Тёмный

शिवसाई गोट फार्म | बंदिस्त गावरान शेळीपालन  

Modern Farming आधुनिक शेती
Подписаться 596 тыс.
Просмотров 128 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 313   
@manoharpatne521
@manoharpatne521 6 часов назад
शिवसाई गोट फार्म व्यवस्थापन व सतिशभाई रन्हेर सरकार... खुप छान संवादसत्र... महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना शेतीपूरक व्यवसायासाठी परावृत्त करण्यासाठी आपला हा प्रयत्न नक्कीच अभिमानास्पद व अभिनंदनाचा...!!
@dattaghavare7254
@dattaghavare7254 8 дней назад
नमस्कार माऊली, खूप खूप धन्यवाद 🙏🙏 आज तुम्हा दोघांची ही चर्चा पाहून मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली, खूप छान माहिती दिल्याबद्दल पुन्हा खूप खूप आभार 🙏🙏 एक दिवस नक्कीच भेट देनार,,,शिवसाई गोट फार्म आणि भोपाळे गोट फार्म,, खूप इच्छा आहे,, सतीश माऊली ना भेटण्याची 🙏🙏धन्यवाद
@Gajanantangade-f2x
@Gajanantangade-f2x 2 года назад
खुपच छान व्हिडिओ आणला सर तुम्ही तुमचे भोपाळे शेळी फार्म हे नक्कीच महाराष्ट्राचे केंद्रबनेल शेळीपालन व्यवसायात
@nanbhaualhatstyle7679
@nanbhaualhatstyle7679 2 года назад
माऊली धन्यवाद खुप छाव
@kisangawalyavalvi284
@kisangawalyavalvi284 2 месяца назад
खुप छान माहिती दिली
@prakashbansod2577
@prakashbansod2577 2 года назад
नमस्कार सर मी प्रकाश बनसोड नागपूर मी अपले व्हिडिओ बघुन तुंमची कडुन प्रेरणा घेउन शेलिपलन सुरु करायच थरविला आहे व्हिडिओ खुपाच प्रेरणा दाई आहे
@mangeshtawar2197
@mangeshtawar2197 2 года назад
Satish sar Khup khup chan mahiti detat. Very nice sar
@FcGf-l5q
@FcGf-l5q Месяц назад
खूप छान वाटलं त्यांचा अनुभव आणि खरं तर थोड्या याच्या मधूनच सुरुवात करायला पाहिजे
@ganeshkumbharkar408
@ganeshkumbharkar408 2 года назад
गणेश आप्पा कुंभारकर, ता. पुरंदर जिल्हा पुणे खूप छान फार्म आणि छान व्याक्तीचा परिचय झाला .माझा उस्मानाबादी शेळ्यांचा छोटा फार्म आहे. आपण माझ्या या व्यवसायातील प्रथम मार्ग दर्शक आहात. योग्य वेळ आल्यावर आपल्या भेटीला नक्की येणार.
@nikhildolas9049
@nikhildolas9049 2 года назад
Sir तुमचा प्रोमो पाहून गेले 4 दिवस झाले आज कुठे पाहायला मिळाला हा विडिओ. सतीश sir तुमच्यामुळे यात उतरण्याची इच्छा झाली खरंच खूप खूप धन्यवाद
@vijaygaware1084
@vijaygaware1084 2 года назад
सर अनुभव सगळ्यात प्रेरणा देणारा गुरू असतो,, तुमच्या अनुभवातून अशे खूप गुरू आम्हाला लाभले सतीश सर तुमचे मनापासून आभार🙏
@harichandramali6920
@harichandramali6920 2 года назад
Very good satish sir
@avinashgharat1536
@avinashgharat1536 Год назад
Aagadi khare panane anubhav kathan great shetkari Raja
@mohanmohite5526
@mohanmohite5526 2 года назад
ज्ञानेश्वर भाऊ 1 नंबर फार्म सतीश भाऊ👌🌷👍
@rushisonawane1723
@rushisonawane1723 10 месяцев назад
Ha video khup sunder aahe mansala ks jagav hi disha disate ❤️🙏👍
@bhagwanawhad8768
@bhagwanawhad8768 5 месяцев назад
अतिशय सुंदर साहेब 👍
@krishnaphartale936
@krishnaphartale936 2 года назад
धन्यवाद सर मी वाट बघत होतो या व्हिडिओची.....
@jadhavashok9872
@jadhavashok9872 Год назад
आज छान दोघांची जोड जमली सर
@rajarampatil6656
@rajarampatil6656 2 года назад
छान आहे 👍👍 दादा शेततळ्यात मत्स्य पालन करावे 🙏🙏
@mangeshthorat7639
@mangeshthorat7639 Месяц назад
खुप खुप छान
@sureshkavhale5296
@sureshkavhale5296 2 года назад
खूपच छान आहे व्हिडिओ सतीश भाऊ
@avadhutkonkevad9967
@avadhutkonkevad9967 21 день назад
धन्यवाद सर 🎉🎉
@sumitbhase1350
@sumitbhase1350 Год назад
ऐक नंबर मुलाखत ऐकुन छान वाटलं आणि माहिति छान मिळालि सर
@sandipdhanawade2383
@sandipdhanawade2383 Год назад
khupch chan ahe
@ramakantpatil6339
@ramakantpatil6339 2 года назад
अतिशय छान माहिती मिळाली,ज्ञानेश्वर भाऊ नी देखील छान फार्म विकसित केला,मन मोकळे पणाने चर्चा करून चांगले अनुभव आणि माहिती सांगितले,दोघांचे आभार मानतो,नमस्कार.
@shivajijadhav860
@shivajijadhav860 2 года назад
सतीश सर तुम्ही आज एक आदर्श शेळीपालक शोधून खूपच छान विडिओ केला. खूप बरे वाटले विडिओ बघून. धन्यवाद सर.
@shrikrishnajamdade7585
@shrikrishnajamdade7585 2 года назад
खूप छाण माहीती दीली सर 👌👌👌
@manthanmali4557
@manthanmali4557 2 года назад
खूप छान माहिती आहे सर
@नितीनकुमारजाधव
खूप छान माहिती सतीश सर🙏🙏🙏
@meghanadolly1106
@meghanadolly1106 2 года назад
सर खुप छान माहिती दिलीत आणि तुम्ही जे मनलाउन काम करता त्यात तुमचा प्रामाणिक पणा दिसून येतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@dipakshelake1592
@dipakshelake1592 Год назад
खूप छान, आपल्या दोघांचे हार्दिक आभार
@fahadgoatfarmsolapur
@fahadgoatfarmsolapur 2 года назад
khup chan thanks
@ashokkhilare7355
@ashokkhilare7355 2 года назад
एकच नंबर जोडी 💐👌👍😊
@h.s.karnekarne1468
@h.s.karnekarne1468 2 года назад
Superb work and dedication. This will help rural India to next level, financially.
@santoshtheurkar8580
@santoshtheurkar8580 Год назад
Khupach sundar ahe sir
@randipatram8630
@randipatram8630 Год назад
खुप छान माहिती मिळाली
@dinkarshinde7702
@dinkarshinde7702 2 года назад
माहीती खुपच छान आहे सर दिल खुलासा माहीती दिली आहे
@shrikrishnachavan1605
@shrikrishnachavan1605 2 года назад
खुप सुंदर नियोजन आहे सर फार्म चा आणि खुप छान माहिती दिली धन्यवाद सर👍🙏
@kalpanaGite-v8g
@kalpanaGite-v8g 3 месяца назад
एकदम छान
@arunshinde2603
@arunshinde2603 2 года назад
खूप छान महिती दिली सर तुमि दोगाणी
@vinayakdorage607
@vinayakdorage607 Год назад
अप्रतिम माहीत ...
@vaijinathkurewad7513
@vaijinathkurewad7513 2 года назад
खूप छान आहे
@govindvibhute1425
@govindvibhute1425 2 года назад
खूपच अप्रतिम माहिती दिलित ज्ञानेश्वर भाऊ व सतिश सर आपले दोघांचेही खूप खूप आभार
@vishaldhaygude550
@vishaldhaygude550 2 года назад
अतिशय महत्व पूर्ण माहिती भेटली
@vinodvadhali3210
@vinodvadhali3210 Год назад
Nice video sir
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 2 года назад
एकच नंबर आहे .
@nikhilgirimh22
@nikhilgirimh22 Год назад
छान आहे दादा
@mangeshmapari1214
@mangeshmapari1214 Год назад
सतीश भाऊ शेळीपालन मध्ये एक number म्हणजे एक number काम करत आहेत👍🙏 काही शिल्लक टेवतच नाही माणूस विचारायचं🙏
@gorakshanathkharat3678
@gorakshanathkharat3678 2 года назад
Chan sir
@ganeshlande8227
@ganeshlande8227 2 года назад
माहिती खूप आवडली साहेब
@dattatraygavitre1179
@dattatraygavitre1179 2 года назад
शेळीपालन व्यवसायाची गरज आहे
@navnathv1257
@navnathv1257 Год назад
Khup Chan
@santoshkundaram8240
@santoshkundaram8240 2 года назад
फारच छान 👍
@nadfarming4442
@nadfarming4442 2 года назад
खुुुप छान साहेब
@arunshinde2603
@arunshinde2603 2 года назад
खूप छान सर
@ishwaryadav9428
@ishwaryadav9428 2 года назад
छान आहे सर
@dattashinde6926
@dattashinde6926 2 года назад
भाऊ मला तुमचे सल्हे खूप आवडतात
@vijayshelke5658
@vijayshelke5658 2 года назад
सुपर माहिती दिली सर धन्यवाद 👌👌👍👍💐💐🙏🙏
@indianfunnyfarmer
@indianfunnyfarmer 2 года назад
खुप चांगली माहिती मिळाली... धन्यवाद सर 🙏🙏🙏
@pramodpodtar6060
@pramodpodtar6060 2 года назад
1 no.mahiti delitsatish bhaou👌👌
@santoshneel8712
@santoshneel8712 2 года назад
एकच नंबर भाव💐💐🙏
@adeshware7360
@adeshware7360 2 года назад
Good aahe
@mangeshsable8687
@mangeshsable8687 2 года назад
खरच खुपच छान व्हिडीओ आहे
@shankarkarde7752
@shankarkarde7752 2 года назад
अप्रतिम माहिती
@gokulsarbande9894
@gokulsarbande9894 2 года назад
Khupch chan video ahe sir
@shankarlahane4517
@shankarlahane4517 2 года назад
खूप छान माहिती सांगतील सर
@msfarms638
@msfarms638 2 года назад
सुंदर मुलाखत घेतली आहे देवाचा आशिर्वाद राहूदे तुमच्यावर
@ajitshirsagar681
@ajitshirsagar681 11 месяцев назад
Very nice 👍
@swayamphalke9215
@swayamphalke9215 Год назад
1 number sir
@sadanandkharat6167
@sadanandkharat6167 2 года назад
🙏 खुप छान माहिती दिली सर तुमच्या विडीवो भरपुर बघीतले आहे मी आणि मी पन सात शेळ्या घेऊन शीळी पालनाला सुरुवात केली 🙏🙏
@parmeshwarshinde5429
@parmeshwarshinde5429 2 года назад
ग्रेट खूप छान माहिती दिली सर
@somnathgheware1132
@somnathgheware1132 2 года назад
Khup 👌 mahiti
@sureshkandge1088
@sureshkandge1088 2 года назад
अप्रतिम माहिती दिली धन्यवाद सर अशीच नवीन माहिती देत जा.
@rahulhake2723
@rahulhake2723 2 года назад
खूप छान माहिती आहे खूप छान फार्म आहे
@sombirajdar5751
@sombirajdar5751 2 года назад
खुप छान व्हिडिओ
@dipakpawara5060
@dipakpawara5060 2 года назад
खुप छान माहिती
@bhujangwaghmode7843
@bhujangwaghmode7843 2 года назад
Very nice
@sandiptatte702
@sandiptatte702 2 года назад
Guruji khup chaan vidio banavala ahe,tumchya Mul je contrac vr kaam krt ahe te sheti kade Yeun jod dandaa shelipalan Karu shakate,tumche khupch aabhaar🙏🙏🙏
@balajibyb2503
@balajibyb2503 2 года назад
Super sir
@anexconstructiondevelopers7756
@anexconstructiondevelopers7756 2 года назад
एकच नंबर सर👍🙏🙏🙏🙏
@selootalukagraminadivasivi8539
@selootalukagraminadivasivi8539 2 года назад
मि या सरांचा फार्म विषयी दोन वेळा ह्विडिओ बघितला मला खुप आवडला
@8080.
@8080. 2 года назад
खूप छान बनवता सर तुम्ही व्हिडिओ मलापण पालन आणि शेळी पालन करा बीड वरून पाहतोय व्हिडिओ
@8080.
@8080. 2 года назад
💯
@samarthkanase7711
@samarthkanase7711 2 года назад
प्रश्न किती छान विचारता सर तुम्ही
@ganashlondhe3567
@ganashlondhe3567 2 года назад
खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद.
@narotegorak7359
@narotegorak7359 2 года назад
Best video Satish bhavu
@sharadbhalme6048
@sharadbhalme6048 2 года назад
Khup mst mahite
@vishaljadhav709
@vishaljadhav709 2 года назад
Khupach chhan mahiti dili ahe sir
@ashokghadsinge8440
@ashokghadsinge8440 2 года назад
खुप सुंदर नियोजन आहे सर
@gauravkukade1347
@gauravkukade1347 2 года назад
gazab mahiti dili
@3ayNE
@3ayNE 2 года назад
Thank you for informative interview. मुलाखत चांगली होती बरोबर फॉर्म चा व्हिडिओ विला तर माहिती छान मिळेल.
@pandurangjadhav2960
@pandurangjadhav2960 Год назад
1 nambarrrrrrrrrrrr,,
@udhavkarhale5313
@udhavkarhale5313 2 года назад
सुपर 👌👌🙏🙏
@sarangechandrkant6410
@sarangechandrkant6410 2 года назад
खुपच छान माहिती मिळाली भाऊ
@uddhavshendage7891
@uddhavshendage7891 2 года назад
अप्रतिम माहिती दिली धन्यवाद असेच नवनवीन शेड ला भेटी द्या माहिती द्या
@keshaothombare5899
@keshaothombare5899 2 года назад
Very good
@SandipShinde-jg9hf
@SandipShinde-jg9hf 2 года назад
छान
@satishchandan7186
@satishchandan7186 2 года назад
Very good sir
@ganpatikolekar7332
@ganpatikolekar7332 Год назад
Khr bolle दादा 🇮🇳
@tukaramshelke9159
@tukaramshelke9159 2 года назад
जबरदस्त
@somnathkhandekar7948
@somnathkhandekar7948 2 года назад
आवडला सर व्हिडिओ 👍
@pravinkamble537
@pravinkamble537 2 года назад
Hello aapan Sangamneri sheli sangopan and farming var pan video banava
@gaytrimali8426
@gaytrimali8426 2 года назад
Very nice sir 👌👌👌👍👍👍👍
@VishalVishal-fs5ob
@VishalVishal-fs5ob 2 года назад
शेळिपालक खुश आहे म्हणजे माणुस सक्सेस आहे
@dipakdeshmukh7609
@dipakdeshmukh7609 2 года назад
Chan mahiti sir thank you
Далее
#kikakim
00:17
Просмотров 8 млн