गुर ढोर, जंगल, शेती आणि पर्यावरण पूरक अशी घर तसेच शेतीवर आधारित गृहउद्योग हा विकास पाहिजे केवळ industrialization आणि urbanization ha शासावत जगण्याचा मार्ग नाही. चला पर्यावरण पूरक जिवन जगू या.
_आयुष्यात किती पावसाळे पाहिले? हे महत्वाचं नसतं; तर... त्या पावसाळ्यात तुम्ही किती चिखल तुडवला आणि त्यातून कशी वाट काढली, हे अनुभव खऱ्या अर्थाने जीवन संपन्न करतात._ # जगाचा पोशिंदा माझा बळीराजा......
मित्रा एक नंबर विषय आणि एक नंबर विडिओ बनवलास आणि हा विडिओ कोकणातल्या प्रत्येक तरुण मुलांनी बघून खूप... काही शिकण्यासारखे आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक दिलेला संदेश कोटी मोलाचा होता आणि अश्या विचाराने कोकणात नक्कीच बदल होऊ शकतो आणि तुमच्या टीमला आणि तुझ्या कामाला मनापासून सलाम
अप्रतिम काम झाले आहे प्रसाद अणि सर्वांच्!!!... "Back to the root" ✌️..खरोखर video मधे सगळ्याना काम करताना पाहून सर्वांचा मनोमन हेवा वाटला ..पायाला माती लागली की आपोआप मन मातीचे होऊन जाते अणि सर्व अहंकार गळून पडतात..🏞🏡🌧🌴🌿🌾🍀🍃 Thank you Prasad 😊👍🙏
भावा तुझं हे कार्य बघून माझे जुने दिवस आठवले आम्ही सुद्धा बाबा आणि काकांसोबत असेच शेती करत होतो आज तीच शेती कुणी संभाळणारं नसल्यामुळे पडीक झाली आहे आजही असं वाटत की ही मुंबईतली नोकरी सोडून पुन्हा शेत कामाला सुरुवात करावी ........... पण आज मुलांच उच्च शिक्षण आणि गावातील मातीच घर व्यवस्थित राहावं यासाठी लागणारी पैश्यांची तुटपुंजी यामुळे मुंबईत नोकरी करावी लागत आहे....... खरंच पुन्हा शेती करावीशी वाटत आहे आणि पर्यटक म्हणून जे फिरायला येतात त्यांना आपली कोकणाची lifestyle या शेतीच्या माध्यमातून दाखववायची आहे तसेच पाऊस येण्याअगोदर .चुलीसाठी लागणारी लाकडे कशी गोळा करतात, सणासुदीच्या दिवशी कोकणात कशी परंपरा चालवली जाते हे सर्व दाखवायचं आहे तसेच शेतीच्या माध्यमातूनही आपण आपलं जीवन कसे संवर्धन करू शकतो त्यासाठी तुझं मार्गदर्शन प्रत्येक शेतकऱ्याला मिळावं
प्रसाद तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे अभिनंदन आणि शुभेच्छा.,you are really doing a great job.,best wishes and many blessings to you from a retired employee god bless you.
प्रसाद तु हे काम करतो आहेस ते अभिमानास्पद आहे, शेतकऱ्यांच्या येणाऱ्या अडचणी, जे अन्न आपण वेस्टेज करतो ते तयार करायला कीती कष्ट लागते हे सर्वानां समजले पाहिजे
What an incredible experience of embracing traditional rice farming through Mangar community living! It's heartwarming to witness the connection between modern generations and the wisdom of age-old farming practices. Volunteering with farmers not only preserves heritage but also imparts a sense of shared responsibility towards the environment and our food sources. The dedication and passion shown by everyone involved in this endeavor are truly commendable. This video serves as a reminder of the importance of sustainable farming and community collaboration. The efforts put into preserving and reviving these traditions are inspiring. Kudos to all the volunteers and farmers for their commitment. 🌾🌱👏 Thank you for sharing this enriching experience with us dada ❤!
मला गावी असताना असा कणा घालायला खुप आवडायचे. आई शेणाने सावरायची पण मी कधी हाताने सावरायला गेले नाही आईने मग झाडूने पण कसं हिरव्या येत हे दाखवलं. जोत पण काकाने धरायला शिकवलं होते. ढेकळे फोडली, तरवा काढला आणि लावला सुध्दा.... स्वयं नसल्याने सुरवातीला बोट दुखली होती. तरवा लावायची पण एक पध्दत असते हेही शिकता आले. स्वच्छ मातीच्या चिखलात काम करताना खुप मज्जा हि आली. पेजेचा निवळ आवडीने प्यायचे. त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. काकांचा आवाज खणखणीत आणि गाणी फारच सुरेख.👌👌😊❤❤
Kharokhar tumcha karya amulya ahr nahi tar ja kal reels.madhye amhi kudal la gelo shoping keli, mag Aai ne he banavane tw banvla, mashe khallas.asach baghyala milta . Pan Dada tu ze karya kartos Apla Konkon vachvinyasathi. te anmol ahe. SALAM ❤
Mitra tuj jagan fakt jagan nahi tar ek message aahe amha sarvana..........ki jivan kasa jagav .....man bharun aal jevha lokancha anubhav pahato tevha........ Thanks mitra......you are real ranmanus...all the best for upcoming days
कोकणच्या वेगळ्या संस्कृती, जीवन पध्दतीमूळे कोकणी माणसामध्ये आत्महत्या, नैराश्य याचे प्रमाण कमी आहे , इथली जीवन पद्धतीच इथल्या लोकांना नैराश्यातून बाहेर काढते ..... इथले सण, परंपरा, लोककला , आहार हेच आनंदी जीवन शैली शिकवते
I hope other RU-vid’s bloggers from konkan get some knowledge from this blog & change their mind to share knowledgeable information nor focus on views income.
प्रत्येक व्यक्ती ने एक गरीब कुटुंबात जाऊन घरोबा जपला पाहिजे शेतकरी कुटुंबातील आर्थिक मदत करून नवीन नात जीवनभर टीकवले पाहिजे फक्त एक गरीब माणूस जगला पाहिजे हे महत्वपूर्ण कामगिरी रानमाणुस करेल यात शंकाच नाही