Тёмный

इंद्रायणि काठी | मर्मबंधातली ठेव | प्रथमेश लघाटे| संवादक पार्थ बावस्कर  

Linelight Creative Studio
Подписаться 228 тыс.
Просмотров 2,6 млн
50% 1

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 549   
@kailasbhavsar8004
@kailasbhavsar8004 4 года назад
खुपच सुंदर आवाज. इश्वरीय देणगी इश्वराला समर्पित केल्याने मन भरून आलं
@rekhashrotri3727
@rekhashrotri3727 2 года назад
फारच छान,खूप श्रवणीय
@vaidehipethe3679
@vaidehipethe3679 7 месяцев назад
खूच छान श्रवणीय❤
@vaidehipethe3679
@vaidehipethe3679 7 месяцев назад
क्या बात है❤
@प्रभाकरश्रीखंडे
​@engage in a good day for me and I 2of know that the video which you want me know what you are ❤tori 🎉3727 😊❤❤photo and I am going to be able too many years ago I have been in the video which ie
@yashwantgharat6946
@yashwantgharat6946 3 года назад
दुसरे भीमसेन जोशी उदयास आले आहेत याचा भास होतो आहे प्रथमेश लघाटे यांस खूप खूप शुभेच्छा "जय सद्गुरु" " जय महाराष्ट्र"
@shrimatbhagwatkhandalikar11
प्रथमेश जी सा रे ग म प पासूनच आम्ही आपल्या सद्गुणी वागण्याचे v दैवी आवाजाचे चाहते आहोत. परमेश्वरास आर्ततेने आळवण्याची आपल्यात खुबी आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉
@balajikendre2439
@balajikendre2439 4 года назад
किती आश्चर्य आहे. एक से बढकर एक गायक अवतार घेऊन त्या ईश्वराचे गुण गायन करून मन प्रसन्न करतात. असा आवाज ऐकून धन्य झालो आहोत.
@eknathpatil4183
@eknathpatil4183 2 года назад
👍🙏🚩🔱🏹🦁हर हर महादेव🌺😄
@eknathpatil4183
@eknathpatil4183 2 года назад
जय जय जय श्रीराम🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@jijabraoshamukankhare3406
@jijabraoshamukankhare3406 2 месяца назад
🌺👋🌺😌😌😌😌😌🌺👋🌺हे ही सांगायची वेळ यावी,याच्या इतकी दरीद्रता कोणती असावी 🌺👋🌺
@maibhairavkar76
@maibhairavkar76 3 года назад
अप्रतिम आवाज ऐकताना खरचं समाधानी लागली तृप्त झाले खुप खूप सुंदर
@kha-dl2ry
@kha-dl2ry Год назад
Voice 😮....peacefull....खरंच अतिशय उत्तम आवाज आहे प्रथमेश सर तुमचा...मन प्रसन्न झाले
@snehamadhu5630
@snehamadhu5630 4 года назад
हाय प्रथमेश...प्रो एकदम झकास...निवेदन उत्तम...निवडलेले अभंग आणि तुझा गोड खणखणीत आवाज म्हणजे आम्हाला तर ट्रीटच !!सोने पे सुहागा ... खूप खूप शुभेच्छा !! वेळ मिळाला की नक्की घरी ये...वाट पहातो..
@HariMhatre-y8z
@HariMhatre-y8z 9 месяцев назад
गायकाना गाऊदे रे बाबा तुझी फालतू बडबड फार होते.ज्ञानेश्वर माऊली म्हणावे.
@बबननवपुते
@बबननवपुते 3 года назад
संत होऊन गेला नाही होऊन गेले आस म्हणा ज्ञानेश्वरांनी नाही ज्ञानेश्वर माऊलींना म्हना थोडी आक्कल येउद्या जरा बोलायच्या आधी
@ushadeshpande8028
@ushadeshpande8028 3 года назад
@nileshjadhav1687
@nileshjadhav1687 3 года назад
जाउद्या तुमचं म्हणणं बरोबरय परंतु त्यांच्या भावना पवित्र आहे नंतर त्यांनी एकेरी भाषा नाही वापरलेली नाहिये
@rajendrabhandvalkar9646
@rajendrabhandvalkar9646 Год назад
@@nileshjadhav1687 बबन नवपुते यांचा अभिप्राय अगदी बरोबर आहे.
@ashishgaikwad6783
@ashishgaikwad6783 Год назад
ekvachan aani anek vachan shikun ya tumhi. mg bolu pude apan. tumhi tithe basa aani bola mg samjel tumchi kashi bobdi vakdi hoil te. aani tyancha prem tyanchya bhakti madhun disun yete. tumchya comment madhun fkt aani fkt layki disun yete tumchi. 🙏🏻
@ValibaGorde-dh3px
@ValibaGorde-dh3px Год назад
ड यवनों टठ
@ankitamestry0712
@ankitamestry0712 4 года назад
Very bestest performance... & Beautiful story of this...
@bijandutta1591
@bijandutta1591 2 года назад
Very beautiful rendition I have heard after pt Bhimsen Joshi.
@madhukardeshmukh1216
@madhukardeshmukh1216 3 года назад
गदिमांनी लिहिलेले आहे साहेब तुम्ही आदरणीय आहात तुम्हाला लाख शुभेच्छा हार्दिक अभिनंदन सर धन्यवाद देशमुख सर लाखनी 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🙏
@sagarmore3726
@sagarmore3726 7 месяцев назад
जेव्हा मला कोणी प्रारब्ध म्हणजे काय हे विचारेल तेव्हा मी प्रथमेशच नाव सांगेल अभंग आणि सोबत जोडीदार 🙏😍
@eknathpatil4183
@eknathpatil4183 2 года назад
माऊली🙏 ज्ञानेश्वर महाराजांना नमन🙏🙏🚩🌹🔱🇮🇳🏹🙏
@lataipandit5977
@lataipandit5977 Год назад
🍁👌🙏👌🍁
@pramilamokashi9364
@pramilamokashi9364 2 месяца назад
Kadh 8:19 8:20 8:20
@vitthaldeshpande9028
@vitthaldeshpande9028 Год назад
I always admire Prathamesh.for his highly balanced presentation of any song He is very particular in Sur.Taal and pronounsation.ofeach.words.Particular.famous.song.by.Panditji.when.Prathamesh.has.sung.in.his.own.style.Incredible.performance
@rajendrapatil6828
@rajendrapatil6828 4 года назад
छान ,सर्वांग सुंदर आवाजात ,जणू गंधर्व धर्तीवर अवतरले,,प्रथमेश लघाटे धन्यवाद नमस्कार बुवा मुग्धा वैशंपायन,राहुल देशपांडे,महेश काळे यांच्या पंगतीत बसले तुम्ही अस वाटते तुमचा आवाज एक जादू व पहाडी आहे ,,कमी वयात तुम्हाला जे बाळ कडू तुमचे घरातील व्यक्ती व शास्त्रीय संगीत कर पंडित हृदयनाथ मंगेशकर, राहुल देशपांडे महेश काळे,भारतरत्न भीमसेन जोशी अशा महान व्यक्ती चे अशिर्वाद मिळाले अशी भाग्यवान तुम्ही ,,,
@namdevgurav5032
@namdevgurav5032 2 месяца назад
कृपया संतांचा एकेरी श्ब्धात उल्लेख केलेला बरे नाही का?
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 11 месяцев назад
कोटी कोटी कोटी🙏🇮🇳 वंदन🚩 देवा ज्ञानराज माऊली रामकृष्ण हरी🚩🇮🇳
@nitinghante1969
@nitinghante1969 4 года назад
Powerful voice
@tushargavanang7268
@tushargavanang7268 Год назад
अप्रतिम माऊली गायन...🙌❤️🔥😇
@eknathpatil4183
@eknathpatil4183 2 года назад
ज्ञानेश्वर माऊली 🌹🌹🌹🚩🚩🚩🇮🇳🙏🙏🙏🌺🌺🌺🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌺🌺🌹🌹
@vijaykumarbhore7212
@vijaykumarbhore7212 3 месяца назад
एकेरी उल्लेख करणे याच्यापेक्षा दुर्दैव कोणते.😢
@waghmurlidhar7575
@waghmurlidhar7575 4 года назад
जय जय रामकृष्ण हरी ।। खूप छान माऊली माऊली ची आठवण झाली धन्यवाद
@anilshelar8775
@anilshelar8775 4 года назад
मसत भक्ती गीत
@rajkirandesai9758
@rajkirandesai9758 Год назад
Khup chan...
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 11 месяцев назад
जय🇮🇳👳 जय रामकृष्ण हरी🚩🇮🇳 भगवंता कोटी कोटी कोटी वंदन देवा
@anilyadav-vd3ux
@anilyadav-vd3ux 5 лет назад
खुप छान आवाज आहे . आपणास शुभेच्छा व धन्यवाद.
@priyavadanshah9413
@priyavadanshah9413 4 года назад
Electrifying performance.... Superb.... Congrats.. 🙏🙏
@patilyuvraj4630
@patilyuvraj4630 5 лет назад
Maulina ekeri shabdat nka bolu maharaj vichar krun bolat ja
@SSJ1998
@SSJ1998 3 года назад
Performance on harmonium also equally good! Can anybody post the name of harmonium player!!
@DSPatil-wg6gn
@DSPatil-wg6gn 4 дня назад
लिटल चँम्प मधील हे सर्वच बालगायक एक से बढकर एक आहेत.प्रथमेश हा प्रति पं.भिमसेन जोशी वाटतो.तुझी गायकी अशीच फुलत राहो हिच शुभेच्छा.
@vithobaghadge9749
@vithobaghadge9749 5 лет назад
प्रथमेश अप्रतिम गायला तुला अनेक शुभेच्छा.
@yashwantpathak8651
@yashwantpathak8651 3 года назад
खूपच सुंदर...
@fireman_madan_sawant
@fireman_madan_sawant 4 года назад
इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी ज्ञानियांचा राजा, भोगतो राणिव ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा राजा ज्ञानियांचा राजा भोगतो राणिव नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, वैष्णव, नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव मागेपुढे इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड मागेपुढे दाटे, मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड, मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड अंगणात झाड, अंगणात झाड अंगणात झाड कैवल्याचे, कैवल्याचे इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी विठू नामा माय बापा उजेडी राहिले, उजेडी राहिले, उजेड होऊन उजेडी राहिले, उजेड होऊन उजेडी राहिले, उजेड होऊन निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई निवृत्ती, सोपान, निवृत्ती, सोपान निवृत्ती, सोपान मुक्ताबाई मुक्ताबाई मुक्ताबाई इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
@damodardate7287
@damodardate7287 Год назад
ज्ञाणेश्वरांचा एकेरी उल्लेख करणं योग्य नाही त्यांचबद्दल आदर ठेवला पाहिजे.
@AjitPatil-sw2vf
@AjitPatil-sw2vf 3 месяца назад
Second Bhimsen joshi❤❤❤❤
@KIDSMOVIES635
@KIDSMOVIES635 3 месяца назад
Shree krushna pn mastu
@artyside8194
@artyside8194 Год назад
Anchor खूप ओरडून ओरडून का बोलतोय? प्रथमेश चा आवाज अप्रतिम.
@ramchandrapansare4655
@ramchandrapansare4655 3 года назад
Not for gaana but also abhang
@subhashshinde1800
@subhashshinde1800 28 дней назад
आती सुंदर गायला आभंग
@arjungangurde2220
@arjungangurde2220 5 лет назад
Sir एक संत होऊन गेला? अस नका म्हणु. संतांना एकेरी शब्दात बोलु नका 🙏 🙏
@युवराजदेवरे
खरंच! पण माऊलीं नि त्यांना माफ केले असेलच.
@ramdasshirke9699
@ramdasshirke9699 5 лет назад
Ure wraitr
@ramdasshirke9699
@ramdasshirke9699 5 лет назад
Of course
@shrikantkedekar3451
@shrikantkedekar3451 4 года назад
I saport to your abjeccation carect
@vishvambharyadav8345
@vishvambharyadav8345 4 года назад
Guru mauli dhayanraj mauli tukaram tukaram tukaram
@maibhairavkar76
@maibhairavkar76 3 года назад
माऊलींनी प्रथम लिहिताना गणेशाला वंदन केले आहे पसायदान शेवटी लिहिली " ओम् नमोजी आद्य .......
@damodardate7287
@damodardate7287 Год назад
खूपच सुंदर प्रथमेश तुला अनेक हार्दिक शुभेच्छा... खूप यशस्वी हो.. अनेक आशीर्वाद
@आनंदरावपवार-र8न
महाराष्टातील सर्व संताना akeri बोलू नका, आदर करा,
@kambleramharinamdev9339
@kambleramharinamdev9339 4 года назад
सर आपण केलेल्या आलावशिंग चा आणि या अभंगाचा कुठे अर्थाअर्थी संबंध वाटतो का
@eknathpatil4183
@eknathpatil4183 3 года назад
रां रां रां रां रां रां रां🙏🌹🌹🙏🙏🙏 माऊली 🌹🌹🌹🌹🌹🌹Jai ShriRam🙏🙏🙏
@MadhavraoKhapekar
@MadhavraoKhapekar 6 месяцев назад
Khuppach sundar 7:21
@rajanrane2602
@rajanrane2602 21 день назад
खूप छान निवेदन, छान संगीत आणि सुंदर, अप्रतिम आवाज 👌🙏
@rajeshbijwe6108
@rajeshbijwe6108 4 года назад
प्रथमेश तुझ्या नावातच प्रथम आहे,तर आधी तुलाच वंदन भाऊ .खूप सुंदर ,आम्हां तरूणाई ला भक्तीचे जे संदर्भ दिले very nice .
@bharatgarde4091
@bharatgarde4091 4 года назад
फारच सुंदर गायन
@rgaikwad2133
@rgaikwad2133 4 года назад
🙏🙏ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🙏
@sopan_as_it_is
@sopan_as_it_is 9 месяцев назад
ज्ञानेश्वरांचा जन्मगाव आपेगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर आहे आळंदी नाही
@bhaveshgonbare261
@bhaveshgonbare261 2 года назад
खूप सूंदर निवेदन आणि गायन सुध्दा अप्रतिम 🥰
@gokulthombare6438
@gokulthombare6438 4 года назад
Very very nice song very excellent work mauli ki jai🙏🙏
@amardeshmukh3075
@amardeshmukh3075 4 года назад
इंद्रायणी काठी हे भक्तीगीत खुप सुंदर ⚘⚘🙏🙏🙏👌👌⚘⚘⚘
@anantavirgamwar5580
@anantavirgamwar5580 3 года назад
Nice, Jay Hari vitthal. What a sweet , beautiful royal voice and delicious Melody with lyrics music song is doing better for everyone. 🌹🌾💐🏵️🌿🌺☘️🌱🌸🌳🌼🌴🌹🌷💐🌲💐🌸🌿☘️🏵️🌱🌲🌹
@pankajprabhakarnage3209
@pankajprabhakarnage3209 2 года назад
How you have gathered so many flowers? Very nice.
@arunagupte5833
@arunagupte5833 2 года назад
Atishay damdar aawaj, pharach sundar.
@ramchandrabhoir1243
@ramchandrabhoir1243 26 дней назад
खुप छान गात आहात प्रथमेश. मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. Great
@girishkulkarni7608
@girishkulkarni7608 5 месяцев назад
Prathamesh laghajate apan dusare pandit bhomasen Joshi ashacha bhasa hoto I like aple fine song from shri girish Kulkarni kaka family natepute city apanas khup khup manapasun dhanavad deto aply sangeet service la future life madhe khup bharbhata howo ho shri ram Prabhu charni subhecha me deto shri ram jay ram jay jay ram
@saritadalave4639
@saritadalave4639 4 года назад
Nice singing Prathmesh.Really you are in good form.I think you can break all the former records of established playback singer..U really impressed me .I appreciate your performance.
@prabhakarvedpathak2524
@prabhakarvedpathak2524 3 года назад
खूपच स सुंदर इंद्रायणी काठी
@gajwardhanbelbutte75
@gajwardhanbelbutte75 5 лет назад
Friends100 like to banta hi hai.
@jitendrakulkarni6323
@jitendrakulkarni6323 5 лет назад
True
@ramnathtalpade454
@ramnathtalpade454 5 лет назад
Very nice parthmesh.
@jayantjoshi9139
@jayantjoshi9139 11 месяцев назад
Very very nice.
@manojpatil4826
@manojpatil4826 5 лет назад
सर गानं नका म्हणु हा अभंग आहे अभंग म्हणजे जे भंग पावत नाहीत तो अभंग
@bhagyashridurgude8810
@bhagyashridurgude8810 4 года назад
Manoj Patil Ha Abhang nahi ga di madgulkarani lihalele gulacha ganpati madhala song aahe
@snehamadhu5630
@snehamadhu5630 4 года назад
हे गुळाचा गणपती या मराठी चित्रपटातील गीत आहे, अभंग नाही !!
@manthanlakade4844
@manthanlakade4844 4 года назад
💐💐💐💐
@dattatraykelkar3373
@dattatraykelkar3373 Год назад
प्रथमेश आणि बरोबर मुग्धा. हा कार्यक्रम चार वर्षा पूर्वीचा आहे. परंतु, 2008 चा लिटिल Champs, नंतर तुला ऐकण्याचा योग आज आला. खूप खूप छान. असेच गात रहा, प्रगती करा आणि भरपूर यशस्वी व्हा. खूप खूप शुभेच्छा.
@ashokdesai7763
@ashokdesai7763 Год назад
संत कृपेसाठी नम्रता, सरलता, अत्यावश्यक. सर्व उत्तम उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल बद्दल अभिनंदन व शुभेच्छा.
@rameshsonekar7552
@rameshsonekar7552 8 месяцев назад
Thank you
@prabhakarkalekar7124
@prabhakarkalekar7124 Год назад
अतीव अवीट गोड गोड गायन, फार सुंदर मन तृप्त झाले. मंगलमय हार्दिक आशिर्वाद.
@sureshmore7303
@sureshmore7303 4 года назад
छानच सुंदर अप्रतिम आवडले
@sanjaypatil2320
@sanjaypatil2320 11 месяцев назад
Ase gayanaiklyanantar apan kothe ahot he nishchit kalate
@eknathpatil4183
@eknathpatil4183 2 года назад
🌹🌺🙏🚩🏹🏹🇮🇳जयश्रीराम🚩🇮🇳 जयश्रीराम
@ajayjagdale9810
@ajayjagdale9810 4 года назад
जय श्री राम खूपच सुंदर 🙏🙏🙏🌷🌷
@shanthalinalawade4445
@shanthalinalawade4445 4 года назад
Sundar 👌👌👌
@sagarmay3138
@sagarmay3138 Год назад
अप्रतिम!!!! सुंदरच !!!!!
@narharideshmukh7411
@narharideshmukh7411 Год назад
सुंदर आवाज.
@jairajmore6745
@jairajmore6745 4 года назад
प्रथमेश् नमस्कार वाह....खूपच छान...... किती छान गायलास..... त्याचबरोबर निवेदन मस्तच..... 👌👌👌👌👌👌👌 जयराज मोरे,पुणे
@kiranmore3872
@kiranmore3872 4 года назад
khup chan👌
@narharideshmukh7411
@narharideshmukh7411 10 месяцев назад
मी आपले हे भक्तीगीत किती तरी वेळा ऐकत असतो पण तरी समाधान होत नाही.खुप गोड आवाज आहे.खुप सुंदर
@bhalchandrapatil7333
@bhalchandrapatil7333 8 месяцев назад
बरोबर
@sanjayhajare3615
@sanjayhajare3615 4 года назад
सुंदर आवाज दादा
@madhukarpotdar6326
@madhukarpotdar6326 6 лет назад
" इंद्रायणी कांठी " हे भजन म्हणून श्री. प्रथमेश लघाटे यांनी एक उभरते नक्षत्र म्हणून संगीत नभांत प्रवेश केला आहे. श्री. राहूल देशपांडे व श्री. महेश काळे यांच्या पंक्तित येऊन बसण्याचा मान मिळवला आहे.एवढा स्पष्ट आणि दमदार आवाज व आळवणी मनाला भावते. आपणास शुभेच्छा व धन्यवाद.
@abhipatil9414
@abhipatil9414 5 лет назад
Madhukar Potdar L.
@mayureshmore5104
@mayureshmore5104 5 лет назад
खुपच छान
@madanjadhav187
@madanjadhav187 5 лет назад
Madhukar Potdar
@baliramkenikeni8886
@baliramkenikeni8886 5 лет назад
Madhukar Potdar u
@jayaramgangurde5511
@jayaramgangurde5511 5 лет назад
Bhimsen Joshi Indrayani kathi
@MadhavraoKhapekar
@MadhavraoKhapekar 6 месяцев назад
Uttam
@MadhavraoKhapekar
@MadhavraoKhapekar 6 месяцев назад
Uttam
@alakasuryavanshi9174
@alakasuryavanshi9174 3 года назад
Good amazing voice
@adv.balashebbankhele5765
@adv.balashebbankhele5765 3 года назад
Very nice programme. thanks
@sadananddalvi3292
@sadananddalvi3292 4 года назад
आपल्या मुखातून येणारे ईश्वर नाम हृदयातील पांडुरंगाला जागवते
@sanapvishnu-v9q
@sanapvishnu-v9q Год назад
अप्रतिम 👌👌🌹🌹
@shankaroshinkar1099
@shankaroshinkar1099 4 года назад
Shankar Vishnu Oshinkarकुप छान अभंग गायला आवाज अप़तिम
@rajkirandesai9758
@rajkirandesai9758 Год назад
Prathamesh khup sundar gatos.. Tod nahi tuzya avjala...
@madhukarpotdar6326
@madhukarpotdar6326 6 лет назад
"इंद्रायणी कांठी " हे भक्तिगीत श्री प्रथमेश लघाटे यांनी काय दमदार आवाजात गायिले आहे. वा! क्या बात है? असा पहाडी आणि कणखर आवाज संगीत जगांत प्रथमच ऐकत आहे. धन्यवाद प्रथमेश जी. असेच गात रहा. आमच्या हार्दिक शुभेच्छा.
@ashokkadam7474
@ashokkadam7474 5 лет назад
I
@nagoraobhosle1398
@nagoraobhosle1398 5 лет назад
Madhukar Potdar जज
@subhashthonge7951
@subhashthonge7951 5 лет назад
खूप छान आहे ते पण मराठी त आहे
@subhashthonge7951
@subhashthonge7951 5 лет назад
सर खूप चांगले गातात
@dadasahebkale8303
@dadasahebkale8303 5 лет назад
जय हरी माऊली 🔔🔔🔔🔔अप्रतिम सुंदर आवाजात अभंग गायन केले
@fakiramohite5820
@fakiramohite5820 4 года назад
Very nice
@kiranthoorat392
@kiranthoorat392 3 года назад
Prathamesh tuzya aawajat sakshat Pandurang aahe❤️🙏
@achyutGodbole-kp5xo
@achyutGodbole-kp5xo Год назад
हे😊🎉
@santoshphadke6849
@santoshphadke6849 Год назад
संत होऊन गेला, हे वाक्य आदरार्थी एकवचन असे घ्यावे. माऊलीन बद्दल आदर सर्वांनाच आहे.
@swamivasudevanandtirth1465
@swamivasudevanandtirth1465 2 года назад
आपली कॉमेंट्री जरा कमी करावी 🌹आम्हाला या कोकरांचे गाणे ऐकायचे आहे 🌹🌹👌👌👌🙏.. स्वामीजी बाबा 🌹
@tyachkaymaharashtra
@tyachkaymaharashtra 2 года назад
संदर्भ देने असे म्हणतात त्याला महाराज
@manalikule
@manalikule 8 месяцев назад
खुप खुप सुदर आवाज 👌👌
@BhagwanBhutekar-d8f
@BhagwanBhutekar-d8f 29 дней назад
❤❤ जय हरी माऊली❤❤❤ अतिसुंदर🎉🎉 जालना😂
@vamanravrane8906
@vamanravrane8906 3 года назад
🚩🌷इंद्रायणी कांही देवाची आळंदी. अप्रतीम सादरीकरण. अतिशय सुंदर आवाज. श्रीमाऊली नक्कीच आशिर्वाद देतील. प्रथमेशकुमार,खुप खुप शुभेच्छा. 🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷
@pradippatil3292
@pradippatil3292 3 года назад
🚩🙏जय हरी माऊली 🙏🚩
@marutidhebe8466
@marutidhebe8466 3 года назад
खूप सुंदर आवाज आहे 👌👌🙏🙏
@anandakhot3366
@anandakhot3366 3 года назад
अप्रतिम प्रथमेश गातो आवाज छान आहे 👍👍👍👍👍👍👍🙏
@rajendrabhalekar6509
@rajendrabhalekar6509 2 месяца назад
खुप सुंदर❤ !!!जय जय राम कृष्ण हरी!!
@rajendragokhale1962
@rajendragokhale1962 2 года назад
Are baba tuzi commentry jara kami kar re pls.
Далее
ТАРАКАН
00:38
Просмотров 1,6 млн