Тёмный

आमच्या प्रेमाची गोष्ट | तुमच्या प्रश्नांची उत्तरं | गप्पाटप्पा 

A Amerikecha
Подписаться 283 тыс.
Просмотров 129 тыс.
50% 1

आमच्या प्रेमाची गोष्ट आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं या live मध्ये.

Опубликовано:

 

12 фев 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 601   
@sandipbharmal9404
@sandipbharmal9404 Год назад
नवरा बायको म्हणून तुमची जोडी खुप छान आहे आणि तुमचे कौटुंबिक वैवाहिक जीवनातील विचारही खुप सुंदर आहेत.
@latikashelke1727
@latikashelke1727 2 года назад
Hi गौरी आणि अवि ,आम्ही मूळचे सातारा लोणंद चे ,,,,आणि तुमची दोघांची पहिली भेट लोणंद च्या आमच्या कॉलेजमध्ये झाली ,,खूप छान वाटले ,,आता आम्ही पिंपरी चिंचवड ला राहतो ,,तुझ्या ताई च्या contact मध्ये मी क्लास साठी असते ,,,,माझा मुलगा अमेरिकेत ohio स्टेट मध्ये cleveland मध्ये MS करून job करत आहे ,,त्यामुळे मी तुमचे विडिओ आवडीने पाहते ,,,पुढील भवितव्यासाठी खूप शुभेच्छा
@nileshmahant892
@nileshmahant892 2 года назад
छान जोडी आहे
@manishakher1856
@manishakher1856 Год назад
गौरी खुप छान जोडी आहे तुमची मेहनती आहात आणि मुख्य म्हणजे कराड साताऱ्याचे आहात मी मुंबईची आहे पण सगळे नातेवाईक तिथे आहेत पेंढारकर वाड्यात आमच्या सासुबाई होत्या त्यांचे माहेर बोर खळ सातारा त्यामुळे जास्त आपुलकीने बघते तुझे व्हिडिओ अभ्यास पूर्ण असतात ऐकायला खुप भारी वाटतात अजून बरेच बघायचे आहेत तुम्हा दोघांना खूपखूप शुभेच्छा बिल्व la अनेक शुभाशीर्वाद
@rupalimore6551
@rupalimore6551 2 года назад
Jodi ek no distey tumchi ,mast
@PrakashPatil-ci3uo
@PrakashPatil-ci3uo 21 день назад
अमेरिकेचा तुमचं खूप सुंदर चैनल आहे❤🎉
@swatimore1226
@swatimore1226 2 года назад
खरंच खुप छान आहे 2 घाची love story हो अन तुम्ही लग्न साधे केलं हे खूप चांगली गोष्ट आहे तुमच्या घरच्याच ही कौतुक की त्यांनी तुमच्या मतांचा आदर केला .👌😊 3 घानाही खूप सार शुभकामना
@sujatashilamkar2737
@sujatashilamkar2737 Год назад
खुप छान आम्ही पण सातारचे आहोत. आमची मुलं पण न्यू इंग्लिश स्कूल सातारा मध्ये शिकलीत. माझ्या मुलाचं नाव पण अविनाश आहे.तो ही केमिकल इंजिनियर आहे.
@shrishelshindibindi1025
@shrishelshindibindi1025 Год назад
सविता श्रीशैल शिंदेबंदी आहे ताई ❤️🙏👍
@savitamane9192
गौरी, मी कराडची आहे एक सेवानिवृत्त शिक्षिका, तू कोणत्या शाळेत होतीस कराडला?
@snehajoshi1005
@snehajoshi1005 2 года назад
Khup chhan aahe tumcha premachi kahani
@ramchandraramji8699
@ramchandraramji8699 Год назад
फार मोठी ही प्रेमाची गोस्ट दोघांनी हसत बोलत जिवन जगण्यासाठी ही दोघे आहेत आणि पुढेही असेच राहतिल असेच दिसते 👌👍
@ramkatare3632
@ramkatare3632 Год назад
तुमच्या स्वीट फॅमिली बद्दल ऐकून खूप आनंद वाटला प्रा राम कटारे परभणी
@gavthisun9993
@gavthisun9993 Год назад
Khup chhan videos banavlet... 😊 Aamhala tumchyamule khup kahi baghayla bhetate... thank you! 😊😊
@tejashripatki4734
@tejashripatki4734 Год назад
खूप छान, नांदा सौख्यभरे. God bless you.
@ushadhanawde89
Khup chan understanding ahe tuchaya dhoghanchey. Asech Chan Raha . Mulala khup prem❤❤
@ushapurohit7133
@ushapurohit7133 Год назад
मला तुमचं कौतुक अनेक गोष्टींसाठी वाटतंच.
@Varsharutu614
@Varsharutu614 2 года назад
Tumchi love story khup sunder ahe .doghy khup samjdar ahat
@rohitmahadik3145
@rohitmahadik3145 Год назад
Thank you ❤God bless you ❤
@mayursonawane9658
@mayursonawane9658 2 года назад
GOD BĹESS US ALL KEEP ROCKING FOREVER SATYAM SHIVAM SUNDARAM
Далее