Тёмный

आमच्या संग्रहातून - मुलाखत - निळू फुले - भाग 2 

Akashvani Pune
Подписаться 30 тыс.
Просмотров 42 тыс.
50% 1

आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील, ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची अतुल पेठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
#AmachyaSangrahatun #NiluPhule
#AkashvaniPune #AtulPethe

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 56   
@ramdasbokare29
@ramdasbokare29 Год назад
❤ एकदम छान संवाद. मोठ वाचन असलेला नट !! दासू सारख्या नव्या लेखकाची नोंद घेणारा नट . खरचं मुलाखत छानच.मुलाखतकार आणि मुलाखतदाता याही अर्थान मुलाखत खरचं निश्चितच रंगला .
@rameshwargat2469
@rameshwargat2469 3 года назад
Vah kya baat 👌👌🙏 Bhau
@vidyakale8522
@vidyakale8522 3 года назад
मी हे ऐकलं खरंच मी धन्य झाले.हे ऐकायला सुद्धा नशिब लागत . मी या घटना ऐकताना मी तिथं उपस्थित आहे की काय असेच वाटण्यासारखे आहे. तुमचे खुप खुप आभार आणि निळू फुले यांना मनापासून आदरांजली
@prakashrokade858
@prakashrokade858 3 года назад
निळु फुले हे माझया शाळेचे विदयार्थी होते त्यामुळे मला आत्यंत आभिमान आहे इतकी सुंदर मुलाकत आहे मी ही श्री शिवाजी मराठा हायस्कुलात यीयता ५ते १० पर्यत त्या च शाळेत शिकलो आपल्या ऊकृषट मुलाकातीने मन भाराऊन गेलो एक ऊकृषट कलावंत म्हणुन मी निळु भाऊंना मानाचा मुजरा करीतो जय भारत जय महाराष्ट
@universalboss9216
@universalboss9216 3 года назад
पुणे आकाशवाणीचे मनापासून आभार
@sameermatale1818
@sameermatale1818 2 года назад
Mahan Manus! Koti Koti Naman! 🙏💐
@lahumadke2070
@lahumadke2070 3 года назад
अतुल पेठे सरांनी फारच छान मुलाखत घेतली,ह्रदयस्पर्शी 👌👌👍👍💐💐💐
@sanjivanipawde8658
@sanjivanipawde8658 3 года назад
अतुल पेठे....धन्यवाद ! आपल्या अभ्यासपूर्ण व नेटक्या प्रश्नातून निळूभाऊ उलगडतात...एका मोठ्या, समृद्ध नटाला तितकाच मोठा , प्रगल्भ मुलाखतकार लाभला. लाखमोलाचा ठेवा आकाशवाणीने दिला. धन्यवाद
@rpp8569
@rpp8569 3 года назад
या मोठ्या माणसाचं बोलणं ऐकायला मिळतंय, खरोखर आकाशवाणीचे खुप खुप धन्यवाद! निळुभाऊ अतिशय परखड बोलताना त्यांच्यातला साधा सरळ नितळ निर्मळ मनाचा माणुस लपत नाही,हे खुप कौतुकाचं वाटलं. आकाशवाणी पुणे यांचे धन्यवाद🙏
@subhashpawar8593
@subhashpawar8593 3 года назад
अतिशय लाघवी, स्पष्ट बोलणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व. शतः वंदन तुम्हाला. घन्यवाद आकाशवाणी केंद्र...
@sayasadaphule803
@sayasadaphule803 4 года назад
निळू फुले यांच्यासारखा कलाकार, कार्यकर्ता या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आला हे आपले भाग्य आहे. 250 पेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटात जीव ओतुन काम करून, आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांना त्यांनी तृप्त केले.. सुमारे 40 वर्ष त्यांनी चित्रपट, नाट्य सृष्टीवर अधिराज्य गाजवले.. सामना, सिंहासन, पिंजरा...काय भूमिका साकारल्या आहेत नव्हे जगल्या आहेत, तोड नाही. शेवटपर्यंत ते काम करत राहिले. कलाकार म्हणून तर मोठे होतेच परंतु सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही मोठे होते. अभिनयाने त्यांनी आम्हाला खुप आनंद दिला आहे व आमचे भावविश्व समृद्ध केले आहे..!
@kishorrokde7693
@kishorrokde7693 3 года назад
Great humble person
@vikaszadpide3110
@vikaszadpide3110 3 года назад
बाप माणूस होता अभिनयाचं समाजसेवेचं आणि धर्मनिरपेक्षतेच चालत बोलत कृतीशीलत विद्यापीठ म्हणजे निळूभाऊ!
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 3 года назад
विलक्षण ताकदीचा कलाकार.. वंदन..
@dadasaheblad4147
@dadasaheblad4147 3 года назад
👌👌
@vasantmulik303
@vasantmulik303 3 года назад
त्या साध्या सरळ मोठ्या मनाच्या निळू भाऊंचे दर्शन शिवाजी मंदिर दादर मध्ये झाले. खलनायक चरित्र अभिनेता वास्तविक जीवनात मात्र अतिशय साधा सरळ माणूस डोळ्यावर विस्वास बसतं नव्हता हेच का ते निळूभाऊ. साहेब तुम्हाला शतशः नमन !
@mahamayaworld1137
@mahamayaworld1137 3 года назад
ख़रच छान मुलाखत आहे । पन सेवटी मुलाखत घेणारयानी गुलामीची भाषया वापरली , मंजे सलाम करून घेतली नमस्कार घ्यायला का बर लाज वाटते । विचार करायची गोस्ट आहे ।
@anilpatil8987
@anilpatil8987 3 года назад
अप्रतिम मुलाखत
@jadhavsunil8273
@jadhavsunil8273 4 года назад
मराठी चित्रपट सृष्टीचा खरा महान कलाकार
@babasahebshedge5561
@babasahebshedge5561 4 года назад
दासू सर अभिनंदन......, निळूभाऊंनी तूमचा मुलाखतीत ऊल्लेख केला.....मी तर भरून पावलो......परत एकदा अभिनंदन.......
@ShraddhaKumbhojkar
@ShraddhaKumbhojkar 4 года назад
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचं हे एक महत्त्वाचं साधन सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
@akshaykuchekar4075
@akshaykuchekar4075 3 года назад
खूप प्रेरणादायी
@sandeepjagtap9973
@sandeepjagtap9973 3 года назад
निळू भाऊ आमच्या भेटीला aanlyabadal धन्यवाद
@rajanwali3227
@rajanwali3227 3 года назад
मराठी नाट्य-चित्रपट इतिहासातील एक अविस्मरणीय अध्याय,अष्टपैलु व्यक्तिमत्त्व,जिना व सावरकरांविषयीचां अभ्यास लक्षणिय,झेलेअण्णा कायम स्मरणात राहील.
@yogeshgaikwad7186
@yogeshgaikwad7186 3 года назад
अभिनय क्षेत्रातील बाप माणूस..!!
@babasahebshedge5561
@babasahebshedge5561 4 года назад
कलाकारांसाठी ....खूपच छान मार्गदर्शन.......
@shrikarck
@shrikarck 4 года назад
मोठा माणूस🙏
@rachitachougule4620
@rachitachougule4620 3 года назад
निळूभाऊ तुम्हाला लाख लाख सलाम,....
@hanumantpawar3400
@hanumantpawar3400 4 года назад
असामान्य एक महान कलाकार.
@kailasbansode9230
@kailasbansode9230 3 года назад
Khup changli mulakhat. Nilubhau yanna khup javalun jqnle ..Dhanyavad ...
@abhijeetkhandare2440
@abhijeetkhandare2440 3 года назад
Very nice actor and good man
@ganpatbhojane3827
@ganpatbhojane3827 3 года назад
Akashvani. Dhanyavad,
@gorakhhole6282
@gorakhhole6282 3 года назад
शतशः नमन भाऊ
@avinashpatil6789
@avinashpatil6789 3 года назад
भाऊ यांना माझा शतशा नमस्कार
@rajendrabandal7955
@rajendrabandal7955 3 года назад
मोठा नट... मोठा माणुस...
@ajinkyawankhade8704
@ajinkyawankhade8704 4 года назад
अमूल्य ठेवा
@dilipgorhe2933
@dilipgorhe2933 3 года назад
Nolubhau was not only Great Actor but a person with total humanity. The open hearted helping hand.
@uttamgaekwad5934
@uttamgaekwad5934 3 года назад
Extraordinary personality! It is interesting that he said Hollywood movies and acting influenced his acting career. I wish he could have discuss more about 'Tamasha' or Dada Kondke. I studied in BJ and our half practice exams from first to fourth year MBBS were in AFMC. From 64 to 70, I don't know this great Maharshtrian man was in big garden there! We are lucky that he left AFMC and we got Nilu Fule! I carefully listened to what he said about 'Acting' as 'Reacting'. I disagree with him. 'Ekpatri' also Act! They are not reacting but acting! Anyway, it was nice to listen to him. My helo from Adelaide, Australia.
@namuchmu
@namuchmu 3 года назад
Legendary of marathi
@rajendradatar4013
@rajendradatar4013 4 года назад
Krupaya Raja Gosavi, Sharad Talvalkar, Sudhir Joshi, Arun Sarnaik, Kashinath Ghanekar, Suryakant ani Chandrakant Mandhare hyanch interviews astil tar upload karave 🙏🙏
@rajendradatar4013
@rajendradatar4013 4 года назад
Motha kalakar ani khup motha manus 🙏🙏
@rpp8569
@rpp8569 2 года назад
तमाम महान माणसांच्या मुलाखती तर ऐकवता पण मुलाखतीची तारिख श्रोत्यांना कांहीं कळत नाही . स्वातंत्र्य लढा पाहिलेली , अनुभवलेली ही गुणी जनांची मोठ्ठी ठेव आकाशवाणी & दूरदर्शन कडे आहे. कृपया मुलाखतीची तारिख जरा नोंदवा
@prakashraut3195
@prakashraut3195 4 года назад
Dhanywad ... Akashwani..
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 3 года назад
Good
@sai__ff__0014
@sai__ff__0014 3 года назад
Same time every personal information as well as a great things about humans are doing well in parts me know if there thanks again good day thank I have been working my way home from work hard!
@rohi.v3873
@rohi.v3873 4 года назад
मोठा माणूस
@basavarajganachari2041
@basavarajganachari2041 3 года назад
Ranjanaatun prabodhan karnare ek manasvi kalaakaar Nilubhau phule.
@amolsarole2776
@amolsarole2776 3 года назад
सलाखुन निघालेल सोनं.....
@pradipshinde9557
@pradipshinde9557 3 года назад
🙏🙏
@letsachievetogether9090
@letsachievetogether9090 4 года назад
Khup ch mst ane juna khajina Akashwani ne dela tya bddal dhanyabad.... Lockdown mdhe 2020 mdhe kon kon aikt ahe he??
@shrikantzagade8172
@shrikantzagade8172 4 года назад
मोठ्या मनाचा मोठा माणूस. अतिशय लाघवी, स्पष्ट बोलणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व. निळूभाऊ, शतः वंदन तुम्हाला.
Далее
БАБУШКА ВСЁ ИСПОРТИЛА #shorts
00:24
Просмотров 531 тыс.
РЫБКА С ПИВОМ
00:39
Просмотров 1,1 млн
श्री.निळूभाऊ फुले
55:13
Просмотров 965 тыс.
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16