ताई तुझे आणि दादा ची जोडी मॅजिक कपल आहात. तुझी आणि दादा ची जोडी मेड फॉर इच अदर अशी आहे. तू दादांना दिलेली साथ खूप मोलाची आहे. दादांनी बरोबर सांगितलेला आहे. देवामुळे आपण जग पाहिले आहे अशी जोडीला कुणाची नजर न लागो. जय वैभव लक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ.
छान अतिशय नम्रपणे दोघांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. व्हिडीओ पाहताना काही वेळा खूप वाईट वाटले.खूप काही सोसले आहे तुम्ही दोघांनी पण आता खूप चांगले दिवस आले.खूप छान.नम्र वृत्ती माणसाला यशाच्या शिखरावर नेते.
श्री स्वामी समर्थ सोनू श्री वैभव लक्ष्मी माता सदैव तुमच्या पाठीशी राहोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते खूप छान सांगितलं सगळ्या दोघांनी एवढं मनामध्ये भरलं आणि मसाज करायची मशीन खूप छान आणली कारण दादाचे पाय दुखतात ना तुझे पण पाय दुखतात आता चांगले आरामशीर मसाज करून घेता पायाची
Hi sonali दादाच्या कष्टाचे फळ त्यांना भेटले आहे. आणि तू त्यांना साथ दिली. म्हणतात ना एका पुरूषाच्या पाठी मागे बाई बरोबरीने साथ देते .तशीच तू खंबीर पणे त्याच्या सोबत आहे. अशीच तुमची भरभराटी होत राहो. हीच श्रीस्वामी समर्थ चरणी प्रार्थना. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Hi Tai nice vlog ताई तुझे आणि दादा चे बोलणे एकप्रकारे त्याने motivation मिळते तुमचे विचार मनाला प्रभावित ऊर्जा देतात मशीन खूप छान आहे श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर लव्ह यू
प्रथम तुम्हां दोघांना नमस्कार 🙏 बर्याच व्हिडिओ मधून कळते ईश्वर कृपेने तुमची मेहनत फळाला आली. पुढे ही अशीच कृपा स्वामी महाराजांची तुमच्यावर असो🙏 प्लाॅट 770 सांगितला पण व्हिडिओ पाहताना आतून मोठें वाटते.
ताई मशाज मशीन खूप खूप खूप छान आहे घराचे बांधकाम खूप विचार पुरवक केले कुठलेही काम करतांना असेच विचार पुरवकच केले पाहिजे ताई तू मचा दोघाचा स्व भावखुप छान आहे अशा जोडीकडन खूप काही शिकायला मिळत श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Hi tai khup chhan mahiti sangitali thanku gele te divas rahilya fkkt aathvani आयुष्यात कोणतेही दिवस yeot म ते सुखाचे किंवा दुःखाचे फक्त म्हणत राहावं हेही दिवस जातील कोणतेच दिवस बसून राहत नाही ते पुढ सरकत राहतात.......❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Agdi brobr 💯💯💯 asach kshan yeto seva krlywr 🥺🥺🥺 agdi last moment la Tai agdi dole bharun aale dada cha anubhav aikun,swami saglyanna dukhatun kadho hich swaminna prarthana 👏👏👏👏 Shree Swami Samarth Tai 🙏✨
Sona tugha ayusha cha pravas tu ani bhau ni kiti kasht kele he tu adhich share kele ata sukhache divas aale h aandi raha hitch deva charni prathana karte love you ❤️❤️
Mi tumcha khup aadhi ak to product che business Cha kasa loss madhe gela ha video bghitla hota tyanantr direct resurface la ha video flash jhala so bghtla....khup bhaari vatala ...so happy to see your progress❤❤❤❤
Hiii tai.. Mi tumche vedio nehmi bghte ani mala awdtat hi khup mi tumchi navinch subcriber ahe.tumche blogs mla yasathi awdtat karan pratek vedio mdhun khitari navin shikyla milte ani khup kahi ghenyasarkhe ahe tumchya vedio madhun.. Vedio bghitlyavr positive energy khup milte mi comment kart nhi kadhi pan aaj manapasun kartey comment tumhi sagle khup chann ahat. Asech tumche vedio amhla bghyla milot hich manapasun ichha ahe ❤❤ love u so much tai 🥰🥰❤❤😍😍
सोनाली व्हिडिओ नेहमी प्रमाणे छान होता तुम्ही दोघे ज्या वेळी अनुभव सांगता त्यावेळी अंगावर काटा येतो खुप आणि हो विचारल होत कि वैभव लक्ष्मी चे व्रत विधवा स्त्रियांना करायला चालते का प्लीज सांग 🙏🙏 श्री स्वामी समर्थ ❤❤❤
ताई मला तुला विचारायच आहे की ताई आपल्या आदी च्या घर च रूटींग व ईतल रूटीग तुझ कस आहे सांग ना ताई तु दादा नी खूप कष्ट घेतले आहेत श्री स्वामी समर्थ ताई यश दादा चे व्हिडिओ का येत नाही
Asu de g life long che stanshion ny g dada cha manasarkhe hoil g kona kade laksh nko deu mala ter khup tuzha rajvada avdla ahe g ❤❤❤❤❤❤❤ nahich honar karan tu tashi nahi ahe g sonali
Barobar e tai jivnath anubhav aalyshivay Manus strong hot nai vait anubhav pn aaplyala kahi tri navin shikavt ast ani Sukh ani dukh e jivnat yet jat aste👍 shree Swami Samarth
Khup chan bollat tai...comment krayla velach nai milat tai...sorry tai....mla khup video aavadtat tumche...mla lahan mul aahet 2 tai mag vel naimilat...tumhi khup chan aahet tai mla khup aavdata tai tumhi tumche video...tumchyakadun khup shikle me tai...luv u tai❤❤❤
Khup khup chan video ahe tai aajacha ❤❤ mahiti tar dili gharabaddala tu 🎉 pan dadanche changale vait anubhav divas sangitale kharacha khup chan vatala ikun ❤❤🎉🎉😊😊 sherusathi khup Sara Prem ❤❤ tai dada tumhi kharacha khup chan aahat ❤❤ sukhi raha ❤❤ aanandi raha ❤❤ gn sd
आम्ही आता मुंबईवरून पुण्याला शिव झालेल्या आहोतआम्ही आता मुंबईवरून पुण्याला शिव झालेल्या आहोत मी तिथे बांधकाम चालू आहे त्यामुळे व्हिडिओ पाहिल्यामुळे मिळत नाही वेळ मिळेल तसासा पार्सल
ताई माझे वैभव लक्ष्मी शुक्रवार चालू आहे तर पुढचा शुक्रवार महाशिवरात्रि दिवशी येतो तो शुक्रवार पकडावा की नाही ते सांग आणि पुढे आम्ही जेव्हा उद्या पण करेल तेव्हा ते दिवसभर कधीही केले तरी चालते का संध्याकाळीच करावे ते सांग माझ्या घरात लहान बाळ आहे