Тёмный

आरग, मिरज तालुका मधील प्रसिद्ध शेळीपालन | ४० वर्षाचा अनुभव | मुक्तसंचार जरशी,सोजात,बिट्टल शेळीपालन| 

Sakshi Goat Farm
Подписаться 20 тыс.
Просмотров 107 тыс.
50% 1

नमस्कार |
Sakshi Goat Farm चैनल वरती तुमचं स्वागत आहे | या चैनल वर तुम्हाला शेळीपालन व कुक्कुट पालन करण्यासाठी योग्य ती माहिती व मार्गदर्शन मिळेल |
व्हिडिओ आवडला तर
व्हिडिओ ला Like👍
Share🙏
चैनल ला SUBSCRIBE🔔
नक्की करा.
शेळ्यांना मावा मुक्तसंचार मध्ये न होण्यासाठी घरगुती
उपाय👉 • Video
** • Video .👈 वेळेला शेळ्यांचे व करडांचे खूरक व्यवस्थापन.
** • Video .👈शेळीपालन ट्रेनिंग म्हणजे नक्की काय?
** • Video 👈 मुक्तसंचार शेळीपालन ची सुरुवात व नफा.
** • शेळी माजावर आलेली कशी ... 👈 शेळी माजावर येण्याची लक्षणे
** • Video 👈 नवीन शेळीपालन ची सुरुवात कशी करावी.
** • शेळीच्या पिल्लांची वाढ... 👈शेळीच्या पिल्लांची झपाट्याने वाढ होण्यासाठी .
** • Video 👈 शेळीची डिलिवरी.
** • शेळी पालन करण्यासाठी उ... 👈 शेळीपालन साठी नफा मिळवून देणारी शेळी.
** • शेळ्यांची व पिल्लांची ... 👈 शेळ्यांची व पिल्लांची पावसाळ्यात घ्यायची काळजी.
** • पैलारु पटिची लागवड कित... 👈 पाहिलारू पाटी ची लागवड किती महिन्याने करावी.
धन्यवाद................🙏

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 88   
@bharatjarhad6164
@bharatjarhad6164 Год назад
Chan mahiti aahe
@amolshinde2429
@amolshinde2429 Год назад
खूपच छान 👍
@ajitsutar5679
@ajitsutar5679 2 года назад
मुलाखत छान घेतली आणि शेळीपालन छान आहे ताई 🙏
@rahulbhosale6541
@rahulbhosale6541 2 года назад
छान माहिती मिळाली ताई 🙏
@drmanoharwankhade9186
@drmanoharwankhade9186 Год назад
खूप छान माहिती आहे
@statusgalaxy0072
@statusgalaxy0072 2 года назад
खुप छान माहिती दिली ताई
@amoltilekar470
@amoltilekar470 2 года назад
बऱ्याच दिवसाची माझी इच्छा पूर्ण झाली आता अशाच मुलाखती घ्या
@sakshigoatfarm
@sakshigoatfarm 2 года назад
धन्यवाद
@Dattatray_wavare_01
@Dattatray_wavare_01 2 года назад
छान माहिती दिलीत
@dineshdpatil5431
@dineshdpatil5431 2 года назад
Great work Tai 🚨🚨🚨🚨
@gopalsingdhanawat2828
@gopalsingdhanawat2828 2 года назад
Very nice 👌
@abhimanyunarale3873
@abhimanyunarale3873 2 года назад
तुमची मुलाखत घेण्याची पद्धत, आणि आजोबांचे शेळी पालन खूपच आवडले,या पुढेही नव नवीन शेलीपळकांच्या मुलाखती घेऊन आम्हास मार्गदर्शन करावे ही विनंती🙏 पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐
@sakshigoatfarm
@sakshigoatfarm 2 года назад
धन्यवाद
@ravikirancakeshop3429
@ravikirancakeshop3429 2 года назад
Chan mahiti 👌👌
@sunilpawar1481
@sunilpawar1481 2 года назад
Nice Video 👍👍
@shankarsapkal1338
@shankarsapkal1338 Год назад
🙏🙏
@saymotegoatfarm2943
@saymotegoatfarm2943 2 года назад
शेळया एक नंबर आहेत
@samindra_gotfarming
@samindra_gotfarming 2 года назад
मस्त 👌👌
@yashkoram933
@yashkoram933 2 года назад
Good work 👍👌 tai
@sharadsatre4284
@sharadsatre4284 2 года назад
खुपच छान
@sudhakarshinde9641
@sudhakarshinde9641 Год назад
👍👌🏽
@atulrupnar8199
@atulrupnar8199 2 года назад
मस्त च आहे
@raosahebbombale4003
@raosahebbombale4003 2 года назад
Very very nice Tai 🌹🌹🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐
@anilsisal3327
@anilsisal3327 2 года назад
छान ताई👌👌👌👌
@shivajimadane8412
@shivajimadane8412 2 года назад
खुप छान काकू
@simongumes1896
@simongumes1896 2 года назад
Good
@bapuwaghapure7818
@bapuwaghapure7818 2 года назад
ताई किती निरागस,निखळ स्वभाव ओ तुमचा.जस्स आतुन तस्स बाहेरुन.अजिबात खोटेपणा, दिखाऊ पणा नाही.तुमचे सगळे विडिओ पाहीले.छान
@sakshigoatfarm
@sakshigoatfarm 2 года назад
🙏
@solunkesagar83
@solunkesagar83 2 года назад
🙏🙏👍👍👌
@nanasoshinde6557
@nanasoshinde6557 2 года назад
दिड महिन्यात बोकड 6हजारला विकला जात नाही
@kisantilekar6167
@kisantilekar6167 2 года назад
Mast
@losansawant3885
@losansawant3885 2 года назад
Very nice
@shivanandmirje6230
@shivanandmirje6230 2 года назад
मुलाखत व्यवस्थीत असावी, नियोजन.
@ravikirancakeshop3429
@ravikirancakeshop3429 2 года назад
Like done 👍
@kailaskale7152
@kailaskale7152 2 года назад
@premchimegave5752
@premchimegave5752 2 года назад
शेळी पण म्हणली पाहिजे काय डोगंर काय झाडे काय शेड सगळं ओके मध्ये आहे
@seemaborade1264
@seemaborade1264 2 года назад
सुपर वेवसाय
@annasontakke8600
@annasontakke8600 2 года назад
ताई खूप छान माहिती दिली पण आरग गावचा बांचा नाव नंबर व पुर्ण पत्ता दिलात तर आम्हला भेट द्यायला बरे होईल नमस्कार
@drmanoharwankhade9186
@drmanoharwankhade9186 Год назад
खूराक कसा करायचा, घरचा की बाहेरचा
@mohammadshaheed6528
@mohammadshaheed6528 2 года назад
Tumhi kai pan sangtha...tooo sojat nahai gujadee ahai sarwha gauthi cross aahai
@sidhugundad3100
@sidhugundad3100 2 года назад
yacya bapan tr vikalay ka 1 mahinyach pillu 6000 la kay pn thapa marayach aamhi bgnare murkh nahi madam
@pravinpatil-iy9mt
@pravinpatil-iy9mt 2 года назад
पुढचा व्हिडिओ बनवा ...
@jyotidhage8757
@jyotidhage8757 Год назад
Aa
@s.d.4351
@s.d.4351 2 года назад
Shinge kaplele bokad eid la chalat nahi....
@santoshhiwale6237
@santoshhiwale6237 Год назад
ताई तुमचा पत्ता मिळेल का
@sakshigoatfarm
@sakshigoatfarm Год назад
Sangali,miraj - aarag(आरग)
@sureshbobde1357
@sureshbobde1357 2 года назад
1 महिन्याचा पिल्लू 6000/- मध्ये विकत असेल तर जगात शेळी palnachaya companya असत्या.
@rushihulwan333
@rushihulwan333 2 года назад
भावा हे आरग गावचे शेळी आहेत खूप माग आहेत
@gajanankharat1264
@gajanankharat1264 2 года назад
शेळ्या पालन एवढं सोपं नही दादा.......स्वतः काम करावा लागत ....रोग राई आजार आहे...दादा....कर्नाटक मधे तणनाशक मारलेल्या रानात चुकून चारल्या गेल्या आणि १३० शेळ्या मेंढ्या मरण पावल्या....आहेत......
@sanjeevdhasade8922
@sanjeevdhasade8922 2 года назад
sahi hai
@mohabbtey...9883
@mohabbtey...9883 Год назад
@@rushihulwan333 tumhi aarag cha ahet ka
@hmofficial6551
@hmofficial6551 2 года назад
आरग मध्ये कूटे आहेत माझी बहीण आरग मध्ये आहे पत्ता सांगा
@sakshigoatfarm
@sakshigoatfarm 2 года назад
आरगमधे लिंगनुर रोड कॅनाल जवळ
@hmofficial6551
@hmofficial6551 2 года назад
ok thanks
@shrikantlondake9318
@shrikantlondake9318 Год назад
पत्ता काय आहे
@sakshigoatfarm
@sakshigoatfarm Год назад
आरग
@atulrupnar8199
@atulrupnar8199 2 года назад
आमाला एक पाहीजे
@ravihandva
@ravihandva 2 года назад
ईद साठी बोकड ठेवलेत ते पण शेल्यांसोबत मोकाट सोडतात की बांधूनच चारा घालतात.
@sakshigoatfarm
@sakshigoatfarm 2 года назад
सोडतात पण घरी पण घालतात.
@ravihandva
@ravihandva 2 года назад
Ok
@amolmali7572
@amolmali7572 2 года назад
ताई व्हिडिओ करताना सांभाळून बोकडाची जात उग्री असते धडक मारतो.... बाकी माहीत छान होती
@Natural_Video_007
@Natural_Video_007 2 года назад
पाच महीने चा बोकड़ गावरण बाजारत नेल की बक्कर खुरेशी बोलतय आमही फार्म वर चे बोकड़ नाही खरीदी करत मग काय करावे मेहनत करून फायदा होत नाही मग तीन हजार ला देता का बोलतय फार्म घालुन उपयोग होत नाही
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 2 года назад
या जातीच्या शेळ्या कुठे मिळतील आणि भाव काय प्लिज माहिती दया
@sakshigoatfarm
@sakshigoatfarm 2 года назад
बाजारात मिळतील पण किंमत गावरान शेळी पेक्षा जास्त असते.
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 2 года назад
@@sakshigoatfarm बाजार कुठला नक्की
@sakshigoatfarm
@sakshigoatfarm 2 года назад
@@मराठा-ष4ब आजूबाजूला चौकशी करा
@mukeshpatil2711
@mukeshpatil2711 2 года назад
जो बोकड 75 ला मागितला तो किती महिन्याचा आहे
@sakshigoatfarm
@sakshigoatfarm 2 года назад
अडीच वर्षे
@manojkurhe857
@manojkurhe857 2 года назад
शेळी जर्सी नसते गाय आसते
@s.d.4351
@s.d.4351 2 года назад
Cross breed mhanayache aahe Tyanna...
@sandipkhule9691
@sandipkhule9691 2 года назад
अहो काय खाऊ घालता
@sattappavagade3750
@sattappavagade3750 2 года назад
Tai tumcha aani babancha mo no milel kay
@hanmantghorpade9868
@hanmantghorpade9868 Год назад
कॉन्टॅक्ट नंबर द्या ताई
@मृदंगशोर्या
ताई बाबांचा न number milel
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 2 года назад
संपुर्ण पत्ता, मोबाईल नंबर द्या अर्धवट माहिती.?????????
@sandeepzambare2156
@sandeepzambare2156 2 года назад
या आजोबांचा मोबाईल no.मिळेल का असेल तर पाठवा
@sandeepzambare2156
@sandeepzambare2156 2 года назад
अहो ताई no.पाठवा आम्हाला भेट घ्याची आहे..
@kailaskale7152
@kailaskale7152 2 года назад
खची करता का
@sakshigoatfarm
@sakshigoatfarm 2 года назад
हो
@yogeshpatilnangurde6557
@yogeshpatilnangurde6557 2 года назад
अरे थोड फार तरी खरं बोलत जा....मि सोताह शेळी पालन करतो......ऐक दिड महीनेचा बोकड. 6=7 हजाराला.विकतो....काहि बी का
@maheshpujari609
@maheshpujari609 2 года назад
या मामा चा फोन नंबर पाठवा
@daulatpatil253
@daulatpatil253 7 месяцев назад
खोटं बोलतेय लय राव
@tanajiburange4955
@tanajiburange4955 2 года назад
Mob no pathva babancha
Далее