जय जय राम कृष्ण हरी खूप छान आबा खूप भारी एक भजन मालिका झाली ती दररोज सकाळी ऐकण्यासाठी फार छान हो एकदम सुरेख गुरुवर्य एकनाथ महाराज यांनी फार छान एकाच वेळी अभंग ऐकण्यासाठी फार भारी वाटतंय व तात्यांनी पण तबल्याची साथ एकदम उत्कृष्ट दिले यांच्यासाठी कोटी कोटी धन्यवाद⛳⛳⛳⛳⛳
किसन रसाळ शेनवडी. जय हरी आबा. खूप खूप छान. आपल्या आवाजाला तोडच नाही. एकदम गोड व सुंदर गायन आपलेआहे. मला खूपच आवडते.सतत ऐकत रहावे असे वाटते. आपले वर्णन करण्यासाठी आमच्याकडे शब्द अपुरेपडतात. धन्य आपली माया,प्रेम आपुलकी. आपणास भेटून आमचे भाग्य उदयास आले आबा. जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर.आपणा सर्वाना खूप शुभेच्छा.तसेच आपणा सर्वाना जय हरी.
खूप छान गायला तुम्ही बाबा असेच व्हिडिओ शेअर करत जा नाना काळे यांचा मित्र बजाज फायनान्स ऑफिस इथून बोलतोय मी मी तुमच्या कालपासून खूप व्हिडिओ बघतो खूप भारी वाटले तर सर्व व्हिडिओ बघून मला अजून अशा चांगल्या व्हिडिओ बोलून शेअर करत जा राम कृष्ण हरी
वा आबा जय हरी खूप सुंदर. आज आपण टाॅप 10 जे आभंग घेतले आबा खरच खूप आनंद झाला. आबा संसारात सुख नाही हुशार ग हा आभंग मला खरच खूप आवडतो. खूप आनंद झाला आबा आपल मनापासून अभिनंदन
आबा गायन तुमचे एवढे सुंदर आहे व चाळी अभंगाच्या अतिसुंदर आहेत प्रत्येकाच्या मनात भाराऊन गेले आहेत आबा असंच आपल्या तिघांच्या साथीने आशिच परम्परा चालू ठेवा लयभारी वाटतंय मनाला आनंदभेटतय धन्यवाद जोगेश्वरी मुंबई
सर्वज्ञ रसाळ शेनवडी. जय हरी आबा. गोड आवाज. मी दररोज आपले भजन ऐकतो. मला आनंद मिळतो. आबा आपल्याबरोबर फोनवर रोज बोलावं असंच वाटते. तुम्हा सर्वाना जय हरी व खूपशुभेच्छा.जय हरी, जय हरी जय हरी.