आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील, ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची अतुल पेठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. #AmachyaSangrahatun #NiluPhule #AkashvaniPune #AtulPethe
लहानपणी एकदा निळु फुलेंना भेटण्याचा योग आला, शाळेला जाताना स्कुल बस समोर ते रिक्षा मधुन जाताना दिसले (कोथरूड,पुणे) आम्ही सगळे त्यांना बघण्यासाठी रिक्षा च्या शेजारी गेलो. त्यांनी सर्वांना हस्तांदोलन केले आणि बोलले, मुलांनो शाळेला जा आणि खुप शिका मोठे व्हा!
त्या साध्या सरळ मोठ्या मनाच्या निळू भाऊंचे दर्शन शिवाजी मंदिर दादर मध्ये झाले. खलनायक चरित्र अभिनेता वास्तविक जीवनात मात्र अतिशय साधा सरळ माणूस डोळ्यावर विस्वास बसतं नव्हता हेच का ते निळूभाऊ. साहेब तुम्हाला शतशः नमन 🙏🙏🙏
खलनायक वह चरित्र अभिनेता दोन्ही भूमिका जबर्दस्त ताकदी ने उभा करणारा ,बघताच क्षणी उरात धड़की भड़वणारा पडद्या वरचा दुष्ट माणूस वास्तविक जीवनात अतिशय सादा सरल माणूस।
असा अस्सल मराठी अभिनेता होने नाही, निळू भाऊ, अम्ही जगलेला , पाहिलेला पूर्वीचे ग्रामीण जीवन कसे होते ते केवळ आपल्या आसल ग्रामीण मराठी जीवनावर चे चित्रपटामुळे एक जिवंत इतिहास बनून राहिला. आहे. खरंच साहेब आपणास मानाचा मनाचा मुजरा.🙏🙏
खलनायक भुमिका करणारे.निळू फुले यांची मुलाखत एवढी सुंदर . त्यांचे ही प्रत्येकानी ऐकावी जी कधी पुस्तकात सुद्धा सगळ्यांची नाव घेतली .ती आम्हाला माहिती झाली . नक्की सगळ्यांची जेवढी लेख मुलाखती ऐकणार पुन्हा एकदा आकाशवाणी चे खुप खुप आभार.
१९४२ च्या चले जाव मध्ये SP कॉलेज चौकात जो गोळीबार झाला आणि विद्यार्थ्यांची धरपकड झाली, त्यात श्री मोहन धारिया, श्री अनंतराव पाटील ह्यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांची सळो की पळो केले होते