Тёмный

अमेरिका सोडून भारतात कायमचे येणार.... उलटी गंगा... ऐकावं ते नवलच 

happy and healthy life at home
Подписаться 738 тыс.
Просмотров 148 тыс.
50% 1

अमेरिका सोडून भारतात कायमचे येणार
#अमेरिकासोडूनभारतातकायमचेयेणार
#dranaghakulkarni
#happyandhealthylifeathome

Опубликовано:

 

29 янв 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 377   
@maharashtrianineuropateswadesh
आम्ही पण नुकतेच कायमचे युरोप सोडुन भारतात परत आलो आहोत….काही दिवस काही महीने काही वर्ष छान वाटते नवीन देश-स्वच्छता,प्रगती,सुंदर ठीकाणं ह्याचं कौतुक नक्कीच वाटते,पण किती दिवस????आपला देश शेवटी आपलाच❤️आम्हाला भारतात परत येण्याच्या निर्णयाचा अभिमान वाटत आहे-आमच्या जुळया मुलिंकरता त्यांच्या योग्य वाढ़ीकरता आम्ही हा निर्णय घेतला….तुम्हीं खुप छान सांगीतलं मला खुप आवडले तुमचे सखोल विश्लेषण👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍👍
@sonaliwadne3842
@sonaliwadne3842 Год назад
👍
@sanjayshinde1787
@sanjayshinde1787 Год назад
मी अमेरिकेत 6 वर्षे राहिलो....... भारतात अमेरिकेहुन परत येणाऱ्यांचे प्रमाण हे 0.1% पेक्षा ही कमी आहे... असे interview भारतात परत लेल्यानी बनवने महत्वाचे....भारतात परंतल्यावर काही वर्षांनी त्यांना खरंच काय वाटते हे महत्वाचे....वास्तव वेगळे आहे... माधुरी दिक्षित.. ...तिच्या सारख्या प्रतिभाषाली ने अमेरिकेत सडत राहणे योग्य नव्हतेच ...शेवटी glamourous करिअर मुळे ती परतली हेच सत्य, नाहीतर तिने तिच्या मुलाला परत अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवले नसते ..? तिचा मुलगा भारतात परत स्थईक होणार का?..तिचे आजचे मत काय आहे.....
@krupalimhatreofficial
@krupalimhatreofficial Год назад
True. Tine sangitlela ki evdhi varsha film industry chi savay hoti. India ya madhe actors na Khup dokyavar basavtat. Us madhe tila bilkul celebrity status nhavta so she wanted to come back in India.
@asmitamodak7876
@asmitamodak7876 Год назад
pratyek thikani changle aani vait astech. aapan mulanvar kay sanskar kaartoy yavar sudha khoop avlambun aahe. bhartat sudhdha nako tevadhi competions aahe, culture 20 varshanpurvi hote tase ajubaat nahiye aani amerikethi khoop veglech problesm aahet. keval culture sathi parat yenare phar kami aahet. barech jan green card vyayla barch vel lagat aslyane parat yet aahet kinva tyanchya wife na job karta yet nahi mhnaun tya parat yayala bahtat. jyanche citizenship aahet te kahi varsh try kartat aani parat ameriketch yetat. shevti aplayala kay yogya vatata te aapan karave. donhi kade vaiit aani changlya goshti aahet. pan ameriket sudhdha apli marathi, indian mula khoop chan sanskari aani shikanani sumrudhdh asleli aahet. jithe khoop indian aahet ashya cities madhe rahat asal tar tumhala ajibhar bhartat parat jave ase vatatnar nahii...
@asmitamodak7876
@asmitamodak7876 Год назад
aani madhuri sathi ameriket karnyasarkhe kahich navate, ti keval fame sathi parat aali. Ashwini bhave itki varsha ameriket aahe aani tarihi movies karte. tila kadhi vatale nahi parat yave.
@prakashdongre5028
@prakashdongre5028 Год назад
Madhuri cha navra doctor ki सोडून काय करतो. माधुरीची केस वेंगली आहे. ती एक अभिनित्री आहे तिला इंडिया हे एकच ठिकाण आहे परत प्रचंड पैसा आहे. परत आलेले परत गेले आहेत.
@archanadhumma7591
@archanadhumma7591 Год назад
@@asmitamodak7876 yes, agadi barobar. Ti khup satisfied life jagat ahe ani work life balance sambhalun.
@parikushali8107
@parikushali8107 Год назад
हो मी त्यांचे लॉग नेहमी आणि पहिल्यापासून बघतेय....खूप छान असतात...त्यांचे नाव पूनम आहे.....भारतात परत येत आहेत.....ही एक चांगली गोष्ट आहे👍
@alkasamel
@alkasamel Год назад
आपल्याकडे भ्रष्टाचार कमी आणि स्वच्छता असायला हवी बाकी काही कमी नाही.
@nitishasakpal2060
@nitishasakpal2060 Год назад
Ho na mi hi tech mhnte
@neetathakare9004
@neetathakare9004 16 дней назад
👍
@anjalidilipogale4208
@anjalidilipogale4208 4 месяца назад
आमच्या मुलाने तर कोकणात घर बांधले आहे. आम्ही मुंबईलाच जन्मापासून आहोत. मुलगा, सून goldmedalist ,online working आहेत. ते त्यांच्या मुलांना घेऊन कोकणात स्थायीक झाले आहेत. सर्व जण मजेत आहोत
@k3632
@k3632 Год назад
ताई जे सांगता ते अगदी बरोबर आहे शेवटी काय आपला भारत महानआहे
@Vancqa
@Vancqa Год назад
फार फार फार कमी लोक परत येत आहेत..मी म्हणेन 1 1000 मध्ये.. भारतात येऊन शांत जीवन मिळणार नाही..आपला देश संपन्न असला तरी आपल्या देशात जो पर्यंत तुम्ही पोलिस किंवा वकील यांच्या फंदात पडत नाही तो पर्यंत ठीक..एकदा अन्यायाला आव्हान देऊन बघा काय हालत होते त्याची आपल्या देशात..
@jyotibokare4401
@jyotibokare4401 Год назад
Indiat अमेरिकेपेक्षा 20-25% जरी income असेल तरीही आपण छान जगू शकतो. घरच्या कामांना थोड्याशा पैशात मदत मिळते. फारच हौस असेल तर दर वर्षी एखादी forigne trip करू शकतो.
@ranjanarode4499
@ranjanarode4499 Год назад
खर आहे ताई.आपला देश तो आपलाच.पैसा कमवावा व परत आपल्या देशातच याव.आपल्या घरट्याकडे परत फिरावे.
@Pbk67
@Pbk67 Год назад
ताई विषय छान मांडला .तसेही आजकाल मुले आईवडिलांना लग्न होईपर्यत बघतात .नंतर एकाच घरात राहून बोलायला महाग होतात .मतलब आहे तोवरच .जेव्हा वय पन्नाशीच्या पुढे गेल की नात्याची ओढ वकिंमत कळते .तरूणपणी किंवा लग्न झाल्यावर जाणीव होत नाही हे बहुतेक घरांमध्ये दिसतय त्यामुळे कुठेही राहिले तरी फरक पडत नाही आजकालच्या पिढीला .पंख लावून उडायचे असते फक्त
@roshnisatpute3669
@roshnisatpute3669 Год назад
अमेरिकेत इंडियन सेलि्रिटींना काहीच किंमत नसते, तर ते आपल्या सारखेच सामान्य जीवन जगतात. आपणच इथे इतके डोक्यावर घेतो त्यांना गरज नसताना, आपले काहीच हित नसते त्यात.
@ushataipatil2219
@ushataipatil2219 Год назад
हो हेचं सत्यं आहे
@ps7433
@ps7433 Год назад
आमची करमणूक होते म्हणून आम्ही त्यांना डोक्यावर चढवतो आणि राहिली दुसरीगोष्ट की अमेरिकेला उगाच कुचाळक्या करायला मिळत नाही इथल्या सारख्या रिकामटेकड्यानं सारख
@jyotimagar4169
@jyotimagar4169 Год назад
खरे आहे तिथे तिथले सेलिब्रिटी पण स्वतःला आपण फार काही मोठे आहोत असे वागत नाही. तिथे मायकल जॅक्सन, ला पण कायद्याने शिक्षा होऊ शकते. अगदी त्याचे राष्ट्राध्यक्ष पण रिटायर्ड आयुष्य सर्वसामान्य माणूस जसे जगतो आहे तसेच जगू शकतो.
@rajarampanchal3259
@rajarampanchal3259 Год назад
Ooooo9oooooooooo99oo9o99ooo9ooo9
@balasahebvyawahare4826
@balasahebvyawahare4826 Год назад
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळ संपल्या नंतर त्यांना पण काहीच किंमत नसते...इंडियन लोकांच काय घेवून बसता...तिथे सर्वांचेच सामान्य आयुष्य असते...its america
@ujwalawagh9367
@ujwalawagh9367 Год назад
खूपच सुंदर विषयावरील vdo. विषयाचे अतिशय सुरेख, सकारात्मक, मुद्देसूद आणि सर्वांगीण विवेचन
@jyotimagar4169
@jyotimagar4169 Год назад
हा व्हिडिओ ज्या अमेरिकेत राहून परत येणाऱ्या नी केला असता ना तर त्यात काही तात्या आहे ही फक्त पोपटपंची आहे. कारण अमेरिकेत राहून जे त्यांनी अनुभव घेतले आहेत आणि परत आल्यावर त्यांना काय अनुभव आले हे त्याचं खुप चागलं सांगू शकतात
@maharashtrianineuropateswadesh
मला इतकेदा भरून आलं ना तुम्हाला ऐकताना….शब्द अन शब्द खरा बोललात…नात्याची हवा तर फाऽऽऽऽऽऽर miss करायची मी तिकडे
@user-ul7nj8ry5y
@user-ul7nj8ry5y Год назад
खुप छान विषय आहे. तुम्ही खरी वस्तुस्थिती मांडली आहे.
@indiancitizen8297
@indiancitizen8297 Год назад
ताई आम्ही 2010 मध्ये भारतात परत आलो ...दोन्ही मुले पाचवीत होती....नंतर अकरावी प्रवेश, IIT प्रवेश, मेडिकल प्रवेश या वेळी अत्यंत उत्तम मार्क्स आणि अप्रतिम rank असूनही open category मधील असल्याने चांगली इन्स्टिट्यूट मिळताना खूप त्रास झाला...इथे 55/60% reservation आहे आता....99 percentile marks असूनही उपयोग नसतो...फक्त जात महत्वाची आहे....मुलांना चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकवायचे असेल तर OPEN category ला भारतात खूप struggle आहे
@archanadhumma7591
@archanadhumma7591 Год назад
True, i have faced this 25 years back...n now my child has to face the same thing. When it comes to medical College its next to impossible for general category
@psp80
@psp80 Год назад
This is so true सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षणाचा दर्जा इतका घसरला आहे आणि शिक्षणाचा खर्च मात्र अफाट याउलट अमेरिकेत बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत घेता येते. भारतात नंतरची स्पर्धा अफाट पण अमेरिकेतले इमिग्रेशनचे प्राॅब्लेम्स, सततची टांगती तलवार, वर्क व्हिसा मुळे होणारे एक्स्प्लाॅयटेशन इ बऱ्याच त्रासदायक गोष्टी पण आहेतच.
@basedmanaf8100
@basedmanaf8100 Год назад
there is NRI quota for IIT, NEET
@indiancitizen8297
@indiancitizen8297 Год назад
@@basedmanaf8100 No please Google it.....there is no NRI quota for JEE Advance and NEET...make facts clear
@psp80
@psp80 Год назад
@@archanadhumma7591 यावर्षी नीट परिक्षेसाठी २१ लाख मुलांनी रजिस्टर केले आहे जनरल कॅटेगरीसाठी जागा किती असतील ५०-६० हजार असतील काय करायचे मग मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी.
@sunita3550
@sunita3550 Год назад
खरच ताई खूप छान माहिती दिलीत.पैसा महत्वाचा आहेच पण मुलांवर होणारे संस्कार सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत आणि प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते त्यात्या वेळी तीती गोष्ट वहायला हव्यात
@shraddhagadhavekadam3594
@shraddhagadhavekadam3594 Год назад
एकदम खर ताई... मी आत्ता अमेरिकेत आहे... आणि मी पण ठरवल आहे....योग्य वेळ आली की भारतातच settle होणार... तुमच्या video मुळे अजून छान वाटले... Thnx😊
@royalswatiyogesh1
@royalswatiyogesh1 Год назад
Wow Informative Massage 👌👌👌
@mangalalhat9776
@mangalalhat9776 Год назад
प्रत्येक शब्द अगदी अचूक आणि बरोबर😊👍🏻
@indirabhatia6349
@indirabhatia6349 Год назад
आजचा विषय खूपच सुंदर आणि प्रॅक्टीकल आहे.😊
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Год назад
तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात
@saritashiraguppi3329
@saritashiraguppi3329 Год назад
Absolutely correct , even in my family members planning to come back
@babitas6400
@babitas6400 Год назад
I think America and me chya baddal bolat aahat. Nice that she is coming back. Pan aevdhe settled life sodun yet aahe, very great.
@ranjanaraut1917
@ranjanaraut1917 Год назад
Poonam chya husband chya job madhe problem distoi karan nahiter evde set life sodun yene etke सोप्प नाही. Any ways poonam tumache भारतात swagatch ahe
@shrikantprabhu1046
@shrikantprabhu1046 Год назад
Yes my daughter came back 8 years back.
@mohankamble9710
@mohankamble9710 Год назад
फारच छान माहिती सांगितली मँडम धन्यवाद
@Priyakulkarni285
@Priyakulkarni285 Год назад
छान सांगितले तुम्ही.. अमेरिका पण छान देश आहेच पण तुम्ही जर नीट जवळून पाहिलेत तर भारता सारखी संस्कृती कुठेच नाही... कितीही काही झाले तरी इथे एकटे वाटत नाही.. खुप प्रकारचे क्लासेस इथे तसेच activities pan karta येतात... आणि एक खर सांगू का.. आपले आई वडील आणि सासू सासरे ह्यांच्या सोबत त्याच्या उरलेल्या आयुष्यात राहण्यात जी मज्जा आहे ना त्याचे मोजमाप पैशाशी नाही करता येत.. . मला विचारलं तर पैशापेक्षा पण आपल्या आई वडील आणि सासू सासरे ह्यांचे त्यांचे शेवटच्या क्षणी मिळालेले आशीर्वाद खुप मोलाचे असतात. पैसा तिथेच राहून नाही इथे राहून पण भरपूर कमावता येतोच. आणि ज्याच्या नशिबात तो आहे त्याला तो मिळतोच.पण आशीर्वाद सगळ्यांनाच नाही मिळत ते आपल्या कर्माने आपल्याला कमवावे लागतात. कितीतरी पोर आई वडील मेले तरी येत नाहीतi मग तुम्हीच सांगा तुम्ही काय मिळवलं तिथे राहून.. ??? गेले 15 वर्ष अमेरिका ल जायचे ह्या नादात लोक वेडी झाली आहेत आणि हया अमेरिका मुळेच आपल्या इथली वृध्दाश्रम वाढत आहेत. सत्य आहे पण कटू आहे
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Год назад
छान व्यक्त केले
@maharashtrianineuropateswadesh
खुपच छान आणि सत्य मांडले प्रियाजी तुम्हीं👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@jyotsnakadam9784
@jyotsnakadam9784 Год назад
खूप छान माहिती सागितली धन्यवाद
@ashabhor184
@ashabhor184 Год назад
तुम्ही सांगितलेलं अगदी बरोबर आहे. परंतु आजकाल बाहेरच्या देशात जायचे खूपच fad आलेले आहे. कित्येक महाराष्ट्रीयन फॅमिलीमधील मुले बाहेर जात आहेत.
@Priyakulkarni285
@Priyakulkarni285 Год назад
@@ashabhor184 status issue zalay to.. baki kahi nahi... Bakiche desh atta aaple anukaran karat ahet...Ani apan tyanche... Ulti ganga..
@smitaadval5137
@smitaadval5137 Год назад
अगदी चांगला विषय घेतला चर्चेला. विषयाचा शेवट खूप सकारात्मक केला. धन्यवाद.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Год назад
Thanks
@nandinidudwadkar9290
@nandinidudwadkar9290 Год назад
Very important and thoughtful subject 🙏India is best in all ways.
@shailajak3734
@shailajak3734 Год назад
बाहेर जाऊन जग नक्की च बघायला हवं. बदल हवा म्हणून माधुरी आली पण शिक्षणासाठी अमेरिका उत्तम आहेच हे तिला माहीत आहे. माणूस हा स्थलांतर प्रिय आणि आशावादी आहे. आपलं जन्म ठिकाण सोडले म्हणजे कायमचा त्याग केला असं नसतं. आपला गाव देश कायमचं आवडते. हा माझा अनुभव... अमेरिका च नाही तर दुबई ही सोडून आमच्या सारखे लोक आले.
@shirkeshivaji8166
@shirkeshivaji8166 Год назад
👌🙏simple subject, but nice teaching. Thanks Dr mam.
@superhuskyveer6732
@superhuskyveer6732 Год назад
Ekdam point to point bolat tumhi.. me 8varsha USA la rahile aahe.. amhi pan muli Sathi aplya Bhartat parat yenyacha nirnay ghetala.. khup chaan points cover kele tumhi..
@ujwalavarpe6670
@ujwalavarpe6670 Год назад
वेगळा पण छान असा विषय होता छान मस्त👌👌
@sugarnspice6387
@sugarnspice6387 Год назад
Khup vastavik vishleshan kela aahe, thanks
@murlidharshivalkar7596
@murlidharshivalkar7596 Год назад
खुप छान विषय होता, ताई ...आवडल
@prachilanjekar9998
@prachilanjekar9998 Год назад
Khup khup chan video, kiti chan vichar mandale aahet. Thank u Madam.
@shraddhakulkarni8237
@shraddhakulkarni8237 Год назад
खूप छान ! सर्व मुद्दे व्यवस्थित मांडले आहेत!
@smitadalvi3644
@smitadalvi3644 Год назад
Aaplya deshabaddal aaplyala abhiman asaylacha hava na Khup chhan motivat kela madam....
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 Год назад
मी आपल्याशी पुर्णपणे सहमत आहे. आपला भारत हा आता फार सर्व बाबतीत छान आहे. भारत महान आहे.विकसित, प्रगतशील आहे. सर्व गोष्टी इकडे सहज मिळतात.
@ujwalawaghmare6575
@ujwalawaghmare6575 Год назад
खूप छांन विचार आहेत धनवाद
@anujabal4797
@anujabal4797 Год назад
एक वेगळा विषय छान मांडला
@ashanagarkar3202
@ashanagarkar3202 Год назад
ताई तुम्ही पूनम पवार ह्यांच्या विषयी बोलतात का करण मी त्यांचे व्हिडीओ वलॉग नेहमी बघते .मलाही जरा वेगळे शॉक बसल करण माला तिचे व्हिडीओ खूप आवडतात. तिचे घर आजूबाजूचा वातावरण खूप छान आहे मिस् करेल ते
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Год назад
मी रुपाली पाटील विषयी बोलले...पण आता पुनम चा व्हिडिओ सुद्धा search करीन आणि बघीन
@sumanmore6878
@sumanmore6878 Год назад
हो पूनम नी खुप विचार पुर्वेक हा deccission घेतला आहे.Wel come back India पूनम 👍👍😋👌👍
@tejas_shinde1147
@tejas_shinde1147 Год назад
Mi pan bghte tiche volg
@saylimalvankar9452
@saylimalvankar9452 Год назад
@@dranaghakulkarni आम्हाला पण तेच वाट्तेआहे, link share करा बरं रुपाली पाटील यांची.मी पण बघते रुपाली यांचा vlog.
@nandinisalunkhe4069
@nandinisalunkhe4069 Год назад
रूपाली पटेल यांची link share करा please
@thefamilywomen3532
@thefamilywomen3532 Год назад
Tai खूप छान विषय मंडलात
@swatipatil3220
@swatipatil3220 Год назад
आम्ही Norway ला राहतो.आम्ही दोघे इथे आणि आमची मुलगी Germany मध्ये नोकरी करते. आम्ही सुध्दा भारतात परत यायचा विचार करत आहोत.
@pradyakhobragade
@pradyakhobragade Год назад
Tumhi Norway la kuthe rahta.
@pradyakhobragade
@pradyakhobragade Год назад
Aamhi pan Norway la rahato.
@mugdhadabholkar991
@mugdhadabholkar991 Год назад
मस्त मजेत या. भारत खूप छान आहे
@swatipatil3220
@swatipatil3220 Год назад
@@pradyakhobragade Stavanger
@swatipatil3220
@swatipatil3220 Год назад
@@pradyakhobragade tumhi Norway la kuthe rahata
@harshadalalit6143
@harshadalalit6143 Год назад
खूप मस्त .तुनचा कुरमुरे उपाय खूप छान .धन्यवाद .
@vilasdesai5845
@vilasdesai5845 Год назад
Jastit jast IT professionals cha green card hot nasalyamule te parat Bhartat yetat hi khari vastustithi aahe, me swataha U.S madhye gele 23 varsha asun me U.S. citizen aahe.
@namratarane8475
@namratarane8475 Год назад
Khup chhan Vishay madam,🙏
@SonysRecipes
@SonysRecipes Год назад
खुप छान 👌 आम्ही पण १५ वर्षानंतर अमेरिकेतून भारतात येणार आहोत.😊
@hem355
@hem355 Год назад
Are wa ..
@nandasalunke5642
@nandasalunke5642 Год назад
Very important and thought ful subject
@jyotsnakadam9784
@jyotsnakadam9784 Год назад
खूप छान माहीती सांगितली
@all-rounderindiancoupleina5594
खरी कारणे सांगत नाहीत कोणी !
@shirishkanitkar357
@shirishkanitkar357 Год назад
खरी गोष्ट अशी आहे की , मोदींचे २०१४ चे वक्तव्य , " अच्छे दीन आनेवाले हैं l " हे आता हळु हळू सत्त्यात यायला सुरुवात झाली आहे . ज्यास , सुखाचे दिवस - सोयी सवलती - सुविधा म्हटलं जातं ते सर्व आता इथेही सहज उपलब्ध झाल्याने , मानसिक सुरक्षितता वाटल्याने येताहेत परत , तर या ! स्वागतच आहे !!
@nishumelodies3094
@nishumelodies3094 Год назад
This differs from person to person. However you can not compare between these two countries.
@ikp5159
@ikp5159 14 дней назад
Madam I have been to many countries as a tourist but felt ..it is very lonely...you cannot merge there...our country full of friends....relatives festivals and fun.Please all come back ...WELCOME TO INDIA
@ramakolarkar64
@ramakolarkar64 Год назад
Khup chan bolya tumhi khup chan samjvala tumhi
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 Год назад
Due to recessions is a problem so every one coming back.
@meenakshidangle3362
@meenakshidangle3362 Год назад
खूपच छान विषय घेतला आहे एकदम खरे आहे
@premiumscents3558
@premiumscents3558 Год назад
I am from California Lot of gun violence, crime rates are very hight, Muslim population is increasing at rate alarming
@surekhathote4886
@surekhathote4886 Год назад
🙏विषय छान माहिती उत्तम Video उगाच खूप मोठा आहे बाकी 👌
@anitakheratkar7847
@anitakheratkar7847 Год назад
तुम्ही खूप छान विषय मांडला
@vibhaschannel316
@vibhaschannel316 Год назад
खूप धन्यवाद
@vaishalibhagwat2961
@vaishalibhagwat2961 Год назад
ताई पैशासाठी घर ,माणस,देश सोडणारी ही लोक. भारतात आल्यावर अमेरिका रिटर्न म्हणून आपणच फार कौतुक करतो. खरतर यांना अतीसामान्य वागणूक दिली पाहीजे.इथे आले की लगेच इस्टेटीच्या वाटण्या मागतात
@devanganatawde6434
@devanganatawde6434 Год назад
होय अगदी बरोबर.
@aayushyachapravas8180
@aayushyachapravas8180 Год назад
अमेरिका आणि मी त्यांच्या विषयी बोलत आहेत काय कारण ते भारतात येणार आहेत
@sushmachavan3090
@sushmachavan3090 Год назад
Ho correct
@vijayachouhan7520
@vijayachouhan7520 Год назад
Absolutely
@snehalatalad8585
@snehalatalad8585 Год назад
Ho me pahila to vidio
@shilpakulkarni6239
@shilpakulkarni6239 Год назад
Ho tasach vata ahe..
@devanganatawde6434
@devanganatawde6434 Год назад
होय अगदी बरोबर.
@kajaljadhav5898
@kajaljadhav5898 Год назад
Khup positively bollat mam 😊👌
@latajadhav8769
@latajadhav8769 Год назад
Khup chan tayi, hich reality ahe.
@anitapatil4719
@anitapatil4719 Год назад
कालच तो Vlog पाहिला . अमेरिका आणि मी
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Год назад
सर्वजण या vlog विषयी लिहीत आहेत...मी सुध्दा search करून आज बघीन
@vishakhapatil2011
@vishakhapatil2011 Год назад
@@dranaghakulkarni Tumhi Tyach ledice baddl bolt aahat ka Kaki...America Aani mi ya ledice baddl
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 Год назад
Baher kamanimitta kiva nokarila baher gelo tari sandhyakali aplya gharachi odha lagate, tadech pardeshat gelyavarhi kahi varshani aplya matrubhumichi odha hi lagtech. Shevati aple ghar te aplech ghar. Ani apla desh to aplach desh. Mast vishay mam🙏
@beautifulmemorieswithdrdeepti
hello aunty me itthe france madhey rathein after my marriage ani tumhi manhalath teh Ekdam barober aahe the main thing I miss about india is our people the warmth & hospitality, at times you will feel lonely cause we miss talking in Marathi , divasbar French bolun asa dokaa zaad zala astay also I miss togetherness with our people.
@shwetakarhadkar4034
@shwetakarhadkar4034 Год назад
Aapali sanskruti vasudev kutumbakam ahe. Sarvana samajun pudhe janari, mhanjech sarva samaveshak jithe na bhashecha bandhan na khanyavar (variety food ) bandhan, uchha sanskar
@muktamithe3127
@muktamithe3127 Год назад
Khupach chan sangitala tumhi….Mala aaplya lokat rahayla khup aavadata…
@deeptivaidya9394
@deeptivaidya9394 Год назад
अतिशय छान विचार मांडले. प्रत्येक point perfect. साधारण 40/45 वर्षे पुर्वी अमेरिकेत जाणे फार तुरळकच होते. मी लहानपणी नातलग पाहिले आहे....आता 1 point मला वाटते old age झाले आहे त्यांची काळजी भारतात घरी care taker ठेऊन घेऊ शकतो. वय झाल्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येत नाही. अमेरिकेत हे सर्व कठीण आहे.
@ramyajoshi8929
@ramyajoshi8929 Год назад
अहो ताई, पैसा असेल तरच नातेवाईक आपुलकी दाखवतात.
@nandawaghmare6338
@nandawaghmare6338 Год назад
Very true.
@pradeepphanse9105
@pradeepphanse9105 Год назад
इथे परत यायचे मुद्दे छान मांडलेत. सगळे पटण्यासारखे आहेत. पण थोडा छोटा व्हिडिओ करायला हवा होता कारण तिथल्या लोकांनी वाचावा असं वाटत असेल तर त्यांच्या उपलब्ध वेळेत त्यांना पाहता आला पाहिजे.
@mugdhadabholkar991
@mugdhadabholkar991 Год назад
एकदम छान बोललात. मी 2 वेळा अमेरिकेला जाऊन आले. भारतात खूप मजा आहे आपली. कधीही उठा कुठेही जा. Climate baghayla नको. एकटे वाटत नाही. 4..4 महिने एकही माणूस दिसत नाही रस्त्यावर. आपण त्यांना समजून घेतले पाहिजे. ते हरलेले नाहीत. या या most welcome.
@kalyanijadhav9743
@kalyanijadhav9743 Год назад
0
@varshagokhale1491
@varshagokhale1491 Год назад
आता बरेच परत येतात old is gold madam
@vaishalishelke7210
@vaishalishelke7210 Год назад
Khup Chan video 👌👌
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 Год назад
नमस्कार मॅडम जी......अप्रतिम......?
@shobhasonawane1362
@shobhasonawane1362 Год назад
Very good and important thought
@akkhare7642
@akkhare7642 Год назад
One has to decide priority. Well explained
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Год назад
माझा मुलगा पण जॉबमुळे परदेशात जात-येत असतो पण तो म्हणतो"'इंडिया इज इंडिया"मी भारत सोडून जाऊ शकत नाही.10 वर्ष झाली तो महिन्यातून 10 दिवस निरनिराळ्या देशात जात असतो.
@sujatakshirsagar9394
@sujatakshirsagar9394 5 месяцев назад
पैसा म्हणजे सर्वस्व माननारीच फक्त परदेशात जातात आणि काही दिवसांनंतर परत येतात. माधुरी ताई भारतात एवढ्या प्रसिद्ध आहेत परदेशात त्यांना कोण विचारणार ? आपल्या देशासारखी संस्कृती, आनंद, मनमिळाऊ मानस कुठेच मिळणार नाहीत.
@dhyeyachaskar9998
@dhyeyachaskar9998 Год назад
अहो अजूनही लोकांना अमेरिकेत जायचच असतं..
@nandasalunke5642
@nandasalunke5642 Год назад
Agdi kharech khuch sunder mahiti dilit madam ❤❤
@lokdarshan.shankartadas5675
बिहार मध्ये विवाह करून एक उच्च शिक्षित महिला भारतात आली, तीने भारतीयत्व स्वीकारले. ते महत्वाचे... भारत ग्रेट आहे ते वेगळ्या अर्थाने... आपल्याला काय हवे.. ते महत्वाचे 🙏🙏🙏
@anjukulkarni2867
@anjukulkarni2867 Год назад
Very good thoughts. More important is parents will be more happy if they come back.
@bharatisabnis368
@bharatisabnis368 19 дней назад
खूप छान माहिती सांगितली
@parikushali8107
@parikushali8107 Год назад
Khup chan sangitalet .....chan vatle ekun😊
@nandinidudwadkar9290
@nandinidudwadkar9290 Год назад
So sweet of you madam.Really good thoughts,my eyes are full of tears hearing you .Hope each child thinks in this way. God bless . 🙏
@mansikanekar221
@mansikanekar221 Год назад
Meaningful explanation 👍
@abhinaymulmuley8883
@abhinaymulmuley8883 Год назад
Lll
@rohinikadam4738
@rohinikadam4738 Год назад
तुमच्या बापजादयांना विचारा आरक्षणाची गरज का पडली, एकट्याने सर्व ओरबाडून खाल्ले, आताही 50 % आरक्षण सर्व घटकांसाठी आणि 50%open, आर्थिक दुर्बल आरक्षण open साठी आहेच ना,आता तर सर्व सरकारी कंपन्या विकायला काढल्या आहेत, private कंपन्या मध्ये आरक्षण नाहीच ,कीती तो पोटशूळ ,
@asmitabapat8339
@asmitabapat8339 Год назад
परतु इच्छिणाऱ्यांना सकारात्मक संदेश
@geetaadanwale8008
@geetaadanwale8008 Год назад
Nice👍👏 video. Khup mahit dil. Me poonam pawar che sarve blog bagta. Poonam correct decision ghetla. Khup share kela.
@vijayauttekar6432
@vijayauttekar6432 Год назад
Khup sunder 👌
@surekhaky
@surekhaky Год назад
Mam kuna eka selected wyaktibaddal bolat nahiyet,genral bublic baddal bolat aahet j maybhumit paratnaar aahet,genrali asech hote kuni fourign madhe kayamche settle hot nahi.
@suvarnavichare3725
@suvarnavichare3725 Год назад
Khry mam tumch.. Khuup chan mahiti. Ani corona mule tra ajun janavl apla desh tho apla desh. Ani mumbait rahneyna hay janavl ki apl gav hi tevdhch mahtavach ahe.
@sangitadagade7369
@sangitadagade7369 Год назад
Khup khup chan vlog.
@mayaganvir1369
@mayaganvir1369 Год назад
mam khup chhan .
@vrushalikaranjkar5913
@vrushalikaranjkar5913 Год назад
Abhiman aahe aapan bhartiy aahot yacha.
Далее
Каха и суп
00:39
Просмотров 2,7 млн
Кто то встречал их на улице?
00:59
Zlatan embarrasses Speed 😂 #ishowspeed
00:32
Просмотров 7 млн