ........"परप्रांतीय हटवा कोकणाला वाचवा"
@finearts399
@finearts399 Год назад
Koknat खरच काहीतरी सर्वानी ekatr येऊ करायची गरजेचे ahe
@श्रीचंद्रकांतलोखंडे
VERY nice 👍 LAY BHARI we proud of you
@madhavvalase8950
@madhavvalase8950 Год назад
Thank you so much Prasad... !! SALUTE to that officer/ Vengura Nagar Parishad and the Citizens of Vengurla... !! 🙏🙏
@vivekgawali7303
@vivekgawali7303 Год назад
*29/09/23 ला विसर्जन च्या दिवशी मी वेंगुर्ला मध्ये चं होतो खुप शांत प्रसन्न गांव आहे... ऐक वेगळाच आनंद मिळाला इथे..
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 Год назад
खुप सुंदर खुप छान😅आपले व्हिडिओ खुप सुंदर असतात. 😅श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@anishakibe2457
@anishakibe2457 Год назад
हे मोठ्या शहरांत का होत नाही, grt work vengurla
@dilippawar9099
@dilippawar9099 Год назад
कौतुकास्पद काम
@minalsagwekar4537
@minalsagwekar4537 Год назад
अखिव रेखीव प्रशस्त रस्ते, बंदिस्त गटारे, भूमिगत केबल आणि इलेक्ट्रिक जोडण्या, जागोजागी पार्किंग साठी व्यवस्थित जागा, सुलभ स्वच्छ शौचालये, टपऱ्या विरहित पदपथ एवढे जरी केले तर सुंदर आणि आकर्षक नगरे तयार होतील त्यात संग्रहालये, मैदाने, बगीचे, आर्ट गॅलरी, स्थानिक कला मंदिरे, जागो जागी कचरा कुंड्या आणि त्याची मॅनेजमेंट हे असेल तर दूर परदेशी जायलाच नको, परदेशी इथे येतील आणि पैसा ओततील. जीवन मन सुधारेल.
@sunitasatam1461
@sunitasatam1461 11 месяцев назад
Khup sundar upkram
@dayanandmahajan7063
@dayanandmahajan7063 Год назад
Chhan...
@snehalatalikhite8551
@snehalatalikhite8551 Год назад
निसर्गाच्या बरोबर रहात आहात. ही तुमची साधना फलद्रूप होणारच .
@sandipgarje3500
@sandipgarje3500 5 месяцев назад
व्वा काय छान उपक्रम आहे रे दादा तुझा मस्त
@adityamarathe5119
@adityamarathe5119 Год назад
यापासून सावंतवाडी नगरपरिषदेने बोध घ्यावा....
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka Год назад
Waah khup chaan mahiti❤❤
@Aadeshkokanvibes
@Aadeshkokanvibes Год назад
Prasad gavade just created a history ❤ no 1 blogger prasad gavde ...... bakiche @mikokaninikhil @gauripawar @kokanheartedgirl fakta entertainment karayche kamache 😢😢😢 yana bhetnya peksha prasad gawde la bhetayla awadel ❤❤
@anjalisamant2494
@anjalisamant2494 Год назад
मालवण इथे सुद्धा असा प्रशासक मिळो ही सदिच्छा
@yashgawade5604
@yashgawade5604 Год назад
I Love vengurla maze maher
@abhisheshadivarekar9991
@abhisheshadivarekar9991 Год назад
आजपासून चालू असलेले *आंदोलन* जर आपल्याला जास्त लोकापर्यंत पोहचवायचे असेल तर जे आपले मराठी सुप्रसिद्ध youtub bloggers आहेत त्यांना थोडी विनंती करून आंदोलनाच्या ठिकाणी जर बोलावले तर ते आंदोलन जास्त लोकापर्यंत, लोकपरतिनिधीं पर्यंत आणि पर्यायाने प्रशासना पर्यंत पोहचण्यास एक चागलीच मदत होईल आणि हे आंदोलन यशस्वी होण्याची अपेक्षा वाढेल.. उदा..-kokan hearted girl,pragat loke, konkani ran Manus etc असे खुप चांगले चॅनेल चालवणारे
@santoshshivgan531
@santoshshivgan531 Год назад
Really incredible👍❤❤
@vivekgawali7303
@vivekgawali7303 Год назад
महाराष्ट्र मध्ये नसेल इतकं रम्य बस स्थानक आहे वेंगुर्ला चं निघायची इच्छा होतं न्हवता
@shreesiddhi77
@shreesiddhi77 Год назад
nice imformative video
@6c48swaravijaypatil6
@6c48swaravijaypatil6 Год назад
खूप छान माहिती मिळाली 👌👍🏻
@pratapkumbhar5996
@pratapkumbhar5996 Год назад
Ok 👌👍 mast best nice good sar
@dhawre6ketan
@dhawre6ketan Год назад
खूप बरोबर व अतिशय सुंदर
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Год назад
Are Prasad .. kuthe hotas....plz tuze Vedio lavkar banav...Amhi tuzya vediochi vat baghat asato..🙏
@deepaliparab1026
@deepaliparab1026 Год назад
खुप सुंदर
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Год назад
कोकरे साहेब तुम्ही विरार वसयी ला या इकडे सुंदर आणि स्वच्छ शहर करून घ्या .
@alfredfernandes5594
@alfredfernandes5594 Год назад
Congratulations Mr Kokare.. Great... Good job Prasad
@poojahadkar4260
@poojahadkar4260 Год назад
Very Nice Video
@ashwininarvekar1105
@ashwininarvekar1105 Год назад
अभिनंदन देवरे साहेब
@ratukokare
@ratukokare Год назад
Not Deore it’s Kokare
@manishmore228
@manishmore228 Год назад
प्रसाद खूप छान
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Год назад
Prasad...tuzya vedio madhe tu tuz private life ajibat show karat nahi..ikadun aalo..tikade gelo...he khaal..te khaal...aaj hyacha birthday...mi aajari ahe...mi aaj hyala surprise dil...as tuzya vedio madhe kahi nasat..kinva tu kontahi promotion karat nahi..👍tuch khara youtuber ahes..tu vedio natural asatat...asach sadha raha..love you...god bless you.....🙏p
@sawantsatish2615
@sawantsatish2615 Год назад
🙏प्रेरणा घ्यावीच लागेल
@balkrishnavarute9766
@balkrishnavarute9766 Год назад
व्वा प्रसाद भारी
@amitbhole2770
@amitbhole2770 Год назад
Very good
@santoshsawant7559
@santoshsawant7559 Год назад
खरंच खूप छान प्रकल्प.
@whatthehell3651
@whatthehell3651 Год назад
dada tumhala kayam yash miludet Ani amhi pan tumhala ya sat karma madhe madat karu ichito 🙏
@indian62353
@indian62353 Год назад
👌👌👌
@nishikantambre9343
@nishikantambre9343 Год назад
This needs to showcase to the #Pune and #PCMC coporations, they are facing tremendous issues related with everyday waste and now they are destroying forest to build waste management unit in Punawale
@shaukatshaikh8110
@shaukatshaikh8110 Год назад
Uttam❤❤❤❤❤
@gopalshinde3207
@gopalshinde3207 Год назад
#mumbai #pune sarkhya city corporations ne hyatun kahitari dhada ghetla pahije
@anants.sawant4652
@anants.sawant4652 Год назад
Love from sawantwadi
@deepakkamath7513
@deepakkamath7513 Год назад
Now California will come to Konkan to learn❤🎉😊 inspiring!
@Pratik-gt2zc
@Pratik-gt2zc Год назад
First our other Indians need to learn
@karankadam3834
@karankadam3834 Год назад
माझ्या भाव foreign ची स्थिती खूप खराब आहे , काय तुम्हाला अशी सस्थिती पाहिजे भरता ची ? California homeless, tent city garbage टाईप करून बघा म्हणजे समजेल Dear sir but what about this , why u not showing this side . Yatri doctor has shown reality ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-3o89FvSGJXk.htmlsi=ZAdlcGIWD-tF6GkR Situation is much worse, they are showing only 1% of America. Dark reality of Hollywood , Las Vegas, Los Angeles California ru-vid.comq_vQz3xPBQY?feature=share 👆 In her channel reality shown of Las Vegas, Hollywood etc ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BQw8xIMen-c.htmlsi=jgdTZFmNMLtl4l9k Just type Kensington homeless u will be shocked
@karankadam5664
@karankadam5664 Год назад
भावा नोको आम्हाला foreign सारखी स्थिती , foreign ची गावे कधीच संपली विश्वास नाही तर गुगल करा ( US America abondened, dying cities, villages, county . AMERICA DYING CITIES COUNTIES ) हालत खूप खराब माझ्या भाव foreign ची स्थिती खूप खराब आहे , काय तुम्हाला अशी सस्थिती पाहिजे भरता ची ? California homeless, tent city garbage टाईप करून बघा म्हणजे समजेल Dear sir but what about this , why u not showing this side . Yatri doctor has shown reality ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-3o89FvSGJXk.htmlsi=ZAdlcGIWD-tF6GkR Situation is much worse, they are showing only 1% of America. Dark reality of Hollywood , Las Vegas, Los Angeles California ru-vid.comq_vQz3xPBQY?feature=share 👆 In her channel reality shown of Las Vegas, Hollywood etc ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BQw8xIMen-c.htmlsi=jgdTZFmNMLtl4l9k Just type Kensington homeless u will be shocked
@mynameiskaran1000
@mynameiskaran1000 Год назад
​@@Pratik-gt2zc भावा नोको आम्हाला foreign सारखी स्थिती ,foreign ची गावे कधीच संपली विश्वास नाही तर गुगल करा( US America abondened, dying cities, villages, county . AMERICA DYING CITIES COUNTIES) हालत खूप खराब माझ्या भाव foreign ची स्थिती खूप खराब आहे , काय तुम्हाला अशी सस्थिती पाहिजे भरता ची ? California homeless, tent city garbage टाईप करून बघा म्हणजे समजेल Dear sir but what about this , why u not showing this side . Yatri doctor has shown reality ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-3o89FvSGJXk.htmlsi=ZAdlcGIWD-tF6GkR ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-FqH_ch5FJoY.htmlsi=pDX3Vf3syUIHFAbN The situation is much worse, they are showing only 1% of America. Dark reality of Hollywood , Las Vegas, Los Angeles California ru-vid.comq_vQz3xPBQY?feature=share 👆 In her channel reality shown of Las Vegas, Hollywood etc ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BQw8xIMen-c.htmlsi=jgdTZFmNMLtl4l9k Just type Kensington homeless u will be shocked
@saurabhsawant3756
@saurabhsawant3756 Год назад
This our dev bhumi konkan not California sir.
@madhavivichare5069
@madhavivichare5069 6 месяцев назад
Prasad apan sarvanni milun karuya foreign sarkhi swatchta. Tourists na implement karayla lavayche.
@manishatakte9587
@manishatakte9587 Год назад
Best
@umamangaonkar3518
@umamangaonkar3518 Год назад
Tumche kahi kokani farming kinva kahi goshtit samil vhayacha asel tar kasa contact karaycha kinva tumche event kase kalnar please sangal ka
@dnyaneshwarphale1155
@dnyaneshwarphale1155 Год назад
@abhaysarmalkar9419
@abhaysarmalkar9419 9 месяцев назад
मला अभिमान आहे... वेंगुर्ला माझे शहर आहे..
@nikitanaryanchavan3685
@nikitanaryanchavan3685 Год назад
बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किती पुढे येतात आणि जिल्ह्याला पुढे आणतात
@vinodbondarde8393
@vinodbondarde8393 Год назад
माणूस जेव्हा विमानातून बाहेर फिरायला जातो, तेव्हा तिकडे चे गुण गातो.. आणि विमानातून परत बाहेर येताना वाटेत विमानाचे तिकीट फेकून देतो.. तर कसा भारत स्वच्छ होईल.. अपेक्षा करु या... 😅😊
@vijithjangam02274
@vijithjangam02274 Год назад
वेंगुर्ले नगरपरिषदेचा आदर्श सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांनीही घेतला पाहिजे.
@vidyagawade3347
@vidyagawade3347 Год назад
आमचं vengurla ❤, builders ना अटकाव करा कोकणात
@ameyapatil2424
@ameyapatil2424 Год назад
Saglya nagarpalika officers laa vengurla city daakhwaaylaa pahije.
@kalpeshkurra9836
@kalpeshkurra9836 Год назад
Kokare sir aplya solapur madhe pan ha pattern rabva please
@ranikerlekar7683
@ranikerlekar7683 Год назад
वेंगुर्ला ने स्वच्छते मध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. मी वेंगुर्ला ची आहे.
@nandkishorkaralkar9756
@nandkishorkaralkar9756 Год назад
प्रसाध, छन् माहिती देतो, कोकण रत्न पुरस्कर् दिला पाहिजे
Далее
RANMANUS || Prasad Gawade || Episode 01
28:00
Просмотров 79 тыс.