Тёмный

यूरोपमध्ये आल्यानंतर या गोष्टी स्वतःच्या स्वतःच कराव्या लागतात | २ गोष्टी तुम्हाला दाखवायच्या होत्या 

Rupali Likhitkar Europe Vlogs
Подписаться 100 тыс.
Просмотров 32 тыс.
50% 1

यूरोपमध्ये आल्यानंतर या गोष्टी स्वतःच्या स्वतःच कराव्या लागतात | २ गोष्टी तुम्हाला दाखवायच्या होत्या #vlog #137
नमस्कार मंडळी,
मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
धन्यवाद
Thank you for watching.
#marathi #marathivlog #marathimulgi #marathiyoutuber #marathivlogger #dailyvlog #marathimulga #marathimanus #dailyvlogger #maharashtra #maharastrian #indian #india #europe #germany #canada #uk #usa #america #japan #switzerland #italy #rupalilikhitkar

Опубликовано:

 

16 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 96   
@nanashebsuryawanshi6746
@nanashebsuryawanshi6746 2 месяца назад
तुमचे शॉर्ट व्हिडीओ पण पाहिले आहेत विदेशात जाऊन पण मराठी जोडी आपली मराठी आणि संस्कृती जपते हे पाहून खूप आनंद होतो तुमच्या पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
धन्यवाद 🌼🤗
@surekhasankpal6679
@surekhasankpal6679 2 месяца назад
खूप छान
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@poojasonawane271
@poojasonawane271 Месяц назад
खूप सुदंर बर्फ अणि सोफा पण.....मी तुमचे व्हिडियो आता bgayla लागलेले आहे....अस वाटत आहे की मी च जर्मनीत आहे....असेच छान छान व्हिडियो बनवा....अजून माहिती मिळते
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@jawaleparmeshwar8863
@jawaleparmeshwar8863 2 месяца назад
मला पण जर्मनी ला कामांसाठी यावस वाटत आहे मला मदत करणार का मी पण महाराष्ट्र तुन आहे तुमचे चाईनल पाहत असतो खुप छान असी भाषा बोलतात
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
तुम्हाला जर शिक्षण किंवा नोकरीसाठी माहिती हवी असेल तर आमचं अजून एक RU-vid चॅनेल आणि इंस्टाग्राम पेज आहे तिथे तुम्ही कनेक्ट होऊ शकता जिथे आम्ही शिक्षणासाठी कसे यायचे,नोकरी साठी अर्ज कसा भरायचा,Visa प्रक्रिया कशी असते आणि काय कागदपत्र लागतात या बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. RU-vid channel Desi couple in Germany Link - youtube.com/@DesiCoupleInGermany?si=3e8aWKNR5O2Gq2gl Instagram Desi couple in Germany Link - instagram.com/desicoupleingermany?igsh=MXc5aDExdnMxdWxleA%3D%3D&
@shamvartak
@shamvartak 2 месяца назад
तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान आणि माहितीपूर्ण असतात. मी ते बघण्याचे दुसरे कारण म्हणजे आमचा मुलगा गेली सहा वर्ष जर्मनीत म्युनिक मधे आहे. तो पण काही फोटो पाठवत असतो..
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
धन्यवाद 🌼🤗
@dahiklambed5716
@dahiklambed5716 2 месяца назад
HAPPIEDT BIRTHDAY MAM 💐🍰🍫🧁🌈🍫🍫🍫🍫🌍🌍🌍🌍💙
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@ArchanaNaik-eu3en
@ArchanaNaik-eu3en 2 месяца назад
तुमचे विडियो खूप छान असतात
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
धन्यवाद 🌼🤗
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 месяца назад
Subscriber केलं. युरोप मध्ये राहून सुध्दा इतकं शुद्ध मराठी........मस्त.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
धन्यवाद 🌼🤗
@ashokpurigosavi1584
@ashokpurigosavi1584 2 месяца назад
छान आहे निसर्ग, बर्फबारी आपल्या मनाली,कश्मीर, बद्रीनाथ,देवभुमी उत्तराखंड सारखिच आहे,छान निसर्ग🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌿☘️☘️🐂🐂
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@savitakulkarni7547
@savitakulkarni7547 2 месяца назад
हाय रुपाली रजत खूप छान आहे सोफा तुम्ही दोघे खूप भारी आहात खूप छान माहिती आगदी डीटेल समजून सांगता की एकत राहावे वाटते स्नो पण छान होता ❤❤🎉🎉
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
धन्यवाद 🌼🤗
@AshaPatil-ki1je
@AshaPatil-ki1je 2 месяца назад
Happy Birthday Rupali Tai
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@ajurane.1993
@ajurane.1993 2 месяца назад
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
🤗🌸
@sunilkulkarni6378
@sunilkulkarni6378 2 месяца назад
Hi Rupali! We like ur VDOS.Surely we will visit your place during our Europe Tour in future. 👍♥️
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@user-vs8bw6jn6m
@user-vs8bw6jn6m 2 месяца назад
Khupcha chaan mahiti.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@user-uc5es3tq8f
@user-uc5es3tq8f 2 месяца назад
सोफा लई भारी ❤❤
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@shakunthalagujrathi2676
@shakunthalagujrathi2676 2 месяца назад
kh00p chan
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@nehatawde6984
@nehatawde6984 2 месяца назад
Tu khup chan distes
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@ajayjadhav8038
@ajayjadhav8038 2 месяца назад
छान आहे सोपा व तुमची जोडी❤
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@MasterG0RAM
@MasterG0RAM 2 месяца назад
Sorry to say mam, पण तुमचा जो thumbnail आहे तो attractive वाटत नाही मी डिजिटल कंटेंट क्रियेटर आहे so, mi काही मदत करू शकतो का? मी तुम्हाला स्वतःहुन approach करण्यामागे कारण हेच आहे की तुमचे content खूप सुंदर आणि सिंपल आहे आणि जरी तुम्ही माझ्याकडून नाही करून घेतले तरी perfectly fine तुम्ही दुसऱ्या कोणत्याही चांगल्या digital content creator कडून नक्की करून घ्या कारण तुमचे content market मध्ये भविष्यात चालणार आहे पक्का. धन्यवाद असेच video बनवून दाखवत रहा. **राधे राधे**
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
Thank you so much for feedback 🤗🌸
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 месяца назад
आता किती महिने स्नो फॉल होतं रहाणार 😅...आरे वा कसला भारी आहे सोफा... मस्त choice 🎉🎉
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
धन्यवाद 🌼🤗
@latagholap1245
@latagholap1245 2 месяца назад
Snow fall and sofa 👌👌👍
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
धन्यवाद 🌼🤗
@jagannathkulkarni2415
@jagannathkulkarni2415 2 месяца назад
Mast paiki kanda bhaji khaicha ani enjoy karaycha 😊
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
Ho na 😃😃
@gmstoryteller
@gmstoryteller 2 месяца назад
Nice....👌👌👌👌👌
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
Thanks 😊
@user-zw5dc8so3r
@user-zw5dc8so3r 2 месяца назад
Khoopach chhan mst raha Annandale raha....❤
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
धन्यवाद 🌼🤗
@sudhakarsatav6061
@sudhakarsatav6061 2 месяца назад
Bhari
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
धन्यवाद 🌼🤗
@mandarsalunkhe-cl9zv
@mandarsalunkhe-cl9zv 2 месяца назад
Kachre ka niyojan kaise kiya Jata Hai Iski per ek video Kijiye madam
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
👍🏻🙏🏻🤗
@vilaskenjale2136
@vilaskenjale2136 8 дней назад
ताई खुप छान माहिती दिली मी कोमल ठोसरे विडिओ पाहतो आणि आता तुझे खुप काही शिकायला भेटलं जर्मनी बददल खुप माहिती मिळते
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 7 дней назад
धन्यवाद 🤗🌸
@BhushanIngle
@BhushanIngle 2 месяца назад
तिकडे तुम्ही थंड वातावरणाची मज्जा घेत आहात अन् आम्ही मात्र विदर्भात उन्हाने पोळून निघत आहोत रे भो😂
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
👍🏻👍🏻
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
विडिओ जानेवारी महिन्याची आहे आणि तसं मी विडिओ मध्ये सांगितलं पण आहे 🤗🙏🏻
@sanjayjoshi6855
@sanjayjoshi6855 2 месяца назад
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
🤗
@Rajnath700
@Rajnath700 2 месяца назад
Aflatoooooon ❤
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
धन्यवाद 🌼🤗
@vaishalipatil6111
@vaishalipatil6111 2 месяца назад
दोघेही छान आहात 🤗
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
धन्यवाद 🤗🌸
@marutilad5420
@marutilad5420 2 месяца назад
आज दि.17 मे रोजी बर्फ पडत आहे का?
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
विडिओ जानेवारी महिन्याची आहे आणि तसं मी विडिओ मध्ये सांगितलं पण आहे 🤗🙏🏻
@praveensinghbais8896
@praveensinghbais8896 Месяц назад
Rajat new English wardh me pdha kya maine पढ़ाया शायद उसे चतुर मैडम के क्लास में था...मैं bais madam Rupali बढ़िया क्लिप बनाते हो❤❤❤
@gavthinobmr.rx100gr5
@gavthinobmr.rx100gr5 2 месяца назад
Kadak 1 no ❤❤❤❤❤❤
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
धन्यवाद 🌼🤗
@MeenaZade-z5e
@MeenaZade-z5e Месяц назад
Khup chan
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@nitinpatil255
@nitinpatil255 Месяц назад
तुम्ही दोघं पण just like खोबऱ्याचा कीस आहात❤😂गोड गोड.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@leenagosavi1014
@leenagosavi1014 2 месяца назад
तुम्हांला भारतापेक्षा तिकडे जास्त पैसा मिळतो म्हणून तुम्ही तिकडे रहातात,बाकी व्हिडीओत खूप छान माहिती असते
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
धन्यवाद 🌼🤗
@N_ajit1
@N_ajit1 2 месяца назад
जर्मनी की भारत आपुलकी जास्त कुठ आहे संस्कृती चागली कुठ्य नक्की सांग
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
Ok 😊
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
१०० % भारत 🇮🇳🤗
@sanjaydhawas1571
@sanjaydhawas1571 2 месяца назад
मार्केट मध्ये भाषेची अडचण येतेका
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
Ho kadhi kadhi 🤗🌸
@gavthinobmr.rx100gr5
@gavthinobmr.rx100gr5 2 месяца назад
Jara barf hikda pan pathavha khobryach kiss 😂😂😂❤❤❤
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
👌🏻👌🏻😅😅😅
@shubhadakarnik8322
@shubhadakarnik8322 2 месяца назад
माझ्या मुलाने पण मला सोफा cum bed ani नातीसाठी bunkbed घेतला तो पण घरी assembled केला kharch khup chhan watate aapan स्वतः काम केल्यावर समाधान वाटते
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
धन्यवाद 🌼🤗
@swatisarode4436
@swatisarode4436 2 месяца назад
वोल्सबुर्ग ला जानार आहे का जाऊन ये
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
धन्यवाद 🌼🤗
@savitabalte3934
@savitabalte3934 2 месяца назад
थंडी नाही का तिकडे
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
aata (06 June ) thandi kami aahe pn madhe madhe paus hotoy tya mule thandawa janwto 🤗🌸
@user-mm5hk5qp7f
@user-mm5hk5qp7f Месяц назад
दिदी, आपले व्हिडीओमधुन खुप काही शिकायला मिळालं तेथील सांस्क्रुतिक अधिष्ठाने कोणती आहेत?आपणांस ह्या परिवर्तनशील जिवनाविषयी काय वाटतं? धन्यवाद!
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@amrutajagadale5945
@amrutajagadale5945 2 месяца назад
Tumhi kuthe ahat germany madhe
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
Düsseldorf
@amrutajagadale5945
@amrutajagadale5945 Месяц назад
@@Rupali.EuropeVlog are vaaa...bhetuya aapan...ghari ch ya mg jevayla..mi pn Dusseldorf madhech ahe..
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
Are wah chhan 👍🏻🤗Maitrini group mdhe aahat ka
@neetakarekar5896
@neetakarekar5896 2 месяца назад
खुपचं छान
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
Далее
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35