खरच गावाची लोक किती कष्टाचे काम करतात हे आज आई व तुम्ही डोक्यावर हंडा घेवून आईने व तुम्ही झाडाला पाणी घातले लाकूडही दोघांनी इतक्या लांबून आणले आम्ही पाहूनच दमलो तुम्ही खरच किती दमला असेल पण झाड खूप खूप छान व सुंदर दिसत होती निसर्ग सौंदर्य मस्तच पाहून मन प्रसन्न झाले गावचे व्हिडिओ अप्रतिमच असतात व त्यात रानातले जेवन पाहून तोंडाला पाणी सुटले खरच खूप छान व सुंदर व्हिडीओ 👌👌👌☺ रानातले आवाज मस्तच ऐकू येत होते
गावाकडचे जीवन कष्टाचे असते मग ते कुठलेही गाव असो. छान झाली झाडे. पण इतक्या छोट्या झाडाला मोहोर आला तर तो तसाच ठेवायला नको होता.वनभोजन करायला मजा येते. आई फार कष्टाळू व आनंदी आहे. ते पांढरे फुलाचे झाड अनंताचे होते, तुम्ही ते फूल काढायला हवे होते देवासाठी.
मी असच RU-vid वर व्हिडिओ बघत होतो आणि मला सजेशन मध्ये दादांचा व्हिडिओ आला मला वाटलं असच काहीतरी बनवलेला ब्लॉग असेल पण मी तेव्हा व्हिडिओ पाहिला आणि मला इतके आवडायला लागले व्हिडिओ की मला आता सतिश भाऊ प्रत्येक व्हिडिओ बघल्या शिवाय राहवत नाही एक आपलं पण वाटतं तुमचे व्हिडिओ बघत असताना 😘😘😁
Tumhi kai manushya aahat.. Kiti chan video mi dar roj pahato video gaavcha .. Daily vlog baghto mi .. Gulf madhe asun sudhaa gavchi athan yete asa vatte aamhi jevto amhi Fir to gavaat.. Ratnagiri chi athvan aali.. From doha 🇶🇦 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
सतीश जय महाराष्ट्र सतीश हा तुझा ब्लॉक फार छान होता रानात तू जे काही झाडांची देख भार केली छान व आई व तू रानामध्ये जेवण केले ते फार छान वाटले असे वाटले की आपनही रानात जाऊन असे जेवण करू असे वाटले फार छान ब्लॉक होता सतीश
मस्त रानात. खूप.लांब आहे चढण v जंगल आहे. मस्त धुक पडलाय ... एकटे बापरे 😳😳 खरेच आहे. जंगलात. सोबत कुणी तरी हवेच .👍☺️घरच्यांना काळजीच की. घरी येई स्तोवर. पूर्ण सामसूम आहे. मस्त काजू झाड आलंय .. पक्षांचे आवाज छान येतात.
मी पण माझी परीक्षा आली की मी अभ्यासा साठी रानात जातो .... आणि सोबत जेवण, पाणी घेऊन.. अभ्यास करायचा दुपारी जेवायचं मस्त खूल्या वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात जेवणं पण मस्त जातो आणि शांत वातावरणात अभ्यास पण मस्त होतो...👍
सतीश वर्षा तुम्ही झाड लावली त तो व्हिडिओ पाहिला होता छानच झालीत झाड ,परत लावायची असतील तर नर्सरीतुन आणताना दोन किंवा तीन वर्षाची आणायची मग एकच वर्ष पाणी घालाव लागत आणि झाड छान लवकर वाढतात . आईचे खुपच कष्ट आहेत, व्हिडिओ पाहताना मी तर गावातल जिवन जगते तुमच घर खुपच छान आहे.
Tumcya kashtala tod naahi satish bhau. aani tya kashtatun hi lavalelya zadan vishai kiti aastha aahe he disun aale. Kastache phal he miltech. Aai na aamcha Namaskar saang. 🙏👌👍👍
मिनीट आज अर्धा किलो 200/- रू.च्या निरल्या बोंबील ( बारीक ) घेतल्यानंतर बघ.त्या बोंबीलनिरलय्चे बारीक तुकडे करून कांद्यामध्येसुकेच थपथपीत करायचे व नंतर भाकरी बरोबर खा किती छान लागतात.प
Bahot hi accha video banaye.. mai r meri mummy apke videos dekhe bina hume nind nahi ati... agar ek din apka video late hua ya aya nahi to accha nahi lagta.. fir hum apke purane videos dekhte rehte hai