लॅपटॉप वर पण CD चालते ताई,किती लहान असताना केले आहे लग्न, लग्नाच्या गाठी जरी स्वर्गात देवाने बांधल्या असल्या तरी बापूंच्या प्रयत्नांना यश मिळाले, आणि तुम्ही संदीप दादांनी ते टिकवले हीच तर मजा आहे ❤❤ आयुष्यात असेच यशस्वी रहा या शुभेछा तुम्हा सगळ्या कुटुंबांना 🎉❤❤