खूपच छान तुम्ही ज्या पद्धतीने सांगता व रेसिपीज बनवता हे बघुन बालपणीच्या आठवणी जाग्या होतात माझे माहेर सांगली जिल्ह्यातील असल्यामुळे मी तुम्ही दाखवता त्या सर्व भाज्या खाल्लेल्या आहेत पण लग्नानंतर मुंबईत आल्यापासून नाही भेटत ह्या भाज्या खासकरून पात्रची भाजी तर नाहीच भेटत आणि हे हुलग्याच माडगतर खुपचं छान लहानपणी आमची आई दर पावसाळ्यात हे माडग बनवुन आम्हा भावंडांना खायला घालायची
Dada nashikla kulith mhantat amhi usal ani shengole khaycho ata tar. Koni perat Nahi pahaya pan bhetat Nahi dada hyach pith angavar pitachya gathi alyavar lavtatka?