म्हणून सवर्ण जाती आरक्षणाची मागणी का करत आहेत? हिंदुत्वाच्या राजकारणात ओबीसींची ऊर्जा वाया गेली? जातीनिहाय जनगणना करणं मोदींना जड जाणार? बिहारच्या जनगणनेतून काय सिद्ध झालं? येत्या दहा वर्षात देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांची मुलाखत, भाग २
#castecensus #obcreservation #marathareservation
===
'द इनसाईट' हा दिवाळी अंक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
1. www.bookganga....
2. bit.ly/49pike1
30 сен 2024