आयटी क्षेत्रात सध्या नोकऱ्यांची उणीव का भासते आहे? जॉब शोधण्यासाठी कोणत्या एआय टूल्सचा वापर करायला हवा? आयटी क्षेत्रात नोकरी मिळण्यासाठी लागणारा वेळ का वाढतो आहे? येत्या काळात कॅम्पस प्लेसमेंट बंद होतील का? सतत शिकत राहण्याची सवय कशी लावून घ्यावी?
एआय एक्स्पर्ट डॉ. भूषण केळकर आणि मानसशास्त्र तज्ज्ञ मधुरा केळकर यांची मुलाखत...
#itsector #jobs #aitools
===
'AI' YO Tools - Leveraging Power of Artificial Intelligence हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :
www.amazon.in/AI-Tools-Levera...
'करिअरची गुणसूत्रे' हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :
www.bookganga.com/R/8SUVO
17 окт 2023