अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेळी पालन व कुक्कुटपालन फार्मचे खूप सारे नुकसान झाले आहे त्याकरिता हा व्हिडिओ बनवत आहे. अवकाळी पाऊस आणखी काही दिवस आहे त्यामुळे आपल्या कुकूट पक्षांची शेळी पालन धनाची व शेड याची व्यवस्थित काळजी घ्या
ओ हो ... सर खूप नुकसान झाले दिसते ... सर आपण काल उमरगा आला होता , तुम्ही माझ्या फार्म वर याव अशी खुप इच्छा होती पण लातूर व तुमच्या परिसरात खूप मोठा पाऊस चालू आहे असे ऐकण्यात येत होते म्हणून मी पण जास्त फोर्स केला नाहि, आपण घाई घाईने निघालात, पाऊस जोराचा असल्याने खूप नुकसान झाले वाटते .. शेतकऱ्याच्या मागे खूप अडचणी असतात ..
माझ्या फार्मवर दिड क्विंटल गहू एक क्विंटल बाजरी बाहेर सोयाबिन ढिगार मक्का ढिगार.शेडपूर्ण आतमध्ये पाणी वाहिले. परत शेतात अंदाजे40 क्विंटल मक्का भिजली सर.
सर माझी शेळी विल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला लगेच दगडी झाली डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केला आणि दोन दिवसानंतर कमी झाली आणि तिसऱ्या दिवशी लगेच दगडी जास्त झाली आहे तुम्ही सांगितलेला मलम पण मी वापरला आहे तरी दगडी कमी होत नाही यावर प्लीज मार्गदर्शन करा सर
Sir thumhi fkt thumcha phunayncha shedla bhet deta ka me anekda try kela ki thumcha shedvar bhet dayvi Ani aneda pareshwar la call kela pn nahi uchalal me ambejogai, parali, gangahed, Ani parbhani yethe bhet dili 2 divas lagle anekvela call Karu hi parmeshwar ne call nahi uchalal me thumcha mamala pn bhet dili bhopale goat farm la te hi band arnaycha margavar aahet me thumcha goat farm la bhet denaycha prayatna kela pn thumhi duty var hote ase kale thumhala bhet daenaych payatn duyvar kela pntar tari hi parmeshwar ne call nahi uchalal it's ok sir pn anek lok thumchavar visvas thevtat Ani parmeshwar call uchalat nahi khup wite watle sir ase konasobat hou nay yachi kalji ghay sir me maza business nakki chalu karin maza himti var