सर्वांच्या पर्यंत या अष्टांग मार्गाचे ज्ञान पोहचले पाहिज . सर्व बोद्धांनी आत्मसात केले पाहिजे . छान पद्धतीने ज्ञान दान केले त्याबद्दल मानाचा जय भीम ! नमो बुद्धाय !
साधू साधू साधू नमो बुद्धाय जय भीम उच्चार व्यवस्तीत , योग्य माहिती लिखित माहिती आणि ऑडियो एकणे यांची चांगली जोडी झाली. ही माहिती आमच्या पर्यंत पोहोचल्या बद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करीत आहे. धन्यवाद 🙏
Thank you very much Sir, very well explained with written each n every world on screen. You are really great personality, jaibhim Namobudhay 🎉🎉 .If possible like this pl forward 10 Parmita. 🎉🎉