Тёмный

आपली मराठी भाषा, आजी-आजोबा ते मुलं! ft. Madhura Welankar Satam | भाग ८७ | Whyfal Marathi podcast 

Whyfal
Подписаться 181 тыс.
Просмотров 34 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 251   
@manishagogate1061
@manishagogate1061 3 дня назад
मधुरा माझ्या अत्यंत आवडती अभिनेत्री आहे... तिचे भाषेवर प्रभुत्व, तिचे बोलणे आणि समज , संस्कार, तिचे विचार, तिचा अभ्यास या कार्यक्रमातून ऐकून अतीशय आनंद झाला. तिला बोलवून तिच्याशी मारलेल्या गप्पा आमच्यासाठी एक पर्वणीच आहे.... खूप खूप छान ❤
@prabhavatipawar2422
@prabhavatipawar2422 2 дня назад
Sakaratamk uraja.
@sunitapalsule1610
@sunitapalsule1610 2 дня назад
सौ समिरा गुर्जर (गुजर) यांनाही बोलवा ना plz
@rhutup8995
@rhutup8995 2 дня назад
@@prabhavatipawar2422
@ashapatil6293
@ashapatil6293 День назад
मधुराला ऐकताना मंत्रमुग्ध व्हायला झालं, credit goes to you both खूप छान बोलू दिलं तिला. तुमच्या तिघांचीही सकारात्मक ऊर्जा आमच्यपर्यंत पोहचली. Good work 👍🏻👍🏻
@prasadpednekar4764
@prasadpednekar4764 15 часов назад
"सकारात्मक ऊर्जा" ❤ खुप छान सुयोग आणि प्राची👏👏🙌 किती छान अप्रतिम आणि सकारात्मक विचार, भावना आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन मधुरा ताई यांनी मांडला. खरच हा podcast मला संपूच नये असे वाटत होते .खुप आवडला podcast ❤ धन्यवाद सुयोग आणि प्राची🤝👍👏
@suvarnakarve5146
@suvarnakarve5146 2 дня назад
पूर्ण मराठीत आणि भाषेवरील प्रभुत्व ऐकून आनंद वाटला.
@bhavanadatar7651
@bhavanadatar7651 4 часа назад
गुणी अभिनेत्री, हे ऐकताना तिच्याबद्दल मनात अजूनच सन्मान वाढला!! सुयोग मस्त दिलखुलास , प्राचीचा सहभाग गोड आहे!!👍💐आणि हो सिल्वर प्ले बटण ❤🎉
@rohitchavan5585
@rohitchavan5585 2 дня назад
खूप छान podcast झाला.. खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.मधुरा मॅडम नी ज्या पद्धतीने सगळ्या बाजू मांडल्या त्या खरंच कौतुकास्पद आहे. त्या जे करत आहेत त्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा 😊.. त्यांची बोलण्याची शैली, शब्द, हावभाव खूप छान आहेत.. धन्यवाद सुयोग आणि प्राची ह्या सुंदर whyfal साठी ❤🤞🏻
@amitvichare5027
@amitvichare5027 День назад
सकारात्मक ऊर्जा.... नमस्कार सुयोग.... अदभूत दरवाजा हा भाग खुप चांगला आहे. त्या दरवाज्यात जाऊन मी सुद्धा लेख लिहिला आहे ... "मी पाहिलेला जन्म ". तुमची अनुमती असेल तर तुम्हाला मेलवर पाठवू शकतो. धन्यवाद.. अमित विचारे
@janhaviborwankar453
@janhaviborwankar453 2 дня назад
खूप मस्त झाली मुलाखत! समासमा संयोग की जाहला! ती,तिचे विचार,आचार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिची भाषा आणि तिचे उच्चार!मला आवडते ती ! अगदी सहज आहे ती तिच्या बाबांसारखी! 😀 छान ❤खूप आभार!
@dr.vijaypandharipande5068
@dr.vijaypandharipande5068 2 дня назад
सकारात्मक ऊर्जा
@sunitapalsule1610
@sunitapalsule1610 День назад
खरच आपल्याच घरातील कोणी बोलत आहे असं सतत जाणवलं. खुप छान. कदाचित प्राची ताई ल मराठी तितकी जमत नसेल, तरी प्रयत्न सुरू आहे त्याबद्दल कौतुक कही हरकत नाही. पण तरी हल्ली मुलं करायची, काढायची वगैरे हे शब्द खूपच विचित्र, विचित्र पेक्षा ही मातृत्वाची संवेदनाच नसल्यासारखे वाटतात. जे मराठी भाषिक आहेत तेही हेच शब्द वापरतात तेव्हा उदास वाटत. मधुरा ताईने छान शब्द वापरून हायसे केलं. मुलांना जन्म देणे, हे एकाला आयुष्य, जीवन देणे हे एक पवित्र अशा प्रेमातून असते.
@dipalisingh480
@dipalisingh480 Час назад
हा भाग मलाही खूप "सकारात्मक उर्जा" देऊन गेला. नेहमप्रमाणेच सुंदर गप्पा. ❤
@vasundharagalande2648
@vasundharagalande2648 День назад
सकारात्मक उर्जेने भरलेल् हा एपिसोड खूपच भावला.मधुरा मुळातच खूप छान कलाकार आहे.मी तीचे चित्रपट, नाटक आणि मालिका पाहीले आहेत. सुंदर अभिनय करते.मी कदाचित तीच्या आईच्या वयाची असेन.म्हणून तीला खुप खुप आशिर्वाद. सुयोग प्राचीचा हा वायफळ एपिसोड पण नेहमीप्रमाणेच खूपच छान. 🎉🎉
@bhaveshgharal2002
@bhaveshgharal2002 Час назад
सकारात्मक उर्जा
@mayakhedikar6219
@mayakhedikar6219 День назад
किती सुंदर बोलते .मी नेहमी मधुरा व समीरा यांचे incredible Marathi हे नेहमी ऐकते.फार छान मराठी भाषेत शुद्ध बोलतात .सुंदर .बोरू ते ब्लॉग हा कार्यक्रम बघायचा आहे .कधी पुण्यात होईल तेंव्हा नक्की बघेन .अप्रतिम !
@snehaljakkanwar569
@snehaljakkanwar569 5 часов назад
Khupach chan zala ha episode. Kal half episode complete zale hota, Aaj 5.30 am mulicha tiffin banavatana bakicha episode baghitala. Morning meditation sarakh feel aal. Thank you so much Suyog n Prachi!!!!
@MadhuriinAmerica
@MadhuriinAmerica 14 часов назад
सकारात्मक ऊर्जा❤ तुमचे Incredible मराठीचे सगळे भाग मी आवर्जून पाहते. खूप छान आहेत. इंटरव्यू देखील खूप छान झाला❤
@shriyanachanekar4901
@shriyanachanekar4901 Час назад
This interview felt like a great learning experience ❤😊
@vasudevinamdar8621
@vasudevinamdar8621 2 дня назад
वायफळ गप्पा माझ्या आवडीचा विषय आहे,त्यात आजच्या गप्पा फारच सुंदर रंगल्या.अतिशय आनंद दायी अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद.!
@mayurasomani657
@mayurasomani657 21 час назад
सकारात्मक ऊर्जा .. Khup mast episode.. Khup kahi ghenyasarkh ahe Madhura kadun as a parent, as a marathi mulgi.. This episode was truely positive energy
@sarthakkk19
@sarthakkk19 2 дня назад
खूप मस्त गप्पा!! अगदी दिलखुलास आणि मनमोकळ्या. विचारांची प्रगल्भता आणि भाषेची सुबत्ता यामुळे गप्पा छान रंगल्या ❤
@prachiSathe-q1q
@prachiSathe-q1q День назад
मधुरा वेलणकर ला ऐकणं हा एक खूप सुंदर अनुभव.अतिशय सहज अस्खलित ओघवती मराठी भाषा,संपूर्ण मुलाखती मध्ये ष,श याचे अचूक उच्चार👌👌👌.फारच छान❤.
@Anonymous3008
@Anonymous3008 3 дня назад
मधुरा माझी आवडती अभिनेत्री. कित्ती सुंदर बोलते, आवाज सुंदर, बोलते सुंदर, दिसते सुंदर, अभिनेत्री म्हणून काम सुंदर, मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी केलेली मेहनत लाजबाब सगळ्यात म्हणजे विचार सुंदर. छान झाला podcast ❤😊
@shivaniwarik8869
@shivaniwarik8869 День назад
खूप "सकारात्मक ऊर्जा" देणारा episode 👌🏻 प्रयोग, तुम्ही नेहमीच Talented तरुण कलाकारांना व्हायफळ मध्ये बोलावता आणि आम्हांला त्या गप्पांमध्ये सामिल करून घेता...मधुरा....प्रतिभावान आई वडिलांची तितकीच प्रतिभावान कन्या! खूप मजा आली तुमच्या गप्पा ऐकतांना... तुम्हां तिघांना खूप शुभेच्छा ❤❤❤️
@payalcuppal
@payalcuppal День назад
सकारात्मक ऊर्जेने भरलेला एपिसोड.. मधुरा ताईची लायब्ररी ची संकल्पना खूप भावली..नेहमी प्रमाणेच खुसखुशीत आणि खुमासदार वायफळ चर्चा..सुयोग तू कुणालाही सहज बोलत करू शकतोस त्यामुळे सर्वच गप्पा विशेष रंगतात..खूप शुभेच्छा❤
@NaThan-eu4un
@NaThan-eu4un 4 часа назад
Madhura is a very graceful and gorgeous lady who knows how to carry herself very well. She has a good human values. A rare commodity these days. Her parents and grandparents raised her right. These are the kind of families we need more in this world. My family is very similar minus grandparents on both the sides who passed away so early that even my parents don't remember them.
@MugdhaYerande
@MugdhaYerande 2 дня назад
सकारात्मक ऊर्जा. अतिशय सुंदर भाग होता. मराठी भाषेवरील प्रेम बघून खूप आनंद झाला. तुम्ही भाषा जपण्यासाठी जे काही कष्ट घेताय ते कौतुकास्पद आहेत. ✨✨
@siddhitambe8316
@siddhitambe8316 21 час назад
सकारात्मक ऊर्जा आमच्या मनात निर्माण केल्याबद्दल सुयोग, प्राची आणि मधुरा ताई चे मनापासून आभार.... खूप सुंदर भाग.....खूप नविन गोष्टी - कल्पना समजल्या.... धन्यवाद🙏
@pratikshatoraskar6421
@pratikshatoraskar6421 День назад
सकारात्मक ऊर्जा create करत हा एपिसोड आम्ही संपूर्ण पाहिलेला आहे आणि तो आम्हास खूप भवलेलही आहे.... मी मधुरा ताईला खूप दिवसांनी ऑनस्क्रीन पाहिलं तशी ती नाटकं वैगेरे करतेच पण मालिका करायची तेव्हा मी खूप लहान होते पण का कोण जाणे तिचा चेहरा खूप मनावर ठसलेला...आणि खूप भावली होती ती....आजही मला ती तेवढीच आवडते.... आणि हा एपिसोड पाहिल्या नंतर तर म्हणजे व्वा.... अगदीच फॅन, पंखा, ए.सी. तू काय म्हणशील ते झालीये.... आणि तुला माहितीये का तिचे आणि माझे विचारसुद्धा खूप सारखेच वाटले मला... Even विचार करायची पद्धत सुद्धा... मी तिच्यापेक्षा लहान आहे अगदी १२-१३ वर्षांनी.... बापरे काय काय आणि किती सांगू मी.... पण खरंच व्वा खूप मजा आली....❤❤plz माझा हा msg तिच्यापर्यंत पोहचवा
@chaitralimulay5150
@chaitralimulay5150 День назад
सकारात्मक उर्जा❤ Khup sundar episode ✌Khup chan vichaar mandale Madhura tai ne. Ani he prayatna khup mahatvache ahet. Hats off to you both 👏
@amitrewadkar7239
@amitrewadkar7239 День назад
are re.are.re..suyog...mitra please publicize that do not skip ads, especially for whyfal 😝😝very positive vibes and energy as ever
@poonamgawde4329
@poonamgawde4329 День назад
खुप सुंदर मुलाखत.....❤❤.... मधुरा वेलणकर साटम गुणी अभिनेत्री आहे...‌पण आज या मुलाखतीत तिच्यातील गुणी मुलगी, बायको आणि आई हेही ऐकायला मिळालं.... व्वा.... सकारात्मक ऊर्जा मिळाली .,..👌🏻👌🏻👌🏻
@shailaparanjape6463
@shailaparanjape6463 22 часа назад
खूप सुंदर गप्पा,तरीही छान ,अनेक विषयांवर सहज तरीही महत्त्वपूर्ण चर्चा झाली ❤
@bhagyashreethakur1237
@bhagyashreethakur1237 14 часов назад
सकारात्मक उर्जा... खूप छान, सुंदर चित्रण, तु सगळी मंडळी आणलीस अद्भूत दरवाजा session मध्ये ती तुझ्या घरातील आहेत मग पटकन कादंबरी पूर्ण करून प्रकाशित कर. Waiting for it😂
@gayatrilokre6004
@gayatrilokre6004 2 дня назад
“सकारात्मक ऊर्जा” देणारा हा episode होता! धमाल मज्जा आली ऐकताना आणि खूप काही गोष्टी शिकवून गेला हा episode! मधुराताई आणि व्हायफळला शुभेच्छा 🙏🏻
@truptikalsekar7183
@truptikalsekar7183 12 часов назад
Sakaratmak Urja... I love the idea of library for kids.. khoop da manat Yeun gelelya pan na kelelua goshtli ek hosta kunitari.. te hi madhura kartey he pahun masstt vatale.. toche sahaj sunder bolane aavdle.. suyog prachi u r too good as always...
@vidyaalhat7533
@vidyaalhat7533 2 дня назад
1:34:37 खूप छान गप्पा(मुलाखत नाही)... वाचना-लिखाणा बद्दल खूपच innovative कल्पना मधुराकडून ऐकायला मिळाल्या..... व्हायफळचे मनापासून आभार
@ruchaponkshe1578
@ruchaponkshe1578 2 дня назад
मधुरा, सुयोग आणि प्राची, आजच्या भागात सकारात्मक ऊर्जेची पखरण झाली आहे. अगदी सोज्वळ, सात्विक आणि तरी सखोल अशा प्रकारे मधुरा व्यक्त झाली. सुयोग, प्राची, खूप शुभेच्छा 🎉
@ashwiniyadav9961
@ashwiniyadav9961 2 дня назад
Every episode of your podcast brings such positive vibes!❤
@radhikadeshpande9203
@radhikadeshpande9203 День назад
सकारात्मक ऊर्जा देणारा एपिसोड... फारच सुंदर...👌
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 2 дня назад
खूप छान,आवडती अभिनेत्री त्यामुळे होणारच हा भाग सुंदर
@meuniquekrishna
@meuniquekrishna 19 часов назад
Library concept khup mst vatali. Sakaratmak Urja.
@NeelamJog
@NeelamJog День назад
सकारात्मक ऊर्जा खूप छान झाला हा भाग, मजा आली, मराठी भाषा नव्याने कळली
@sushamaambaselkar2549
@sushamaambaselkar2549 16 часов назад
Khup ch chan vichar,bhasha ,gappa
@prajaktabapat7875
@prajaktabapat7875 День назад
खूपच सुंदर झाला एपिसोड....अप्रतिम बोलली मधुरा वेलणकर....किती छान आणि स्पष्ट विचार..
@alkakarpe5500
@alkakarpe5500 День назад
खूप छान मुलाखत.मधुराचे विचार आणि व्यक्त होणं खूप आवडलं.सुयोग-प्रची धन्यवाद.
@swapnakolhatkar2693
@swapnakolhatkar2693 49 минут назад
Sunder mulakhat, adbhut darwaja mastach, aawadta segment
@kalikavaidya6522
@kalikavaidya6522 2 дня назад
Suyog and Prachi ,once again a very nice episode 👏💐❤️ Madura is a good speaker and innovator ❤ Stay blessed always
@revathijoshi4563
@revathijoshi4563 16 часов назад
सुयोग यांची आदरयुक्त बोलण्याची पद्धत खूपच भावली 💐
@vivekdeshpande4097
@vivekdeshpande4097 10 минут назад
नात्यान बाबत संभाषण अतीशय उत्तम. 👍
@NaThan-eu4un
@NaThan-eu4un 3 часа назад
Ability to let go of your kids is the key. Always liberate what you love most. They always come back. Not out of need but out of affection. That's the ultimate mutual feeling you can share with your next generation. I think raising a human being with zero gender-biased notions is the best upbringing one can have. Madhura is very lucky that way.
@shailayawalkar666
@shailayawalkar666 15 часов назад
सकारात्मक उर्जा खुपच सुंदर आणि हटके
@shurtimoghe2057
@shurtimoghe2057 День назад
खूप छान. विचार, भाषा, प्रगल्भ वागणं सगळंच 👌👌💐
@priyankssawant9576
@priyankssawant9576 День назад
Intelligent, interesting....Sakaratmak Urja ....Madhura!!❤❤❤
@HemangiKulkarni-i9k
@HemangiKulkarni-i9k 2 дня назад
Amazing podcast as ever.Such a 'Positive energy' based podcast..honestly while i was watching the whole episode..i kept getting distracted to the silver button behind u..hoping and definitely 'manifesting' the same with all the 'positive energy'😊 Love u guys
@swapnilnaik4442
@swapnilnaik4442 День назад
सकारात्मक ऊर्जा … हा पोडकास्ट मी, आई पप्पा आणि भूषण ने संपूर्ण पाहिला … मधुरा म्हणजे अप्रतिमच . ऐकताच रहावे.
@thakurmihir17
@thakurmihir17 День назад
खूप छान, मला podcast ऐकायला खूप मस्त वाटतं. Sound quality झकास..
@manasivaidya4048
@manasivaidya4048 День назад
सुंदर एपिसोड... सकारात्मक ऊर्जा
@madhuraghadi2973
@madhuraghadi2973 2 дня назад
Kiti sunder vyaktimatva aahe. Aani ti kharach genuine aahe. Kahi hi dikhavya sathi nahi wagat Ani bolat ti . Admired ❤
@harshalauparkar6221
@harshalauparkar6221 День назад
मधुराच्या गप्पा खूप सकारात्मक वाट्याल्या आणि मराठी प्रेम नव्याने कळले ❤
@diptiphadke5890
@diptiphadke5890 15 часов назад
किती छान आणि सुरेख पद्धतीने बोलते आहे, फार छान siniors ना पण inspire करणारे बोलणे आहे.
@varsharanitalekar
@varsharanitalekar 2 дня назад
Khup chhan. Khup divasanantr purn podcast eka sitting madhe aikal. Chhan!!
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730 2 дня назад
सकाात्मक ऊर्जा 😊😊😊😊 खूप आभार मस्त झाली मुलाखत अगदी स्पष्ट उच्चार , बोलण ही, आणि विचार उत्तम आहेत ,so परत आभार 😊😊😊❤❤❤
@AshwiniBhave-gc5nb
@AshwiniBhave-gc5nb 20 часов назад
खूप छान.ऐकत रहावं असं वाटतं.
@diptinene7483
@diptinene7483 День назад
अतिशय प्रांजळ आणि पथदर्शी संवाद! ❤
@prachivaidya4100
@prachivaidya4100 2 дня назад
आजचा भाग super duper too good खूप खूप छान विचार आहेत तिचे
@shreyaprabhudesai614
@shreyaprabhudesai614 День назад
Amrayog at Dapoli is the best homestay destination to write for you mam going there and writing alone
@rajanisabnis5215
@rajanisabnis5215 День назад
मधुरा तुझी मुलांची लायब्ररीची संकल्पना खूप छान आहे. मुलांना वाचनाची गोडी लागावी त्याच्यासाठी ही आयडिया मस्त आहे. ❤❤❤ U
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 2 дня назад
नक्कीच मजा आली,फारच छान...तिघेही मस्त🎉आणि आज मी mhantlach कॉफी बद्दल काही कसा कौतुक झालं नाही... ओके जोक्स अपार्ट., फारच छान छान छान आणि छानच as usual 🎉❤🙏👍😘
@snehadugal3778
@snehadugal3778 40 минут назад
सकारात्मक ऊर्जा!
@nilimagune9258
@nilimagune9258 2 дня назад
सकारत्मक ऊर्जा अतिशय उत्तम मुलाखत
@gauriozarkar7911
@gauriozarkar7911 День назад
ek no. bharich.... baas
@snehashinde6604
@snehashinde6604 2 дня назад
किती शांतपणे बोलतेस खुप सुंदर मधूरा ❤उत्तम विचार खुप आवडतेस मला 🌹💯👌👍❤🎉🎉 सकारात्मक 😊
@anuradhaapte3422
@anuradhaapte3422 День назад
khup chan gappa.vichar phar pragalbha ahet, madhurache.khup chan.
@amrutapatil9685
@amrutapatil9685 2 дня назад
सकारात्मक ऊर्जा ❤❤
@prashantzende2795
@prashantzende2795 День назад
Always my favourite madhura mam ❤️
@ninsane4613
@ninsane4613 2 дня назад
सकारात्मक ऊर्जा.
@anilfadnavis7246
@anilfadnavis7246 2 дня назад
खुप सुंदर मुलाखत झाली मन प्रसन्न झाल.
@ashwinikamat2616
@ashwinikamat2616 2 дня назад
Sakaratmak urja mala milali .Me sampoorn episode baghitla. Love from Goa❤❤❤.
@ashwinisarvate1357
@ashwinisarvate1357 День назад
सकारात्मक ऊर्जा खुप सुंदर
@suj1101
@suj1101 23 часа назад
Madhura ............navapramanech bolalis........khup sahaj Ani Sundar goshtinchie example deun sangitales.......sagalech vishay deep hote .......pan mala jast avadale te mulan baddal bolalis te.........ki tyana ayushyat zep gheu dyayachi tyanantr library chi bhannat kalpna ........ ajun Kay bolu ........ Farach Sundar SAKARATMAK URJA....... POSITIVE ENERGY ❤❤ Suyog Ani Prachi tumchyasathi....... Nehmipramanech khup chan EPISODE zala.......suyog tu khup chan paddhatine samorchyala bolat kartos........asech many more episodes sathi shubheccha❤❤❤❤❤
@vinayaitnal289
@vinayaitnal289 День назад
आम्ही आत्ताची मुलं वाचत नाही असे टीका करतो पण आपण मधुरा ताई प्रमाणे काहीच प्रयत्न करत नाही.आपण पण असेच प्रयत्न करायला हवे.
@sangeetadeshpande6938
@sangeetadeshpande6938 2 дня назад
खूप छान गप्पा झाल्या,चौकटी बाहेरच्या 👌👌
@mrunalmhaskar1297
@mrunalmhaskar1297 День назад
रविवारी पूर्ण मुलाखत बघितली. त्या दिवशी कंमेंट करता आली नाही. भाषा वापरता आली पाहिजे आणि अशी एक गोष्ट आहे जी वापरल्यांनी वृद्धीगत होते किती छान आहे हे. शर्वरी पाटणकर ऐकायला नक्की आवडेल
@swatibansode1803
@swatibansode1803 День назад
मधुरा किती शांत,तरल, स्पष्ट,सुंदर मराठी बोलते.
@manjushakulkarni8759
@manjushakulkarni8759 2 дня назад
खूप छान बोलतेस मधुरा ! बोलण्यातला शांत विश्वास अमेझिंग ! आवडलीस मला ,होशील का माझी मैत्रीण ...?
@ravibhagwat77
@ravibhagwat77 2 дня назад
सकारात्मक ऊर्जा आणि आयुष्य ही एक शाळा आहे हे वाक्य सुंदर ….. whyfal पत्रव्यवहारला कसे कसे जोडले जायचे ते क्रुपया सांगा
@revathijoshi4563
@revathijoshi4563 23 часа назад
38.1 to 41.0 मधुरा खरंच खूप छान विचार.
@ruhisfuncorner9575
@ruhisfuncorner9575 День назад
सकारात्मक ऊर्जेनी भरलेला episode
@hemangijoshi9814
@hemangijoshi9814 День назад
सकारात्मक ऊर्जा❤❤ खुप सुंदर मुलाखत ताई
@geetajakhadi6830
@geetajakhadi6830 2 дня назад
Wa masst he pahun mi pan maza adbhut darwaja imagine kela ahe ani lihun kadhin gr8 madhura cha interview pahun lihave ase vatale
@sujatakulkarni7169
@sujatakulkarni7169 День назад
Sakaraatmak urja....chaan episode
@pratiparkar9401
@pratiparkar9401 День назад
Mast episode. Tumcha studio aamhala pan dakhva. Gappat nako pan start kiva end la ekhadi zalak. Aamhala pan anubhavta yeil.
@kets7
@kets7 2 дня назад
Liked before watching!
@umeshbehere5306
@umeshbehere5306 День назад
नमस्कार वा वेळ चा आदर मी केला ❤️❤️❤️👍👌👌👌🙏🙏🙏💐💐
@shashanksalunke1864
@shashanksalunke1864 2 дня назад
मराठी काय सुंदर बोलते ❤
@mangeshghatge5419
@mangeshghatge5419 17 часов назад
संपूर्ण गप्पा ऐकल्या मला असं वाटतं होतं की मधुरा वेलणकर साटम ह्यांनी काम करणं थांबवलं आहे की काय पण नाही खुप चांगले काम करत आहेत असंच चालु राहु द्या सकारात्मक उर्जेसकट
@pranitakirkire2272
@pranitakirkire2272 2 дня назад
खूपच छान episode as usual
@AditiNanduskar
@AditiNanduskar День назад
. Aapla changulpana kayam aaplya sobat rahto.Manse yetat aani jatat. Ye vakya khup awadla aani te kharay
@madhurapatwardhan1564
@madhurapatwardhan1564 23 часа назад
Ek number
@VasundharaKshirsagar
@VasundharaKshirsagar 2 дня назад
सकारात्मक उर्जा. खुप छान. मधुराचे विचार अभ्यास कौतुकास्पद.
@shubhangipatil986
@shubhangipatil986 День назад
Khupchhhh chan hota ha bhag
@suchitahenry344
@suchitahenry344 День назад
सकारात्मक ऊर्जा मधुरा ....कित्ती गोड
Далее
▼ ЕДУ В ТИХОСРАНСК 💪
37:00
Просмотров 237 тыс.
Paint Projects
00:17
Просмотров 4,1 млн
These Are Too Smooth 😮‍💨
00:57
Просмотров 6 млн