Тёмный

आम्ही बिघडलो, तुम्ही बी घडाना ! । ह.भ.प. विलासबुवा गरवारे । KirtanVishwa | मराठी कीर्तन 

KirtanVishwa
Подписаться 142 тыс.
Просмотров 23 тыс.
50% 1

आम्ही बिघडलो, तुम्ही बी घडाना !
नारदीय कीर्तन । ह.भ.प. विलासबुवा गरवारे
गुरुब्रह्मा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा… भारतीय संस्कृतीत गुरुचे माहात्म्य अनन्यसाधारण आहे. मनुष्याच्या जीवनातील विविध टप्प्यांवर गुरुची जागेवर वेगवेगळ्या व्यक्ती येतात. कधी आई, कधी पत्नी, कधी कन्या, कधी पुत्र, कधी शिक्षक तर कधी बालक देखील. पण सद्गुरु शिवाय जीवनाला पूर्णत्त्व नाही. हे सद्गुरु माहात्म्य आपल्या नारदीय कीर्तनात ह.भ.प. श्री विलासबुवा गरवारे यांनी अत्यंत खुमासदार पद्धतीने मांडले आहे. संत, शांतीब्रह्म एकनाथ, नामयोगी श्री गोंदवलेकर महाराज तसेच स्वामी विवेकानंद अशा महान व्यक्तींमत्वांच्या दृष्टान्तातून हा सद्गुरु महिमा गरवारे बुवांनी विषद केला आहे. ऐकूया कीर्तन सद्गुरु वाचोनी सापडेना सोय ।
Guru Mahatmya
Guru Paurnima
Shri Gondavalekar Maharaj
VilasBuwa Garvare
Swami Vivekanand
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa #gurumahatmya

Опубликовано:

 

3 авг 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 127   
@KirtanVishwa
@KirtanVishwa Год назад
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@omkarmukadam3545
@omkarmukadam3545 6 месяцев назад
Chan
@SBhosale-ev6oe
@SBhosale-ev6oe 6 месяцев назад
😅😅 ​@@omkarmukadam3545
@meeraghadgay7151
@meeraghadgay7151 3 дня назад
सुंदर कीर्तन श्रवणीय बुवा वा
@ganeshgaikwad4053
@ganeshgaikwad4053 2 года назад
जय हरी माऊली
@krishnakantrane2909
@krishnakantrane2909 2 года назад
अप्रतिम बुवा कीर्तन
@user-jy5tm6ow3r
@user-jy5tm6ow3r Месяц назад
अप्रतिम कीर्तन.
@vikaskulkarnividyamandirpr636
@vikaskulkarnividyamandirpr636 2 года назад
खूपच छान! साष्टांग दंडवत विलासबुवा,अफळेबुवा
@rakshav.9562
@rakshav.9562 2 года назад
नमस्कार महाराज 🙏🙏 अप्रतिम कीर्तन
@madhavisapre7267
@madhavisapre7267 2 года назад
🙏🌹🙏👌👌
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 11 месяцев назад
जय श्री गुरू माऊली ♥️ 🙏🏻 ❤️ नमस्कार
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 3 месяца назад
अप्रतिम छानच कीर्तन जय गुरू देव माऊली सद्गुरू माऊली जी ❤️गरवारे बुवा❤Aafhale buva ❤धन्यवाद माऊली आभारी आहे ❤️🦚👌⚘️🙏🏻💥🤲🏻🦚❤️नमस्कार नमस्कार
@piyushhadge791
@piyushhadge791 Год назад
अति सुरेख ठण गणीत आवाज सुंदर की. आणि आख्यान
@harikulkarni3532
@harikulkarni3532 6 месяцев назад
फारच छान अप्रतिम किर्तन याला तोडच नाही. काय गोड आवाज आहे विलास बुवाचा शत् शत् नमन विलासबुवाना 👏👏🚩🚩👍 जय श्री राम
@vinayaghatage8821
@vinayaghatage8821 3 года назад
धन्यवाद बुवा
@vaishnavidongare4408
@vaishnavidongare4408 2 года назад
🙏👌👌🙏
@purnanandjambhavdekar2540
@purnanandjambhavdekar2540 2 года назад
Aprtim zal kirtan
@ujwalahayatnagarkar3526
@ujwalahayatnagarkar3526 Месяц назад
अप्रतिम कीर्तन
@akshadachobhe2692
@akshadachobhe2692 2 года назад
🙏🙏🙏🙏
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 Год назад
Wah wah wah.
@mayra488
@mayra488 2 года назад
धन्यवाद बुवा.
@sureshnikam2804
@sureshnikam2804 2 года назад
🙏श्री राम समर्थ🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
@anitasawant9570
@anitasawant9570 3 года назад
खूप खूप सुंदर कीर्तन नमस्कार
@gopalshinde8478
@gopalshinde8478 2 года назад
उत्तम कीर्तन
@meghaprasannan5708
@meghaprasannan5708 2 года назад
🙌🙏
@vikramsinhpatankar
@vikramsinhpatankar 2 года назад
Namskar apratim kirtan
@harikulkarni3532
@harikulkarni3532 6 месяцев назад
🙏🙏 जय श्री राम
@dharmsevakamolchendake2330
@dharmsevakamolchendake2330 2 года назад
कीर्तन ऐकून गुरुप्रति अजून भाव वाढला
@vidyajade7321
@vidyajade7321 Месяц назад
खुपच सुंदर किर्तन
@madhavisapre7267
@madhavisapre7267 2 года назад
Apritam kirtan🌹
@savitamulay6495
@savitamulay6495 3 месяца назад
कित्ती गोड..वाह..अत्यंत खुबीने करतात कीर्तन नेहमीच..उत्तम कीर्तनकार..साष्टांग नमस्कार बुवा
@sunilsawant2685
@sunilsawant2685 3 месяца назад
Jay Shivray 🎉
@vasudeokatdare6530
@vasudeokatdare6530 2 года назад
Apratim !!! Sunder.!!
@harikulkarni3532
@harikulkarni3532 Год назад
फारच छान , अप्रतिम कीर्तन भगवतांच्या नामा शिवाय पाप , पुण्यातून सुटका नाही हेच खर ॥श्री राम जय राम जय जय राम ॥ 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@nandkumarnarvekar4705
@nandkumarnarvekar4705 2 года назад
फारच सुंदर शास्त्रीय संगीत कीर्तन
@chafler.l.9739
@chafler.l.9739 2 года назад
अति उत्तम.
@tejashreedamle8849
@tejashreedamle8849 2 года назад
खूप छान,बुवा
@prabhakartathurkar8077
@prabhakartathurkar8077 11 месяцев назад
छान कीर्तन.ह.भ.प. गरवारे महाराजांचे गायन उत्तम. रागदारी वर आधारित चाली अप्रतिम.मी आपली कीर्तने ऐकतच असतो.विषय पटवून देणे हेही खासच .जय श्रीराम महाराज.
@sanjaykhot2235
@sanjaykhot2235 2 года назад
नमस्कार माऊली
@sandhyabade2050
@sandhyabade2050 7 месяцев назад
छान झालं कीर्तन.मनाला शांत वाटलं.🙏🙏
@bhavanaratnaparkhe4102
@bhavanaratnaparkhe4102 3 месяца назад
तबला वादक फारच छान आहे बुवा
@sanjeevgosavi2287
@sanjeevgosavi2287 Год назад
फारच छान अत्यंत श्रवणीय
@sandeepjoshi7946
@sandeepjoshi7946 3 года назад
ll श्रीराम ॥ खुप सुंदर किर्तन. बुवांना सादर वंदन
@user-xy5fq4uq3d
@user-xy5fq4uq3d Месяц назад
एकादशिस सुश्राव्य किर्तनाचा लाभ घरी बसुन घेतला खुप खूप धन्यवाद महाराज!!
@umapandit5863
@umapandit5863 3 года назад
विलास बुवा यांचे गुरुकृपा किती महत्वाची आहे हे नामदेवाच्या कथेंतून अतिशय ओघवत्या वाणीतून उत्तम सादर कें ले भारतीय संस्कृती ही गुरू परंप् रेची आहे हेविविध उदाहरणांनी स्पस्ट केले मनाला भावणा रे काना ना तृप्त करणारे कीर्तन ऐकुन खूप समाधान वाटले
@meenalpawar1264
@meenalpawar1264 6 месяцев назад
बुवांचा आवाज खूप छान आहे. ओघवते कीर्तन व सुरेख वाद्याची साथ .👌👌👌
@prakashgharat9262
@prakashgharat9262 2 года назад
Uttam
@madhavkulkarni8142
@madhavkulkarni8142 2 года назад
👌, 🙏
@smitakulkarni1584
@smitakulkarni1584 2 года назад
छानच दृष्टांत , कथा रंगवणे छान , 🙏
@dineshteredesai5911
@dineshteredesai5911 2 года назад
अप्रतीम कीर्तन, धन्यवाद
@rajendramahale2888
@rajendramahale2888 8 месяцев назад
अप्रतिम 🙏🙏
@rajendraKeskar-xl4sp
@rajendraKeskar-xl4sp 3 месяца назад
Shri Gurudev kripa Sundar kirtan chal raha hai samajh Allah
@umatendolkar2530
@umatendolkar2530 3 года назад
जय गगनगिरी माऊली! नमस्कार बुवा! सद्गुरु वाचोनी सापडेना सोय.. सुंदर निरूपण
@chhayagaikwad2880
@chhayagaikwad2880 Год назад
महाराज तुम्हाला साष्टांग नमस्कार👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@nehadeshpande9614
@nehadeshpande9614 3 года назад
नमस्कार फारच सुंदर किर्तन झाले
@tanmaishintre4978
@tanmaishintre4978 Год назад
खूप खूप शुभेच्छा 🎉
@sureshdeshpande6281
@sureshdeshpande6281 2 года назад
वा बुआ उत्तम, तबला आणि पेटी संगत खूप छान.
@anukoolnirmitee9841
@anukoolnirmitee9841 3 года назад
हरी भक्ती परायण वासुदेव बुवा बुरसे, साष्टांग नमस्कार !!!
@makarandbarve3461
@makarandbarve3461 3 года назад
बुवा कीर्तन फारच सुंदर झालं...साथीदार पण छान
@shriramdixit2610
@shriramdixit2610 2 года назад
Wah sir mast khup cchan. God bless you
@vinayaghatage8821
@vinayaghatage8821 3 года назад
छान झालं किर्तन
@smitachincholkar9541
@smitachincholkar9541 3 года назад
खूप छान कीर्तन
@somdattsharma1581
@somdattsharma1581 2 года назад
Waha 👌👋👋💐👋 apratim
@rajivtanksale4839
@rajivtanksale4839 3 года назад
किर्तन अप्रतिम झाले खूप खूप धन्यवाद
@mrcool3405
@mrcool3405 2 года назад
खूप छान 🙏🌷🙏
@hanumantpawar4454
@hanumantpawar4454 2 года назад
Jay jay ram krishna hari Dahod gujrat Railway FLG colony hari om Gau seva aashirvad dya
@laxmantukarambhalerao9529
@laxmantukarambhalerao9529 3 года назад
प्रसिद्ध किर्तनकार आहेत. उत्तम किर्तन आहे.
@dharmajithakur4218
@dharmajithakur4218 Год назад
कीर्तन. फारच छान आहे आपला उपक्रम पण तितकाच महत्वाचा आहे
@omkarkadam2097
@omkarkadam2097 3 года назад
राम कृष्ण हरी
@pravinpdesh
@pravinpdesh 3 года назад
वा! बुवा... अत्यंत उत्कृष्ट कीर्तन, श्रीराम
@bhushanmahajan6091
@bhushanmahajan6091 2 года назад
अप्रतिम
@savitavidwat3756
@savitavidwat3756 3 года назад
सदगुरुकृपेविण काहि भवतरणोपाव तो नाही।याकारणे लवलाहि सदगुरुपाय सेवावे॥ सुंदर कीर्तन।जय रघुवीर।
@vyankatdhumal5404
@vyankatdhumal5404 10 месяцев назад
गरवारे महाराज यांच्या कीर्तनातून नामदेवांना विश्वात सर्व ठिकाणी ईश्वर आहे याची अनुभूती झाली या कीर्तनातून देवाची प्रत्यक्ष भेट होत नसते पण अश्या अनुभूती मधूनच ईश्वराची भेट होते ईश्वर सर्वात च आहे त्याच्या शिवाय पर्याय नाही म्हणूनच भक्तिमय आचरण असावे असा बोध होतो त्यामुळे सर्वांनी एकमेकाशी चांगले वर्तन तेवावे
@chandrashekarkeskar8436
@chandrashekarkeskar8436 Год назад
Mast,good
@deepakkulkarni8456
@deepakkulkarni8456 3 года назад
Shreeram💥💥💥💥💥🙏🏽🙏🏽
@prakashgaragate3917
@prakashgaragate3917 3 года назад
नमस्कार सर आपले किर्तन खूप आवडले असेच आणखी वेगवेगळे विषय पाठवा आम्ही लाभ घेत राहू
@madanlalsharma4217
@madanlalsharma4217 2 года назад
आदरणीय ह भ प विलास बुवा जी सादर नमन खुप चांगले मार्गदर्शन मिळाले कीर्तनच्या माध्यमातून धन्यवाद आणि हार्दीक शुभेच्छा 🙏🙏💐💐
@manjudravid5998
@manjudravid5998 3 года назад
नमस्कार बुआ खुपच उत्तम किर्तन आम्ही बी घडलो मना पासुन खुप अभिनंदन तबला हारमोनियम ची अप्रतिम साथ वा जय हो धन्यवाद
@mahadeophatak4196
@mahadeophatak4196 2 года назад
नमस्कार. सुंदर किर्तन ! मनापासून धन्यवाद
@Csv-oi3md
@Csv-oi3md 3 года назад
बढिया खुप बढिया किर्तन
@anukoolnirmitee9841
@anukoolnirmitee9841 3 года назад
उत्तम ! नमस्कार बुवा !!!
@pratikshalabade472
@pratikshalabade472 2 года назад
आजोबा तुम्ही खूपच सुंदर बोलता आणि अतिशय मार्मिक🙌 आणि तबला म्हणजे संगीत रसिकांसाठी पर्वणी🙌🙌🙌
@suprabhajoshi3032
@suprabhajoshi3032 2 года назад
अप्रतिम किर्तन , परत परत ऐकावं असं सुश्राव्य किर्तन आहे गरवारे बुवांच. 🙏🙏
@aparnakeskar8597
@aparnakeskar8597 3 года назад
🙏🙏👌 श्रीराम जय राम जय जय राम 👌🙏🙏🌹
@aditijoshi8781
@aditijoshi8781 3 года назад
खूप सुंदर कीर्तन आपले अनेक धन्यवाद
@vijayjoglekar8476
@vijayjoglekar8476 2 года назад
उत्तम कीर्तन. तितकीच तोलामोलाची साथ.👏👏👏
@dilipwagh9393
@dilipwagh9393 Год назад
आपल्या युट्युव वाहीनीलाद्यावेत तेव्हडे धन्यवाद थोडे च आहेत !!! कारण आन्य चानलवर हारीदासी कीर्तन दाखवत नाहीत आपण या वाहीनीद्वारे नवीन दालन सुरू केले!!!!!!!!ॐ कीर्तन अप्रतिम झाहले! (दिलीपकाका वाघ मोरगाव )
@manjirimahajan2076
@manjirimahajan2076 3 года назад
खुप सुंदर कीर्तन सांगीतले ऐकून मन प्रसन्न झाले
@manikbhatkhande
@manikbhatkhande 3 года назад
Khup ch chan
@vijayadhariya4365
@vijayadhariya4365 3 года назад
कीर्तन बोधपर आहे.मनाला भावले.
@dattatraypandit4711
@dattatraypandit4711 2 года назад
खूपच छान, एक तास बाहेर काय घडल , त्याची पर्वा नाही केली,पण जागा नाही सोडली मी आपला जन्मो जन्मीचा दास होईल. जय श्रीराम. दत्तात्रय महादेव पंडित( सातारा )
@deviduttdixit8794
@deviduttdixit8794 2 года назад
Ram
@maheshchopade7563
@maheshchopade7563 3 года назад
सुंदर किर्तन, भजन
@dthappan5875
@dthappan5875 3 года назад
Sundar.Bhavpurn.
@datatraypujari5802
@datatraypujari5802 3 года назад
Chan
@dattatrayinamdar7343
@dattatrayinamdar7343 3 года назад
दत्तात्रय. इनामदार. रामकृपा
@anjalivatharkar8008
@anjalivatharkar8008 3 года назад
खुप छान कीर्तन 🙏🙏
@rushikeshkench
@rushikeshkench 2 года назад
अप्रतिम कीर्तन 🙏👍👌 वाद्यांची साथ पण अप्रतिम 👌
@kiranmalshe157
@kiranmalshe157 3 года назад
फार सुंदर
@ulhasvaze
@ulhasvaze 3 года назад
नमस्कार.
@sanketmane1168
@sanketmane1168 3 года назад
खुप खुप छान🙏🏻🚩
@gopaldeshpande8043
@gopaldeshpande8043 3 года назад
ll श्रीराम समर्थ ll नमस्कार गुरूजी , अप्रतीम श्रवणीय कीर्तन आहे . संगीत आणि वादन पण छान आहे.. 🙏🙏
@vinodwagle6855
@vinodwagle6855 2 года назад
Apratim kirtan
@shivprasadkarmarkar7729
@shivprasadkarmarkar7729 3 года назад
जय श्री राम
@pramodinamdar4758
@pramodinamdar4758 3 года назад
श्रीराम जय राम जय जय राम.मनमोहक कीर्तन, साथसंगत उत्तम. 🙏
@sachinkannadkar1316
@sachinkannadkar1316 3 года назад
🙏
Далее
Marathi Kirtan - Dattadaas Ghagbua - Uttararanga
53:28
Просмотров 130 тыс.