Тёмный

आस्तिक-नास्तिक म्हणजे काय? | Dr.Rajendra Kher। Marathi Podcast  

Amuk Tamuk
Подписаться 299 тыс.
Просмотров 55 тыс.
50% 1

आस्तिकता आणि नास्तिकता हा कुठल्याही चर्चांचा कायम hot topic असतो, पण आस्तिक आणि नास्तिक कोणाला म्हणायचं? मंदिरात जाऊन पूजा करतो तोच आस्तिक आहे का? देव कशाला म्हणायचं? देव फक्त धार्मिक स्थळी आहे का? देव कुठे आणि कसा शोधायचा? भक्त कोणाला म्हणायचं? देवाप्रती प्रेम दाखवण्यासाठी उपवास करणं, नवस करणं दान करणं, सोनं देणं, संपत्ती देणं हाच मार्ग आहे का? या सगळ्यावर आपण डॉ. राजेंद्र खेर (लेखक) यांच्याशी संवाद साधला आहे.
अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
Faith and atheism are always hot topics in any discussion, but what exactly defines a believer and a non-believer? Is someone who performs rituals and prays at temples the only true believer? What defines a deity? Are deities confined to religious places? Where and how can one find God? Who can be considered a devotee? Is fasting, making vows, donating, offering gold, or giving wealth the only way to show love towards God? In this engaging conversation, we explore these questions with Dr. Rajendra Kher, a renowned author.
डॉ. राजेंद्र खेर यांचं पुस्तक घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर click करा!
Awakening Your Bliss मराठी amzn.in/d/dG6v5wd
Awakening Your Bliss English amzn.in/d/cmo8ABo
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Dr. Rajendra Kher(Author)
Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
Editor: Rohan Landage.
Edit Assistant: Sangram Singh Kadam.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savni Vaze.
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: The Amuk Tamuk Show
#AmukTamuk #marathipodcasts
Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.
00:00 - Introduction
04:01 - What is theist and atheist
10:13 - Foundation of dharma
11:17 - Theist vs atheist
13:50 - What is god
17:16 - Four principles that define theist
21:34 - What is bhakti
25:21 - Idol worship
35:10 - Fear of God
36:38 - Are rituals significant
44:10 - How to connect with the god
52:04 - Why and when do we need god

Опубликовано:

 

24 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 271   
@amuktamuk
@amuktamuk 28 дней назад
डॉ. राजेंद्र खेर यांचं पुस्तक घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर click करा! Awakening Your Bliss मराठी amzn.in/d/dG6v5wd Awakening Your Bliss English amzn.in/d/cmo8ABo
@sameersane6890
@sameersane6890 18 дней назад
अत्यंत लबाड भूमिका मांडली आहे. धूर्तपणे आणि कावेबाज पणाने आस्तिक, धार्मिक भूमिकेचे समर्थन करुन स्युडो सायन्सची मांडणी केली आहे.
@prasadpappu23
@prasadpappu23 14 дней назад
@@sameersane6890 हे बऱ्याच लोकांना बोचेल, पण अगदी थोडक्यात बरोबर बोललात!
@swatisaoji1966
@swatisaoji1966 16 дней назад
संत गाडगेबाबा यांचे विचार याविषयी मला योग्य वाटतात.
@smitak7202
@smitak7202 27 дней назад
विषय योग्य आहे पण खरंच विचारलेल्या प्रश्नाचा उत्तर सोडून सगळं आहे.
@prasadpappu23
@prasadpappu23 26 дней назад
😂 Can't agree more 💯
@Ramesh.7GP
@Ramesh.7GP 18 дней назад
सगळंच भरकटलय. याच प्रश्नांची योग्य उत्तरे मुलमूले सरांकडून छान मिळतील.
@chaitalipatil2226
@chaitalipatil2226 6 дней назад
@@Ramesh.7GP अगदी बरोबर
@shahajimali8547
@shahajimali8547 28 дней назад
शार्दुल आणि ओमकार धन्यवाद हा विषय घेतल्याबद्दल खरंच आम्ही कधी आई वडिलांना प्रश्न विचारले नाहीत पण श्रध्देने देवाकडे प्रार्थना करत आलो. परंतु आजच्या पिढीला प्रश्न आहेत आणि ते विचारतात त्यांना उत्तर देण्यासाठी किंवा सामंजस्य साधण्यासाठी आजचा विषय खूपच महत्वाचा आहे. खेर सरांचे देखील खूप खूप धन्यवाद🙏🏻
@priyankasawant7943
@priyankasawant7943 25 дней назад
पहिल्या १० मिनिटांत समजते की हा काहीपण बोलतोय कोणा दुसऱ्याच्या वतीने मुळात हा स्वतः आस्तिक असताना? 😂😅 पूर्ण फासलंय ही चर्चा comments नक्की वाचायला हवंय episode पाहण्या अगोदर
@priyankasawant7943
@priyankasawant7943 25 дней назад
मुळात नास्तिक वर चर्चा करायची तर नास्तिक ला का नाही बोलावले? आस्तिक ला कसं माहीत असणार की नास्तिक काय विचार करतोय? पहिल्यांदा तुम्हा लोकांचा चुकलंय हे मान्य करा. मी नियमित ऐकते पाहते तुमचा पोडकास्ट,पण पहिल्यांदा हे चुकीचं आहे हे सांगायला हरकत नाही
@prasadpappu23
@prasadpappu23 24 дня назад
विवेकवादी, नास्तिक विचारांचा अभ्यास नसताना जबरदस्तीने ओढून ताणून अध्यात्मिक कक्षेत आणण्याचा तोकडा प्रयत्न म्हणावा लागेल.
@malikasikilkar3049
@malikasikilkar3049 4 дня назад
पूर्ण सहमत.कन्फ्यूज करणं चालू आहे.चार्वाक भेट करा त्यांना
@jayashreepuranik7734
@jayashreepuranik7734 27 дней назад
खूप सुंदर मुलाखत! राजेंद्र जी,तुमचे देह झाला चंदना चा ही दादाजिंचा जीवनावर असलेली कादंबरी अप्रतिम आहे. कादंबरी लिहिल्याबद्दल खूप धन्यवाद .
@rameshwarjawanjal2844
@rameshwarjawanjal2844 28 дней назад
जीवन फार सोप आहे मानसानच त्याला गुंतागुतीच करून ठेवल आहे. आनंदाने जगा आणि जगू द्या
@madhavitarle-auti8449
@madhavitarle-auti8449 28 дней назад
'God must be crazy part 1 &2' हा चित्रपट पाहिला आहे. सरांनी उदाहरण दिल्याप्रमाणे हा चित्रपट नक्की खूप शिकवतो, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर करणाऱ्या नी खूप काही शिकण्यासारखं आहे. लहानपणी स्वाध्यायला जाताना जे शिकवलं जात होते ते आज नीट समजले असे वाटते आहे. तरीहीअजूनही खूप अज्ञान आहे माझे. जय योगेश्वर. हा भाग देखील छान झाला. धन्यवाद.
@sunitadeshpande2195
@sunitadeshpande2195 27 дней назад
अतिशय संवेदनशील विषयावर अत्यंत संयमीतपणे चर्चा झाली. धन्यवाद अमुक तमुक टीम 😊
@shwetachaudhari1894
@shwetachaudhari1894 28 дней назад
First of all, thank you for this podcast! मला पण सर video मध्ये म्हटले तसं आस्तिक आणि नास्तिक ह्या दोन संज्ञांची गरज च वाटत नाही. देवाचं अस्तित्व मानणे किंवा न मानणे ह्याच्याशी मला काहीही हरकत नाही. पण कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडाची मात्र मला चीड येते. देव असला नसला तरी ही त्याला खुश करण्यासाठी आपण रोज साचेबद्धपणे काहीतरी विधी करणे मला पटत नाही. कर्मकांड जिथे येतात तिथे श्रद्धेची अंधश्रद्धा होते असं मला वाटतं. सरांच्या म्हणण्याप्रमाणे भगवद्गीता किंवा अजून असे काही प्राचीन साहित्य हे जर philosophical आहे तर मग rituals चा संबंध कुठे येतो? मला अजून एक प्रश्न आहे. की सर म्हणाले की सनातन संस्कृती ने दिलेली principles आज scientifically prove होत आहेत. ह्याची काही उदाहरणे कोणी देऊ शकेल का? I'm genuinely curious.
@vibs99
@vibs99 28 дней назад
कर्मकांड आपण देवासाठी करत नाही. आपल्यासाठी करतो. गंध फुलांच्या वासाने आपलं मूलाधार चक्र vibrate होतं. संस्कृत श्लोक create positive vibes. नैवद्य ही आपणच खातो. हळद, कुंकू, चंदन, फुलं काही असेल ते सगळं colourful असतं. ते बघून आपल्याला बरं वाटतं .. १४० कोटी लोक असून आपल्याला वेळेला काय उपयोग? हल्ली कोणाला मनातलं सांगायचं तरी तो exploit करणार नाही ना ही भीती.. लोक एकटे पडतात. Depression मधे जातात. Psychiatrist कडे जायची वेळ येते. देवाशी एकदा association व्हायला लागलं तर हा एकटेपणा कमी होतो. नुसतं समोर बसून ध्यान करणं किती जणांना जमतं? एक एक विधी करतो तसं आपल्याला ही "कंटाळा" येत नाही. .तितकं तुम्ही त्याच्या संगतीत राहता.. जसं आपण आपल्या घरच्यांच्या साठी करतो, तसं देवासाठी.. ते ही आपल्या बरं वाटावं म्हणून.. देव दिलं म्हणून खुश होत नाही की नाही दिलं म्हणून रागावत नाही. हळू हळू he becomes part of our system.. problem आला तर एकटं असहाय वाटत नाही..
@pratibhanimbkar163
@pratibhanimbkar163 28 дней назад
मकरंद बुवा सुमंत हे तुम्हाला उत्तरे देऊ शकतात त्यांना बोलवा
@s.p.9735
@s.p.9735 18 дней назад
वेदांत निसर्गपूजेला महत्व दिले आहे . यज्ञारंभी निसर्ग देवतांचे आवाहन केले जाते .
@anukatyare
@anukatyare 28 дней назад
❤ फार सुंदर चर्चा! धन्यवाद खेरजी आणि टीम अमुक तमुक!
@rekhataibhuyar3748
@rekhataibhuyar3748 28 дней назад
अतिशय सुंदर .आणी सखोल ज्ञान सांगितलं आहे सरांनी .पुन्हा एकावीशी वाटते .🙏
@krishnajadhav61
@krishnajadhav61 28 дней назад
सुरवातीला हॅल्लो... म्हणता त्याऐवजी नमस्कार मंडळी म्हणा, तसेच welcome ऐवजी स्वागत म्हणा.
@TheCheetra
@TheCheetra 28 дней назад
हो बरोबर आहे. आणि त्याच बरोबर ओंकार करिता एक विनंती की त्याचा आवाज थोडा सॉफ्ट करता आला तर त्याने पहावं. की माईक समोर फिल्टर वगैरे काही वापरता येत असेल तर... आवाज खूपच तीव्र होतो.... विषय खूपच छान निवडला. आणि सरांनी अतिशय सुंदर रित्या त्याच विश्लेषण केल. धन्यवाद 🙏🏻
@ashwini1005
@ashwini1005 28 дней назад
अमुक तमुकने खूपच मोठ्या आणि वादाचा मुद्दा ठरणाऱ्या विषयाला हात घातला आहे. मुळात धर्म ही संकल्पना फक्त माणसाला लागते. Other living beings on the planet do not need this.
@rutujahardas5454
@rutujahardas5454 28 дней назад
फार छान प्रश्न विचारली तुम्ही दोघांनी , representation of this gen is perfect. You both are very inspirational !!
@suvarnasakhadeo7091
@suvarnasakhadeo7091 27 дней назад
धन्यवाद ! चांगला विषय घेतलात. खरं तर अजून एक भाग यावर घ्यावा.याविषयी मनात खूप गोंधळ आहेत.विचार पक्के व्हायला मदत होईल.
@dhanashreechavan8453
@dhanashreechavan8453 28 дней назад
खेर सरांचे सकाळ मध्ये लेख येत होते तेव्हा पासून मी त्यांच्या लेखणांची मी fan झाली आहे. त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाल्या बद्दल अमुक तमुक ल धन्यवाद .,🙏🙏
@sejalmasurkar3024
@sejalmasurkar3024 28 дней назад
खूप छान ! डॉ राजेंद्र खेर यांना ह्या भागात बोलावल्या बद्दल तुमचे दोघांचेही मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏
@sushamaamladi3518
@sushamaamladi3518 28 дней назад
खूपखूप सुरेख. आजपर्यंत वेगवेगळ्या विषयांवर तुम्हीं सादर केले. त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडत गेली. तुम्हां दोघांनाही मनापासून धन्यवाद.
@engineering-music
@engineering-music 27 дней назад
Khupach vichitra explanation ahe. Ya sarvya manacha samjuti ahe jya society ne specifically aadhicha lokanni banvun thevyla ahet ani aplyala follow karayla lavtat ahe.
@sangeetasali952
@sangeetasali952 28 дней назад
खुप छान.आजच्या तरूण पिठीला पडणाऱ्या प्रश्नांना सविस्तर संवाद झाले.धन्यवाद आपणा दोघांचे.🙏
@kprabhakar1000
@kprabhakar1000 11 дней назад
सेंट निकोलस ला सांगा विपश्याना कर
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 27 дней назад
एवढे गोलमाल चर्वितचर्वण करण्याची काही गरज नाही धर्म म्हणजे धारण करणे धैर्य, दया, क्षमा, शांती, तप ( कुटुंब, देशासाठी कष्ट सहन करने), शौच ( स्वच्छता, वाईट गुण त्यागने ) अस्तेय ( चोरी न करने) , अपरिग्रह ( अनावश्यक वस्तूंचा संग्रह न करणे) संतोष आणि अहिंसा या दहा गुणांचे पालन करने म्हणजे धर्म, हा जगात एकमेव धर्म आहे तो म्हणजे सनातन या व्याख्येत कालारूप असो की स्थल रुप असो किंचीत हि बदल होत नाही या सनातन मधे दोन भाग आहेत 1 आस्तिक मत ( वेद, आत्मा ईश्वर मानणारे) 2 नास्तिक मत ( वेद आत्मा ईश्वर न मानणारे) या दोहोंनाही मुलभुत धर्म ( दशोगुणी) पालन करने आवश्यक आहे तरच ते खरे आस्तिक, नास्तिक होतील आपल्या सनातन परंपरे मधे एकुण नऊ दर्शन ( तत्वज्ञान ) आहेत त्यात सहा आस्तिक आणि तीन नास्तिक दर्शने आहेत या वरूनच आपले आस्तिक नास्तिक वर्तन ठरवावे, हे नऊही दर्शन अनमोल आहेत विदेशी मत, धर्म, मत, दर्शन यावर या वर स्वदेशी अर्थात सनातन धर्मास जोखु नये विदेशी कथीत धर्म, दर्शने हे मानवता विरोधी आहेत
@bpos1000
@bpos1000 25 дней назад
श्याम मानव यांना बोलवायला हवे होते.... अधिक स्पष्ट समर्पक आणि परखड मते ऐकायला मिळतील. भाग 2 करा.
@warana369
@warana369 23 дня назад
👍❤
@milindtambe6531
@milindtambe6531 28 дней назад
ऐकून खूप छान वाटलं. याच्यापुढे बरेच काही आहे.
@alkagadge4156
@alkagadge4156 23 дня назад
खूप छान विषय हाताळला त्याबद्दल अभिनंदन.💐 राजेंद्र सर खु अभ्यासपूर्ण बोलले धर्म, आस्तिक, नास्तिक या संकल्पना स्पष्ट झाल्या दिवशी connect होण्यासाठी कोण कोणत्या पायऱ्या क्रमाने चढाव्यात ते समजले आणि खरच ध्यानधारणा ,नामस्मरण केल्या मुळे शारीरिक आजार कमी होतात व मानसिक शांतता मिळते हे मी अनुभवते आहे खर म्हणजे हा विषय समजायला तसा कठीणच आहे खुपसे प्रश्न मनात आहेत आणखी काही एपिसोड व्हायला हवेत प्रारब्ध किंवा संतांचे चमत्कार व त्यावरील शास्त्रीय विवेचन इत्यादी. धन्यवाद.💐💐💐
@Gandh_Marathi_
@Gandh_Marathi_ 27 дней назад
खुप छान मुलाखत होती, मनाला पडलेल्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली... धन्यवाद! ♥️😊🙏
@truereview7702
@truereview7702 26 дней назад
The title does not do justice to what the speaker was saying. This was more about why do murti puja. One does not need an idol to connect. I can just call the unknown as universe and know for sure that I will be taken care of. People start with idol worship and then it is almost impossible to separate the rituals from meditation. To meditate and go within you can simply focus on your own breath that you can feel every living moment.
@shwetajatar506
@shwetajatar506 26 дней назад
i think you should have another guest for this topic. very interesting topic. love to hear more.
@gaurim8802
@gaurim8802 26 дней назад
खुप छान बोलले sir..खुप छान चिंतन आणि मननही झाले .. धन्यवाद 🙏
@manishkokil7210
@manishkokil7210 28 дней назад
Khupach aprtim Podcast.. Ha vishay kharach khup awghd aahe.. Why God has created all this .. We never know. Just to love Him with process is the key.. Thanks Amuk Tamuk
@lalitmali6427
@lalitmali6427 28 дней назад
एकदा ऐकून समाधान होत नाही, पुन्हा ऐकणार. कारण रूढी परंपरांचा खूप पगडा आहे. खूप छानच
@bylagu
@bylagu 17 дней назад
नमस्कार. खरं तर हा विषय फार मोठा आणि गहन आहे, त्यामुळे एक तासात सर्व काही सांगणं कोणालाही जरा कठीच असतं. पण तरीही श्री राजेन्द्र खेर यांनी बऱ्याच गोष्टी या चर्चेत समाविष्ट केल्या. त्यामुळे तुम्हा तिघांनाही धन्यवाद आभार कृतज्ञता
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 28 дней назад
खूपच छान विषय घेतलाय..धन्यवाद..
@vrushalikadam945
@vrushalikadam945 24 дня назад
प्रथम अभिनंदन तुम्हा ऊभयतांचं. हा ही विषय महत्वाचा होता माझ्यासाठी. आस्तिक आणि नास्तिक या शब्दांच्या मर्यादा समजत नव्हत्या . देवाशी कनेक्ट होणं म्हणजे काय ?मी जे कनेक्ट कर ते हे तेच आहे. Thank you both of you.
@kavyasachinvedak5broll288
@kavyasachinvedak5broll288 16 дней назад
ज्याच्या मनात दुसऱ्या बद्दल, समाजा बद्दल, देवा बद्दल, निसर्गा बद्दल आस्था आहे तो आस्तिक हे माझ मत आहे Podcast छान झाला ❤
@supriyapaul3244
@supriyapaul3244 27 дней назад
Thank you Shardul and Omkar, for asking the questions all of us thinking
@kirankamble3982
@kirankamble3982 28 дней назад
Such a deep thought and loved the way Omkar had brave questions for the guest. Honest suggestion is to bring different guest with the same topic . We really seek for deep discussion.
@mohinideshmukh6491
@mohinideshmukh6491 28 дней назад
अमुक तमुकचे अभिनंदन 🎉 सरांनी छान शब्दात विवेचन केलं आहे. धर्म हा विवेकपूर्ण जगण्याचे एक साधन आहे. देव हा त्याचाच एक भाग आहे. देव ही आपल्याला पाठींबा देणारी एक प्रणाली आहे.तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा नको हे तुमच्या वर आहे.खूप छान विषय❤❤❤❤❤
@adnyat
@adnyat 19 дней назад
उथळ चर्चा होती. धर्म या विषयावर चर्चा करायची असेल तर वेद, शास्त्र, पुराणे यात पारंगत असलेल्यांना बोलवावे. धर्मगुरू शंकराचार्य यांच्याशी चर्चा करावी. हा पॉडकास्ट म्हणजे रस्त्यावरच्या गॅरेजमध्ये बसून रॉकेट तंत्रज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न वाटला.
@nilimarekalwar7227
@nilimarekalwar7227 28 дней назад
अतिशय सुरेख देव धर्म संकल्पनेचा खरा अर्थ समजला
@sanjanaganpatye5905
@sanjanaganpatye5905 27 дней назад
Upnishadh aami manat nahi karan aamhi jativadat adklo aahot, western culture aamhi lagech accept karto karn te kuthalyahi vadat adkat nahi
@sandip1225
@sandip1225 10 дней назад
खूप सुंदर मुलाखत. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@pranalipalsamkar5198
@pranalipalsamkar5198 27 дней назад
खुप सुंदर अप्रतिम पद्धतीने सरांनी समजवले पांडुरंग शास्त्री आठवले दादा यानच्या विचाराचा तत्वाचा अविष्कार होत होता व्हिडिओ पाहताना खुप आभार🙏💫🌟🌼😊
@truptimardolkar4433
@truptimardolkar4433 27 дней назад
U become humble by doing bhakti , u get self realisation, strength to stand stong in difficult situation, sugesst to have one more discussion, I llke your choice of subjects
@piyushdevanand
@piyushdevanand 28 дней назад
Thanks a lot for this topic, considering myself I'm confused about myself being theist/atheist and I find myself somewhere at a good stand point because at this stage I'm very curious about scientific explanation about universe and philosophical explanations.
@anujashitut7410
@anujashitut7410 9 дней назад
फारच सुंदर चर्चा ऐकून काही प्रश्नांची उत्तरे मिळाली धन्यवाद 🙏
@sauram4266
@sauram4266 26 дней назад
Superb podcast guys, enlightened!
@sonalikorde5277
@sonalikorde5277 28 дней назад
खूप छान विषय आहे 💐
@prasadpappu23
@prasadpappu23 28 дней назад
एखादे प्रवचन असल्यासारखे अत्यंत मोघम व भरकटलेली उत्तरे दिली आहेत. देव (किंवा गूढ शक्तिशाली निर्माता) आहेच हे गृहीत धरून नास्तिक बाजू कशी मांडता येईल? पाहुण्यांचा या बाबतीत personal bias आड येतोय असं वाटलं. विवेकवादी, नास्तिक विचारांचा अभ्यास नसताना जबरदस्तीने ओढून ताणून अध्यात्मिक कक्षेत आणण्याचा हा तोकडा प्रयत्न म्हणावा लागेल. या विषयावर विवेकवादी, नास्तिक विचारांची बाजू नेमक्या शब्दात, समजावून सांगू शकतील असे डॉ. शंतनु अभ्यंकर यांना बोलवा ही विनंती 🙏
@prasadpappu23
@prasadpappu23 28 дней назад
shantanuabhyankar.blogspot.com/2023/12/blog-post.html?m=1
@prasadpappu23
@prasadpappu23 28 дней назад
डॉ. अभ्यंकर यांच्या ब्लॉग मधला या विषयावरचा लेख. डॉ. अभ्यंकर हे नावाजलेले लेखक व व्यवसायाने प्रसिद्ध डॉक्टर आहेत. तसेच यांनी रिचर्ड डॉकिनस् यांच्या "मॅजिक ऑफ रिॲलिटी" या जगप्रसिद्ध पुस्तकाचा भावानुवाद केला आहे.
@prasadpappu23
@prasadpappu23 28 дней назад
Also, I would suggest reading "The god delusion" by Richard Dawkins.
@ganeshgaikwad340
@ganeshgaikwad340 28 дней назад
सांगलीच्या जगदीश काबरे यांना बोलवा. म्हणजे दुसरी बाजूही समजून घेता येईल.
@prasadpappu23
@prasadpappu23 28 дней назад
shantanuabhyankar.blogspot.com/2023/12/blog-post.html?m=1 डॉ. अभ्यंकर यांचा या विषयावरील लेख!
@kalpanarasal2715
@kalpanarasal2715 28 дней назад
खूप छान विषय, छान समजावून सांगितले, अजून काही प्रश्न विचारले तर ऐकायला आवडेल.
@chinmayborate6888
@chinmayborate6888 День назад
amuk tamuk is very nice information jodi no one
@rumaisanaikawadi4063
@rumaisanaikawadi4063 28 дней назад
Very nice discussion .. God is with you all time . GOD SEE YOUR HEART, INTENTIONS & ACT ..HE DOESNT SEE WHAT YOU OFFER HIM...TRUELY YOUR DEEDS..
@gottadocyclist3264
@gottadocyclist3264 16 дней назад
I thought on this sub Raju parudekar gives perfect guidance, you should call him,there's lot easy explanation he ll gives you,both side. have authentic knowledge on this topic.
@smitaphadnis9821
@smitaphadnis9821 28 дней назад
चांगले विचार ऐकायला मिळाले
@manjushayetalkar8167
@manjushayetalkar8167 23 дня назад
Khup sundar podcasts. Sarwa dharmcha vichar karun sir bolale konalahi na dukhwata....ankhin hyawar khup yekawasa watatay.khup sakhol ahe he dyan ani ha prawas Bhagawanta jawal pohochnyacha ,ekruo honyacha, jari te aplya aat ahet.vritti la changala walan lawayachay while living this mayawi life , responsible life.Finally we all will reach There by His grace.This Path is not easy.hard work determination, control over mind must. Fakta Geeta wachun hi pohchu shakat nahi... cleansing process madhun jawach lagel...Kalata pan walat nahi ashi stithi ahe aaj.. We live so superficial in this world...thanks for reminding easy way to remember Him again by Trikal Sandhya.... Thanks a lot sir and A and T team
@pravinnehe3990
@pravinnehe3990 28 дней назад
धन्यवाद
@saurabhkulkarni205
@saurabhkulkarni205 28 дней назад
खुप सुंदर आणि खुप सोप्या साध्या शब्दात विचार मांडले आहेत 🙏🏻🙏🏻
@sunildude
@sunildude 28 дней назад
खरोखर अशी चर्चा वारंवार तुम्ही खरोखर चांगले काम करत आहात
@akshatatamhankar1973
@akshatatamhankar1973 27 дней назад
खूपच छान एपिसोड धन्यवाद
@madhusudandeshpande5507
@madhusudandeshpande5507 14 дней назад
खुप छान व सोप्या भाषेत सांगीतले सर.
@prachitikumthekar9557
@prachitikumthekar9557 28 дней назад
छान मुद्दे मांडले ह्या सरांनी. काही गोष्टी पटल्या. काही vague वाटल्या. One request- या same topic वर एखाद्या नास्तिक/ विवेक वादी व्यक्तीला बोलावा please.
@prasadpappu23
@prasadpappu23 26 дней назад
Yes. The discussion felt biased.
@amarishbhilare6304
@amarishbhilare6304 16 дней назад
absolutely right..... Raju Parulekar yaannaa bolavaa mhanje sagale subject mast detailed samajaavatil
@kedarkshirsagar4869
@kedarkshirsagar4869 3 дня назад
@@prachitikumthekar9557 अगदी बरोबर
@ekapilraut
@ekapilraut 27 дней назад
सदर गप्पा केवळ एकांगी, शब्दच्छल करून अस्तित्वहीन, छद्म साध्याकडे कसे जावे याची निरर्थक चर्चा आहे. श्री. खेर बऱ्याच वेळा आठवलेंचा उल्लेख करून त्यांचा उत्तम प्रचार मात्र बेमालूम करताना दिसतात. आस्तिक-नास्तिक, धार्मिक-अधार्मिक सगळी कडे गल्लत करून, खूपच आत्मविश्वासानाने व ठामपणे मुखबाष्प वाया घालवला असून त्यात कोणताही निष्कर्ष मात्र हाती लागत नाही. माझा एक सामान्य प्रश्न आहे खेरांना, कि त्यांनी संदर्भ दिलेली त्रिकाल संध्या अवगत करून कोणी आत्मतत्व (?), परमात्मा वगैरे शी संपर्क/संवाद साधला आहे का? आणि असेल तर तो साधून काय प्राप्त केलं आहे जे इतरांना जमलं नाही? हि चर्चा केवळ भंपक प्रवचन, मनोरंजन म्हणून ऐकावी एवढाच कयास संपूर्ण मुलाखत बघून निघतो. श्री. खेर यांचे सकाळ मध्ये काही लेख प्रकाशित आहेत आणि ते हि ह्याच धर्तीवर निराधार, उथळ व सामान्यांची दिशाभूल करणारे आहेत. ह्यांच साधारण समीकरण म्हणजे अध्यात्म, परमात्मा, चैतन्य, आत्मतत्व वगैरे शब्दफेक व शब्दच्छल करून स्वतःला काहीतरी अगम्य ज्ञान प्राप्त झाल्याचे भासवून सतत कुठल्याही गोष्टीवर मार्गदर्शन (?) करणे आहे.
@prasadpappu23
@prasadpappu23 24 дня назад
Can't agree more 💯 आपली परखड प्रतिक्रिया येथे बऱ्याच लोकांना झोंबेल 😂🙏 वैयक्तिक पातळीवर श्री. खेर यांची टीका नाही परंतु या विषयावर बोलण्यासाठी अमुक तमुक ची निवड चुकली.
@kavitajadhav9309
@kavitajadhav9309 20 дней назад
बरोबर
@sharmilapuranik229
@sharmilapuranik229 28 дней назад
ओंकार ,शार्दूल छान विषय,सरांनी धर्माची वाख्या मस्त सांगितली,जर चैतन्य मान्य आहे पण स्थान माहात्म्य का असते ,?व खरंच त्या ठिकाणचे तसं महत्व असते का?कोल्हापूरला जाऊन देवीची ओटी भरतात ( प्रचंड गर्दीत जाऊन)त्यापेक्षा घरीच ती भरली तर? किंवा गरजूंना काही दिले तर? तिच माझी आस्तिकता.,असं नाही का?
@user-fw2sv6ot3l
@user-fw2sv6ot3l 27 дней назад
बरोबर
@bharatigogte7976
@bharatigogte7976 28 дней назад
समजायला जरा अवघड विषय पण thanks अमुक तमुक आणी dr खेर तुमचे पण.
@pradeepshete6640
@pradeepshete6640 28 дней назад
एक आठवड्यापूर्वी आपल्या चॅनल बद्दल समजलं. सुंदर विषय व माहितीपूर्ण चर्चा असते. तेव्हापासून मी रोज एक vdo (walking करताना) ऐकतो किंवा टीव्ही वर पाहतो. (मी टीव्ही सीरियल पहात नाही)
@aahanadambalkar2889
@aahanadambalkar2889 22 дня назад
A phenomenal episode and very nice explanation from Dr. Kher sir. 🙏🙏🙏
@anujabal4797
@anujabal4797 28 дней назад
सुंदर मुलाखत धन्यवाद
@amoolyawaskar4760
@amoolyawaskar4760 9 дней назад
🕉🙏💐Wishing you great day 💐🙏🕉
@supriyajadhav-chavan5771
@supriyajadhav-chavan5771 19 дней назад
Khup chhan vishay. Tumache poscast khup sunder asatat mala far awadatat
@gaus0903
@gaus0903 16 дней назад
Superb topic. Interesting discussions. Request you to add captions in English, because pure marathi words & phrases were literally going bouncer. Would love to understand it completely in a better way .
@shishirjoshi5582
@shishirjoshi5582 28 дней назад
Thanks! Tufan aahe
@harshadapadhye6259
@harshadapadhye6259 18 дней назад
अधिक अभ्यास करून मुलाखतीला अजून चांगली दिशा द्यायला हवी. तुम्ही दोघं हे नक्कीच करु शकता. अजून एक एपिसोड करा. थोडे दिवसांनी . वक्तेही अजून आणा.
@anusayagawde7132
@anusayagawde7132 28 дней назад
खूपच छान देवा 🙏🙏🌹🌹
@MH12_MH04
@MH12_MH04 17 дней назад
सुंदर
@rekhataibhuyar3748
@rekhataibhuyar3748 28 дней назад
आज तिघेही खूप छान बोलत आहात . अतिशय सुंदर मुलाखत.👌💐💐💐
@user-je8lz3jf1l
@user-je8lz3jf1l 6 дней назад
I dont know, it may be just me but ha episode one sided vatla. "Adhyatm" var cha episode chan hota but hyat kahitari missing aahe. Manaparyant pohchla nahiye😢
@shubhadapanditrao9920
@shubhadapanditrao9920 28 дней назад
One-sided discussion
@drrahulpatil7415
@drrahulpatil7415 26 дней назад
देव सर्वात मोठा भ्रम
@vidulakarlekar443
@vidulakarlekar443 19 дней назад
58:10 सगळ्या चे सार एक वाक्यात... खूप छान 🙏🙏🙏
@gurukrupa.4795
@gurukrupa.4795 28 дней назад
Dev ha anubhuticha vishay ahe !khup sundar tarunanche prashahi ani uttarehi!!!
@mitalipatki4603
@mitalipatki4603 28 дней назад
खूपच छान 🙏
@swaraslife3792
@swaraslife3792 28 дней назад
छान विषय
@prerana.aparna2258
@prerana.aparna2258 28 дней назад
Khup chan .
@aparnatamboli1151
@aparnatamboli1151 28 дней назад
Nice video 👍 पण या विडिओत अस वाटल की interview घेणाऱ्यांनी स्वतःचा शब्द संग्रह वाढवावा , नेमक्या आणि अचूक शब्दात प्रश्न विचारले जाऊ शकले असते विषय खूप च छान होता !!👍
@dipaligokhale1394
@dipaligokhale1394 День назад
Omkar, I was wondering, perhaps if you may consider changing your laughing style after guests' introduction, it does not sound good. Thank you.
@sujatavalunjkar3516
@sujatavalunjkar3516 28 дней назад
अगदी,बरोबर,
@anujaparkar8455
@anujaparkar8455 17 дней назад
Suggest if you can invite an atheist for his prespective too
@sujatavalunjkar3516
@sujatavalunjkar3516 28 дней назад
खूप छान
@GaurangPlays
@GaurangPlays 28 дней назад
This conversation felt one sided by one believer. Ek athiest counter argument aani scientific POV sathi pahije hota
@prasadpappu23
@prasadpappu23 28 дней назад
Completely agree! The objective viewpoint should be there.
@shubhadapanditrao9920
@shubhadapanditrao9920 28 дней назад
Agree
@mayurshukla6372
@mayurshukla6372 27 дней назад
Khup chan ❤
@Ninad_464
@Ninad_464 27 дней назад
You are holding 269K subsceibers' responsibility guys, Choose if you wanna mislead them or help them see the right path. The guest has shown one side of Aastik-Nastik, but there are other aspects such as Dakshinachar, Vaamachar. People call themselves Nastik to sound so called progressive but its NOT like that. May God Bless you and show the path not to mislead people❤😊
@pratibhameshram4462
@pratibhameshram4462 21 день назад
खूप छान...
@user-xc2ns1kw4w
@user-xc2ns1kw4w 27 дней назад
खूपच 👌👍
@ujjbrahme
@ujjbrahme 25 дней назад
Was looking forward to an interesting discussion but was very disappointed. This is the first disappointing episode of the Amuk Tamuk team. Will be nice to take on the same topic with guests with two different viewpoints in the same episode.
@DevyaniJoshi-dj1
@DevyaniJoshi-dj1 22 дня назад
अप्रतीम....
@jayashrisonawane1351
@jayashrisonawane1351 22 дня назад
मस्त 🙏🙏
@sachinshinde8283
@sachinshinde8283 27 дней назад
Nice video Sir.
@shamashinde4971
@shamashinde4971 28 дней назад
Sir. Khup chhan aani satya tech sanitle aapan madirat jaun hat jodayche aani baher aale ki tech hat dusrya var uchalle jatat.. dhanvad sir....
Далее