Тёмный

आपली काम आपणच करणार का शेजारी //रविवारचा दिवस असा जातो//ज्वारीची भाकरी पडवळ भाजी  

pranjal Shinde vlogs
Подписаться 139 тыс.
Просмотров 54 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 288   
@sumedhtelang3577
@sumedhtelang3577 2 месяца назад
खुप सुंदर आणि युज फुल टिप्स आणि घरातील स्वच्छता अभियान
@smitakolthur2329
@smitakolthur2329 3 месяца назад
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹 ताई कधी व्हिडिओ आला नाही म्हणून काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं तुमच्यामुळे आम्हालाही काय काय शिकायला मिळतं आणि आम्ही पॉझिटिव्ह राहत आहे धन्यवाद खूप ताई तुम्हाला🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹
@pallavisuradkar8568
@pallavisuradkar8568 3 месяца назад
Jevha loni kadhaych aslyas 5 tass aadhi baher kadhaychh pani vegdd nighunn yett ani loni lvkrr nightt try krall.. Mi mahinyatun 1 kg tup kadhteee.
@madhuridhsade8544
@madhuridhsade8544 3 месяца назад
Hi tai shree swami samarth. Mala haw ahe kapde sakat ghalnyasati .nakki dakhaw tai .
@gajananparwat6429
@gajananparwat6429 3 месяца назад
Tai loni tayar karasathi thod garam pani thod komat pani use Kara lagate jast ved firava pn lagate Teva kuthe loni hote tya agodar techa madhe dahi ni tar Tak takat Java tai
@vanshpriolkar2540
@vanshpriolkar2540 3 месяца назад
Video mast , liquid ch nav Kay ahe for cleaning silver
@ShraddhaGaikwad-wy7wj
@ShraddhaGaikwad-wy7wj 3 месяца назад
Tumhi afreshchi mahiti kontya vlogmadhe dila ahe plz sanga
@prashantkharade3497
@prashantkharade3497 3 месяца назад
ताई वैभव लक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती सांग कसे करायचे पुजा कशी माडांयची काय खावे काय खाऊ नये किती शुक्रवार करायचे कसे उजव्यायचे या सर्वांची माहिती सांग
@AryanGm.
@AryanGm. 3 месяца назад
ताई...साईला मिक्सरमध्ये फिरवताना फ्रिज मधले खुप थंड पाणी टाकून भरपुर फिरवल्यास लोण्याचा गोळा तयार होतो व तो गोळा कडून घेऊन तूप करून घेणे..❤
@pratikshakokate3528
@pratikshakokate3528 3 месяца назад
Tai jevha loni kadhshil na tevha tyamadhe Friz cha thand pani aani barf takt ja lavkar varti loni jamte tand jhalya mule karun bagh mi tech karte
@monalipawar5145
@monalipawar5145 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई
@RevatiGohatre-qp9ji
@RevatiGohatre-qp9ji 3 месяца назад
Ag di tya sai ch n dahi taiyr kr n mg frez mdhl thnd gar pani takun kad bg ks lvkr yet .
@rekhamane8385
@rekhamane8385 3 месяца назад
कापूर दाणी कुठुन घेतलेस..कितीदा मिळाली..लिंक पाठव.order Keli asel tar link pathav please mala pan ghaychi ahe g..
@ShraddhaGaikwad-wy7wj
@ShraddhaGaikwad-wy7wj 3 месяца назад
Mipan afresh gele did varsh pit ahe ek no result ahe mala tai.mala pitt, maigrain yacha khup trass hot hota
@a_p1360
@a_p1360 3 месяца назад
Suruvatila mixar made fakt say firvaychi nantar pani ghalaych thand
@sunandachaudhari7323
@sunandachaudhari7323 3 месяца назад
Liquid kuthe milate
@aartilinge1349
@aartilinge1349 3 месяца назад
ताई ते कापूर जाळली कापूर दाणी कितीला घेतली आणि कुठून घेतली प्लीज सांगा
@BhavnaBaviskar-ig8dh
@BhavnaBaviskar-ig8dh 3 месяца назад
Ho Tai sang
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
अगं गिफ्ट वगैरे मिळतात ना त्या दुकानांमध्ये तुला मिळून जाईल मला हे गिफ्ट आलेलं मुंबईची एक ताई आहे ती घेऊन आली होती माझ्या अंदाजे तीनशे चारशे रुपये पर्यंत येईल
@ishalkitchenandvlogs304
@ishalkitchenandvlogs304 3 месяца назад
Kapur ka jalave
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
ताई कापूर हा जाळावा जर सायंटिफिक म्हणलं तर वातावरण शुद्ध करतं आणि ज्योतिषी म्हणलं तर पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करतं
@poojajadhav4584
@poojajadhav4584 Месяц назад
Tai aamchya gharat kup pali zalya g kay kru sagna plz
@sonaliwadekar2975
@sonaliwadekar2975 3 месяца назад
साय मधे थोडंसं दही २ चमचे घालयच आणि मिक्सरला फिरवताना त्यात फ्रिज मधले पाणी प्रत्येक घाणा फिरवताना टाकयचे
@Kushi2019
@Kushi2019 3 месяца назад
Hychi puja kasa sathi karachi aste please explain. Kara kontya devachsathi karchi
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
अग ताई ते महालक्ष्मी साठी आहे आणि घरामध्ये कशाची कमी पडू नये म्हणून त्याची सेवा केली जाते बाकी एक्स्ट्रा काही मला माहित नाही त्या ताईनी जेवढी माहिती दिली तेवढे मला माहित आहे हे सगळं नसलं तरी पण चालतं नामस्मरणाची ताकद खूप सारी आहे ताई
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 3 месяца назад
Tai nusti say ch loni nai hot virjan dahi takt rahyach jeva tumhala karych tevha ek divas adhi freez madhun baher thvyach ntr barfach thnda gaar pani takun mixer grinder la firun ghyach ekdum mast lonyacha gola nighto karun paha tai kharch gadi shikun ghya mhnje amchya dadana pn trass jonar nai😂 bichare kaamvaun alyver tumchya sobat jaav lagt na aso ganmat keli shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night ❤❤
@sudamWanve-y1r
@sudamWanve-y1r 3 месяца назад
Tai फ्रिज मधुन साई काढुन एक तास बाहेर ठेवायची आनी साई पातेलात घेवुन पानी न टाकता चमचानी गोल फिरवायचे. 5 मिनीटात लोनी निघते.
@nandatambe512
@nandatambe512 3 месяца назад
Hi Tai khup Sunder vlog recipe मस्त आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
नंदाताई तुझी खूप मनापासून आभारी माझी खूप जुनी ताई खूप हृदयातून आभारी
@cookfoodandfun3976
@cookfoodandfun3976 3 месяца назад
Tai Loni kadhatana saimadhe pani n takata mixer la Sai vatun ghe nanatar tyamadhe fridge madhale thand pani ghalun mixer la vat . Khup chhan nighat Loni bagh try kar yekda 😊 as vataty mi tithe Yeun karun dhakavav tula... Pan te shakya nahi 😂
@Bhagyashripatil-fx4zd
@Bhagyashripatil-fx4zd 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ
@truptihingmirecookingvloging
@truptihingmirecookingvloging 3 месяца назад
Ice cubes ghalun loni kadh sonali nighel loni lagech
@MayaIdalkante-xl1hn
@MayaIdalkante-xl1hn 3 месяца назад
Shree Swami Samarth tai
@malharikarnawar6548
@malharikarnawar6548 3 месяца назад
Shree Swami Samarth 🙏
@SanjivaniKamble-yx5ot
@SanjivaniKamble-yx5ot 3 месяца назад
ताई तू चप्पल स्टॅन्ड कोठून घेतलं आहेस
@Surekha-ip7gm
@Surekha-ip7gm 3 месяца назад
Mi thodi help magitle pn ky upyog ny..it's k
@jyotisdiy
@jyotisdiy 3 месяца назад
Khup chan video ❤ Shree Swami Samarth 🙏🌹
@anitagholap5526
@anitagholap5526 3 месяца назад
Tai vaccum cleaner che link disat nahi g
@dipalimadkaikar9096
@dipalimadkaikar9096 3 месяца назад
❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 khup chan video Tai 👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Thank you so much दिपाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@PrarthanaMalavade21
@PrarthanaMalavade21 3 месяца назад
Tai amchya Kade 2 divasat bhrhmkamal yenar ahe tar te ful pooja karun todayche aste ki zadala tasech thevayche aste te please sanga.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
अग ताई नको तोडू जेव्हा ना ते संध्याकाळी आठच्या पुढे पूर्ण उमलतं मग हळदीकुंकू आणि पाच सुवासणी बोलवून पूजा करायची आणि मग संध्याकाळी तू वाहू शकते देवाला पण बरेच जण म्हणतात की संध्याकाळी फुल तोडू नये त्यामुळे राहू दे झाडाला म्हणजे आपल्या घरामध्ये येत होतं आधीच्या झाड होतं तिथे तेव्हा मी अशीच करायची झाडालाच ठेवत होती पूजा करून
@PrarthanaMalavade21
@PrarthanaMalavade21 3 месяца назад
@@pranjalShindevlogs ok tai thanks.
@shrutisalunkhe4384
@shrutisalunkhe4384 3 месяца назад
धवलक्षुमिकुंचची किती आहे
@LaxmiLajurkar-mg1cg
@LaxmiLajurkar-mg1cg 3 месяца назад
ताई तुला लोणी करायचे आहे का तूप करायचे आहे ते सांग karn साईच पण तूप निघते डायरेक्ट फक्त साय गरम करून घ्यायची तूप निघे पर्यन्त
@MonaliNanaware-xc2sm
@MonaliNanaware-xc2sm 3 месяца назад
अग ताई सुरू वात चुकली फक्त साई हालवून गहयायची नंतर लोणी निघाल की मग गार पाणी आओतायच २ते३पाणयाने सवछ धुवायच सुरू वातीला च पाणी आओतल की नाही निघत लोणी खुप सोपे आहे
@swapnaliawate774
@swapnaliawate774 3 месяца назад
Pali ne nahi Tai hand Whisker aasta na kiva mg Ravi ghyacha Loni kadhnya sathi...
@nirmaladeshmukh3086
@nirmaladeshmukh3086 3 месяца назад
Tai to marble cha devara kadh ani tya lakdi mandirat payrya kru ghe khup chan sut sutit sagl rahil tu lakadi devaryatch marble cha devara thevlay vaiet nko vatun gheu pan m hi as kel hot mla hi sangitl hot mhanun tula sangte
@manishapatil2312
@manishapatil2312 3 месяца назад
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@vishakhabelan8991
@vishakhabelan8991 3 месяца назад
हाय सोनाली..अग साई मध्ये पाणी आधी घालायचे नाही.आधी १तास बाहेर काढून ठेवाचे..मग रवीने हल्वाचे.लगेच निघते लोणी.बाकी व्हिडिओ मस्त ❤❤
@savita_kangude
@savita_kangude 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ 🙏सोनाली तुझी एनर्जी पाहून माझी पण एनर्जी वाढते. कितीही टेन्शन असलं तरीही तुझे विडिओ पहिले की ते कमी होत. पण माझ्या कमेंटच उत्तर तु कधीच देत नाही. कारण मध्ये मला खूप टेन्शन होत. पण जाऊदे तुला पण खूप काम असतात. असंच विडिओ बनवत रहा. श्री स्वामी समर्थ 🙏💐
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
खूप मनापासून आभारी आहे ताई आणि मनापासून माफी मागते की मी तुमच्या कमेंट चे काही रिप्लाय दिले नाहीत छोटी बहीण म्हणून समजून घ्या इथून पुढे शक्य होईल तसे नक्कीच देणार तुम्ही कशा आहात टेन्शन घेतलं तर आहे नाहीतर काहीच नाही ताई टेन्शन फ्री राहून जे काही आहे समोर ते निभवायचं आपोआप सगळं दूर होईल
@savita_kangude
@savita_kangude 3 месяца назад
थँक्स सोनाली. अग जून मध्ये मुलीचे लग्न झालं. लग्न खूप चागलं झालं पण जवच्या लोकांनी खूप गोधळ घातला. लग्नात विग्न आणायचा खूप प्रयत्न झाला पण स्वामींचा आशीर्वाद आहे.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
अग ताई एक लक्षात ठेव मुद्दायी लाख बुराचे आहे तो क्या होता है मंजुरे खुदा होता है कोणी किती पण हातपाय आपटू दे जे नशिबात आणि तुझ्या देवाला मान्य आहे तेच होणार अशी लोक प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आपण आपलं चांगलं काम आणि आपलं चांगलं कर्म सोडायचं नाही काळजी करू नको स्वामी महाराज सगळं छान पैकी पार पडतील
@surekhapatil984
@surekhapatil984 3 месяца назад
साई हलवताना पाणी न घालता हलवायचं म्हणजे लोणी लोणी लवकर येते
@pratibhachaure5770
@pratibhachaure5770 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@vinitamungi2376
@vinitamungi2376 3 месяца назад
सोनाली व्हिडिओ खूपच छान...साय फ्रिजमधून काढून थोडी गरम..म्हणजे कोमट पेक्षा जास्त करून त्यात विरजण लावून त्याचे दही करून घे..एक दिवस फ्रिज मध्ये ठेव...नंतर सगळ्या सायीचे दही मोठ्या पातेल्यात काढून घे..रवी जी असते ती गरम पाण्यात घालून नंतर ती लगेचच त्या दह्यामध्ये घालून घुसळून घे..पण त्या दह्यात आधी अजिबात पाणी घालायचे नाही...चांगल घुसळून ते दही हलकं झाले...आणि लोण्याचे कण दिसायला लागल्यावर थंड पाणी घालायचे..पाच ते दहा मिनिटांत लोणी वर येतं...करून बघ...शेरू कसा आहे...दिसलाच नाही...स्वच्छता नेहमीप्रमाणेच मस्त 😊
@pramodvarbhe1289
@pramodvarbhe1289 3 месяца назад
Hi ताई कशी आहे ग श्री स्वामी समर्थ 🙏❤️❤️❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
मस्त आहे ग ताई 😊
@RajendraNangare-mn2uq
@RajendraNangare-mn2uq 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 ताई भाजी छान ❤
@madhurivhirodkar5577
@madhurivhirodkar5577 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏
@mayuripisereqqqqww6981
@mayuripisereqqqqww6981 3 месяца назад
Tai ti साय आहे ना त्या मध्ये थोडे दही घाल आणि रात्रभर वरती किचन वर ठेवल की त्यामुळे लवकर लोणी निघत आता एकदा माझ्यासांगण्यावरून ट्राय करून बघ भाजी tr mst
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
ओके नेक्स्ट टाईम नक्कीच मी रात्री काढलं नाही सकाळी काढलं ग बाहेर
@nageshpawar-7656
@nageshpawar-7656 3 месяца назад
Tai थोडं जास्त वेळ मिक्सर la फिरवायचे आणि जर नाही लोणी निघाले तरी थोडं गरम पाणी अगदीच हातात घेऊन दोन हबके मारायचे आणि नंतर जरासं हाताने फिरवले की लगेच येते लोणी बाकी व्हिडीओ छान 👌👌👌
@gokullakhe1067
@gokullakhe1067 3 месяца назад
​@@pranjalShindevlogsho
@medhakelkar4929
@medhakelkar4929 3 месяца назад
Ho tai agdi barobar aahe tumch saila virjan laun thevla tarach tyach loni nighta tai sai madhe ratri virjan lavaich ani sakali tyat plain dahi ghalaich ani ghusalun ghyaich tak ani loni separate hota
@sushamajare2561
@sushamajare2561 3 месяца назад
Ag dahi purn mix karaych Ratrabhar baher thewaych ani sakali 1 tas frizar madhe thewaych ani mag mixar la firaun Ghyache khup chan loni nighate yekada try kara ani bagha
@saileebansode9604
@saileebansode9604 3 месяца назад
छान व्हिडिओ ❤ कापूरदाणी एकढम भारी / सुंदर.सगळ्यात महत्वाचे म्हणजे,तु नि किट्टो गाडी शिकणार आहात.हे एकून आनंदच झाला .आतूता गाडी शिकणे हे गरजेचे झालेले आहे.कारण मी फोर व्हिलर शिकलेय , पहिल्यांदा मी खुप घाबरायचे.तुला नि किट्टोला आॕल दि बेस्ट.जपुन शिका. श्री स्वामी समर्थ !!
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
अरे वा ताई फोर व्हीलर बनाली बापरे खूपच धाडस अगदी खर आहे ताई सुरुवातीला भीतीच वाटते पण पाण्यात पडल्यावर पोहता येतं तसंच आहे मनाची तयारी नसली की कारण पण असतात माझ्याकडे तर तेच झालेला आहे नक्कीच मी शिकणार आहे ताई
@saileebansode9604
@saileebansode9604 3 месяца назад
वा तु शिक .मला फार आनंदच होईन
@rupalirasankar4642
@rupalirasankar4642 3 месяца назад
ताई मेशोवर व्याक्युम क्लिनर आहेत ते कसे आहेत तुला काही माहिती आहे का. 600,350अशा किमती आहेत.महणून विचारलं.
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 3 месяца назад
Aajcha vlog khup sundar must resipi must ,cleaning ,dev pooja, tumch boln,khup must👌👌👌👌👌👌👌👌👌
@SuvarnaBergal
@SuvarnaBergal 3 месяца назад
Tai aapresh kachecya glass mde ghet jaa
@AshwiniMahamuni-cv7el
@AshwiniMahamuni-cv7el 3 месяца назад
Shree Swami samartha
@ranipanditgawali
@ranipanditgawali 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई तू पण गाडी शिक ताई तुला किती करता येतं लोणी काढायचे खूप सोपा आहे ग साई मिक्सरमध्ये टाकून पाच मिनिटात फिरवत जा थोडं गार पाणी घालून अजून थोडी फिरून लगेच वर गोळा तयार होतो मला पण अगोदर येत नव्हतं आता मी शिकली आहे
@AlkaHadal-h4o
@AlkaHadal-h4o 3 месяца назад
Nice vlog tai ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Thank you so much dear 💖❤️❤️
@saritasuryawanshi8792
@saritasuryawanshi8792 3 месяца назад
ताई मला पण शुक्रवार दररोज करायचे आहेत पण त्यादिवशी एकादशी श्रावणात तर करु शकते का ताई साग
@sangitadave1926
@sangitadave1926 3 месяца назад
ताई तू सकाळी ची काय पिते मला पण सांगा ना माझं पणं वजन खूप वाढला आहे ‌कमीच होतं नाय
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
चहा बंद केलेला आहे मी ताई सकाळचा पूर्ण आणि त्या जागी हे अफ्रेश पिते तुझा ग्रीन टी घे चालेल किंवा काळा चहा पी
@sangitadave1926
@sangitadave1926 3 месяца назад
@@pranjalShindevlogs ताई अफ्रेश काय आहे
@aamrpaleewaghmare7448
@aamrpaleewaghmare7448 3 месяца назад
खुप छान आहे विडीयो तुझा ताई, मला तुझे विडीयो खूप भारी वाटतात.
@kalpanaraut2674
@kalpanaraut2674 3 месяца назад
Hi tai nice blog 💖Love you all💖🙏🏻🌺Jay sadguru🌺🙏🏻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
@KTM_SWARAJ
@KTM_SWARAJ 3 месяца назад
काल एक मे व्हिडिओ बघितला 100% प्युअर रिएक्शन त्याच्यामध्ये तुमच्याबद्दल व्हिडिओ केला होता, सगळ्यांना फक्त टार्गेट करतात आज त्या व्हिडिओचा उद्देश असतो.
@sonambhosale7562
@sonambhosale7562 3 месяца назад
ताई तू किती बिझी असतेस,'मे ' महिन्याची सुट्टी ला कुठेही गेला नाही आता वर्षा पर्यटणाला कोठे तरी फॅमिली ट्रिप काढा. ❤किमान पन्हाळ्या तर जावा खूप छान वातावरण आहे तेथे.
@vaishaliraskar6374
@vaishaliraskar6374 3 месяца назад
Shree Swami Samarth 🙏🌹🙏
@shitalshinde6032
@shitalshinde6032 3 месяца назад
खूप छान
@kirannarkhede1546
@kirannarkhede1546 3 месяца назад
ताई तुझे फोटो कसे पण बनवून टाकले आहे काहीतरी बो‌ व ग त्यांना
@HarshaliKumbhar-tz4jz
@HarshaliKumbhar-tz4jz 3 месяца назад
Same maza pn hach problem aahe ki लोणी काढायचं म्हणजे मला tension ch asate ...😂
@gangbang2142
@gangbang2142 3 месяца назад
Zad choti chan vatatat aani aajacha vidio pan mast sheree swami samrth
@Poojapikle
@Poojapikle 3 месяца назад
Hi tai
@alkavardhe5430
@alkavardhe5430 3 месяца назад
कालचा व्हिडिओची खूप वाट बघितली तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात ग सोनू आज उशीर झाला व्हिडिओ बघायला कारण म्हातारीची तब्येत बिघडली होती रेसिपी खूप छान
@navanthraut1537
@navanthraut1537 3 месяца назад
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@surekhakadam5978
@surekhakadam5978 Месяц назад
Tae khup chan
@PranitaPatil-km2ic
@PranitaPatil-km2ic 3 месяца назад
Nice vlog Tai shree Swami Samarth Tai nice recipe Tai 💖💖🥰👌👌👌👌👌❤️💕😋😋😋😋😋👍👍👍👍👍
@manishaanap6938
@manishaanap6938 3 месяца назад
श्रीस्वामी समर्थ🙏 तु गाडी शिकणार खूप छान किट्टो पण लवकरच गाडी शिकेन च👍 देवपुजा खूप छान 😊
@anitaghisad9723
@anitaghisad9723 3 месяца назад
सुरुवातीला च विरजण लावून मग त्यात रोज साय टाक... छान लोणी येईल
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
अग ताई मी तेच केलं होतं सुरुवातीला विजन लावलं आणि मग नंतर साई रोज मिक्स करत जात होती तरी पण काय माहित काय होतं असेच प्रेम राहू दे
@manishachavan9355
@manishachavan9355 3 месяца назад
कुंकू मार्चन करताना कोणता मंत्र म्हणते ताई
@ushapatil8721
@ushapatil8721 3 месяца назад
Shree Swami samartha ❤
@ushapatil8721
@ushapatil8721 3 месяца назад
Tai me pan gadi chalavte 2 willer pahilyanda bhiti vatate nantar kahi vatat nahi tu pan shik tai sambhalun
@tejaswiniphadake8423
@tejaswiniphadake8423 3 месяца назад
ताई लोणी काडति ना तेवा फक्त साई पळीने फीरव ता मधे पाणी नको घालू सुरवातीला 10 मिनिटे पळी फीरव मग cold पानी टाक
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
हा ताई आता इथून पुढे मी सुरुवातीला पाणी घातल्यामुळे ते तसं झालेलं आहे ते मी एकदा आधी काढलेलं तेव्हा छान निघालेलं असेच प्रेम राहू दे ताई
@ashakurewar7200
@ashakurewar7200 3 месяца назад
Sona congratulations sager la kup kup abhinandan gadi sathi. Aaj cha blog maste hota sheru disla nahi g aani ho tu gadi shikun.gey karen chiu sathi bare padel g.
@latavirkar1339
@latavirkar1339 3 месяца назад
हो ताई बरोबर आहे
@Nayankale22
@Nayankale22 3 месяца назад
Shree Swami Samarth
@ShreyaJoshi-lb7bg
@ShreyaJoshi-lb7bg 3 месяца назад
सोनाली खरचं खूप आज छान वाटलं तु माझ्या कमेटस ची रिपलाय दिला मला एक इच्छा आहे की तुझ्या शी फोनवर बोलायचं आहे ती कधी पूर्ण होणार
@varshapatil7369
@varshapatil7369 3 месяца назад
Shree Swami Samarth 🙏🙏 Tai ❤
@easyart..6811
@easyart..6811 3 месяца назад
Sonali chandi jyane saf keli tya licvad chi lik de please vat baghate reply chi ❤❤❤❤❤
@sandhyamahajan5139
@sandhyamahajan5139 3 месяца назад
Nice video tai ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Thank you so much संध्या ताई 🙏
@PratibhaPatil-xf9il
@PratibhaPatil-xf9il 3 месяца назад
Nice Tai ❤❤❤
@AryanGm.
@AryanGm. 3 месяца назад
साई मध्ये दही पण टाकायची काही गरज नाही जशी साय आहे तसेच थंड पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरुन घ्यावे
@shraddha_bhosale_vlogs9337
@shraddha_bhosale_vlogs9337 3 месяца назад
ताई तुम्ही कोणत्या अप वरून विडीओ बनवता व्हिडिओची कॉलिटी खूप छान येते आजचा व्हिडिओ खूप छान होता ताई😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
काईंड मास्टर ॲप आहे ताई हो आणि चालवायला पण सोप आहे क्वालिटीला पण मला तरी बेस्ट आहे
@snehalbawkar7949
@snehalbawkar7949 3 месяца назад
Ag tai kal miss kel tula 😊 ani tai devghar khup chan thewte mhnje sgl pooja Sahitya nit thewte 👌🤗 ani tai cleaning chan keles h tai dahi Nhi nighat KY tr ratrbhar baher kadhun thwat ja Nhi tr thode thand pani ghal mixer War jast wel firw chan nighel ghatt ase Loni ani Garam pani nko ghalu witalte ajunch dahi 😊 Baki padwalchi bhaji mast kelis me tr ajun Nhi khali kadhich ikde gujratla Ttr miltch Nhi 😊ikde Ag kalpasun khup paus padtoy ajunpn 😊 Amhi mast ahot tumhi Kse ahat kalji ghya Baki vlog mast 😘🥰😍
@priyankachiku7695
@priyankachiku7695 3 месяца назад
ताई तू साई हलविताना मिक्सरला थोड पाणी घालून हलव दहा मिनिटे नंतर भांडे काढून पानी घाल मग बघ लोधी खूप छान येईल
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
आता पाणी घातलं मी ताई ठेवून दिलेला आहे फ्रीजला बघूया संध्याकाळपर्यंत हलवीन खूप मनापासून आभारी नेक्स्ट टाईम
@ankitamahajan3602
@ankitamahajan3602 3 месяца назад
Khup Chan video Tai 👌👌👍😘🥰🤗🥰
@Priyanka89502
@Priyanka89502 3 месяца назад
ताई घरामध्ये मनी प्लाट लावला तर चालतो का प्लीज सांगा ना मला बरेच वेळा सांगितलं गेल की घरा मध्ये मनी प्लाट ठेवू नये म्हणून
@manishapagare8588
@manishapagare8588 3 месяца назад
Hii सोनाली ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
@HarshadaPowar-f7z
@HarshadaPowar-f7z 3 месяца назад
Khup chan video ani boltes tai keep it up
@madhurithakur2939
@madhurithakur2939 3 месяца назад
Nice vlog tai
@reshmamali9062
@reshmamali9062 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Shree Swami samartha ♥️ love you too dear ❤️
@ashwinimistry7778
@ashwinimistry7778 3 месяца назад
Shree swami samarth🙏 tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Shree Swami samartha ♥️
@renuka8458
@renuka8458 3 месяца назад
ताई तू नॉन व्हेज खातेस का घरी तुम्ही बनवता का नॉन व्हेज
@sanjaykulkarni3855
@sanjaykulkarni3855 3 месяца назад
हो तु गाडी शिकच आणि किटो ला पण . काही काम असेल तुला जाता येईल.दादाची वाट .पाहावि नाही लागणार.पुरुष कामावरून घरी आल्यावर कंटाळा येतो ग बाकी सर्व छानच ❤❤😊😊
@राजेश्री-ङ7भ
@राजेश्री-ङ7भ 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई माझा मोबाईल बिघडलय त्याच्या मुले व्हिडीओ रोज बघता येत नाही लोणी काढताना थंड पाणी टाकायच
@aasmamulani2430
@aasmamulani2430 3 месяца назад
jya matichya भांड्यात तू झाड लावले आहे ना त्याला तू कलर कर खूप छान दिसते
@sd1747
@sd1747 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤
Далее
impossible lungs test !! 🫁
01:00
Просмотров 4,4 млн
Cool Wrap! My Book is OUT 🥳
00:27
Просмотров 930 тыс.
A day of karvachauth | Family time with delicious food
18:45