Тёмный

Amrutbol- 147 | विचार प्रदूषण | Satguru Shri Wamanrao Pai | Vichar pradushan | Thought pollution 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 24 тыс.
50% 1

Amrutbol- 147 | विचार प्रदूषण | Satguru Shri Wamanrao Pai | Vichar pradushan | Thought pollution
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
इतिहास कालापासून मानवी जीवनात विविध समस्या निर्माण झाल्या व अजूनही होताच आहे. ह्याचे मूळ कारण शोधण्याचा आतापर्यंत प्रयत्नच झाला नाही. म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होऊन राहिलेली आहे. 'विचार प्रदूषण' हेच सर्व समस्यांचे मूळ कारण होय. मानवी जीवनात सैतान, अज्ञान स्वरूपात वावरत असतो. या आज्ञानातूनच अहंकार, अभिमान, अविचार, अविवेक, असूया व असमाधान अशा सर्व प्रकारच्या अनिष्ट गोष्टी निर्माण होऊन विचार प्रदूषण होत असते.
Satguru Shri Wamanrao Pai says that the polluted thought world alone is responsible in every way for creating all sorts of crooked and wretched problems for the entire human race
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
About Satguru Shri Wamanrao Pai-
A great social reformer, a famous philosopher, spiritual leader and originator of the innovative Jeevanvidya (science of life and art of harmonious and successful living) philosophy - was born in Mumbai, India, on October 21, 1922. He was a self-motivated individual and realized soul with the highest level of compassion and concern for the people. The sole aim of his self-less endeavor was to make every human being happy and world a much better place to live. He founded a non-profitable, registered, secular, educational and social organization called Jeevanvidya Mission in 1955 (www.jeevanvidya.org) for achieving his goal.
He worked selflessly for the fulfillment of his vision to make the entire human race happy for over 60 years. All his discourses, lectures and guidance was free of charge. He delivered more than 10000+ discourses in Maharashtra and adjacent states within India and in USA and Canada abroad; wrote 27 books (millions in print; many of which got translated in Hindi, English, Kannada, Gujarati languages) and imparted guidance to million+ of people. He handled a lot of topics, which are important that make us lead the life full of prosperity, success, and happiness. Through his books, he could connect with every segment of the society students, youth, workers, farmers, family people, and women - working as well as homemakers, businessmen, professionals and common man in general.
He has received a number of awards from different organizations and entities as well as letters of deep appreciation. His weekly lecture is being telecast on Indian television channel for over last decade and a half. A daily program on radio broadcasting his Thoughts For a Better Life has created a record in ‘All India Radio’s Asmita Channel’ for a continuous run of 4000+ days (more than 10 years). He coined the powerful slogan, that ‘You are the architect of your Destiny’.
Related Tags:
#SatguruWamanraoPai
#WamanraoPai
#Thoughts
#SadguruWamanraoPai
#SatguruWamanraoPaiPravachan
#PositiveMindset
Subscribe our channel at ru-vid.com...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: www.jeevanvidya.org/

Опубликовано:

 

1 сен 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 140   
@anaghapawar7073
@anaghapawar7073 2 года назад
आपल्या आत असलेल्या ईश्वरी शक्तिची ओलख करून देतात ते खरे सद्गुरु🌹🌹🌹🙏🙏 श्री सद्गुरु वामनराव पै 🙏🙏🙏
@pratikshapatil643
@pratikshapatil643 Год назад
हे विठ्ठला सर्वाच भल कर कल्याण कर सर्वांना नोकरी मिळू दे सर्वांची भरभराट होऊ दे सर्वांची घरं होऊ दे धन धान्यानी सर्वांची भांडारे भर .🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺🌺🌺
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@vrushalidenkar1675
@vrushalidenkar1675 3 года назад
Vrushali denkar Jevm garebana vardan shreemantana aadhar 👏👏👏👏👏👆👆👆👆🌹🌹
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 7 дней назад
जीवन प्रवासात सद्गुरू, जीवन सुखाने जगावे कसे ह्यासाठी विचाररूपी होकायंत्र देत आहेत जे 100/- प्रभावी आहे, त्याचा माणसाने अनुभव घ्यावा. कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली❤
@kundamantri2070
@kundamantri2070 Год назад
🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल सर्व मान्यवरांना प्रबोधनकार ट्रस्टी टेक्निकल टीम नामधारी बंधू भगिनींना कृतज्ञतापूर्वक वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Год назад
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sampatghongade8226
@sampatghongade8226 3 года назад
विठ्ठल विठ्ठल
@kundamantri2070
@kundamantri2070 Год назад
🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबियांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@priyakeluskar8715
@priyakeluskar8715 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू श्री पैमाऊली आणि मातृतुल्य माई, आदरणीय प्रल्हाद दादा आणि सौ.मिलन वहिनी यांना अनंत कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏♥️
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 3 года назад
तुम्ही तुमच्या मनामध्ये विचार पक्का धरा मीच माझ्या जीवनात शिल्प घडवणार व ते करण्यासाठी फार काही करावे लागत नाही मग विचार बदलण्यासाठी रीकामंपनी व रात्री झोपताना अर्धा तास ही विश्वप्रार्थना फक्त म्हणत रहा व पहा आपल्या जीवनात काय चमत्कारीक अनुभव येतात
@shivajidesai1743
@shivajidesai1743 3 года назад
विठ्ठल विठ्ठल सर्वाना
@anaghapawar7073
@anaghapawar7073 2 года назад
Shrwanbhakti team che khup khup कृतज्ञता🙏🙏🙏
@saujanya5582
@saujanya5582 3 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा सुरक्षित ठेवा
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 3 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू व माईंना कोटी कोटी प्रणाम
@babanpatil4678
@babanpatil4678 3 года назад
विठ्ठल विठ्ठल 🌹🌹🙏🙏
@kundamantri2070
@kundamantri2070 Год назад
🙏🙏हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले करा कल्याण करा रक्षण करा आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏🙏🙏
@namitajadhav1254
@namitajadhav1254 2 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏शाखा सातारा.
@vamanjoshi8171
@vamanjoshi8171 3 года назад
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद
@narayanphanase3350
@narayanphanase3350 3 года назад
सदगुरू माई यानां वदनं विठ्ठल विठ्ठल
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला कृत्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु. माऊली थँक्यु. माऊली थँक्यु.
@dharmeshrahatwal488
@dharmeshrahatwal488 3 года назад
सद्गुरू माउलींना कोटी कोटी वंदन. देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांना उत्तम चांगला नोकरी धंदा मिळू दे, सर्वांची मुले टॉपला जाऊ दे, सर्वांची भरभराट होउ दे.
@nehadhamanskar7128
@nehadhamanskar7128 3 года назад
विठ्ल विठ्ल
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Vitthal Vitthal Deva servancha Bhale Ker Dava servancha kalyan Ker Dava servancha Sansar sukhacha Ker Dava Servana sukhat Anandat Aishwaryat thev Deva servanchi bharbharahat Ker
@shailajatekade1370
@shailajatekade1370 3 года назад
जीवनात फक्त एकच व्रत की मनात येणारा प्रत्येक विचार हा शुभच असला पाहिजे
@bhausahebdarekar8269
@bhausahebdarekar8269 3 года назад
Good
@rajashreeadhikari2630
@rajashreeadhikari2630 3 года назад
Vitthal Vitthal
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 9 месяцев назад
Sundar Margdarshn Thanku Mauli 🙏♥️❤️❤️♥️❤️❤️
@gopalpuranik3542
@gopalpuranik3542 11 дней назад
परमपूज्य सद्गुरु Paimauli मातृ तुल्य माई दादा वहिनी यांना कोटी कोटी कृज्ञतापूर्वक नमस्कार सर्वांना विठ्ठल विठ्ठल 62 रो हाऊस म्हाडा कॉलनी बदलापूर E सद्गुरु देवा सर्वांना भरपुर सुख शांती समाधान दे च
@ashwinitalks8958
@ashwinitalks8958 3 года назад
आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@deepashreerawool9902
@deepashreerawool9902 3 года назад
मी टेक्निकल टीम ची खूप खूप ऋणी आहे. अमृतबोल अखंड अखंड चालू राहूदे माउली
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 3 года назад
आपण सिनेमा पाहतो पडद्यावर जे चित्र असतं ते चित्र त्या रिळमध्ये असलेल्या चित्रीकरणा प्रमाणे असते आपण जर रिळ बदललं तर पडद्यावरील चित्र बदलते तसं आपल्या अंतर्मनात असलेले्े विचारांचं बदललं की आपल्या जीवनाच चित्रच बदलून जातं म्हणून जीवंविद्या सांगते विचार बदला नशीब बदलेल
@ThePreetam1
@ThePreetam1 3 года назад
जीवनाचा अर्थ उलगडणारी विद्या सांगून आमच्या विचारांना दिशा दिल्याबद्दल सद्गुरु वामनराव पै यांना शतशः नमन.... प्रीतम मांडके पुणे
@shwetabordekar6285
@shwetabordekar6285 3 года назад
विचार बदला नशीब बदलेल , ह्या सिद्धांत ने आम्ही आमचे जीवन पूर्ण पणे बदलले. सद्गुरु राया थँक्स.
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 3 года назад
सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना.
@vasantghodke3324
@vasantghodke3324 2 года назад
सुंदर विचाराची जोपासन हीच परमेश्वराची उपासना धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹🌹🌸🌸💐🥀🙏🙏🙏🙏
@nandkumardeshmukh9966
@nandkumardeshmukh9966 3 года назад
अगदी बरोबर आहे चांगले विचार केलेतर जीवन नात आनंद निर्माण होतो
@satyanarayansubramaniam9429
@satyanarayansubramaniam9429 3 года назад
अनिष्ट विचारांचा रीळ बदल्या शिवाय जीवन बदलणार नाही।
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
सर्व टेक्निकल टीम चे कृत्ञतापूर्वक आभार. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.
@amrapalijamadade6209
@amrapalijamadade6209 Год назад
Thank you so much satguru 🙏🙏
@justz_editz
@justz_editz 3 года назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@latapise3729
@latapise3729 3 года назад
विठ्ठल
@shwetabordekar6285
@shwetabordekar6285 3 года назад
आमचे जीवनाचे रीळ पूर्ण पणे बदलले आहे.
@shwetabordekar6285
@shwetabordekar6285 3 года назад
थँक्स
@bhaskarlendve7109
@bhaskarlendve7109 3 года назад
Vithal Vithal
@shwetabordekar6285
@shwetabordekar6285 3 года назад
सद्गुरु जे सांगतात ते लहान मुलांना सुद्धा समजते, ते केले तर तुम्ही सुखी होता. हा अनुभव आम्ही घेतला आहे.
@sayalikambli4633
@sayalikambli4633 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. कोटी कोटी वंदन पै माऊली. 🙏🙏🙏🙏🙏
@ashwininaik5161
@ashwininaik5161 2 года назад
Thank you so much 🙏🙏🙏🙏🙏 माऊली
@shankarsawant848
@shankarsawant848 3 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु. कोल्हापूर.
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 года назад
।।माऊली विठ्ठल विठ्ठल ।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b 2 месяца назад
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 3 года назад
Vichar is the base for all activities
@shwetabordekar6285
@shwetabordekar6285 3 года назад
माज्या जीवनाचे शिल्पकार मीच आहे हे इथे आल्या वर समजले. थँक्स
@greenworld6865
@greenworld6865 2 месяца назад
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@ranjanaanilbandal2629
@ranjanaanilbandal2629 3 года назад
Mulala hat ghatala pahije Jay sadaguru vittal .vittal💐💐💐💐💐👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@veenakasar4955
@veenakasar4955 3 года назад
कोटी कोटी कोटी प्रणाम
@vasantghodke3324
@vasantghodke3324 2 года назад
कोटी कोटी धन्यवाद 🌹🌹🌹🌹
@vasudeoparab3094
@vasudeoparab3094 3 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 года назад
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 3 года назад
🌹🙏🏻सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏🏻 🌹🙏🏻विचार हा विश्वाचा सम्राट आहे.🌹🙏🏻 🌹🙏🏻विचारांचा विचार करायला शिकवतात.🌹🙏🏻ते पै सदगुरू माऊली.🌹🙏🏻 🌹🙏🏻जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏🏻
@surajbhoste4916
@surajbhoste4916 3 года назад
सुंदर विचारांची जोपासना हीच खरी परमेश्वराची उपासना - सद्गुरू श्री वामनराव पै
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 3 года назад
जीवंविद्या सांगते तुमचे बिघडलेले विचार बदला म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल आमच्या नामदारकामध्ये ते 95 टक्के गरीब नामधारक आहे व पाच टक्केच फक्त सुस्थितीत आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघा तुम्हाला असं वाटेल ते किती श्रीमंत आहेत कारण त्यांनी विचार बदलले व त्यांचे नशीबच बदलून गेले गरीब होते ते श्रीमंत झाले
@harishchandratamhanekar7426
@harishchandratamhanekar7426 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली सद्गुरूराया कोटी कोटी प्रणाम
@surajbhoste4916
@surajbhoste4916 3 года назад
परिस्थिती बदलण्याचा उत्तम मार्ग म्हणजे 'विचार' - सद्गुरू श्री वामनराव पै
@neetamhadgut129
@neetamhadgut129 2 года назад
Vitthal Vitthal thank you deva
@Fireinme170
@Fireinme170 2 месяца назад
Vitthal vitthal 💐🙏🙏 Jai sadguru 💐🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 3 года назад
Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
@prashantshirsat9308
@prashantshirsat9308 3 года назад
Thanks sadguru, Mai, Dada and all jivan vidya mission family 🙏
@satyanarayansubramaniam9429
@satyanarayansubramaniam9429 3 года назад
परिस्तिथी सुधारण्याचा उत्तम उपाय म्हणजे आपले विचार बदलणे।
@lovelygirl12333
@lovelygirl12333 Год назад
Vithal vithal🙏
@mangalyadav2586
@mangalyadav2586 3 года назад
👍👍🙏
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 3 года назад
Thank you SATGURU... 🙏🙏
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 3 года назад
Vitthal Vitthal Mauli Vichar mhanje sudrashan chakra aahe khup khup chhan sangitale khup khup aabhar pranam God bless all Nagpur
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 3 года назад
Thank you Deva happy morning God bless all.
@meenaarekar1116
@meenaarekar1116 3 года назад
Alibag Vitthal Vitthal Sadguru Bless All😊 👍 👌
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 3 года назад
विचार बदला, नशीब बदलेल,,,
@lawreence-5234
@lawreence-5234 3 года назад
🕉️🚩
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Apratim Margadarshan. Dhanyavaad Deva. Deva Vishwantil Sarvana Changle Arogya Labhu de
@ProGamer-mi8xz
@ProGamer-mi8xz 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली
@Rugamingro
@Rugamingro 3 года назад
God is there, and doing everything, so don't think any thing, leave everything on them.
@manasihanaje5370
@manasihanaje5370 6 дней назад
🎉
@amolkulkarni41
@amolkulkarni41 3 года назад
नमस्कार सद्गुरू
@subhashpatil6825
@subhashpatil6825 3 года назад
🙏MAY GOD BLESS ALL 🌻👏
@sandeepwadekar7173
@sandeepwadekar7173 3 года назад
विश्व व्यापी जीवनविद्या गरिबांना वरदान श्रीमंतांना असे आधार विश्वाला उपयुक्त आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 3 года назад
विट्ठल विट्ठल देवा🙏🙏🙏🙏🌺
@pramodbhangale4507
@pramodbhangale4507 3 года назад
सर्वांग सुंदर प्रवचन,सर्वांना उपयुक्त प्रवचन 👍👌
@pokemonepisodeshindi7115
@pokemonepisodeshindi7115 2 года назад
खुप छान विचार 🌷🌷🙏🏻🙏🏻
@govindvichare6644
@govindvichare6644 2 года назад
Knowledge of thoughts Khup sunder🙏🏼🙏🏼
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 3 года назад
Vitthal Vitthal Mauli thank you
@vijaypanchal2371
@vijaypanchal2371 3 года назад
🌹🌹🙏Jai Sadguru pai mauli🙏🌹🌹
@seemasalvi1806
@seemasalvi1806 3 года назад
Thank you so much
@surajbhoste4916
@surajbhoste4916 3 года назад
विचार बदला नशीब बदलेल - सद्गुरू श्री वामनराव पै
@nirmalakamat5434
@nirmalakamat5434 3 года назад
Vithal Vithal, Sadguru bless us all. Solapur
@leenakale3888
@leenakale3888 3 года назад
Vitthal vitthal Deva🙏🙏 sadguru thank you, all JVM teamche 🌹🌹🌹🌹
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
दादा,माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला कृत्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु. दादा थँक्यु. दादा थँक्यु.
@amrapalijamadade6209
@amrapalijamadade6209 Год назад
Excellent excellent 👌🙏
@tanujapatil7185
@tanujapatil7185 3 года назад
Vitthal vitthal 🙏🙏🙏🙏
@pranalikanade2596
@pranalikanade2596 3 года назад
"विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Deva Servana Aarogya sampann thev Deva servancha Rakshan Ker
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Thanks 😊 Sadguru bless u
@marutraobagal7525
@marutraobagal7525 3 года назад
सदगुरू कृपा
@SachinGaikwad-ne6oq
@SachinGaikwad-ne6oq 2 месяца назад
👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏🙏🙏
@kirandesh19
@kirandesh19 3 года назад
मनात सतत विचारांचे रीळ असते. जसे रीळ तसा सिनेमा. रीळ बदला सिनेमा बदलेल. विचारावर लक्ष ठेवा. अनिष्ठ विचार रोका. प्रदूषण कमी होईल. याकरिता प्रयत्न केले पाहिजेत. त्याला पर्याय नाही. मनात येणार प्रत्येक विचार चांगलाच असला पाहिजे. विचार सकारात्मक, हार्मोनियस, कन्स्ट्रक्टिव्ह, सुंदर असला पाहिजे. म्हणून सुंदर विचारांची जोपासना हीच ईश्वराची ऊपासना. कर्मकांड करण्यापेक्षा कर्मचांग करा. कर्मचान्ग म्हणजे शुभ बोलणं, शुभ चिंतन, शुभ करणं
@roshanraut8011
@roshanraut8011 3 года назад
Vitthal vitthal
@madhukarsutar9173
@madhukarsutar9173 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली कोटी कोटी प्रणाम माऊली.. टिटवाळा
Далее