ताई आज मी खूप खुश आहे कारण की मी श्री स्वामी चरित्राचे108 पारायण संकल्प युक्त केले आणि महाराजांनी माझी खूप मोठी ईच्छा पूर्ण केली आहे म्हणुन मी महाराजांना धन्यवाद करते आणि ताई तुम्हाला पण धन्यवाद करते माझ्या एक वेळ अशी होती की सगळं संपलं आसं वाटत होतं पण स्वामी सेवा केली आणि जे अशक्य होतं ते शक्य केलं महाराजांनी मला माझी गेल्याली शेती मला परत केली धन्यवाद महाराज मी तुम्हाला कितीही धन्यवाद केला तर कमीच आहे आणि परत एकदा पुजा ताईला धन्यवाद
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई मी पाहिले आहे जेव्हा पण आपल्याला काही अडचणी येतात आणि मनात विचार येतो या अडचण वर कोणती सेवा करावी त्या वेळेस नेमका तुमचा तोच सेवे चा व्हिडिओ येतो. किती स्वामी आपल्या मनातलं जाणतात ना. स्वामी समजायला वेळ लागतो आणि एकदा समजले तर वेड लागते. श्री स्वामी समर्थ 🙏
❤ श्री स्वामी समर्थ 🎉 खरं तर मी रोज च स्वामींना धन्यवाद सांगते कारण आजचा दिवस दाखविला हेही खूप आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना आभार मानते 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
ताई नमस्ते 🙏🙏🙏 ताई मी खुप खुप धन्यवाद देते. श्री स्वामी चरित्र saramut चे सात पारायण केले नोकरी मिळण्यासाठी आणि मला नोकरी मिळाली धन्यवाद मी स्वामी आईचे खुप खुप धन्यवाद mante,, Swami आई असच पाठीशी रहा,🙏🙏🙏🌹🌹🌹
दोघांना पण खूप छान जॉब आहे मुलांना सांभाळून आम्ही दोघेही जॉब करतो स्वामी समर्थांनी आयुष्यामध्ये खूप प्रसंग चांगले दिले आहेत आणि आम्हाला स्वामींची सेवा करायची आहे जय श्री स्वामी समर्थ
ताई मी ऑनलाईन business करते त्यामध्ये मेंबर बबवायचे आहेत आणि business करायचा आहे पण मेंबर मिळत नाहीत तर मी काय करू मला मेंबर मिळाले तरच business चालू राहिल आणि मला घरातून पण कोणाची साथ आणि मदत मिळत नाही plz ताई काहीतरी सांगा.
आमचा एक होलसेल सिंधी व्यापारी आहे दुकानात साधी उदबत्ती लावत नाही पण रोज लाखो रुपयांचा गल्ला घेतो ते कसं काय plzz समजून सांगता का ? की फक्त मराठी किंवा हिंदुनी दिवाबत्ती व माळा जपायच्या 2 तास