Тёмный

दे धमाल गप्पांची मैफिल! ft. Gaurav More | भाग 62 | Whyfal Marathi podcast 

Whyfal
Подписаться 148 тыс.
Просмотров 151 тыс.
50% 1

‪@whyfal‬ a Marathi podcast by Suyog and Prachi.
✉️ Join व्हायफळ पत्र व्यवहार! 📨
swiy.co/WhyfalNL
📝 Join व्हायफळ WhatsApp नोंदी ✏️
whatsapp.com/channel/0029VaGM...
Follow Gaurav More: / im_gaurav_more20
Follow Whyfal: / why_fal
गौरव मोरे ह्यांच्याबरोबर तुम्हाला तुमच्या शाळेच्या बाकावर जाऊन बसवणाऱ्या धमाल व्हायफळ गप्पा!
A fun Whyfal conversation with Gaurav More, which will definitely put you back on your school bench!
Listen to audio episodes: anchor.fm/whyfal
💆🏻‍♂️Suyog’s Hair Cream :p 💆🏻‍♂️
⁠amzn.to/3Mf1lRB⁠
🍿Gaurav More's Film Festival 🍿
Kanchivaram
RU-vid: • Best Hindi Dubbed Movi...
1947 Earth
Jio Cinema: www.jiocinema.com/movies/1947...
Water
Amazon Prime: www.amazon.com/Water-Sarala/d...
Mr. and Mrs. Iyer
RU-vid: • Mr. and Mrs. Iyer by A...
Raincoat
Amazon Prime: www.primevideo.com/dp/amzn1.d...
नॉट ओन्ली मिसेस राऊत
Shemaroo: www.shemaroome.com/movies/not...
सिंहासन
RU-vid: • Sinhasan marathi Full ...
सामना
Hotstar: www.hotstar.com/sg/movies/sam...
एक होता विदूषक
Amazon Prime: www.primevideo.com/dp/amzn1.d...
पिंजरा
RU-vid: • Pinjra ( पिंजरा ) 4K F...
Monsoon Wedding
RU-vid: • Monsoon Wedding..
Ardh Satya
RU-vid: • Ardh Satya Full Movie ...
Ek Ruka Hua Faisala
RU-vid: • Ek Ruka Hua Faisla (HD...
Jane Bhi Do Yaaro
Amazon Prime: www.primevideo.com/dp/amzn1.d...
Chapters:
0:00 Whyfal gappa
1:40 Introduction
3:08 Gaurav More’s school life
27:51 Gaurav's extracurricular activities
30:04 Gaurav's childhood and vacations
35:29 Gaurav's childhood dancing experience
39:59 Gaurav's childhood dreams
38:45 Gaurav's life after 10th standard
43:07 Gaurav's love for watching Cinema
44:25 Gaurav's thought process while working
45:34 Gaurav's mentors and friends
46:31 Gaurav's working process
51:45 Challenges while doing a comedy skit
52:30 Gaurav's favourite skit
53:28 How to manage emotions while working
54:48 Gaurav's experience working in BOYS 4 movie
56:40 How Gaurav utilises his free time
58:55 Gaurav's family
1:03:55 Gaurav's friends
1:06:16 Gaurav's future plans
1:07:18 Gaurav's movie recommendations
1:10:36 How Gaurav manages money
1:12:41 Gaurav’’s love for his neighbourhood
1:19:00 Whyfal’s 'Adbhut Darwaja'
1:26:20 Whyfal gappa conclusion
#marathi #podcast #marathipodcast

Приколы

Опубликовано:

 

28 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 648   
@prabhabalang1605
@prabhabalang1605 3 месяца назад
खूपच प्रामाणीक अभिनेता कुठेही मोठेपणा अतीशयोक्ती नाही खूप खरा व सच्चा माणूस गौरव असाच निरागस रहा❤🎉❤🎉
@user-ps2nh8ss6h
@user-ps2nh8ss6h 3 месяца назад
संगणक रूम : चप्पल बाहेर काढणे ✅ 😂😂
@ganeshsarode522
@ganeshsarode522 3 месяца назад
गौरव दादा, आमची पण शाळा अशीच होती आणि शाळेतील सगळ्यात 10, टूक्कार मुलांमध्ये मी पहिला होतो, आणि असा एकमेव विद्यार्थी होतो की ज्या विद्यार्थ्यांने ,मुख्यध्यापक, क्लार्क, शिक्षक, शिपाई यांचा सर्वांचा मार खालेला विद्यार्थी होतो, पण तुझ्यामुळे सर्व भूतकाळ आठवून , एका जुन्या पर्वाची उजळणी झाली.आज सर्व मित्र शिक्षकांना मिस करत आहे.😢❤आज मी आयुष्यातील एका नवीन पर्वाची तयारी करत आहे, पण ज्यावेळी कधी यशस्वी होईल त्यादिवशी नक्की , मी माझ्या शाळेला भेट देऊन, मला प्रत्येक शिक्षकांची छडी खायची आहे.❤ गेले ते दिवस राहिल्या बाकी सोबत गोड आठवणी.❤😢
@rajeshbansode2565
@rajeshbansode2565 2 месяца назад
गौर्या तू काळजात आहेस भावा. माझाही आवडता धडा होता स्मशानातील सोनं. तो धडा वाचताना दिसायचा. खुप यशस्वी हो रे मित्रा. मनापासून प्रार्थना आहे.
@nehakulkarni6538
@nehakulkarni6538 3 месяца назад
खुप छान गौरव मोरे.... आपल्या घरातल्या कोणाची तरी मुलाखत बघत आहे असं वाटतं होत video बघताना...
@poonamgawde4329
@poonamgawde4329 3 месяца назад
मस्त..... गौरव मोरे.... सुंदर अभिनेता.... एवढ्या उंचीवर जाऊन आपला पवई एरिया तो विसरणार नाही.... याबद्दल त्याचं कौतुक.... सुंदर, हसरी मुलाखत..... प्रेम ‌... प्रेम.
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 3 месяца назад
एकच शब्दांत वर्णन होईल - कलाकार एकदम प्रामाणिक - 💯 गौरव मोरे मनःपूर्वक आदरयुक्त नमस्कार 🙏🏻
@shobhamanojbhingare3812
@shobhamanojbhingare3812 2 месяца назад
हा तर आमच्याच वर्षाचा आहे...96 सालचे सगळे दहावीच्या वर्गातले,शाळेतले दिवस,शिक्षक,धडे,प्रत्येक क्षण,अशी काही मुलं सगळं सगळं अगदी बरोबर आठवलं... thank you गौरव ...परत मला त्या आठवणींत रमताना दाखवल्याबद्दल... गॉड ब्लेस यू...खूप मोठा हो...अभिमान वाटतो आहे तुझा...
@priyankawagh6487
@priyankawagh6487 3 месяца назад
गौरव मोरे एकदम भारी... शाळेतील शिक्षक,अभ्यास, शिस्त, मज्जा.. गावाला जाण्यासाठी एसटी बसची मज्जा... धम्माल.. छान व्हायफळ अप्रतिम
@gayatrilokre6004
@gayatrilokre6004 3 месяца назад
मस्त एपिसोड ! गौरव खूप मेहनती, साधा, आपल्या मुळांना धरून ठेवणारा कलाकार आहे ! त्याला खूप शुभेच्छा पुढील आयुष्या साठी! असेच “प्रेम” करत राहा आणि देत राहा 😊👍🏻
@shivanimuley3248
@shivanimuley3248 2 месяца назад
He has found the purpose of his life !! Respect and lots of PREM to you Gaurav Dada.
@supriyapj
@supriyapj 3 месяца назад
अश्याच रांगड्या कलाकारांना बोलवत रहा. very inspiring to hear from people who faced headwinds more than tailwinds when growing up.
@vishalgaikwad07
@vishalgaikwad07 3 месяца назад
गौरव आम्हाला तूला फार मोठ्या स्थानावर गेलेल पाहायचं ....प्रेम
@rutuja.21
@rutuja.21 3 месяца назад
प्रसाद ओक यांच्याबरोबर पण एक पॉडकास्ट झाला पाहिजे..😊 हा आजपर्यंत चा गौरव मोरेचा बेस्ट पॉडकास्ट आहे❤
@sakshamKulkarni-qn4qr
@sakshamKulkarni-qn4qr 3 месяца назад
Prasad oak yanchyakade bharpur kisse astil 😅😅
@jatinpotdar1673
@jatinpotdar1673 3 месяца назад
​@@sakshamKulkarni-qn4qrआणि पुष्कर श्रोत्री यांच्याकडे पण
@ujjwalanikam5739
@ujjwalanikam5739 2 месяца назад
To lakh bolvel ho Prasad ale pahile 😅
@rutuja.21
@rutuja.21 2 месяца назад
@@ujjwalanikam5739 😅😅
@kbatwe55
@kbatwe55 2 месяца назад
Best podcast
@shrikantjangam
@shrikantjangam 2 месяца назад
प्रेम.. 😊😊😊😊.. गौरव मोरे आणि भाऊ कदम ही दोन वक्ती असे आहेत जे आहेत त्यात समाधानी आहेत.. मस्त होता एपिसोड.. धन्यवाद
@vijaychavan1306
@vijaychavan1306 3 месяца назад
निरागस बोलणारे, निरागस विचारांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे गौरव मोरे
@yashodharakhanolkar1434
@yashodharakhanolkar1434 3 месяца назад
प्रेम Suyog tu Gaurav chya कलाने ऊत्तम मुलाखत घेतलीस Gaurav अत्यंत निर्मळ मनाची व्यक्ति आहे हे समजले
@atharvgardi6545
@atharvgardi6545 3 месяца назад
गौरव मोरे सर उत्कृष्ट कलाकार आहेत यात काही वादच नाही आणि माणसाने आयुष्यात कितीही उंच भरारी घेतली तरी त्याचे पाय जमिनीवरच असायला पाहिजेत याच उत्तम उदाहरण म्हणजे गौरव मोरे सर आहेत. खूप छान होता Podcast........ प्रेम.
@snehabhosale5463
@snehabhosale5463 3 месяца назад
खुप खुप धन्यवाद गौरव ला बोळवल्याबद्दल, मज्जा आली हा भाग बघायला आणि खूप जास्त geniune वाटले बोलणे ❤ खूप मोठा हो गौरव आणि आम्हाला असाच हसवत रहा 😊
@rutukathole6382
@rutukathole6382 Месяц назад
गौरव दादा खरच आज खूप जास्त आठवण येते आहे शाळेची aani तू बोलला न शिक्षक घरी याय चे खर आमचे शिक्षक 2024 मध्ये सुद्धा हे झाल आहे आमचे शिक्षक आले आहे घरी
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730 3 месяца назад
Hi सूयोग sir आणि प्राची मॅम,, खूप आभार गौरव ला बोलवल्या बद्दल ,,😊😊😊😊 आलोक राजवाडे ,प्रसाद ओक, सुबोध भावे, आनंद इंगळे सर,, pl जमलं तर बोलवा ❤🎉
@sushantchougule4546
@sushantchougule4546 2 месяца назад
Anand inglyaa aaighalyala bolvu naka. Maazurdya lavdyacha ahe toh
@kiranbachhav8918
@kiranbachhav8918 2 месяца назад
प्रेम..... गौरव मोरे स्पेशल हे पॉडकास्ट अतिशय खुप सुंदर छान होत. हे पाहताना ,ऐकताना शाळेचे ते सुंदर दिवस ,त्या आठवणी चटकन डोळ्यासमोर आल्या खुप छान गौरव मोरे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.. ‌🙏❤️
@pranitawajpe8151
@pranitawajpe8151 2 месяца назад
खुप छान, मस्त मुलाखत झाली. favourite पदार्थ वगैरे काही नाही, आज जेवायला मिळाले हे खुप महत्वाचे. तुझ्या तोंडून निघालेले हे वाक्य ऐकून अन्नपूर्णा माता खुश झाली असेल.
@aryajoshi7446
@aryajoshi7446 2 месяца назад
Gaurav More.... Bharich mast... Khup shubhechha tula.... Tujhya saglya ichha poorna hovot....
@manasidharme4764
@manasidharme4764 2 месяца назад
प्रेम.गौरव मोरे एकदम प्रामाणिक वाटला.जसा आहे तसं मान्य करायला त्याला कमीपणा वाटत नाही असे जाणवले.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा गौरव.
@anantwaghmare379
@anantwaghmare379 2 месяца назад
गौरव मोरे तू खूप छान आहे खूप डाऊन तो earth आहेस तुला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहे
@MKworld310
@MKworld310 2 месяца назад
प्रेम, खूप छान सर्वप्रथम Whyfal चे खूप आभार खूप छान अश्या गप्पा झाल्या, कुठेही बोरिंग अस नाही वाटलं आणि प्रश्नाचा flow खूप छान होता.. आणि हो मी पूर्ण पहिला आहे. गौरव सरांचा मी खूप मोठा चाहता आहे, ते प्रत्येकासाठी प्रेरणा आहेत....
@Maheshj9
@Maheshj9 3 месяца назад
अप्रतिम मुलाखत !! प्रत्येक आठवणी सांगताना ,प्रश्नांची उत्तरे देताना त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अप्रतिम आहे .. गौरव मोरे एक चांगला कलाकार तर आहेच. पण कळत नकळत तो एक उत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक ही आहे. गौरव मोरे याना मला वयक्तिक भेटायला खूप आवडेल.
@swaralibijutkar6206
@swaralibijutkar6206 2 месяца назад
गौरव मोरे ची मुलाखत बघून खरचं खूप मज्जा आली ..खूप हसले त्याच्या. शाळेतले किस्से एकून..धमाल ..प्रेम ...प्रेम
@sumitrakotwal855
@sumitrakotwal855 3 месяца назад
गौरव एकदम भारी बोललास भावा❤❤ आजच सोनी टि व्ही वरील मँडनेस मचायेंगे चा तुझा एपिसोड ((शाहरुख)बघितला ❤❤ एक नंबर तुला बघून अभिमान वाटला
@rajeshbansode2565
@rajeshbansode2565 2 месяца назад
शुद्ध मनाचा माणूस आहे गौरव मोरे.
@dippukitchen2062
@dippukitchen2062 3 месяца назад
आतापर्यंत झालेल्या पॉडकास्ट मधला सगळ्यात सुंदर बॉडकास्ट होता गौरव मोरे तू विचारायला प्रश्नांची उत्तरेतू विचारायला प्रश्नांची उत्तर त्यांनी मनापासून खरी होती तुम्हा दोघांनापुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा शुभेच्छा
@adityamahindrakar
@adityamahindrakar 3 месяца назад
Prem Suyog tumhi mahtvacha prashn ch nhi vicyarla gourav morenna ki about his hair 😅❤ Whyfal👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻
@user-ip7kp3kv2z
@user-ip7kp3kv2z 3 месяца назад
गैरव खूप छान वाटत तूझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा ❤ प्रेम
@omkartorane821
@omkartorane821 3 месяца назад
पण हसायजत्रा परत कधी येणार Charmer 😅 जमलं तर दुसरा part होऊन जाऊ द्या.
@madhuridharne2537
@madhuridharne2537 3 месяца назад
Very nice interview....simple down to earth person... school day's are best in our life IES girls High school dadar
@dhavalgite450
@dhavalgite450 3 месяца назад
मकरंद अनासपुरे, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, समीर चौगुले यांच्याबरोबर पण podcast करा ना दादा 🙏😃
@ramanbadekar
@ramanbadekar 2 месяца назад
प्रेम. गौरव अतिशय सुंदर एपिसोड होता. तुझा जीवन प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. मला सर्वात आवडल्या दोन गोष्टी म्हणजे, तुझं शाळा आणि शिक्षकांबद्दल असलेलं प्रेम व फिल्टर पाड्यामध्ये राहुल पुढच्या पिढीला एका लाईट हाऊस प्रमाणे मार्गदर्शन करण्याची तुझी वृत्ती. तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏 मी आता ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहे... आणि मी नेहमी सांगत असतो की माझा स्वभाव व माझी मूल्य ज्यांच्या जोरावर मी जे काही देशी विदेशी यश मिळवलं आहे, ते सर्व काही मी माझ्या गावी ( खंडाळा लोणावळा) येथे शिकलो. त्यामुळे या एपिसोडला मी फारच रिलेट करू शकलो.
@jagannathnandagiri3783
@jagannathnandagiri3783 3 месяца назад
Honesty at uts best Though he was not fully getting what the podcaster wants to say but gauravs honesty has given all answers superb podcast
@ankitajadhav7238
@ankitajadhav7238 3 месяца назад
Thanku yarr maja mud aaj khup kharb hota personal reasons mule pan haa video bhagun jo mud maja change zaly meli me hasun hasun gavrya i love you yarr
@shwetawaghmare14
@shwetawaghmare14 3 месяца назад
Khup awadal he podcast..❤️ Gaurav More rocks...🎉👍
@gajendrasaware6232
@gajendrasaware6232 2 месяца назад
प्रेम .... एक नंबर गौरव मोरे.. 👌👌👌 मॅडनेस मचायेंगे.
@ajayoak4555
@ajayoak4555 3 месяца назад
मस्त झाला हा भाग .... पुढील प्रवासासाठी प्रेमळ शुभेच्छा....
@rakhivengurlekar5223
@rakhivengurlekar5223 3 месяца назад
Gaurav more is amazing itka changla movie like saju hawa hawai Zoya factor itka chan movie gaurav ane comedy show like Maharashtra chi hasya jatra it nice
@trushitajadhav9966
@trushitajadhav9966 3 месяца назад
Lots of love Gaurav More
@gautamnikam6699
@gautamnikam6699 2 месяца назад
प्रेम, खूप छान वाटलं गौरव दादाच्या गप्पा ऐकून❤❤
@banditadi
@banditadi 3 месяца назад
Gaurav chi simplicity man jinkun zaate as usual. 90s madhli akkhi school life aathavli.
@bhagyashreebubne647
@bhagyashreebubne647 3 месяца назад
प्रेम❤. किती साधा सरळ आले गौरव.❤
@lil.singer.riya.
@lil.singer.riya. 2 месяца назад
Khupach chaan hota podcast ❤❤Smashanatil Sona maza pn fav dhada hota ❤ Prem
@akshaygaikwad1002
@akshaygaikwad1002 3 месяца назад
Thank you Wayfal...The best real interview and Gaurav dada explain the real incident and facts about film industries and struggle.
@sangitaumbarje2195
@sangitaumbarje2195 2 месяца назад
हास्य जत्रेतील गौरी गौरी❤❤ खुप सुंदर मुलाखत 👌🏻 आनी हे शमसानीतील सोन हा धडा मला सुद्धा होता आनी मी पन धडा सारखं वाचायचे खुप खुप मला हा धडा आवडायचा शाळेतील आठवणी जाग्या झाल्या,😊 मानसाच्या आठवनीत जास्त काही माहीत नसेल पन शाळा मनलं की तो एक धडा जो अभ्यास आवडत नसला तरी तोच धडा आपन नेहमी वाचत आसतो तिचं आठवन खुप काही देउन जाते आयुष्यात पुढे आल्यावर ..❤❤गौरी तूला जे दार उघडल्यावर हे हवं आहे ते सर्व मीळो 👍🏻👍🏻 खुपचं साधा हसरा व्यक्ती मंजे गौरी यशाचि पायरी चढत राहा👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻😊😊😊👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@RahulKadam-lk3sg
@RahulKadam-lk3sg 2 месяца назад
शाळेचे काय ते दिवस नंतर मग आयुष्य अंगावर येतं 😅kharry
@sameerapednekar3961
@sameerapednekar3961 3 месяца назад
छान गप्पा!!... परिस्थिती आणि मातीशी घट्ट नाळ जोडलेल्या..गौरव मोरेच्या आणि सुयोगप्राची च्या या पाॅडकास्ट ला खूप "प्रेम".
@rakhivengurlekar5223
@rakhivengurlekar5223 3 месяца назад
Khub Chan vata hai gaurav more cha interview bagun gaurav more is the best
@supriyapj
@supriyapj 3 месяца назад
suyog तुमची interview घ्यायची पद्धत खूप छान आहे. you are actively listening which very few people do.
@lokhandeakshay
@lokhandeakshay 3 месяца назад
Every day i was visiting video tab of this channel just looking for new video... And seeing after this i felt it was worth waiting 😊
@swatikadge3675
@swatikadge3675 2 месяца назад
हे एकदम बरोबर बोललास... शिक्षकांना 20 वर्षापूर्वी ची बॅच पण लक्षात असते✨
@mayurchavare594
@mayurchavare594 2 месяца назад
PREM, Khup Khup Prem to Gaurav and Suyog & Prachi!!! God Bless. Amazing
@swarangijadhav1651
@swarangijadhav1651 3 месяца назад
I used to come to this podcast for listening to some relaxed conversations, for a few weeks now, all the conversations were becoming a lot serious and bit deep for me, but Gaurav's talk pulled me back to Whyfal again, this was a fun refreshing talk, yayy
@katha-vishwa3843
@katha-vishwa3843 3 месяца назад
"दमडी...." मुँह की बात छीन ली.....😊
@richapawar8820
@richapawar8820 3 месяца назад
Prajakta maali sobat ek interview ghe... Ani khup mast zala jitka funny bghitla ahe gaurav more la aaj tyachi genuine side disli... Khup ch mast. PREM ☺️🔥
@MrNareshProMax
@MrNareshProMax 3 месяца назад
Best wish from the bottom of my heart to Gaurav. Thanks for the video 👍🏻
@prachiatre3892
@prachiatre3892 3 месяца назад
प्रेम ❤ गप्पा खूप मस्त झाल्यात. Waiting for next episode
@kalyanipuranik5205
@kalyanipuranik5205 3 месяца назад
Marathi shalet ji maja ahe na ...ki manus घडतो ....खरच.....ती मजा इंग्लिश शाळेत नाहीच....मला ही माझी शाळा आठवते अशीच❤😊
@satyawanghutukade
@satyawanghutukade 2 месяца назад
Thanks Gaurav ❤ Always special school Milind Vidyalaya and our area Filterpada powai ki jannat ❤
@MONSTER-ue8nj
@MONSTER-ue8nj 3 месяца назад
संगणक रूम. भावा मी पण प्रेम 🥹
@rajashreehate8552
@rajashreehate8552 3 месяца назад
गौरव मोरे amazing .शाळेचा खुप मोठा हात आहे गौरवच्या यशात😊 Good luck.
@prerana.aparna2258
@prerana.aparna2258 3 месяца назад
Khup chan. Gaurav khup nirmal aahe. Gaurav v vayfal sathi khup prem dya.
@ymcreation203
@ymcreation203 2 месяца назад
Ek no..👌👌 khup aavdala episode ❤❤
@manavbhatia7479
@manavbhatia7479 3 месяца назад
Great episode. Thank you suyog and Prachi for this episode. Ani ekach chava gaurav bhava❤😂
@omkartorane821
@omkartorane821 3 месяца назад
Best podcast ever, whyfal 👍, grounded artist, gaurav more ✅
@vandanamhatre6057
@vandanamhatre6057 3 месяца назад
अरे वाह, गौरव मोरे जाम भारी.निरागस व्यक्तीमत्व 🙏❤️❤️
@bharatijadhav9402
@bharatijadhav9402 2 месяца назад
सुंदर मुलाखत गौरव तुला पुढील वाटचालींना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 3 месяца назад
लय भारी धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
@mrunalinideshpande8806
@mrunalinideshpande8806 3 месяца назад
Prem. Guni kalakar. Tyacha hasya jatretla kam relax karta. Khup Shubhechha.
@manasipundlik
@manasipundlik 3 месяца назад
Khup khup prem ❤ asech chan chan loka aanat raha.
@Bombay_To_Germany
@Bombay_To_Germany 2 месяца назад
Prem - I love this episode and very natural talks love u Gaurav more and wayfal team all the best
@nachiketdhuri9211
@nachiketdhuri9211 2 месяца назад
Prem... Khup prem... agdi chaan hota episode... Keep it up Gaurav More dada...
@bhavaniiyer5137
@bhavaniiyer5137 2 месяца назад
I wish I meet gaurav sir one day
@kalpaknayak3256
@kalpaknayak3256 2 месяца назад
Very good actor..his simplicity is admirable.
@abhimali5360
@abhimali5360 3 месяца назад
खूप धम्माल आली पॉडकास्ट पाहताना. गौरव मोरे 🙌🙌🙌🙌
@vaishalikarande8922
@vaishalikarande8922 3 месяца назад
Gaurav tu amchystlach sadha saral down to earth ahes great asach Raha all the best 👍
@anuradhaanjarlekar1867
@anuradhaanjarlekar1867 3 месяца назад
1 no dada...... Filter padyacha bacchan 😅khup chan vatatay ... Tula khup shubheccha hasya jatra sathi.... 😊
@user-uk9ze7wb9w
@user-uk9ze7wb9w 3 месяца назад
Suyog sir tumhi chaan bolta means tumhala aikun feel hote down to earth aahat tumhi
@aradhyaambole92
@aradhyaambole92 3 месяца назад
best episode till date 😍😍😍 ek number gaurya😍😍
@mangeshkulkarni8549
@mangeshkulkarni8549 3 месяца назад
प्रेम.... सुयोग सर प्राजक्ता माळी मॅडम ला बोलवा podcast war
@smitasabnis5287
@smitasabnis5287 3 месяца назад
प्रेम भाग शेवट पर्यंत बघितला
@ishwarikadam2552
@ishwarikadam2552 3 месяца назад
Khupach Sunder Podcast. #Prem.
@drsachin246
@drsachin246 3 месяца назад
सुयोग confused about what to discuss 😅😂. But congratulations for breaking your comfort zone. Trying to explore different life experiences
@BhagyashriKhandale-pp4kt
@BhagyashriKhandale-pp4kt 3 месяца назад
प्रेमळ शब्दात शब्द लिहते प्रेम,,,
@rupalavre3056
@rupalavre3056 3 месяца назад
❤❤❤खुप छान आहे एपिसोड 🎉
@rohinipatekar917
@rohinipatekar917 3 месяца назад
Whyfal चा सगळ्यात बेस्ट podcast ...
@aartipathare4741
@aartipathare4741 3 месяца назад
Prem ❤.... Purna episode pahila aahe Aamhi ha khup Chan episode hota Khup chan mulakat zali..
@priyankawagh6487
@priyankawagh6487 3 месяца назад
आम्ही बालमोहनकर.. दादर.. खूप सुंदर शाळा..स्पृहा जोशी
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv 3 месяца назад
विषय काय. कॉमेंट काय. बालमोहनकर असे कसे
@swapnilvedpathak8890
@swapnilvedpathak8890 3 месяца назад
असुदे....असुदे...पण विषय काय बोलतायत काय😅
@ashamhatre1018
@ashamhatre1018 3 месяца назад
😂
@ashamhatre1018
@ashamhatre1018 3 месяца назад
Pahila ki nahi prashna ahe 😅
@kashishdhuri.1912
@kashishdhuri.1912 3 месяца назад
प्रेम❤😁...खूप मज्जा आली ऐकून.
@amrutakulkarni2008
@amrutakulkarni2008 Месяц назад
रेनकोट ,गमबूट ....kamaal majja aali
@divyaninikam6491
@divyaninikam6491 2 месяца назад
Khup mst podcast.. Bhutkalat nenara!!👍🏻👌🏻
@kajalkamble3572
@kajalkamble3572 2 месяца назад
Realy proud of u dada khup great vichar ahet
@archanadharrao7584
@archanadharrao7584 2 месяца назад
प्रेम खरोखर खूप छान व्यक्तींची माहिती समजते
@bhagyashripatil9719
@bhagyashripatil9719 2 месяца назад
गौरवदादा तु स्वतःच प्रेमाचा अथांग सागर आहेस
Далее
ускорил очередь на кассе
1:00
Просмотров 2,2 млн