Тёмный

विलासबुवा गरवारे यांची मुलाखत । गप्पा हरिदासांशी । KirtanVishwa | Charudatta Buwa Aphale 

KirtanVishwa
Подписаться 154 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

ज्येष्ठ नारदीय कीर्तनकार विलासबुवा गरवारे यांची मुलाखत
मुलाखतकार : चारुदत्तबुवा आफळे
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 59   
@umapandit5863
@umapandit5863 3 года назад
विला स बुवा आ पला कीर्तन प्रवास खूप च मोठा आहे आणि त्यासाठी अभ्यासही योजना बध्द आहे.आणि म्हणूनच दिगज लोकांकडून आपल्याला कौतुकाची थाप मिळाली आणि समाज ऋणही‌ पूर्ण करीत आहात आपल्या यशस्वी प्रवासाला सलाम आणि रात्रं भ. र प्रवास करून पुन्हा बर्गाव र शिकवणे खरच सलाम
@anjaliambekar988
@anjaliambekar988 3 года назад
श्रीराम समर्थ मी लहान पणी बुअंची गोंदवले येथे कीर्तने ऐकली आहे. अतिशय श्रवणीय 🙏
@shriramchitale4102
@shriramchitale4102 3 года назад
श्रीराम समर्थ। आदरणीय आफळे बुवा आणि गरवारे बुवा। अतिशय उत्तम संवाद
@yashgadgil6069
@yashgadgil6069 3 года назад
व्हा बुवा तुम्ही कीर्तनासाठी केलेले परिश्रम आणि वेळात वेळ काढून केलेली माऊलींची सेवा ही फार वंदनीय आहे
@manikbhatkhande
@manikbhatkhande 3 года назад
खुपच छान बुवा खरोखर श्रीमहाराज आपणाकडुन छान सेवा करुन घेताता आणि आफले बुवा ना Thanks ki amchy pryant ashi seva ऐकायला मिलते
@rajaramkondalwade1067
@rajaramkondalwade1067 3 года назад
प.पु.हभप गुरुवर्य चारुदत्त बुवा आणि हभप श्री गायनाचार्य विलासबुवा गरवारे चरणी भावपुर्ण वंदन.जय जय रघुवीर समर्थ.डहाणू जी.पालघर(कोकण).
@shankarpingle9723
@shankarpingle9723 3 года назад
Yy4444kuu
@vijayjoglekar8476
@vijayjoglekar8476 3 года назад
मुलाखतीचा उपक्रम स्तुत्य,प्रेरणादायी. आज तर बुवांच्या पासून घेण्यासारखे खूप कांहि मिळाले.उभयतांना नमस्कार👏👏👏
@vikaskulkarnividyamandirpr636
@vikaskulkarnividyamandirpr636 3 года назад
ह.भ.प. आदरणीय विलास बुवा यांची खूप कीर्तने श्रवणाचा योग RU-vid, CDs माध्यमातून आमचे स्नेही श्री सचिन भागवत,श्री चंद्रशेखर भागवत gondawale यांचे मुळे लाभ मिळाला .खरोखर अत्यंत मार्मिक विनोदी शैली द्वारे सादरीकरण....आदरणीय आफळे बुवा यांना मनापासून धन्यवाद! न भुतो न...असा उपक्रम ! मी तासगाव हतनूर येथील असून आमचेकडील सर्वजण नित्य कीर्तन श्रवण करतात.
@sangeetabarve4767
@sangeetabarve4767 3 года назад
खूप छान मुलाखत ऐकण्याचा योग आला.कीर्तन विश्व मुळे घरबसल्या आम्ही सर्व कीर्तनकार बुवांच्या मुलाखती चा आणि कीर्तनाचा आनंद घेत आहोत.आदरणीय आफळे बुवा अप्रतिम मुलाखती आपण घेत असता त्यामुळे कीर्तनकार बुवाची माहिती व महती कळते.सर्वाची कार्य महान आहेत.गरवारेबुवा व आफळे बुवा आपणास विनम्र अभिवादन 🙏🙏
@dattatrayinamdar7343
@dattatrayinamdar7343 3 года назад
छान मुलाखत श्री आफळेबुवा.वश्रीगरवारे .बुवा नमस्कार
@sudhirkulkarni1219
@sudhirkulkarni1219 3 года назад
हभप आफळे बुवा व हभप विलासराव गरवारे बुवा याची मुलाखत हा अद्वितीय योगायोग गरवारे बुवा हे गोदवलेकर महाराज यांचे स्तशिष्य त्याची गोदवले ,गिरवी येथे कीर्तन ऐक ली आहेत त्या दोघांनाही माझा नमस्कार सुधीर कुलकर्णी गिरविकर जय श्रीराम
@ujwalapatil550
@ujwalapatil550 3 года назад
हभप गरवारे बुवा. आपल्या अभूतपूर्व कार्याबद्दल अंतःकरण पूर्वक लाख लाख दंडवत
@anjalivatharkar8008
@anjalivatharkar8008 3 года назад
खुप छान मुलाखत. दोघानांही माझा नमस्कार 🙏🙏
@swathitanaji6512
@swathitanaji6512 Год назад
खुप छान मुलाखत सरांची कीर्तन ऐकुन आम्ही मोठे झालो ते आमचे शालेय शिक्षक पण होते आम्हाला खुप अभिमान आहे सर तुमचा🙏🙏🙏🙏
@dattadhyasi_yogeshdada
@dattadhyasi_yogeshdada Год назад
आदरणीय गरवारे बुवा आपण किर्तन प्रशिक्षण शिबिर घेणार असाल तर नक्की किर्तन विश्व वरून कळवा, आम्ही नक्कीच येऊ.. 🙏 सप्रेम नमो दत्त 🙏🌹🚩
@vaidhavkulkarni6591
@vaidhavkulkarni6591 Год назад
२००९ २०१० गोंदवले येथे कीर्तन ऐकली आहे . अणि आझुन लक्षात आहे
@harshadmajrekar1163
@harshadmajrekar1163 2 года назад
खूप छान मुलाखत....आदरणीय ह.भ.प.गरवारे बुवांचा कीर्तनप्रवास थक्क करणारा आहे. कीर्तनाचा दांडगा अभ्यास , डायरीतील नोंदी कौतुकास्पद. उत्तम श्रोता हाच उत्तम वक्ता या न्यायाने आपण २००० कीर्तने श्रवण व ६२०० कीर्तन प्रवास हे थक्क करणारं आहे ...आदरणीय आफळे बुवा व आदरणीय गरवारे बुवा आपणास मनःपूर्वक नमस्कार
@mayakale9599
@mayakale9599 3 года назад
श्री राम समर्थ 🙏 अभ्यासे प्रगटावे 🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏
@rajaramkondalwade1067
@rajaramkondalwade1067 3 года назад
हभप गुरुवर्य आफळे गुरुजी मुलाखत उपकृमाबद्दल भावपुर्ण अभिनंदन, भावपुर्ण धन्यवाद .राम कृष्ण हरी .
@dipakdeshmukh6683
@dipakdeshmukh6683 3 года назад
अप्रतिम मुलाखत. विलासबुवांचे किर्तन ऐकायला मिळणे ही खुप भाग्याची गोष्ट आहे. या मुलाखतीच्या निमित्ताने विलासबुवांची कीर्तनासाठीची तपश्चर्या सर्वांना समजली. आपली पहिली किर्तनसेवा श्री सिद्धेश्वराच्या चरणी झाली झाली त्यामुळे कायम आपणांस त्यांचे कृपाशीर्वाद आपणांस आहेत. आपण किर्तनसेवेचा विक्रम केला आहे. आपणांस पुढील सेवा कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा. 🙏🙏💐💐🙏🙏
@shirishshanbhag1199
@shirishshanbhag1199 2 года назад
विलास बुवा गरवारे हे, श्रोत्यांना कीर्तन ऐकण्याकरिता उद्युक्त करणारे कीर्तनकार आहेत. आफळे बुवांनी धेतलेली ही त्यांची मुलाखत अत्यंत उद्भोधक झाली. दोघीनां धन्यवाद आणि नमस्कार. श्री शिरीष शानभाग. टिळक नगर, चेंबूर, मुंबई-४०००८९. दिनांक ०२.११.२०२१.
@anukoolnirmitee9841
@anukoolnirmitee9841 3 года назад
जय जय रघुवीर समर्थ !!!
@aniket115
@aniket115 3 года назад
अतिशय प्रेरणादायी व अप्रतिम मुलाखत..गरवारे बुवा, आफळे बुवा अशा दिग्गज राष्ट्रीय कीर्तनकारांचे कीर्तन online ऐकावयास मिळत आहे त्याबद्दल कीर्तन विश्व RU-vid channel च्या सर्व टीमचे ही अभिनंदन
@pramodinamdar4758
@pramodinamdar4758 3 года назад
बुवा साष्टांग नमस्कार. 🙏 आभ्यासे प्रगट व्हावे 🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏
@sudhirkulkarni4463
@sudhirkulkarni4463 3 года назад
दोन्हीही अतिशय दिग्गज कीर्तनकार ...छान मुलाखत...प्रेरणादायी
@vijaykumarteredesai5240
@vijaykumarteredesai5240 3 года назад
मुलाखत सुरेख आणि अनेकांना मार्गदर्शक, प्रेरणा देणारी आहे. 👌 संबंधितांना नमस्कार . हरी ॐ 💐👏
@ramdeshmukh1119
@ramdeshmukh1119 3 года назад
छान मुलाखत,छान विचार,खूप शुभेच्छा
@madhavisapre7267
@madhavisapre7267 3 года назад
🙏🙏 kirtan vishwache Abhar. Sarv bhakatana anek thor kirtankarachi olakh zali. Dhanayad ani Namaskar.
@SuperHemant1980
@SuperHemant1980 3 года назад
।। श्री राम ।। अतिशय उत्तम, उपयुक्त, आणि आदर्श मुलाखत आपल्या रूपाने भगवंत भक्तीचा मार्ग सर्वदूर पसरतो आहे । आपले आशिर्वाद मिळोत हिच सदिच्छा।
@dr.niveditakishordeshmukh8462
@dr.niveditakishordeshmukh8462 2 года назад
बुवा महान आहात तुम्ही दोघेही🙏🙏
@madhurikulkarni466
@madhurikulkarni466 3 года назад
वा गरवारे बुवा अतिशय छान प्रवास साष्टांग दंडवत
@sureshdeshpande6281
@sureshdeshpande6281 3 года назад
वा उत्तम. आफळेबुवा आणि गरवारे बुवांना नमस्कार.
@snehasamant6100
@snehasamant6100 3 года назад
chan mulakhat,systematic well organaised plnned life,shubhechha.
@arundhati.kamalapurkar7734
@arundhati.kamalapurkar7734 3 года назад
आदरणीय गरवारे बुवांचे कीर्तन पनवेल, विरूपाक्ष मंदिरात ऐकले आहे. 🌻🙏🌻
@ujwalapatil550
@ujwalapatil550 3 года назад
हभप गरवारे बुवा अंतःकरण पूर्वक दंडवत,
@madhavipawar9947
@madhavipawar9947 3 года назад
Sundar
@aparnakeskar8597
@aparnakeskar8597 3 года назад
🙏🙏🙏👌👌👌 श्रीराम जय राम जय जय राम 🌹👌🙏🙏🙏
@अभंगवाणी-त9ण
@अभंगवाणी-त9ण 3 года назад
सर अभिनंदन अप्रतिम मुलाखत
@ujwalapatil550
@ujwalapatil550 3 года назад
हभप गरवारे बुवा अंतःकरण पूर्वक दंडवत,,, ,
@pratikshalabade472
@pratikshalabade472 3 года назад
प्रेरणादायी🙌🙌
@alkadeshkulkarni
@alkadeshkulkarni 3 года назад
फार सुंदर
@mohandaskamat1531
@mohandaskamat1531 3 года назад
साष्टांग नमस्कार, बुवा
@vamankatikar9266
@vamankatikar9266 3 года назад
श्री राम मंदिर भिलवडी येथे बुवांची कीर्तन ऐकली आहेत.मुलाखत छानच झाली आहे
@vilasbichukale1254
@vilasbichukale1254 2 года назад
वा बुवा आपला शिष्य व्हावं अशी इच्छा झाली
@n.g.nadkarni5170
@n.g.nadkarni5170 3 года назад
धन्यवाद बुवा!
@kamalraut3991
@kamalraut3991 3 года назад
Khup chhan vatle
@latajoshi3095
@latajoshi3095 3 года назад
🙏🙏 राम कृष्ण हरी
@suhasbabtiwale254
@suhasbabtiwale254 2 года назад
Ati Sundar. Learned many things.
@KirtanVishwa
@KirtanVishwa 2 года назад
Glad to hear that 🙏🏻
@Finegoals6892
@Finegoals6892 Год назад
Namaskar
@atharavkulkarni6763
@atharavkulkarni6763 3 года назад
🙏🙏🙏
@bhojrajk1986
@bhojrajk1986 9 месяцев назад
ज्ञानाचे भांडार आहेत गरवारे बुवा, जर वर्षी गोंदवलेकर महाराजांच्या फुलांच्या आदल्या रात्री त्याचे कीर्तन असते, कोणत्याच कीर्तन कराला हॉल भरत नाही, पण बुवांच्या कीर्तनाला हॉल भरून बाहेर ही तेवढीच लोक असतात, राम त्यांना उदंड आयुष्य आरोग्य देवो...
@deeptibhongade9760
@deeptibhongade9760 3 года назад
👌👌🙏🙏
@hemabarve1018
@hemabarve1018 9 месяцев назад
हया सर्व भू देव संता ना माझा नमस्कार 🙏🙏
@sachinkannadkar1316
@sachinkannadkar1316 3 года назад
🙏
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Год назад
नमस्कार दोघांनाही
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Год назад
Chnda असेल तर काही Aadacani जरी आल्या तरी marga kaduna kuthalihi साधना करू sakato❤🙏🏻♥️🤲❤☝️जय श्री राम ❤जय सद्गुरु माऊली बाबा garvare sir Aaphale बाबा नमस्कार धन्यवाद नमस्कार ❤😮
@sudhakarbrahmanathkar5500
@sudhakarbrahmanathkar5500 2 года назад
🙏🙏
Далее
Outsmarted 😂
00:20
Просмотров 2,3 млн
Это было очень близко...
00:10
Просмотров 1,6 млн
Rohini Paranjpe 02
54:08
Просмотров 109 тыс.