❤तुमची तळमळ खुपचं वाखाणण्याजोगी आहे,तुमचे विचार ही मानवतेच्या दृष्टीने खुप प्रामाणिक ,पण ह्या गोष्टी सरकार मध्ये बसलेले काहीजण तरी लक्ष घालतील तर किती बरे होईल 🙏🙏
माझ्या बालपणी हरवलेली ही अशी पारंपरिक वायगणी शेती आज तु माहितीसहीत दाखवतोस त्या साठी माझ्याकडे शब्दच नाहीयेत खऱ्या कोकणचं सादरीकरण तुझ्याकडूनच पहावं.... धन्यवाद
अप्रतिम चलचित्र !! कोकणातल्या आठवणींनी जीव आनंदी होतो आणि पोळून ही जातो कारण हे आता फक्त दुरून बघण्याची वेळ आली आहे.. तुझे फार उपकार आहेत बाबा, धन्यवाद माझो कोकणचं दर्शन मला परत परत करवण्यासाठी..❤🫡🙏👏👍👌
प्रसाद मस्तच अल्पसंतुष्ट असलं की समाधानी राहतच पण सध्या ध्येयवादाच्या नावाखाली फक्त ओरबडणे चालू आहे आणि हळूहळू विनाशाकडे वाटचाल काय करायचे धन्यवाद असेच चालू राहू दे
खरच खूप छान माहिती आहे. तुम्ही अगदी मनापासून व सखोल माहिती देत आहात. तरूण पिढीने ही माहिती नुसती ऐकली तरीही खूप परिणाम होईलच. तुमच्या उर्जेला , तळमळीला मनापासून नमस्कार व खूप कौतुक. तुम्ही देवदूतच आहात.
दादा तुमचे विडिओ पाहून तर खुप शिकायला भेटतो. तुला माहित आहे आता काही दिवसामधेच पाऊस येणार आणि मि कमी झालेली झाड त्यांच्या बिया शोधून ठेवल्या आहेत त्या मी लावनार आहे. आणि ति झाड फलांची नाहीत तरी तुझ्यामुले ति जपन्याची मानुस्की मिलाले. म्हणून लावणार. रोज तुझ्यामुले खुप शिकते अजुन खुप शिकायचय. खुप खुप थैँक्यू.
आमच्या गावात सुद्धा वायंगणी शेती करतो... कधी तरी आमच्या गावाला पण भेट द्या...निवती रोडला राहतो.. आम्ही... कुडाळ..निवती रोड..यंदा लावणी नाय... पाणी कमी म्हणान यंदा वाफ टाकली.. आम्ही सेंद्रिय शेती करतो..
Very appreciating. The efforts you are taking to create awareness, to showcase Konkan's rich natural and cultural heritage to the world.👏👏 Can we Expect you to speak on plastic pollution / non biodegradable litter that is tarnishing the beauty of our konkan?? Have seen the pathetic condition in some places. Mentioning the name of the places may attract filthy comments.