Тёмный

उंदीर मामांची कामं 😂पंधरा दिवसाचे साफसफाई रुटीन//घड्याळाच्या काट्यावर काम कोण करते//स्वतःची किंमत? 

pranjal Shinde vlogs
Подписаться 135 тыс.
Просмотров 51 тыс.
50% 1

"amzn.to/48P1BzI
amzn.to/48rgKY5
amzn.to/4aTnIa2"
#agaro #everydayexpert #footcare #massager #selfcare

Опубликовано:

 

10 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 302   
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 25 дней назад
Sorry video आज भरपूर लेट आला 🙏🏻 कापूर दाणी ऑर्डर करण्याचा नंबर विसरले इथे देत आहे त्या ताईंना कॉल करा 7045691953 ❤❤❤❤❤❤❤
@user-nx2qk8iq3q
@user-nx2qk8iq3q 25 дней назад
Kitila aahe tai kapur dani tencha kade g
@prachikalyani1017
@prachikalyani1017 25 дней назад
कापूर दानी कीतीला आहे आणि कशी मागवायची
@user-do6yr1bh2l
@user-do6yr1bh2l 25 дней назад
Tai tuzi kam करण्याची पद्धत मला फार आवडते या मुले माझ्यात पण खूप बदल झाला आहे thanks mi lahan Mulan mule khup parshan hote pn tuzi kam करण्याची पद्धत पाहून मी स्वतः मध्ये बदल घडून आणला आहे❤❤❤❤
@akshadasawant5504
@akshadasawant5504 25 дней назад
खरच सोनाली तुझे व्हिडिओ पाहून खूप पॉझेटीव्हिटी मिळते. तुझ क्लिनिग बघुन आम्हालाही तुझ्यासारख डिप क्लिनींग करायची इच्छा होते. खूप छान व्हिडिओ असतात. रोज वाट बघतो आम्ही..असेच छान छान व्हिडिओ टाकत जा...🙌🙌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 25 дней назад
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझी प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई तुम्ही व्हिडिओ बघता माझ्यासाठी वेळ देता यासाठी फार आभारी आहे
@ushakalyankar7987
@ushakalyankar7987 25 дней назад
सोनाली कोणती ही कामवाली काही कामांची नाही काम थोडे डोकं लयी खातात आपले काम आपण च केलेलें बर श्री स्वामी समर्थ
@dipakpatil9858
@dipakpatil9858 25 дней назад
सोनाली ताई तुमच घर एकदा पुन्हा दाखवा पुरन आम्हाला तुमच्या पासुन खुप शिकायला मिळते श्री स्वामी समर्थ
@anjalipatil69420
@anjalipatil69420 25 дней назад
किती मनापासून बोलतेस सोनाली, तुझे विचार तर मनच जिंकून जातात ग❤❤❤❤
@sayalisolanke7360
@sayalisolanke7360 25 дней назад
3 वर्ष झाले तुझे व्हिडिओ पाहतेय तु खुप कष्टाळु आहेस सोनू पण आम्ही पन खुप कष्ट करतो ग तरी पण खूप काही सहन करावं लागतं
@PrajktaGanave-ez8hk
@PrajktaGanave-ez8hk 25 дней назад
आयुष्य असच असतं ताई अगरबत्ती पण स्वता जळते तेव्हाच सुगंध देते हो ना
@santoshamburle2246
@santoshamburle2246 25 дней назад
Sonu majhya mula cha engineering chya last year la 2rank aala aahe tujhya mule Mee positiv zale tymule he sagle changl ghadt aahe aso blog Chan 👌🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
@aniketani4543
@aniketani4543 25 дней назад
Congratulations tai 🎉tumchya mulala 😊
@sarikasalunkhe8249
@sarikasalunkhe8249 25 дней назад
Congratulations 🎉💫
@ayusharekar2593
@ayusharekar2593 25 дней назад
ताई तू धनलक्ष्मी कुंचन घेतल होत na त्याची किंमत कीती आहे. तुला अनुभव आला का ala असेल. तर pls सांग mala घेयच ahe.ani
@varshachandanshive1022
@varshachandanshive1022 25 дней назад
Thank you video baghun sagla thakva gela aani parat kaam करायची इच्छा झाली.kharch tuzyamule khup shikat aahe mi 😊
@dipalimadkaikar9096
@dipalimadkaikar9096 22 дня назад
Tai tumche video khup chan asatat khup chan saf safai keli Tai ❤❤Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@shrisha4890
@shrisha4890 25 дней назад
ताई तुमच्या कडून शिकण्यासारखं खूप काही आहे, जय वैभव लक्ष्मी🙏
@PushpaWavhal-mk5bj
@PushpaWavhal-mk5bj 25 дней назад
ताई तूझे विचार खूप छान आहेत श्री स्वामी समर्थ
@darshnakanekar6977
@darshnakanekar6977 25 дней назад
आपली कामाची पद्धत व काम वाक्याची पद्धत फार फरक पडतो ग उलट जास्त पसारा व वेळ खर्च होतो व डोके दुखी जास्त पन तु रेस्ट घेत काम कर तब्बेत सांभाळ तुला रोज बघायचे आहे सो टेक केअर माय डियर सोना चालेल ना सोना बोलेले❤😊😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 25 дней назад
नको काळजी करू ताई मी हळूहळू व्यवस्थित काम करते आणि तू कशी आहेस तू पण काळजी घेता येईल तू बोलू शकते हक्काने मला
@SwatiJadhav-ub2of
@SwatiJadhav-ub2of 25 дней назад
ताई तूझा सोभाव कितीच छान आहे ❤❤
@surekhadeshmanekachare7118
@surekhadeshmanekachare7118 25 дней назад
Khup chan vlog,tuze bolne realistic aste, shree swami samarth tai
@jiyashaikh8531
@jiyashaikh8531 25 дней назад
Tai tumche vichar khup chan aahe mala tumche video khup aawadtat mi roj wat bhaghte tumchya video chi
@nandatambe512
@nandatambe512 25 дней назад
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई खूप छान सुंदर असे विचार मांडले आहेत तूझ्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे हॅट्स ऑफ तुला तूझ्या कष्टाला मेहनतीला आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 25 дней назад
नंदाताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी ताई तू कशी आहेस ग तुमच्याकडून पण मी खूप गोष्टी शिकत आहे
@BhavnaBaviskar-ig8dh
@BhavnaBaviskar-ig8dh 25 дней назад
Khup chan astat Tai tuze video ❤❤
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 25 дней назад
Aajcha blog khop chhan hota tai tuzi safsafai khop mast, shree Swami samartha tai
@vishakhabelan8991
@vishakhabelan8991 25 дней назад
हाय सोनाली...व्हिडिओ खूप छान झाला..पिल्लूने किती मदत केली...मार्क छान पडले.सोनाली तुझे मुले मी 2,3 वर्षा पासुन बघते आहे खूप गुणी v. हुशार आहेत...समजूतदार आहेत.खरचं कौतुक केले तितके कमीच ताई..❤❤❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 25 дней назад
विशाखाताई तुझी खूप मनापासून आभारी किती छान शब्द ग पिल्लू मला खूप भारी वाटलं तुझा मावशीचा हात असाच राहू दे मुलांच्या पाठी
@user-ff2tu6cy7j
@user-ff2tu6cy7j 25 дней назад
अगदी बरोबर बोललीस ताई आज खूप लेट झाला व्हिडिओ यायला❤❤
@kalpanaraut2674
@kalpanaraut2674 25 дней назад
Hi tai nice blog आज विडिओ लेट आला मी केव्हाची शोधत होते any way खुप छान आरु बाला ९/१०💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
@PranitaPatil-km2ic
@PranitaPatil-km2ic 25 дней назад
Nice vlog Tai nice recipe Tai shree Swami Samarth Tai Tai tu khup positive and Chan disat ahe Tai tu Chan ahe g shree Swami Samarth your family Tai👌👌👌👌👌😋😋😋😋😋🧿🧿🧿🧿🧿😃💕❤️🥰💖😘👍👍👍👍👍
@SimantiniBhilwadkar
@SimantiniBhilwadkar 25 дней назад
Khup chan Arayan.keep it up 👍seema
@swatitodmal9249
@swatitodmal9249 24 дня назад
Shree Swami Samarth Tai, Tai tu khup great aahes, kiti kashat kele ahet tu ekun Pani aal dolyat,, khar bolali tu sarv, cleaning mast
@archanachougale4491
@archanachougale4491 25 дней назад
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏छान छान विचार आहे त ताई तुझे,. ❤ ❤ तयाच्या मुळे आम्हाला ही एनर्जी मिळते सर्व च बाबतीत❤❤मला ना तू खूप खूप आवडते❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 25 дней назад
तुझी खूप मनापासून आभारी आहे अर्चनाताई तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
@user-ig7tg9fr9h
@user-ig7tg9fr9h 25 дней назад
Nice vlog tai ❤❤ aaro cha congratulations 🎉🎉❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ cleaning khup chan ❤❤ khup chan bolat hoti tai tu aaj ❤❤ nice ❤❤ sukhi raha ❤❤
@darshnakanekar6977
@darshnakanekar6977 25 дней назад
श्री स्वामी समर्थ🙏 सोना ताई आजचे विडीओ खूप छान आहे तुझे काम करण्याची पद्धत मला खूप आवडते ❤❤❤तुझ्या बोलण्याची कामाची पद्धत मला आवडते मी रोज तुला समोर ठेवून काम करत असते तू माझे आयडीयल आहेस 1 जोश येतो तझे विडीओ पाहून सगळा थकवा टेंशन विसरायला होते व फेश वाटते तु आयुष्य दिलेस जगा याला नाही तर घरच्या प्राबलेने हारले होते नवरा साथ देत नाही पन... Thanku so much my fevreat ahes love you and good night ❤❤❤❤thanks to you
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 25 дней назад
ताई तुझं कमेंट वाचून आनंद पण झाला पण थोडं वाईट पण वाटलं की तुझ्या आयुष्याबद्दल ऐकून महाराजांना खूप प्रार्थना करीन की तुझं सगळं छान व्हावं असतात गाई ताई चढ-उतार खूप सारी असतात आयुष्यात कधी काय तर कधी काय पण पार करतील सगळ्यातून तुला महाराज
@Seema-hc6di
@Seema-hc6di 25 дней назад
Sri Swami Samarth 🙏 very nice thinking Sonali Dear😊
@supriyamane3671
@supriyamane3671 25 дней назад
Kiti chan vichar tai tumache❤
@user-hj2nq6yo6g
@user-hj2nq6yo6g 25 дней назад
Hi tai 👋shree swami samartha 🌼🌺🙏1 comment
@rupalibargaje7745
@rupalibargaje7745 25 дней назад
Nice motivational thoughts dear 🙏❤...nice management daily routine dear 👌👌🏠👍💓💐 yes definitely dear 🙏👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 25 дней назад
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️❤️
@MadhuriLad-o7j
@MadhuriLad-o7j 25 дней назад
Aajcha vidio khup Chan tu Kam kartel bagun aamala pan uasah yeto tuze vichar patle manala ❤
@snehalbawkar7949
@snehalbawkar7949 25 дней назад
Cleaning mast aste tuze ani sglyana tyanchya prashanchi uttre khup dilis changlya padhtine ani tai Kiti pn clean kra KY g ghan nightech Ho n 😊 vlog mast 🥰😘😍
@sahilawate6957
@sahilawate6957 25 дней назад
Shree Swami Samartha dear sonali
@pramilanyadav5154
@pramilanyadav5154 25 дней назад
Aajchya videot reality sangiltlis sona tai. Khup chan video ❤❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 25 дней назад
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ♥️
@asharaut782
@asharaut782 25 дней назад
खुपच छान बनवल😊
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 25 дней назад
Khup chan video tai thamnel kontya app madhe tayar karte😊
@ShreyaJoshi-lb7bg
@ShreyaJoshi-lb7bg 25 дней назад
सोनाली तुझे विचार मला खूप आवडतो जे खर आहेते तु बोलली
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 25 дней назад
श्रेयाताई आपली खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे
@vaishnavienterprises-mz5me
@vaishnavienterprises-mz5me 25 дней назад
Tai shree swami samarth..
@ashwinimistry7778
@ashwinimistry7778 25 дней назад
Shree Swami Samarth tai
@NikhilAmbekar-tb1jg
@NikhilAmbekar-tb1jg 25 дней назад
Tai tu Majya sopnat aali hoti Aaj khup bhari vatal
@jondhalekars3577
@jondhalekars3577 25 дней назад
खुप छान विडिओ ताई
@mrsvaishaliswaghmare1333
@mrsvaishaliswaghmare1333 25 дней назад
Thank you tai 🙏
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 24 дня назад
ताई काल व्हिडिओ पाहायला मिळाला नव्हता आज पहिला ,खूपच motivational होता 👍👍स्वतःची किंमत कशी वाढवायची खूप छान पद्धतीने सांगितले तुम्ही .. पटले.. मला..रात्रीच्या पावणे बारा पर्यंत काम करत होता काय ??hatts of you 🙏🙏
@vaibhavthakare5498
@vaibhavthakare5498 25 дней назад
Khup Chan Tai
@MayaIdalkante-xl1hn
@MayaIdalkante-xl1hn 25 дней назад
Shree Swami Samarth tai tai😊❤❤
@ujwalawagh3227
@ujwalawagh3227 25 дней назад
Khup मेहनत करते tai👍👍
@kalpitaankolekar3478
@kalpitaankolekar3478 25 дней назад
Yes Sweet tai very true boli tuza fish tank mala khup ahvadte
@vishalbiradar7868
@vishalbiradar7868 20 дней назад
श्री स्वामी समर्थ ताई 🌹🙏🌹
@ushanimgaonkar106
@ushanimgaonkar106 25 дней назад
अगदीशंभर टके खरा जवाब दिइलास सोनाली❤👍👌
@ushanimgaonkar106
@ushanimgaonkar106 25 дней назад
आपण आपली कामे मनातून करतोना हाच खरा संसार.नाहीतर कामवाली काय चांगलकामकरेल का? ,उलटत्या घर घाण करुन ठेवतात.
@sheetal.bhaskar
@sheetal.bhaskar 25 дней назад
Congratulations aaru 👌👌
@saileebansode9604
@saileebansode9604 25 дней назад
सर्वात प्रथम आरुचे अभिनंदन ❤ अशीच प्रगती कर बाळा .तसेच ज्याला जबाबदारीची जाणीव असते .ती व्यक्ती बरोबर वेळेतच कामे करते.मला एक कळते निंदकाचे घर नेहमी शेजारी आसावे कारण त्यामुळे आपली प्रगतीच होते.खुप छान शंका सगळ्यांच्या क्लीअर केल्यास .त्याबद्दल खुप आभार तुझे .पुन्हा एकदा तुझ्या टापटिपपणाला व कामाच्या गतीला मनापासुन सॕल्युट.❤❤❤श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 25 дней назад
ताई आपली खूप मनापासून मी आभारी आहे आपले प्रेम असेच राहू दे ताई हो ग ताई नुसती जबाबदारी असेल तर पार पाडावच लागतं आणि ती सवयच होते शरीराला किती जरी आपण ठरवलं तरीपण सवय जात नाहीत जे आपण स्वतःला लावू तेच लागतं माझं पण तेच झालेलं आहे रिकामा बसवतच नाही पण तरीही मी बॅलन्स जीवन जगते आणि तुमच्यासारख्या ताई माझ्या आयुष्यात आहेत मला पुढे घेऊन जाण्यासाठी
@SomvatiSawrangpte
@SomvatiSawrangpte 25 дней назад
​@@pranjalShindevlogstai तुझं जेवढ कैवतुक करेल तुझं तेवढं कमी च ahe मला विचार पडते कि तुला निगीटिव्ह कॅमेक्ट का करतात tai अग तुझा मुळे khup काही शिकण्यासारक ahe g खरंच तू khup gert ahe च ❤❤❤❤️🌹👍🧁
@SomvatiSawrangpte
@SomvatiSawrangpte 25 дней назад
खुश राहा आनंदी राहा आयुष्मान मान भव अखंडस्वभाग्यवती भव 👐
@saileebansode9604
@saileebansode9604 25 дней назад
अशीच बिझी नि आनंदी रहा❤❤ ओके
@Anjalibirajdar
@Anjalibirajdar 25 дней назад
Khup chan taida aalu bala tula khup abhinaandan taida tu jashi aahes na tshich raha karn tuza ya swabhaw mulech tu aamla aamchyasarkhi ani aamchyatli vattes ❤love u taida
@vaishnavienterprises-mz5me
@vaishnavienterprises-mz5me 25 дней назад
Khup sunder tai video tumche aaru kasa ahe tai.... Shree swami samarth
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 25 дней назад
श्री स्वामी समर्थ ताई दादा🙏🏻🙏🏻🌹🌹
@PrajktaGanave-ez8hk
@PrajktaGanave-ez8hk 25 дней назад
ताईआज तू जे सांगितलसं ते सगळं पटलं मला विडीओ छान भारी ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 25 дней назад
प्राजक्ता ताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे
@ankitamahajan3602
@ankitamahajan3602 25 дней назад
Chan video Tai 👌👌👍 👍 😊🥰😘🤗
@user-ec1wu4co5r
@user-ec1wu4co5r 25 дней назад
छान अरूण अभिनंदन
@adaAta-zf7gw
@adaAta-zf7gw 25 дней назад
छान आहे व्हिडिओ
@SangitaKshirsagar-l3v
@SangitaKshirsagar-l3v 25 дней назад
Very good tia❤
@prititangsale6853
@prititangsale6853 25 дней назад
Cleaning पाहून प्रेरणा मिळाली... खूप छान सोनाली....❤❤❤
@user-kj5gg7zx1w
@user-kj5gg7zx1w 25 дней назад
Shree Swami Samarth Tai 🙏
@namratachavhan3086
@namratachavhan3086 25 дней назад
श्री स्वामी समर्थ ताई ❤️
@NilimaKarate-sv5ny
@NilimaKarate-sv5ny 25 дней назад
आरु छान आशिच प्रगती असुदे सर्व विडिओ छान आहे अग मुंबई च्या आई विडिओ का येत नाही आई ची तब्येत कशी आहे ते सांग 👌🌺🙏🏻🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ सोनाली
@VaishnaviBhagat-ds9ln
@VaishnaviBhagat-ds9ln 25 дней назад
खुप छान विचार मांडले आज
@rajashreedeshpande5152
@rajashreedeshpande5152 25 дней назад
He Chan keles bharpur kapde sukwtayetat
@swatibarhate2435
@swatibarhate2435 25 дней назад
Nice video sona❤❤
@varshakamble2650
@varshakamble2650 25 дней назад
ताई किती छान बोलतेस ग😘😘
@ushapatil8721
@ushapatil8721 25 дней назад
नमस्कार सोनाली ताई श्रीस्वामी समर्थ❤
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 25 дней назад
tai aapla sharirala aapan jashi savy lavtona tashi tyala lagte mg ti kamachi aso nahi tar aaramachi must vlog khup chan👌👌👌👌👌
@amrutajambilkar1420
@amrutajambilkar1420 25 дней назад
Tai tu gret aahes gharatil sarv kam kartes ceheryavr smile aste salut aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 25 дней назад
Thank you so much dear ❤️ love you too dear
@user-pm1rm9rt6m
@user-pm1rm9rt6m 25 дней назад
Shri Swami Samarth Tai❤
@kirtidulgac003
@kirtidulgac003 25 дней назад
Nice 👍 terrace अच्छी छत hai aapki
@ashwinigitte7724
@ashwinigitte7724 25 дней назад
श्री स्वामी समर्थ tai
@krantidevighadage3306
@krantidevighadage3306 25 дней назад
खूप छान विडिओ ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 25 дней назад
ताई तुझी खूप मनापासून आभारी
@rukhsarkazi19
@rukhsarkazi19 25 дней назад
Tai kapadyacha stand asa me suggest kela hota....aani video chi link pn pathawali hoti
@Madhurinirbhavane5085
@Madhurinirbhavane5085 25 дней назад
Sonali nice vlog 🎉aru bala kasa ahes kahi balach nahi mavshi na❤
@ravindrapatil6663
@ravindrapatil6663 25 дней назад
Shree Swami Samarth 🙏🏻🥰 Sonali khidki saaf karaych mashin kuthun ghetal tyachi link de
@sumanpatil3149
@sumanpatil3149 25 дней назад
Shree swami samarth 🎉🎉Tai❤
@shreyagundale8651
@shreyagundale8651 25 дней назад
सोनाली तुझ्या जागेचा साईज काय आहे. प्लीज मला सांगशील मला पण बांधकाम करायचाश आहे तू मागे गणपतीच्या वेळेस बोललेली के गणपती बाप्पा आल्यानंतर आपण त्यांच्या खाली सुपारी 10 दिवस ठेवायची तो पर्याय मी केलेला आहे आणि माझं बांधकाम लवकरात लवकर होणार आहे त्यामुळे मी तुझ्या जागेची साईज विचारत आहे. तू मला हा पर्याय सांगितल्यामुळे तुझी खुप खुप आभारी आहे मी धन्यवाद सोना 🙏🙏😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 25 дней назад
ताई तुझ्या होणाऱ्या नवीन घरासाठी तुला खूप शुभेच्छा गणपती बाप्पा येण्याच्या आधीच सगळं काही सुरुवात होऊ दे. हीच प्रार्थना आपला ना पाहून गुंठ्याला थोडासा जास्त जागा आहे 770 मध्ये आपलं बांधकाम येत आहे ताई
@shreyagundale8651
@shreyagundale8651 25 дней назад
@@pranjalShindevlogs 🙏🥰
@kusumsarak7737
@kusumsarak7737 25 дней назад
श्री स्वामी समर्थ महाराज....
@RudrakshKulkarni-pd8co
@RudrakshKulkarni-pd8co 25 дней назад
Tai Jai shree Swami Samarth
@manishapatil2312
@manishapatil2312 25 дней назад
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@divyansh7997
@divyansh7997 22 дня назад
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
@vaishnavienterprises-mz5me
@vaishnavienterprises-mz5me 25 дней назад
Tai washing machine cha butten band karun kart jaa.. Jeva clean karte teva... Shree swami samarth...
@bansoderenuka521
@bansoderenuka521 25 дней назад
Nice video tai
@darshnakanekar6977
@darshnakanekar6977 25 дней назад
हो आता माझी परिस्थिती तुझ्या पूर्वीच्या परिस्थिती प्रमाने आहे 😢😢
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 25 дней назад
काळजी करू नको दिवस निघून जातात वाईट दिवस राहत नसतात
@kavitadeore7381
@kavitadeore7381 25 дней назад
पूर्ण hometour देना ताई
@swamidnya
@swamidnya 25 дней назад
Shree Swami Samarth 🙏
@ushachavan3712
@ushachavan3712 25 дней назад
Shree swami samarth 🙏🏼🙏🏼
@GuruMaulirangoli25
@GuruMaulirangoli25 25 дней назад
Tai pandharpur la kadhi yenara aahe ga❤😊
@sarikachavan-patil4966
@sarikachavan-patil4966 25 дней назад
संध्याकाळी व रात्री घर झाडू नाही कपडे धुऊ नये बाहेर कपडे रात्रीचे सकू नये असे लोक मला म्हणतात म्हणू मी है सव॔ बंद केले नाही तर मी कराची काय करू कळत नाही तुझ पाहून अस वाटत परत कराव
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 25 дней назад
अग ताई खालच्या फ्लॉवरचं म्हणून तर मी कधीच करत नाही वरती होते आणि मला पर्याय नसतो ग कारण अखंड दिवस माझ्या रेगुलर कामांमध्ये जातो तुझं बरोबर आहे जिथून लक्ष्मी येते तिथे झाड झटक करू नये पण काय सांगू तुला एवढी घाण आणि त्या उंदराने एवढा घाण करून ठेवलेलं त्यामुळे मला तो वेळ काढावाच लागला कारण काम भरपूर होतं ग बाकी बरोबर आहे तुझं
@kavitavarade8713
@kavitavarade8713 25 дней назад
ताई मी तुझे व्हिडिओ खूप दिवसापासून बघते पण आज माझ्या मनातलं तुला थोडं फार सांगावसं वाटलं म्हणून मी तुझ्यासोबत बोलले ग ताई
@meenarewatkar8653
@meenarewatkar8653 25 дней назад
Khuapach chan video
@vaishaliraskar6374
@vaishaliraskar6374 25 дней назад
Shree Swami samarth 🙏🌹🙏
@TUTUMIMI9499
@TUTUMIMI9499 25 дней назад
Washing machine kasi swach karaychi vedio banav Deep clean drum cleen
@helenpingle8967
@helenpingle8967 25 дней назад
Sonali khup chan bolis G ❤
@govind6825
@govind6825 25 дней назад
खर आहे तूला सगळे मनतात की घरातल सागते मनून पन सगळ्या गोष्टी चा परीनाम पूर्ण अयुषावर होते मीपन तेच करते खूपच त्रास काढला आनी कढते कधीतर नीट होईलच आपल जे आहे ते आहे लेकराच्या अभ्यासात डोक घातलय मोकळ रहायच नाही ती मझ्या सोबत खूपच वाईट वागली पन लोकाबरो खुप छान राहते लोकाना खर वाटत नाही मनून कोनाला सागायला जायच नाही आपल्याला तस वागताच येत नाही पन वरच्या ने तर बगीतल आहे सगळं खूप ऐकट करून टालय कोनाला बोलूच देत नाही दीवसभर ऐक गेली की दूसरी बाई गप्पा कोणी मला बोललेल दिसल की काही खर नाही
@swatinalawade3885
@swatinalawade3885 25 дней назад
ताई‌ गोमूत्र कुठल‌ पायचे‌ ते‌ सांग‌ आणि‌ नेचरल आहे‌ की‌ नाही‌ ते‌ कसं ‌ ओळखायचं
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 25 дней назад
ताई माझ्या मुलीचं नाव श्रद्धा आहे 😊
Далее
🎸РОК-СТРИМ без ФАНЕРЫ🤘
3:12:10
Просмотров 1,4 млн
Китайка Шрек поймал Зайца😂😆
00:20
Baby Shower Surprise | Part 3 | Marathi Vlog 556 |
23:06