Тёмный

आम्ही अमेरिकेतून भारतात परत का येतोय ? Marathi vlogs USA 

India आणि मी
Подписаться 70 тыс.
Просмотров 250 тыс.
50% 1

Subscribe for regular updates
Press the bell icon for notifications
Like and share the video
** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** **
या लिकंवर आपल्या चॅनलवरचे असेच छान छान व्हिडीओ पहायला मिळतील. ते हि नक्की पहा बरं का !!
/ @indiaandme
** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** **
Marathi family vlog
Fun with friends
Fun with family
Daily routine vlog
American Home
Home in USA Marathi
Dinner with Friends
Family Friends Fun Time
Special Dinner
Indian Food

Опубликовано:

 

19 фев 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 683   
@kanchansrecipies5120
@kanchansrecipies5120 Год назад
किती छान अहात दोघही, समजूतदारपण संस्कारित कटुंब मला खुप आवडता तुंम्ही भावी प्रवासास अगणित शुभेच्छा कांचन रानडे डोंबिवली👍🙏
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Месяц назад
भारतात परत येणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. माझा मुलगा,सून दोन्ही नातवंडे भारतात आली नातवंडे छान शिकली. चांगली ऍडजस्ट झाली.
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Год назад
तुम्ही दोघांनी हि मनमोकळेपणाने संवाद साधला व मनोगत मांडले. योग्य वयात योग्य वेळी भारतात येण्याचा निर्णय फारच सुंदर.. तुमच्या प्रत्येक मताशी सहमत आहे... अमेरिका म्हणजे दुरुन डोंगर साजरे.आस आहे...पुनम तांईच्या channel ला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व 50k चा टप्पा पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे हि विनंती... 💐💐💐💐🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
@VikSaw11
@VikSaw11 Год назад
अमेरिका किंवा युरोप मध्ये राहणे म्हणजे दुरुन डोंगर साजरे. खूप एकलकोंडी आयुष्य होते. No सोशल life. आपला भारत खुप बरा आहे, बोलणे चालणे होते बाकी लोकासोबत, मन रमते.
@ashokpalav6997
@ashokpalav6997 Год назад
अगदी बरोबर बोललात. मी मुंबईत राहतो. माझी मुलगी US कॅलिफोर्निया मधे राहते. 3 वेळा मी तिथे जाऊन आलो आहे. पण दोन तीन आठवडे झाले की जाणवत की " माझा आपला भारत देशच बरा".
@chaitalijog1589
@chaitalijog1589 Месяц назад
खरंच आहे. पटलंय.
@nandakamath2382
@nandakamath2382 24 дня назад
I totally agree with you, Sir
@vidyamusale9280
@vidyamusale9280 11 часов назад
Khup chan
@sunitathosar1173
@sunitathosar1173 Год назад
खुप छान वाटले तुमचे विचार.तुम्ही पूर्ण सगळ्या बाजुनी विचार करुन हा निर्णय घेतला आहे याचे कौतुक वाटते. मी ६५ वर्षांची अनुभवी आजी आहे. मी स्वतः अमेरिकेत राहुन आलेली आहे, तुमच्यामधे भारत देशाचे प्रेम दिसतेच, शिवाय तुम्ही अमेरिकेत ही छान अॅडजेस्टमेंट केली आहे, तुम्हाला पुढील लाईफ साठी शुभेच्छा !
@psp80
@psp80 Год назад
पूनम आम्ही सुद्धा सिलिकॉन व्हॅली कॅलिफोर्नियात राहत होतो तुम्हाला तरी दोन मुलं आहेत मला तर एकूलता एक मुलगा आहे. एका विशिष्ट वयापर्यंत तुम्ही अमेरिकेत मज्जा आणि आनंदी जीवन जगू शकतात मुलं जेव्हा मोठी होतात अमेरिकेतल्या नियमानुसार घरातून दुसरीकडे राहण्यासाठी कायमची बाहेर पडतात तेव्हा तुम्ही एकाकी होणार आणि अश्या वेळेस आपल्याला भारतात परतण्याची गरज भासणार पण आपण जरी कायमचे भारतात परतलो तरी अमेरिकेत वाढलेली मुलं ज्यांना भारताबद्दल अजिबात आपुलकी नाही, त्यांची देशाशी फारशी ओळख नाही, कोणाशीच घट्ट नाती नाहीत मग ते भारतात परतलेल्या आईवडिलांना भेटायला तरी येतील की नाही अशी शंका मनात येत राहते त्यामुळे आपण जर अमेरिकेत कायमचे स्थायिक होणार नसलो तर आपल्या मुलांनी काही वर्ष तरी भारतात घालवलेली असावी म्हणजे नंतर ती शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने जरी परदेशात गेली तरी कमीत कमी आई वडिलांना भेटायला मधून मधून तरी येतील हा या मागचा विचार असतो. बाकीची सगळी कारणं दुय्यम आहेत म्हणजे अमेरिकेत असताना टाॅप आयटी कंपनीत काम करत घरचं सगळं करणे या रूटीनचा काही काळानंतर कंटाळा येतोच पण भारतात परत आल्यावर आता काही वर्षांत नोकरी न करता घरी आरामात राहायचा पण कंटाळा मला यायला लागला आहे आणि इतरही अनेक गोष्टी नाईलाजास्तव स्विकाराव्या लागतात ज्या आवडत नाहीत. What to do grass is always greener on the other side.. तुझ्या मुलीचे हेच योग्य वय आहे भारतात परत येण्याचे . माझा नवरा आणि मी आम्ही दोघेही सिलिकॉन व्हॅलीत नोकरी करत होतो पण तरीदेखील आम्ही सुद्धा तुमच्या सारखाच विचार करून निर्णय घेतला माझा मुलगा सातवीत असताना आम्ही परत आलो आता तो बारावीला आहे. सुरुवातीचे एक दोन वर्षे फार कठीण काळ होता मुलाला सेटल करण्यासाठी त्याला फक्त सातवी आठवीच्या वर्गासाठी मराठी विषयाचा पेपर देता यावा म्हणून अ आ इ ई पासून मराठी शिकवावे लागले तसंच इकडे काही मुलं ज्यांनी दहावीपर्यंत हिंदी घेतलेले नाही ती मुलं पाचवी पासून फ्रेंच शिकत होती त्याला पाचवी सहावी सातवी ह्या तीनही वर्षांचा फ्रेंचचा अभ्यासक्रम एका वर्षात पूर्ण आत्मसात करावा लागला आता तो बारावीला आहे आता नवीन आव्हाने आहेत इकडे शैक्षणिक स्पर्धा खूप जास्त आहे पण एक गोष्ट मात्र चांगली झाली आहे कि तो आता हळूहळू इकडे रमला आहे आजी आजोबा आणि इतर नातेवाईकांशी कनेक्ट होतोय, नवीन मित्रमंडळी त्याला मिळाली आहेत, अमेरिकेत परत जायची ओढ सध्यातरी त्याला नाहीये. पुढे उच्चशिक्षणासाठी आम्ही नक्कीच पाठवू शकतो. तुला कशाचीही गरज किंवा माहिती हवी असेल तर मेसेज कर. Wishing you the best. तुझे wind up करण्याचे एक एक व्हिडिओ बघून आम्ही सुद्धा कसे यातून गेलो याची आठवण येतेय. जुन्या गोष्टींना उजाळा मिळतोय एकच सांगेल की तिकडून फार खरेदी करून इथे सामान आणत बसू नका इथे तुम्हाला सर्व काही आरामात मिळेल.
@flowers5947
@flowers5947 Год назад
Very true. We experienced this. stayed in America all the way for last 26 years. The only daughter finished college and working in different states. But we learned to detach as doing spiritual studies. Even in India, one needs to learn to detach from kids as kids are not our property to possess and expect anything, but our part of effect of our decision to give birth to them is to develop them to be able to survive independently in the world and start their own journey of spiritual enrichment/progress. In India, in general I see too much attachment ( aasakti) to kids and then pleasures and pains accordingly. In that case, I feel Americans implemented Vedant correctly when they detach from kids after their responsibility is done .
@vaishalibhagwat2961
@vaishalibhagwat2961 Год назад
पैशासाठी तुम्ही आईवडील नातेवाईक सोडून जाता तेव्हा त्यांना हेच जाणवत असत पण तुमच्या कुठे ते लक्षात येत. जेव्हा तुमच्यावर ती वेळ येते तेव्हा जाणीव होते.
@psp80
@psp80 Год назад
@@vaishalibhagwat2961 तुम्हाला माझा मुद्दा कळलेला दिसत नाहीये. आमचे आईवडील सुद्धा त्यांच्या आईवडिलांना सोडून गावातून शहराकडे स्थलांतरित झाले, काही जण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात तसेच आता एका देशातून दुसऱ्या देशात जातात, हे तर घडणारच आहे. मुलं काही कायमची आईवडिलांना चिकटून राहत नाहीत. ते जाणारच पण आईवडील भारतात परत येऊन तरी त्यांच्या मातृभूमीत रिटायर्डमेंट नंतरचे आयुष्य घालवू शकतात कारण कमीतकमी भारतात त्यांना एकाकीपणा तरी जाणवणार नाही. प्रत्येकाला आपल्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करावाच लागतो. ना आमच्या आईवडीलांनी आम्हाला कधी रोखले ना आम्ही आमच्या मुलांना रोखणार.
@flowers5947
@flowers5947 Год назад
Ulat aai-wadil ch mulaanna ameriket jaayala inspire karat asataat. I am in America so my schoolmates accused me that I live away from parents and now they are sending their children to America, doing so much hardworking so their children can come to America. They don't like if children stay in India. It is because parenting is to take care of children until they cannot fly and teach them to fly and live independent life of parents. That is as per Geeta that children are not our property, possession and one should not get attached and do nishkaam karm. Parents should save for retirement and live independent detached vaan prasthashram life after doing all the responsibilities without taking decisions and responsibilities of children's life once they are adults.
@vaishalibhagwat2961
@vaishalibhagwat2961 Год назад
@@psp80 स्थलांतरीत कामा निम्मीत्त होण गैर नाही पण परदेशात गेल्यावर आई वडीलांचे अंत्य संस्कारही ओनलाइन करणारे भकास वास्तव इथे लोक अनुभवतायत. आईवडील स्वताच्या घरात वृध्दाश्रमात राहील्या सारखे रहातात. हे वास्तव आहे भारतात. तुमच्या मागे भारतीय लोक काय मत व्यक्त करतात ते तुम्हाला इथे समजेल.
@surekhadesai6449
@surekhadesai6449 Год назад
पूनम, तुमचं understanding अतिशय संतुलित आहे हे तुम्ही विचार मांडले ह्याlवरुन कळलं. खूप. अभिमान वाटतो तुमचा. योग्य वयात तुम्ही परत येण्याचा निर्णय घेतला खूप छान. मुलांना नातेवाईकांमध्ये वावरुन अत्यंत आनंद होईल ह्यात शंका नाही. आजी आजोबांना ही मुलं नातवंडे जवळ राहिल्याने होणारा आनंद वेगळाच असतो.
@ashagharpure7242
@ashagharpure7242 Год назад
सगळ्यांनाच सुखाचे हौईल आई वडिलांना खूप आनंद देणारा निर्णय आहे ..कारण शक्यतो परत इंडीयात यावयास कोणी तयार नसते .आयुष्याच्या ऊतरणीला आई वडीलांना मुले जवळ असणे या सारखे सुखनाही त्यांना ही खूप सुरक्षित वाटेल नातवंड आनंद देतील अजून कोणता मोठा आनंद ना मी माझ्या वरून हे सांगू शकते.
@padmaabhane8722
@padmaabhane8722 Месяц назад
9​@@ashagharpure7242
@minkuoursmartpet9537
@minkuoursmartpet9537 Год назад
Poonam is a pur soul.her love for India excitement for moving in India can be seen from her every gesture.sir is also very supportive,sensible,calm by nature. tikde jas rahta tas tumhi ithe pan rahu shakta. ani jar jast late kelat tar kay mahit aple lok ankin 10 varshyane hayat astil nastil. Tyanchi sobat aplyala label na lagel. So sooner the better. All the best.God bless u.
@mayawaghmare3068
@mayawaghmare3068 Год назад
तुमचा आता जो निर्णय आहे अगदी योग्य आहे मला खूप आनंद झाला पूनम आपला देश खूप छान आहे तो बघण्यासाठी लवकर भारतात ये तु हा विचार केला त्या बद्दल खूप खूप अभिनंदन
@nikitapatil73
@nikitapatil73 Год назад
खूप छान वाटले की तुम्ही भारतात येता तुमच्या फॅमिली सोबत राहणार, ही खूप मोठी गोष्ट आहे फॅमिली सोबत राहून मुलांना पण छान संस्कार मिळतील, सर्व कार्यक्रम पण फॅमिली function साजरे करता येतील, खूप छान video..
@poonamdarekar6739
@poonamdarekar6739 Год назад
खूप छान समर्थ तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत!!💐💐
@vaibhavikavle9830
@vaibhavikavle9830 Год назад
पूनम खूप छान कारण सांगितली भारतात येण्याची. भारतात तूम्हा सर्वांच स्वागत आहे
@JoshiPrabodh-uc9xe
@JoshiPrabodh-uc9xe Год назад
तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.तसेच तुमच्या भारतात येण्याच्या प्रवासासाठी व भारतातील वास्तव्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
@raghuvirphalak3369
@raghuvirphalak3369 19 дней назад
मी uk अनुभवलंय "मेरा भारत महान " आपल्याकडे पतझड ,सावन , वसन्त ,बहार आहे इथे फक्त सावन आहे सूर्यप्रकाश नाही प्रचंड महागाई विचारत कोणी नाही
@pallavimhatre9766
@pallavimhatre9766 Год назад
Poonam Tai tu khup chan explain karates Ani dada pan khup samanjas ahet. Very nice bonding between both of you
@sunitachaudhari9861
@sunitachaudhari9861 Год назад
Tai dada Ney khup mast samjun ghetley Tula , mi 20 varsh america madhe hoti , muley mothi zalya ver thithe america madhe nahi changley apan ekatey padto tumchey vichaar khup chaan ahet welcome to our India , our India is always the best
@archanachapale6071
@archanachapale6071 Год назад
It's a heart to heart conversation....liked your decision of coming bk to India... most welcome.... इकडे आल्यावर ही तू तुझे vlogs सुरु ठेवशील यात शंका नाही ...love u !!!
@swirlyfair-un2iy
@swirlyfair-un2iy Год назад
Hi Poona….this is your best decision….me khup happy aahe…karan me same tuzya condition madhe hote…10 years USA madhe rahun…last year aamhi India madhe parat aalot…and trust me to maza aani mazya navryacha sarvat best decision hota aani aahe 😍😍😍 mala aase vatat aahe ki maze vichar tu tuzya video madhe sangat aahes…..India tuzi vaat pahat aahe ❤
@paragmayekar3156
@paragmayekar3156 Год назад
खरच किती बाहेरच्या देशात राहिले तरी आपला देश तो आपलाच असतो 👍👍
@jayshreejagtap5235
@jayshreejagtap5235 Год назад
Kharach
@bapusahebpatil1603
@bapusahebpatil1603 Год назад
योग्य निर्णय आपल्या लोकांमध्यें आयु ष्य जगणे सर्वात सुंदर
@mangalgaikwad6361
@mangalgaikwad6361 Год назад
अगदी खर आहे
@toshinehete5090
@toshinehete5090 Год назад
Thank you so much didi for sharing the reasons. I love how honest you are being with the viewers to the extent that is possible to share and appreciate that so much. I am so touched by the fact how much you take comments feedback and really treat us like your friends. Thank you ❤
@rubinashaikh7158
@rubinashaikh7158 Год назад
The best decision forever. जी नाती गोती, जे सण समारंभ, जी संस्कृती इथे भारतात अनुभवायला मिळेल, ती जगाच्या पाठीवर कुठेच अनुभवायला मिळणार नाही. आपल्या माणसात वावरणे, ह्या सारखं सुख नाही हो. खूप. विविधता आहे आपल्या भारतात. या तुम्ही!!! खूप आनंदात राहाल!!! ❤️
@varshanagwade9602
@varshanagwade9602 Год назад
खूप छान निर्णय 👌👍💐पुढील पिढीच्या डोळ्यात अंजन घातले आहे तुमच्या निर्णयाने. Proud of you 👍अनेक तरुण मुलं जी आपल्या आई वडिलांना उतार वयात एकटे सोडून परदेशी गेली आहेत त्यांनी खरंच यावर विचार करावा🙏 मेरा भारत महान🇮🇳
@Vancqa
@Vancqa Год назад
फक्त 5% लोक असा विचार करतात.. पण कोरोना नंतर बरेच लोक परत येण्याचा विचार करत आहेत.. घरातून काम आणि कठीण काळात आपल्या लोकांसोबत असावे असा विचार करणारे परत येणारच..बाकी असे पण बरेच आहेत जे आपले आई वडील गेले तरी परत गेले नाहीत..आई किंवा वडील भारतात एकटे आणि मुले इकडे अशी वाईट स्थिती आहे..
@madhuragore7809
@madhuragore7809 Месяц назад
अगदी बरोबर
@Indian_Australia20
@Indian_Australia20 Год назад
Tumhi radlat boltana tay madhun tumcha struggle samajta.good decision actually.amhi pan asach khup situation madhun ithe pariyant aalo pan yes mala tumcha video pahun ata indian shift hawa after some period of time asa feel zala. All the best 👍 ata future vlog madhe India पाहायला milen roj aamhala.
@aparnanaik9163
@aparnanaik9163 Год назад
Tumache khup khup mana pasun Abhinandan ! Swagat aahe tumache. Tumhi khup changala nirnya ghetala.
@toshinehete5090
@toshinehete5090 Год назад
I hope you dont stop making videos in India. I am very used to watching your videos every evening. In fact wait for it.
@udaykhire1308
@udaykhire1308 Год назад
Welcome in India 🇮🇳 Tumhi khup vicharpurvak nirnay gheun yetay sare kahi chhan honar All the best 👍😍
@sandhyadalvi2658
@sandhyadalvi2658 Год назад
Poonam tumha doghanche vichar khup chan aahe. Tumhi yogya nirnay ghetla aahe.Tumchi family pan khup chan aahe. Tumche Bharat swagat aahe. 👍👍🙏🙏
@swati2414
@swati2414 Год назад
Tumch khup swagat ahe ..aplya deshat...jas maheri Ali ki bindast feeling yete tasch aplya ya maydeshat alyavar Tashi feeling yenarch...pardeshat robotic life aste mag kantala yet khup...maji pan ek friend rahte America made tichi tar khup eccha ahe return to India but after some year she will also come here..Ani mi tumcha India made parat yenyacha vlog Tila share kela ...so all d best for your great journey.
@kirtithakur7499
@kirtithakur7499 Год назад
Very nice video. Good luck with your move. Home is where your heart is !! We have no intentions to move out from USA but had gone through the process very seriously about moving back before covid. Though we have such two polar opposite situations your story is so relatable . Wishing you a happy and adventurous move😊
@rohinikulkarni1900
@rohinikulkarni1900 Год назад
पूनम तुम्ही दोघेही खूप matured आहात,खूप कौतुक वाटले .मी पण कोल्हापूरची आहे,तुमचे खूप स्वागत आपल्या मायदेशात !!
@nareshkandakar6760
@nareshkandakar6760 Год назад
योग्य निर्णय पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! तुम्ही आदर्श जोडपे आहात.
@babitas6400
@babitas6400 Год назад
छान understanding aahe दोघांमध्ये. कुठे राहणार भारतात? मला वाटते मुलगा लवकर adjust hoel पण मुलीला थोडे अवघड जाईल. anyway you both r strong tumhi त्यांना छान सांभाळणार खात्री आहे. Wishing you all the best for your new life. Stay happy and healthy always.
@jayashreekotwal944
@jayashreekotwal944 Год назад
Thanks mazhya prshnache uttar milale chhanch vichar aahet tuze Most welcome to India
@MyChannel-eg9fw
@MyChannel-eg9fw Год назад
Best of luck poonam. Wish you happy, healthy and wealthy your new journey...
@prajaktapol4536
@prajaktapol4536 Год назад
कितीही बाहेर फिरलं तरी आपल्या घरी आल्यावर जो आनंद असतो तसाच आनंद तुम्हाला होईल. शेवटी आपला देश आपलं गाव आपली माणसं हे जर जवळ नसेल तर काय अर्थ..Nice decision
@vandanaunkule6890
@vandanaunkule6890 Год назад
पुनम तुम्हा दोघांचेही विचार खूप छान आहेत I am proud of you आणि तुमचे विचार खूप छान आहेत
@maithelialhat4222
@maithelialhat4222 Год назад
Tai tuze ani dada che vichar khup sunder ahet...mi new subscriber ahet ani khup videos pahile tuze ...tumhi doghe down to the earth ahat ...keep ds tai always with u🙂👌
@AmritGorule-d1n
@AmritGorule-d1n 7 дней назад
माझा भारत माझं घर आहे.. त्यामुळे घराची सर्व गुणवैशिष्ट्ये आपल्याला समृद्ध करते.. घरात ज्येष्ठ असतात त्यामुळे संरक्षित वाटते. या देशाला उत्तम, आपली काळजी घेणारं नेतृत्व मोदींच्या रूपाने लाभले आहे. एक कुठुंब पद्धतीने राहण्याचा अनुभव घेऊया. या परत फिरा ❤❤❤❤❤❤❤
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 Год назад
पुनम, तुझे व तुझ्या ह्यांचे मनापासुन कौतुक वाटते, तुम्ही खुप छान निर्णय घेतला माय देशी परत येण्याचा, मी तुझे सर्व video पाहत असते, काळजी घ्या, मी पण सध्या सिडनी ला आहे मुलगा व सून आणि नात आहे दोन वर्षाची छान आहे सर्व 2016 पासून आहेत ते येथे माझे येऊन जाऊन सुरू आहे सहा महिने सिडनी व सहा महिने कॅनडा मुली कडे असो तुम्ही पण आपल्या देशात या व आनंदी रहा.
@pgcpdc
@pgcpdc Год назад
You both are so mature and calm and a wonderful team. Inspiring 🙏
@manishanikam9404
@manishanikam9404 Год назад
Made for each other couple. पुण्यात स्थायिक झालात तर भेटायला खूप आवडेल ❤️
@mecharena6734
@mecharena6734 Год назад
Really very happy for you.god bless u .coz money is not everything.n even children gets good sanskar by our culture too
@nandinimuzumdar7433
@nandinimuzumdar7433 Год назад
अगदी योग्य वयात योग्य निर्णय घेतला तुम्ही. आपल्या भारतात तुमचं नेहेमीच स्वागत आहे. तुमच्या पुढच्या आयुष्यसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.आपला भारत पण आता कुठेही मागे नाही.you will definitely enjoy ur stay in India.All the best.
@sushama7857
@sushama7857 Год назад
Khup vichar karun nirnay ghetlay aani Khup changla ghetla, pardeshat rahun manapramane jagta yet nasel tr kitihi paisse kamavle tri upyog nhi 👍shevti aayushy ekdach milte ani te aplya manapramane jagnyatch khara aanand aahe, welcome to India 😍
@mangaldhupkar3325
@mangaldhupkar3325 Год назад
खूप छान निर्णय घेतला आहे. भारतात आल्यावर कसं होईल? जमेल ना आपल्याला? मुलं adjust होतील ना ? अनेक प्रश्न पडतात. पण हे विचार बाजूला ठेवून एक विचार करा की कुठेही गेलं तरी लढावं लागतच मग भारतात, आपल्या मायदेशात येऊन ते का करायचं नाही. काळ हे प्रत्येक गोष्टीवरून औषध आहे. सर्व काही चांगलच होईल असा positive विचार करावा आणि प्राप्त परिस्थितीला तोंड देत जगावं त्यात जे समाधान मिळेल ते शब्दापलिकडले असेल. भारतात आपले स्वागत.
@madhurishinde3013
@madhurishinde3013 Год назад
Good decision. Good interaction between u both. Loved ur decision of winding up.
@priti870
@priti870 Год назад
Tai ata tumhi bhartat alyavr khup trip Kara khup mhnje khup Ashi ek pn place sodu naka ani jamlyas fist trip kokanatili Kara mi koknatli nhi but it's best piece full place fist time tumchya dolyat ashru palile understand 😥😥 But vel balte Ani badaliye tumchi. Enjoy and welcome to India 😅😁😁😄💕
@nttnat7625
@nttnat7625 Год назад
Yess tumche points & durdrushti cha vichar karun sagl kartayt. Tarihi khupch lahan vayat khup kahi achieve kelay. 👍
@someshbhalerao
@someshbhalerao Год назад
Welcome back guys, Proud on you. I also shifted from London; don't worry you have correct decision. I fully agree on social point. Here in India you will get that.
@LetsExploreWithSulu
@LetsExploreWithSulu Год назад
Poonam, I felt so proud of you and i literally cried when you had tears on your eyes because I can totally relate EACH word you said. I also live in USA and see this is a toughest decision you took with so much maturity 👏🏻👏🏻👏🏻 kudos to both of you and all the very best ❤
@ashokparalkar7321
@ashokparalkar7321 Год назад
जगाच्या पाठीवर कुठेही रहा, मात्र जीथे कुठे जाल/ रहाल तीथे "स्वकर्तृत्वाचा छाप अवश्य उमटला, तसे जग आता खुपच सर्व दृष्टीने जवळ आलंय. तुमचा विचार/निर्णय सर्वतोपरी *योग्य च* आहे Wish you all the BEST
@vilasjadhav7967
@vilasjadhav7967 Год назад
आमची माती आमची माणसं...जय शिवराय, जय महाराष्ट्र ... पूनम ताई आणि तीर्थ रूप दाजी , तुमचा हा निर्णय अतिशय आवडला... जीवनाच्या एका टप्प्यावर (milestone ) संसार चया बद्दल आणि भावी आयुष्य कसेल असेल (आता तर डिजिटल आणि कुत्रिम बुद्धिमत्ता (AI) याबद्दल खूप खूप छान दूरदृष्टी ने विचार केलास आणि निर्णय घेतलास याचे खूप कौतुक आणि अभिनंदन करुशी वाटतेय.. पुण्यात आल्यावर आपली भेट होईल च ( तुम्हीं भारतात आल्यावर तुम्हा कोल्हापूर वाले जॉब किंवा व्यवसाय य साठी पुणे च ल पसंती देणार हे मात्र नक्की हे गृहीत धरून ).. विलासराव जाधव
@snehalrahude5818
@snehalrahude5818 Год назад
खूप छान निर्णय घेतला आहे योग्य वेळी.. पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..
@dipalipund4922
@dipalipund4922 Год назад
Good decesion.....aapl knowledge aapn aaplya INDIA tch use krav....aani ajun aaple relative sobat time spend krayla havay......indiat pn khup changl future deu shkto mulana.....tya sathi out of country janyachi garaj nye....
@urmilapatil5762
@urmilapatil5762 Год назад
Right decision at right age.. Sare jahan se aacha Hindustan hamara.🇮🇳 l appreciate You people are genuine.. Welcome to India.
@sheetaljadhav1324
@sheetaljadhav1324 Год назад
Both are u hands off u.
@jayshreejagtap5235
@jayshreejagtap5235 Год назад
Right
@sidd0008sb
@sidd0008sb Год назад
Welcome back to Total chaos india
@kavitaekawade1576
@kavitaekawade1576 Год назад
पूनम तुम्ही दोगांनी मिळून खुपच छान निर्णय घेतला आहे या तुम्ही भारतात तुमचे आपल्या मायभूमीत स्वागत आहे 👌👌👌👍
@vinayaingavale745
@vinayaingavale745 Год назад
Saglyat adhi 2 yrs back mi ha prashna vicharla hota ki ghar motha ahe but life satisfying watate ka? Ani aaj jevha tumhi bharatat parat yetay khup chan watatay. Khup critical decision but nothing like india🇮🇳, nothing like indian education system at least till graduation level. Welcome to India🇮🇳
@Blossoms360
@Blossoms360 Год назад
Very good decision children require our grand parents at this early stages of life 👏 Proud that you love ❤️ your dear family so much and your in-laws grandparents relatives.Its a must for children to mingle and grow.Nice to see you in our country.
@vilasjadhav7967
@vilasjadhav7967 Год назад
Very true n wise decision...well appreciated.
@rajeshreddy4113
@rajeshreddy4113 Год назад
Me due to covid 4 varshani gelo hoto.. i felt very disconnected after reaching there .. noboday cares .. everyone is busy doing chores.. grandparents ni dusre natevaik ani tyanchya mulana aaple kele aahe .. I cannot blame them but I have been thinking about them every day and have been planning to move back since 2 years .. I feel i am lost but eventually we brought a home here due to peer pressure and now J feel helpless becuse not sure what kid would do academically in language subject.. i am thinking to give one more try after 2 years when kid is 7th grade..
@flowers5947
@flowers5947 Год назад
@@rajeshreddy4113 same experience. Everyone is busy in their own life in America as well as in India. Unless one wants to travel India, wants to settle in village for natural life experience, lifestyle in both countries (metro cities in India for IT people and in America) is almost same except infrastructure.
@anaghabarde1026
@anaghabarde1026 Год назад
Very good decision. तुम्ही दोघांनी खूप मोकळे पणी सर्व discuss केले. वास्तविक असा निर्णय घेणे सोपे नाही. तुम्ही तो घेतलात .congrats .
@someshbhalerao
@someshbhalerao Год назад
Don't worry you both will travel and enjoy a lot in India. Stay blessed.
@pallavikadam4437
@pallavikadam4437 Год назад
Welcome...khup sunder vichar konala n dukhvata mandala....india madye pan khup progress zali aahe...kuthehi raha aktpana janvat nahi...nokar sarv kamasathi milatat. Aani aaplyala swatadathi time milato. Khup chan vichar mandale
@swatipatil3220
@swatipatil3220 Год назад
तुमचे अगदी बरोबर आहे. जगण्यासाठी पैसे तर कमवायला लागणारच. पण स्वतःसाठी वेळ काढायला हवा.तुमच preparation खूप चांगले आहे.
@vaishalishelke7210
@vaishalishelke7210 Год назад
Khup Chan Tai tuzya sarva iccha purn hovo khup Chan nirnay aahe Tai tuza Wel Come India 🌹🌹😍😍
@rajeshreemanerikar9518
@rajeshreemanerikar9518 Год назад
Nice volg. Tumchi Bharatat yenyachi karane Ikli aani vatle agadi barobar yogya veli yogya nirnay ghetlay Tumhi. Bharatat tumche Manapasun Swagat Aso.
@NONAME-hp6gv
@NONAME-hp6gv Год назад
Don't loose your heart . You both are very genius persons. What decision have you taken may prove very wright in future. India is going to be a super power in years to come.
@neelasamant6060
@neelasamant6060 Год назад
अमेरिकेत राहून सुद्धा थुम्ही भरतात परत येतात खूप सुंदर तुम्ही खूप समाजुदर आणि परफेक्ट जोडीदार आहात पार्टीच्या प्रवासाला शुभेच्छा great
@rajeshreetarase4051
@rajeshreetarase4051 День назад
अमेरिकेत का गेला त्याचं समर्थन खूप छान व आता या वळणावर भारतात परत येण्याच्या निर्णयाचं समर्थन पण खूपच छान,आपलं घर व फैमिली मेंबर्स तर आपल्याला नेहमीच आपले वाटतात पण आपला देश व सगेसोयरे व मीत्रपरिवार पण आपला वाटला पाहिजे तुमच्या सारखा, उत्तम निर्णय, थोड्याच काळात सगळं सेट होईल , खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@menjoymusic
@menjoymusic Год назад
Khup cchan decision you are lucky you have strong family and strong family bonds ❤ most of the ppl I know are here not for money but for they cannot stay with families there for different reasons . All the best and enjoy . Liked your thought process
@livelovelaugh6882
@livelovelaugh6882 Год назад
I am also staying is US since so many years but in between went to India for few years …Poonam tula kharach sangate far narrow minded ani backward Indians rahatat US madhe very few people like us are nice and progressive…Baki sagale paisa alyane majalele backward Indians rahtat ithe ulat indiat madhe very progressive and broad minded Hi Fi lok rahatat my personal experience ahe and it’s very true and from bottom of my heart ❤️ take care ur decision is good
@flowers5947
@flowers5947 Год назад
felt same for Indian metro cities as Rich Indian Americans. Lifestyle, way of thinking is almost same. India felt more conditioned, castism-oriented, no respect to certain jobs like maids, whereas infrastructure and respect to person irrespective to profession, religion is better in America.
@sangitabangar1286
@sangitabangar1286 Год назад
True. Very true. Last year I visited usa. Tithe aalywar pharach bhramniras zala.Indian chi rahaniman pharch low quality aahe. No class. No style.
@smitapatole6361
@smitapatole6361 Год назад
Fake
@maniniwagh7709
@maniniwagh7709 Год назад
मनाला मिळणारा आनंद जास्त महत्त्वाचा नाही का? छान विचार आहेत तुम्हा दोघांचे.
@parnikakulkarni
@parnikakulkarni Год назад
Indian culture and traditions and family values are best !👍 East or West India is the best !💗😀🙏
@jayshreejagtap5235
@jayshreejagtap5235 Год назад
Kharach
@TheGreenLeafGarden
@TheGreenLeafGarden Год назад
इंडीयात सुद्धा छान आयुष्य जगु शकता. कारण आयुष्यातील सुरुवातीचे दीवस आपण भारतातच होता. त्यामुळे लोकांनी त्यांच्या परत येण्याचा ईश्यु करु नये. आपल्या देशात परत येतायत. Welcome to India.All the best to your future life.
@pravinkajarekar6232
@pravinkajarekar6232 Год назад
Follow your heart and mind and be happy....good luck and God speed with your new life....
@happilyforever.aashuhappil2972
शेवटी काय तर भारत हा एकमेव देश असा आहे की जिथे तुम्ही तुमच्या मुलाबाळांना सोबत ठेवू शकता...... भारतीय जीवन शैली हीच योग्य आहे आपण आपल्या प्रिय लोकांना सोबतीने जगता येत
@toshinehete5090
@toshinehete5090 Год назад
I have mentioned it in other comments that I am also considering moving back to India from US and it would really really help see every stage of it including setting up and settling in India. The benefits and the frustations of going back to India when you are there etc. It will really help me.
@sidd0008sb
@sidd0008sb Год назад
Welcome back to corruption, traffic and total chaos
@VikSaw11
@VikSaw11 Год назад
Life is boring in USA Or Europe, no social life. But india is technically advanced now, there is no barrier between usa and india with few exceptions. But you will lose more in USA. at the end of day, money is jot everything, its good social life matters most to me.
@user-no6jo8vh1f
@user-no6jo8vh1f Год назад
Husband khup handsome ahe❤️❤️ Samjudar ahet Saskarik ahet.. योग्य वेळेत निर्णय घेतला असा विचार कोणी करत ही नसेल सर्व हवेतच असतात...आणि हा डिसिजन तुमच्या soul ne घेतला आहे...कारण तुम्हाला फील होत आहे हे की आता बस..आता तुमचे satisfaction jhale आहे 👍 soul che dicision ahe he
@ujwalajadhav6004
@ujwalajadhav6004 Год назад
Khupach chan decision ahe Poonam. Dev tumha Sarana sukhi thevo. Hich isshwar charnai prathana. Tuzya dolyatale pani pahun mazepan dole panavale hote.
@renukasonavane5248
@renukasonavane5248 Год назад
Really you are gems, proud of you,Stay blessed and happy always 🙂😍
@pujadighe4831
@pujadighe4831 Год назад
Wow kiti chan understanding ahe tumchyat nice couple tumche vichar chan ahet avdlet
@sanikaghotge6236
@sanikaghotge6236 Год назад
Appreciate your decision and i completely agree that when you make such a BIG decision there must be some personal reasons which others should respect, even if you don't share it. Best wishes to both of you and trust that you will get the best here... Take care
@urmilamahadik5651
@urmilamahadik5651 Год назад
पूनम तू खूप छान आहेस म्हणजे तुम्ही दोघेही made for each other पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा
@mecharena6734
@mecharena6734 Год назад
Really very good thought.children needs grandparents love
@sangeetaidate3714
@sangeetaidate3714 Год назад
खुप छान विचार आहेत योग्य वेळी योग्य निर्णय घेताय पुढील आुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा
@mansikokate8940
@mansikokate8940 Год назад
Tumache vichar aikun khup chaan vatala doghancha bonding pan khup chaan aahe
@anandak52
@anandak52 Год назад
Don't judge them, its very difficult to adjust in USA, its very lonely, there's so much work you need to do here on daily basis , its my 5th month in USA , I am already missing my mom so much, just the thought of me not able to be there when she needs me gives me nightmare.
@mayag9876
@mayag9876 Год назад
Very much understanding between you and your hubby for this important decision 👍 I am very happy for you Poonam because I know you and your hubby will manage everything very positively 😊
@smitapatil1169
@smitapatil1169 Год назад
doghe hi kiti samjutdar ahat.thanks for share all. pn tai vdo karat raha karan amhepn connect zaloy tumhala
@InDxSw
@InDxSw Год назад
I like your spirit And the way you are dealing with viewers comments Really appreciate!!!
@jyotismagdum
@jyotismagdum Год назад
Ok poonam..best of luck..pn tujhi you tub journey suruch thev.tujhe sagle vlogs bghat asto aamhi ..aani aavadtat
@archanajoshi4348
@archanajoshi4348 Год назад
अगदी योग्य निर्णय घेतला आहे तुम्ही पूनम. मुलांना आपले संस्कार समजले पाहिजेत आपला देश खूप बदलला आहे खूप development झाल्या आहेत आपल्या देशात तुमचे स्वागत आहे तुम्हाला जास्त काही adjust करायला लागणार नाही
@sarikadisawal
@sarikadisawal Год назад
Hi Poonam We are also in USA, planning to go back to India for good. Our kids are 9 and 5 years old.
@rohinimodak276
@rohinimodak276 Год назад
Khupch Chan vichar ahet doghanche amhala khup avdle 👍👍👍👌👌
@p.s305
@p.s305 Год назад
All the best.... everything thing will fall in place. Good luck
@nehachitnavis9484
@nehachitnavis9484 Год назад
Congratulations for good decision and welcome back to India.
@someshbhalerao
@someshbhalerao Год назад
Good that you realize this. I was same in London and return back to India.
@jayteesonawane9355
@jayteesonawane9355 Год назад
Amhi pan Aug 2022 Madhe move Zaalo India la. We were staying in USA for the last 10years 😊 It is definitely a big transition but worth it.
@Vancqa
@Vancqa Год назад
How kids settled? Which school they go?
@indianpatriotic1733
@indianpatriotic1733 Год назад
Mr. & Mrs. Pawar खूप छान डिसिजन...आपण कितीही पैसा, settlement, career चा विचार केला तरीही आपण भारतीय, त्यात मराठी, त्यामुळे, कुटुंब, प्रेम आईवडील, मुल त्यांच्यावर होणारे संस्कार ह्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत, US मधले parents फार लवकर मुलांना independent करतात, तितकी attachment ठेवत नाहीत तस आपण नाही करू शकत, भारतीय आणि खासकरून मराठी पालकांसाठी आपली मुलं ही सर्वस्व अस समीकरण असतं, तुम्ही १२ वर्ष अमेरिकेत राहिले आहात त्यामुळे financially तुम्ही खूप छान लाईफ भारतात, महाराष्ट्रात मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी एन्जॉय करू शकता. सर्वात महत्वाचं म्हणजे मुले, आजी आजोबा, cousins यांच्यात रमतील, त्याच्या जडणघडणीत खूप value addition होईल, शिक्षण सुद्धा कमी खर्चात चांगल्या प्रकारे देता येईल, आयआयटी,आयआयएम सारख्या ठिकाणी खूप छान शिक्षण आहे आजही, आणि तुम्ही देखील मुलानंतर एकमेकांना खूप छान वेळ देऊ शकाल, जॉब, salary हे भारतात देखील छान आहेच, फक्त लोकसंख्या, गर्दी, ट्रॅफिक, संधीची समानता नसणे ह्या गोष्टी drawback ahet.... पण खूप छान निर्णय, this is called true life living
@rachanadongaonkar7025
@rachanadongaonkar7025 Год назад
We r also same boat like u guys ..but after seeing ur this vlog we sort with our decision ..u have given us a path to think on direct way ..Thank you ..
@gaurilasure9945
@gaurilasure9945 Год назад
भारतात येण्याचा निर्णय घेण्यामागचे विचार खूप छान 👌👌
@Reshmachavan_Uk_hindi_vlog
@Reshmachavan_Uk_hindi_vlog Год назад
He kharach ahe... Amhi pan UK madhe rahto amhi pn asach vichar krtoy.... Majhi mulgi 4 yr chi ahe ticha baddal pn asach vichar karun tensn yetay khup
@vasudhadamle4293
@vasudhadamle4293 Год назад
योग्य वेळी योग्य निर्णय घेतलाय तुम्ही .congrats and welcome...
Далее
Shocking reality about working in London ll UK part 3
24:18