महाराष्ट्राची हर्ष जत्रा मला खूप आवडते गौरव मोरे खुप छान काम करतो पृथ्वीकं तर माझ्या विक्रोळी मध्ये रहातो तो पण लय भारी तूम्हा दोघांना पण पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
I am a non follower of so called celebrity rich Hindi Stars. Gaurav and PP are genuinely natural and struggler stars for Marathi people to be proud of.
माझं pp आणि गौर्या दोघांवरती पण प्रेम आहे. मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी टोरोंटो मधील प्रोग्रॅमला आलो होतो. तुम्हाला बघून खूप बरं वाटलं. तुमचे शब्द आम्हाला नीट ऐकायला येत नव्हते कारण लोक खूप गोंधळ करीत होती. तरीपण आम्ही तुम्हाला पाहून सुखावलो. फक्त शिवाली गैरहजर होती. बाकी मजा आली.
I am a Manglorean from Mumbai...i love wstching MHJ...you guys r great n brilliant as artists...I watchit every night before i sleep n laugh myself to sleep..its such a good feeling..Besides ull,hats off to the script writers for writing brilliant storylines...superb!!!
खर आहे भाई मुंबई म्हणजे आपली मुंबई आहे मुंबई म्हणजे आपलं जीव आणि त्यात चाळीत राहणारा मुंबईकर म्हणजे जणू काही स्वर्गातच राहतोय अस आहे मुंबईतील चाळीतील आयुष्य
❤❤ गौरव पृथ्वीक आम्हीं तुमची मुलाखत बघितली शेवटी तुम्हीं जे काय सांगितले ना लै वाईट वाटलं ❤❤ तुम्हाला एक सांगतो शंभरातून एक असेल असे बोलणारे 99% जनता तुम्हाला प्रेम करतात तुम्ही वाईट मानू नका ❤❤ तुमच्या टीमला 100पैकी 100 गुण i lave हास्य जत्रा व happy new year 2024❤❤💐💐🤟🤟🙏👍
गौरव आणी ओंकार भोजनेचं bonding एकदम natural वाटत. बाकी सर्व fake. Omkar raut and pp are two very mediocre actors especially तो Raut. Zero comedy pn आव खूप मोठा आणतो