Тёмный

आबांच्या मोठ्या बहिणीने गायिली | सुपरहिट गौळण | एकदा अवश्य पाह | हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे | 

Bhakti Ras Sandhya
Подписаться 225 тыс.
Просмотров 771 тыс.
50% 1

Опубликовано:

 

7 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 280   
@ramprasadpalve2932
@ramprasadpalve2932 2 года назад
धन्य ते कुटुंब धन्यवाद माऊली सांप्रदायिक घरांणा आहे आबांचा
@prabhakarkulkarni1115
@prabhakarkulkarni1115 3 года назад
खरोखर किती छान आवाज ईतके वय असताना पांडुरंगच ताकद देतो हार्मोनियम तबला टाळ संगिथसाथ अतिशय सुंदर दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज कि जय नमस्कार जयहरी धन्यवाद
@sanjavanikalase2828
@sanjavanikalase2828 2 года назад
खुपसंदरगायनकेलेबहिण,भाऊ तुमी
@sagarmane1566
@sagarmane1566 3 года назад
🚩जय हरि आबा🚩 वा आबा खूप सुंदर बहिण भावाची जोडी आत्याचा आवाज किती गोड आहे अतिशय सुरेख. आबा तुमच्या दोघांच्या बहीण-भावाच्या या पहाडी आवाजाला मनापासून अभिनंदन ... खूप छान चाल एकमेकांचा ताल-सूर एकच नंबर आ त्यांच्या आवाजाला तोडच नाही एक नंबर आवाज खूप खूप छान गवळण दोघांच्या आवाजात ऐकायला मिळाली खूप खूप आनंद झाला आपल्या हातून अशीच सेवा घडो तबला वादक तात्या महाराज काळे उत्कृष्ट तबला साथ पेटी सम्राट एकनाथ महाराज काळे सर खुपच छान स्वर सम्राट अतिशय सुंदर सर्वांची साथ खूप खूप छान अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌👌 सागर माने मु पो काष्टी ता श्रीगोंदा जि अहमदनगर....
@BhaktiRasSandhya
@BhaktiRasSandhya 3 года назад
धन्यवाद
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 2 года назад
सोन्याच्या खाणीतून सोनेच निघणार.. ताईंचे संस्कार आबा आणि तात्या यांच्यावर झाले आहेत. खूप छान आवाज आहे आपला.
@ajinathchittak1301
@ajinathchittak1301 3 года назад
आबा खरच आदर्श घेण्यासारखा आहे तुमचा अगदी माझ्या तर डोळ्यातून पाणी आले आई चा आवाज कानावर पडताच .साहजिकच आहे वय वर्ष 67असताना येवढा कड्क सुंदर आवाज कुळी कन्या पुत्र होते ते सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. 🙏जय हरी माऊली🙏 रामकृष्ण हरी
@BhaktiRasSandhya
@BhaktiRasSandhya 3 года назад
धन्यवाद
@dattugawhane5345
@dattugawhane5345 3 года назад
Aaji far sudhaar Git ok
@vinodshinde3643
@vinodshinde3643 3 года назад
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर गवळण
@shubhammane3043
@shubhammane3043 2 года назад
आजी तुमच्या आवाजाने मन मोहिले तुम्हाले उदंड आयुष्य मिळो 🙏🙏
@haribhaunisal4912
@haribhaunisal4912 2 года назад
Wwaq wwwaaqaa2
@sagarmane1566
@sagarmane1566 3 года назад
🚩जय हरि आबा 🚩 मला लहानपणापासून आवडत असलेली ही सुंदर गवळण ऐकायला खूप छान गायन अभिनंदन 👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@BhaktiRasSandhya
@BhaktiRasSandhya 3 года назад
धन्यवाद
@savitakangude882
@savitakangude882 3 года назад
जय हरी आबा तात्या ताई खूप छान गवळण अतिशय सुंदर गायन तुमच्या चरणी साष्टांग दंडवत जय हरी
@BhaktiRasSandhya
@BhaktiRasSandhya 3 года назад
धन्यवाद
@eknathichake1380
@eknathichake1380 3 года назад
ह्या वयात खूप छान गौळण सादर केली धन्यवाद ताई तुम्हाला
@sahebraopund8616
@sahebraopund8616 2 года назад
आवाज पण छान आहे गवळण फारच छान माऊली तसेच गायनाचार्य काळे साहेबांची टिम अतिशय चांगली आहे मानाचा मुजरा
@jyotiphasale9827
@jyotiphasale9827 3 года назад
🚩🌷आक्का फारच सुंदर गौळण गाईलात आवाज पण भगवंताने कोकिळेचा दिला आहे, आपणास खुप खुप शुभेच्छा
@shubhangijadhav6224
@shubhangijadhav6224 3 года назад
Dr kup chhan aaji
@sajansangale9382
@sajansangale9382 Год назад
जय हरी महाराज 🙏 आजी तुमचा आवाज अजुन सुद्धा खुपच चांगला आहे . मी खंडेराया चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला १०० वर्ष आयुष्य मिळो . हीच खंडेराया च्या चरणी प्रार्थना करतो.🙏
@yedujipatil1168
@yedujipatil1168 3 года назад
ताई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
@jayashimpi9315
@jayashimpi9315 2 года назад
अजी तुमचा आवाज खूप गोड आहे काहीतरीच छान आहे आवाज तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही हि प्रभू चरणी प्रार्थना.
@vitthalkale8866
@vitthalkale8866 3 года назад
वा आबा किती सुंदर बहिन भावाची जोडी खरच आबा तुमच्या या पाहाडी आवाजाला मनापासुन धन्यवाद कारण आबा तुमच्या भहिनिचा आवाज़ पण तुमच्या या पाहाडी आवाजासारखाच आहे खरच आत्या तुमच मनापासुन खुप खुप अभिनंदन अंबानी पण खुप छान साथ दिली आपले आबा खरच अंतर मनापासुन गायन करतात खरच आबा खुप छान चाल लावली खुप खुप अभिनंदन विठठल काळे मु टाकळी तापरांडा जि उस्मानाबाद महाराज तात्या खुप अभिनंदन पेटी मास्टर नादच खुळा एकनाथ सर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍तबलजी तात्या तुम्ही तर आज कमालच केली खरच आबा तोडच नाही
@sagarmane1566
@sagarmane1566 3 года назад
🚩जय हरि नानाश्री 🚩
@sagarsathe9939
@sagarsathe9939 3 года назад
खूप खूप छान 🙏 एकनाथ महाराजांची एक गवळण आहे खर खर मुंडा आवर फकिरा... पूर्ण गवळण पाठ नाही त्याचं शेवटचं चरण आहे.. उठविला कान्हा लाविला थाणा एका जनार्दनी पाजीला पान्हा ती एकदा सादर करा खूप छान आणि फेमस होईल
@BhaktiRasSandhya
@BhaktiRasSandhya 3 года назад
धन्यवाद
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 Год назад
आजींनी जी गवळण गायली ,ती मला फार आवडली, व आबांचा अभंग पण फार आवडला, मी लहान असतांना आजी सोबत भजनाला जात असे ते दिवस आठवले
@vitthalkale8866
@vitthalkale8866 3 года назад
जय हरी महाराज आबा धन्यवाद आबा किती सुंदर गौळण ऐकायला मिळाली आत्या तुमच खुप अभिनंदन विठठल काळे मु टाकळी तापरांडा जि उस्मानाबाद 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🌷🌷🌷🌷🌷🌷
@BhaktiRasSandhya
@BhaktiRasSandhya 3 года назад
धन्यवाद
@surykantgade4583
@surykantgade4583 2 года назад
Ahmadnagar chi Lata Mangeshkar,,,
@sahebraosabale7326
@sahebraosabale7326 2 года назад
अप्रतिम गायन ताई तुम्हाला साष्टांग दंडवत जय हरी माऊली
@jagannathpalave6678
@jagannathpalave6678 3 года назад
ताई तुमचे अभिनंदन! फार छान आवाजात गौळण गायाली,
@ganpatmore9052
@ganpatmore9052 3 года назад
आमची पण बहिण आहे ती एकच नंबर ताई फार छान सुंदर गायन केले बहिणीच्या पुढील आयुष्य सुखासमाधानाने भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शुभेछुक गणपतराव मोरे हिवरगांव आंबरे ता अकोले जिल्हा अहमदनगर
@BhaktiRasSandhya
@BhaktiRasSandhya 3 года назад
धन्यवाद
@vitthalkale8866
@vitthalkale8866 3 года назад
जय हरी आबा किती सुंदर आत्या आणि तुम्ही हि गौळण गायलि खरच आबा आत्याला आणि तुमला माझा श्री साष्टांग दंडवट काय आवाज आहे या वयात खरच आबा यूट्यूब ला आत्या चा पण दर रविवारी अभंग पाठवा खुप अतूरता लावली आबा आपनास मनापासुन हि विनंती असेल आपल्या सर्व सादकाची 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏🌷🌷🌷🌷🌷🌷विठठल काळे पाटील टाकळी कर
@subhashdaphal8734
@subhashdaphal8734 2 года назад
Khup chhan gaulan aaji and baba,Tumhala Khup Dhanyawad.Daphal Vrushali ani Subhash Appa Daphal,gaon Dhamari.🙏🙏
@dashrathbhogil4460
@dashrathbhogil4460 3 года назад
खूप खूप छान.धन्यवाद आजीला.जय हरी🙏🙏
@madhavraopuyed4393
@madhavraopuyed4393 2 года назад
पंढरीच्या पांडुरंग राया च्या आशीर्वादाने तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 👍👍🙏🙏
@mayurbhame3884
@mayurbhame3884 3 года назад
Khup chan Aai. Ram krishna hari.
@dattatrayharishchandre326
@dattatrayharishchandre326 3 года назад
शुध्द बिजा पोटी फळे रसाळ गोमटी आबा तात्या भाऊ अतिशय अप्रतिम गायन केले आत्याबाईला धन्यवाद
@BhaktiRasSandhya
@BhaktiRasSandhya 3 года назад
धन्यवाद
@patilraju9733
@patilraju9733 2 года назад
डोळ्यात काजळ कंपाली कुंकू आसे पाहिजे ताई खूप सुंदर आवाज ताई धन्यवाद
@kisanrasal771
@kisanrasal771 3 года назад
किसन रसाळ शेनवडी जय हरी आबा जय हरी ताई खूप छान गवळण ऐकविली आनंद झाला ह्या वयातसुध्दा आपण छान सुरात गायन केले धन्यवाद जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर ॐम श्री सद्गुरू शांतानंद महाराज नमो नमः
@BhaktiRasSandhya
@BhaktiRasSandhya 3 года назад
धन्यवाद
@prabhakarugale2491
@prabhakarugale2491 2 года назад
राम कृष्ण हरि आबासाहेब, तात्यासाहेब व ताईसाहेब अभिनंदन व धन्यवाद आपल्या सारख्या हाडाच्या व निष्ठावान वारकरयामुळेच भागवतधमॅ आज टिकून राहीला आहे बऱ्याच ढोंगी बाबांनी आज संतसाहित्य पोटभरणयाच साधन बनवून समाजाला हजारात लाखात लुटत आहेत व दिशाभूल करत आहेत पुन्हा एकदा ताईंना मनापासून धन्यवाद आपल्यावर परमात्मा पांडुरंग सदैव कृपादृष्टी ठेवो ही ईश्वर चरणी प्रार्थना अंबाजोगाई
@barlinggiri4266
@barlinggiri4266 3 года назад
आका आपले आभिनंदन वया माणाने ऐक नंबर गौळण गायलात माणाचा मुजरा धण्यवाद जयहरी
@rakeshshende3415
@rakeshshende3415 3 года назад
Khup chan gaian mattosree jaihari
@janardhanmali1417
@janardhanmali1417 3 года назад
आजी चा आवाज ह्या वयात पण खुप छान आहे म्हणून मन मोहीले खुप छान आजी ऊदंड आयुष्य लाभो दोन दिवसाची घटना आहे ह भ प शेख महाराज भगवंता चरणी लिन झाले आजी आजी फक्त आज जगत आहे ऊद्या कोणी नाही पाहीला तरी खुप आयुष्य देओ भगवान पांडूरंग जय हरी माऊली 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@dattatraykshirsagar1627
@dattatraykshirsagar1627 3 года назад
छान आवाज
@crazy_vlogger7402
@crazy_vlogger7402 3 года назад
Ok
@latachipalunkar1232
@latachipalunkar1232 3 года назад
आई तुमचं आवाज लय भारी देव तुम्हाला उंदड आयुष्य देवो
@bjpokharkar9588
@bjpokharkar9588 2 года назад
आजींच्या आवाजाला तोड नाह
@suryakantyadav133
@suryakantyadav133 3 года назад
खूप छान आजीचा आवाज खूप छान अजयसाठी कोटी कोटी धन्यवाद
@dagadumuluk1185
@dagadumuluk1185 2 года назад
खरच आबा तुम्ही सर्व भावंड महाअवतारी आहात छान आवाज तर आहेच पण सलाम तुमच्या भक्ती सांप्रदायाला
@शिवाजीपाटीलकुशेकर
कुळी कन्य पुञ होती जी सात्विक तयाचा हारीक वाटे देवा 👏👏 जय हारी 👏👏
@BhaktiRasSandhya
@BhaktiRasSandhya 3 года назад
धन्यवाद
@geetasunsetwar5457
@geetasunsetwar5457 3 года назад
तुमच्या मधुर आवाजानेच मण मोहीले आई तुम्हाला ऊदंड आयुष्य लाभो हीच मुरलीधर चरणी प्रार्थना
@dnyaneshwardhanait5266
@dnyaneshwardhanait5266 3 года назад
खुप सुंदर अभिनंदन आजी
@dinkargarkal1975
@dinkargarkal1975 3 года назад
अतिशय सुंदर गौळण गायली माऊली जय हरी
@sunandapatil7627
@sunandapatil7627 3 года назад
मावशी तुमचा आवाज खूप खूप छान तुम्हाला देवाने वरदान दिले आहे तुम्ही अश्याच गात रहा देव तुम्हाला दिर्घायुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद मावशी
@devrambhavale747
@devrambhavale747 2 года назад
जय हरी माऊली वा काय आवाज आहे
@bapunichit5037
@bapunichit5037 3 года назад
खूप सुंदर चाल जय हरी माऊली
@ulhaswakale5449
@ulhaswakale5449 3 года назад
खरच पूर्वपुण्याईने आपली संस्कृती महान आहे मी आपलीच भजने पाहून ऐकून माझ्या भजन गायनात सुधारणा करत असतो. ।।जय जय राम कृष्ण हरी।।
@pandurangchoudari8924
@pandurangchoudari8924 3 года назад
खुप छान आजी राम कृष्ण हरी
@santoshjadhav7288
@santoshjadhav7288 3 года назад
एकच नंबर आवाज आबा आजी धन्यवाद💐💐💐👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹
@samadhansatav3729
@samadhansatav3729 3 года назад
आबा माऊली च्या चरणी नतमस्तक होऊन आपणांस भावी आयुष्य उदंड लाभो आपला शिवाजी काळे टाकळीकर खुपच छान आवाज
@balwanthire8477
@balwanthire8477 2 года назад
अतिशय सुंदर भजन गायन ताई ने केले.
@ashokayare1706
@ashokayare1706 3 года назад
अप्रतिम माऊली
@rameshdixit7747
@rameshdixit7747 3 года назад
Kup, सुंदर
@pakachougale4698
@pakachougale4698 3 года назад
राम कृष्ण हरी माऊली
@yadino.289arunakunjir9
@yadino.289arunakunjir9 3 года назад
आजी आवाज खूप छान आहे
@laxmansangale2741
@laxmansangale2741 3 года назад
कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक जय हरी माऊली
@वाल्मीकढोकळे
कोळी नाही भाऊ कुळी धन्यवाद
@bapuawhale8968
@bapuawhale8968 3 года назад
Family asavi tar kale parivarsarkhi Mala Tumchya familicha Adar vatato gayan corus harmonium tabla khup sunder God bless total family
@bestgreetings4730
@bestgreetings4730 3 года назад
🙏🙏
@ashokvitnor6797
@ashokvitnor6797 3 года назад
कौटुंबिक वारसा ,नानांच्या विचारातले अध्यात्म या संपूर्ण कुटुंबात दिसुन येते खुप खुप शुभेच्छा ,आपलाच ःअशोक विटनोर ( सर).
@BhaktiRasSandhya
@BhaktiRasSandhya 3 года назад
धन्यवाद
@kolagekishor4178
@kolagekishor4178 3 года назад
वाह खरच मन मोहुन टाकलं
@shubhangijadhav6224
@shubhangijadhav6224 2 года назад
Khupch chhan mhnta aaji sath pn khup chhan👌👌👌
@mangalagorde6781
@mangalagorde6781 3 года назад
मावशी तुमचा आवाज खरच खूप छान आहे एवढे मोठे आपरेशन झाले असताना सुद्धा आवाज खणखणीत आहे 👍 असेच गौळणी म्हणून आनंद द्या
@nivruttibinnar1541
@nivruttibinnar1541 2 года назад
आजी खुप सुंदर गौळण म्हणली आहे तुमचे खुप आभार माणतो
@sadashivpawar7375
@sadashivpawar7375 3 года назад
आवाज खूप गोड आहे खूपच
@शिवभक्तवीरपाटील
वा, खूप सुंदर आवाज आहे आई... निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम... अशी बहिनभाऊ आहात तुम्ही ..
@abhimanyupatil9262
@abhimanyupatil9262 2 года назад
दोघे भाऊ -बहिणीचा सुंदर व मधुर पहाडी आवाजातील गवळण मनमोहक आहे.
@ramdaskonde4291
@ramdaskonde4291 3 года назад
खुप छान आवाज आहे ,अजिंचा अगदी आबा सारखा
@savkarnivrutii7468
@savkarnivrutii7468 3 года назад
आबा तूमचा संपूर्ण परीवारच छान हरीभकतीत न्हात असल्याने आंम्हाला नवल वाटते
@sujitkale3235
@sujitkale3235 3 года назад
खूप छान आजी 🌹🙏🙏खूप छान गायन केले खूप छान आहे तुमचा आवाज
@BhaktiRasSandhya
@BhaktiRasSandhya 3 года назад
धन्यवाद
@jaibaikudale2523
@jaibaikudale2523 2 года назад
खूपच छान गौळण आवडली
@शिवमावळा-त4ष
@शिवमावळा-त4ष 2 года назад
व्वा खूपच सुंदर आवाज आहे आजीचा
@haribhaumawale9502
@haribhaumawale9502 3 года назад
आमचा एक मित्र संजय म्हस्के ऊकडगावला आहे त्याला म्हणाव भजनासाठी येत जा आजीबाई तुमच्या आवाजाने आमचे मन मोहीले आजीबाई नमस्कार
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 3 года назад
एकदम कडक गायन खूप चांगल आवाज खूप चांगल चाल खूप चांगल गौळण व मावशी
@vishnutagad6524
@vishnutagad6524 3 года назад
Jay hari 🙏 Khup sundar svar tai
@dipakghule1445
@dipakghule1445 3 года назад
जय हरी बाबा तुमचा हो तुमच्या बहिणीचा आवाज एक सारखा आहे एकदम मस्त जय हरी
@BhaktiRasSandhya
@BhaktiRasSandhya 3 года назад
धन्यवाद
@namdeojagtap2009
@namdeojagtap2009 3 года назад
Khup khup chhan . Abhinandan aahe
@dattatraygaikwad3436
@dattatraygaikwad3436 3 года назад
आबा तुम्हाला सर्वांना छान देणगी दिली आहे परमेश्वराने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा छान जय हरी
@BhaktiRasSandhya
@BhaktiRasSandhya 3 года назад
धन्यवाद
@vinodkohale9220
@vinodkohale9220 3 года назад
Khub god gata ho tumee mla khup aavdtat tumchi bhajan gavdan ,
@ujwalabargal2131
@ujwalabargal2131 3 года назад
Gawlan atishay sundar ahe dhanyavad
@sanjaypatil8642
@sanjaypatil8642 3 года назад
मावशींचा आवाज बाबांसारखा खूप गोड आहे
@BhaktiRasSandhya
@BhaktiRasSandhya 3 года назад
धन्यवाद
@nandumahale8307
@nandumahale8307 3 года назад
राम कृष्ण हरी आबा आईला आणि तसेच भरत काका व एकनाथ भाऊ ला धन्यवाद
@BhaktiRasSandhya
@BhaktiRasSandhya 3 года назад
धन्यवाद
@janardhanjjadhav8496
@janardhanjjadhav8496 3 года назад
आई एकच नंबर तु आणि गौळण
@sumitranimbhore9527
@sumitranimbhore9527 3 года назад
आवाज खूप गोड आहे
@saidarekar7400
@saidarekar7400 3 года назад
आजी उदंड आयुष्य अनंत शुभेच्छा पुढील जीवन आनंदी आणि निरोगी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@BhaktiRasSandhya
@BhaktiRasSandhya 3 года назад
धन्यवाद
@vaibhavpatil1275
@vaibhavpatil1275 3 года назад
@@BhaktiRasSandhya o
@nareshshende7317
@nareshshende7317 3 года назад
Grahan natak
@narkar4292
@narkar4292 3 года назад
एक नंबर गौळण बोलल्या आजी.👌👌👌👌🙏🙏🙏
@krishnakadamshort2415
@krishnakadamshort2415 2 года назад
Hu cy
@आनंतपाटील
@आनंतपाटील 3 года назад
धन्यवाद आत्या खूपच छान
@vishwasbugade2895
@vishwasbugade2895 3 года назад
व्वा ! सुंदर सुंदर !! संस्कारी घराण्यातील सात्त्विक सुरेख आवाज ! ताईंना माझा शीरसाष्टांग दंडवत 🙏🙏🙏 हार्मोनियम 👌 धन्यवाद 🙏 ताईंच्या वारकरी जीवनातील सुंदर आठवण 🌹 राम कृष्ण हरि 🙏
@ganeshkhunte72
@ganeshkhunte72 3 года назад
राम कुषण हरी माऊली जय हरी माऊली
@karan_vlogs0926
@karan_vlogs0926 3 года назад
अगदी सुंदर
@sharadrasal6337
@sharadrasal6337 3 года назад
आजी तुमचा आवाज खुप छान आहे माझ्या आवडीची गवऴण आहे
@vilaspawar8555
@vilaspawar8555 3 года назад
खुपछानमाऊलीजयहरी
@vitthalkale8866
@vitthalkale8866 3 года назад
जय हरी महाराज vilas maharaj👍👍👍👍
@vilaspawar8555
@vilaspawar8555 3 года назад
@@vitthalkale8866 जयहरीविठ्ठलमहाराज
@vitthalkale8866
@vitthalkale8866 3 года назад
@@vilaspawar8555 गाव कोणत आहे तुमच विलास महाराज
@vilaspawar8555
@vilaspawar8555 3 года назад
@@vitthalkale8866 अहमदनगर
@gangaramshinde9631
@gangaramshinde9631 3 года назад
राम कृष्ण हरी बाबा🙏🙏
@tushartipole230
@tushartipole230 3 года назад
आई खरंच खूप छान गायली गोळण
@sadhanadhele403
@sadhanadhele403 3 года назад
Aaj khup Sundar Ramkrishna Re
@भागिरतकाळे
@भागिरतकाळे 3 года назад
खुप छान गायन
@jaibajrangbali2068
@jaibajrangbali2068 3 года назад
खुप छान आज्जी 🙏
@deelipkale6353
@deelipkale6353 2 года назад
Khup Chan . Dilip Kale Major .Astagaon trodi
@subhashjaid6103
@subhashjaid6103 3 года назад
सुंदर भजन काय आवाज या वयात आजीचा
@दैवशालासातपुते
खूप छान राम कृष्ण हरी
@Macchindar_Roule
@Macchindar_Roule 3 года назад
🙏🏼🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏼 एकच नंबर गायन मावशी 👌🏻👌🏻
@BhaktiRasSandhya
@BhaktiRasSandhya 3 года назад
धन्यवाद
@bapusurve2106
@bapusurve2106 Год назад
आक्का लय भारी गौळण खुप सुंदर
@ranjanasonavane142
@ranjanasonavane142 2 года назад
Va va aaj cha avaj khupach madhur
@vishalsavant3008
@vishalsavant3008 2 года назад
मनमोहक,,, दिर्घायुष्याच्या शुभेच्छा!
@pushpadongare6999
@pushpadongare6999 2 года назад
आजी माझ आजोळ मांडव आहे आता आजी नाही पण तुमचा आवज ऐकुन। मन प्रसन्न झाले
@सुरेशमहाराजगवे
जय.हरि ह भ प हिराबाई मस्के खुप सुंदर गैवळन आहे आई गोड आवाज आहे शुभ रात्री आई जय.हरि बाबा राम कृष्ण हरि एकनाथ भाऊ जय.हरि भरत भाऊ आसीच सेवा चालु ठेवा महाराज ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव तालुका दीडोरी जिल्हा नाशिक पेट रोड जय.हरि महाराज धन्यवाद जय.हरि विठ्ठल जय.हरि विठ्ठल एकनाथ भाऊ जय.हरि
@folanesamiksha3480
@folanesamiksha3480 3 года назад
या वयात सुध्दा खुप सुंदर आवज आहे माऊलींचा मला खुप आवडते ही गौवळण👌👌🥰🥰💐💐
@bhagujijoshi3665
@bhagujijoshi3665 3 года назад
@@folanesamiksha3480 chan
@jagdishpurohitnrl383
@jagdishpurohitnrl383 2 года назад
Hari bhakti la namaskar 🙏🌻🌷
@sajansangale9382
@sajansangale9382 Год назад
आजी खुपच छान अभंग गायले . तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आम्ही पण नगरचे आहोत. गाव माका ता . नेवासा आहे
@shrinivasdeshpande9027
@shrinivasdeshpande9027 3 года назад
खुप छान गवळन
@bharatsable5200
@bharatsable5200 3 года назад
आजी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
@sandipshinde6732
@sandipshinde6732 Год назад
अहो तुम्ही प्रस्तावना जास्त प्रमाणात करतात, ज्याची श्रोत्यांना अजिबात गरज नाही.
@kashmirarathod3359
@kashmirarathod3359 3 года назад
खूप छान भजन आहे👌 👍🙏🌺🙏
@अमोलनिकम
@अमोलनिकम 3 года назад
खुपच छान 🙏🙏🙏🌹🌹🌹
@krishnapawar912
@krishnapawar912 3 года назад
आजीचा आवाज छान आहे
Далее