Тёмный

आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो | अप्रतिम भैरवी | पखवाज मिनार पाटील तबला प्रदीप साठले 

बुवा कु. गौरव पांचाळ
Просмотров 16 тыс.
50% 1

आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो | अप्रतिम भैरवी | पखवाज मिनार पाटील तबला प्रदीप साठले

Опубликовано:

 

18 дек 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 28   
@VinayakPatil-sg5kk
@VinayakPatil-sg5kk 6 месяцев назад
Khup sundar
@janardhangawand9051
@janardhangawand9051 26 дней назад
Khoop Sundar Buva
@nareshpanchal5192
@nareshpanchal5192 Год назад
अप्रतिम सादरीकरण गुरु माऊली ....🌺💐👌🙏
@prakashkhochade5950
@prakashkhochade5950 Год назад
गायन तर उत्तम आहेच परंतु पखवाज आणि तबला वादन आहे...पखवाज -तबला वादन खूप आवडले.... सध्या पुणेस्थित असलो आपल्यासारख्या कलाकारांना ऐकल्यावर कोकणी असल्याचा अभिमान वाटतो ...धन्यवाद
@sandeepambekar3840
@sandeepambekar3840 Год назад
Khoop sundar bhairavi buva hats off you
@nikhilbambarkar6590
@nikhilbambarkar6590 Год назад
Pakhawaj #1
@prashantlingayat3243
@prashantlingayat3243 11 месяцев назад
Apratim guru mauli 🙏🙏🙏
@aityshanker2334
@aityshanker2334 9 месяцев назад
या। अभंगाला। गायन। सर्वा ने। खूप। पद्धति ने। गायन केले। सर्वांचि। गायनाला। नमन। धन्यवाद ‌🙏🙏🎉🎉👍
@siddheshwarpatil633
@siddheshwarpatil633 Год назад
Khup sundar bhairavi panchal buva🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@uvpadole559
@uvpadole559 Год назад
मेरा मन प्रसन्न होगया, हार्दिक अभिनंदन
@AnilSagavekar
@AnilSagavekar 10 месяцев назад
गोड आवाज आहे खूप सुंदर आहे भैरवी
@santoshbhujbalrao6019
@santoshbhujbalrao6019 Год назад
छान अभंग आणि सादरीकरण
@AnilSagavekar
@AnilSagavekar 10 месяцев назад
खूप सुंदर आहे गौरव पांचाळ
@sachinoak5520
@sachinoak5520 Год назад
खूपच छान
@samirkaragutkar8452
@samirkaragutkar8452 Год назад
Buva khup chan bhairavi
@Tulasimilakhe09
@Tulasimilakhe09 Год назад
Very nice 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@ashishkhade6078
@ashishkhade6078 Год назад
छान
@pareshmatel5420
@pareshmatel5420 Год назад
❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@samirkhule1242
@samirkhule1242 11 месяцев назад
buva tumhi khup chan gata, lahan vayat khup khi bhajnyavhya madhyamatun tumhi kamval ahe, chan ashich pragti karat raha,pudhil vatchalis shubhecha.. tumch bhajan pahun ani eikun mlahi bhajan karavas vatt buva.
@ravsahebkarne2168
@ravsahebkarne2168 11 месяцев назад
गायन सुंदर आहे पण काळाचे आवाज फार जास्त आहे राम कृष्ण हरि
@ravsahebkarne2168
@ravsahebkarne2168 11 месяцев назад
टाळाचे
@nihalrawool5961
@nihalrawool5961 Год назад
माऊली भैरवी चे शब्द मेसेज मध्ये टाका
@samirkaragutkar8452
@samirkaragutkar8452 Год назад
Noteshan milel ka
@nihalrawool5961
@nihalrawool5961 Год назад
माऊली भैरवी खूप छान आहे खूप आवडली कारण की या भैरवीचं वेगळेपण थोडं ऐकण्यासारखा आहे चालपण सुंदर आहे.याचे शब्दरचना किंवा नोटेशन मिळाले तर खूप चांगलं होईल
@greeningkothrudhills85
@greeningkothrudhills85 Год назад
आम्ही काय कुणाचे खातों । श्रीराम आम्हाला देतो बांधिले घुमट किल्ल्याचे तट । तयाला फुटती पिंपळवट नाहीं विहीर आणी मोट । बुडाला पाणी कोण पाजीतो खडक फोडितां सजिव रोडकी । पाहिली सर्वांनी बेडकी सिंधु नसता तिये मुखीं । पाणी कोण पाजीतो नसतां पाण्याचे बुडबुडे । सदासर्वदा गगन कोरडें दास म्हणे जीवन चहुंकडे । घालुनी सडे पीक उगवितो
@abhishekvlogs3811
@abhishekvlogs3811 Год назад
तुम्ही कोणत्या पट्टीत गाता?
@divakarpatkar7611
@divakarpatkar7611 Год назад
भजनी बुवांचा आवाज, तबला व टालांच्या आवाजात खालच्या आवाजात गाताना स्पष्ट ऐकू येत नाही. माईक थोडा ऍडजस्ट करायला हवा मग आणखी मजा येईल. तब्बलजी *गायकाला* साथ करीत आहेत हे सतत लक्षात असले पाहिजे.
@pravinparab3301
@pravinparab3301 Год назад
मंडळी जरा हुळू हुळु आहे बाकी शान बुवा
Далее