मला तीनही ऋतू मध्ये सतत अशक्तपणा जाणवतो, काम करावंसं वाटत नाही, आळस येतो, भीती वाटते, चीड चीड होते, जास्त लोकांच्यात जाऊ वाटत नाही, कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही, याच्यावर काही उपाय सांगा.
डॉक्टर खूपच छान मार्गदर्शन मुख्य म्हणजे कित्येक डॉक्टर्स उपाय सांगतात पण डायबेटिस असेल तर हे कसं करावं हा प्रश्न पडतो पण आजचा व्हिडिओ पाहून सर्व प्रश्न सुटले.अत्यंत आभारी आहे.
जास्त दारू अशक्तपणा भूक न लागणे झोप न येणे काही करावं वाटत नाही आणि केले खल्ले तरी उलटी होणे जुलाब होणे डी हैड्शन काळे जुलाब यावर एक विडीओ बनवा ताई आणि दारू सोडविण्यासाठी ऐक विरोधात विडीओ बनवा