ताई आज मला माझ्या नोकरी मधून मला कडून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे असं समजलं आणि RU-vid ल तुमचा हा व्हिडिओ दिसला म्हणजे स्वामी माझ्याबरोबर आहे आणि मला या संकटातून नक्कीच बाहेर काढतील एवढा स्वामींवर विश्वास आहे.
तू सांगितलेले 21 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृत ची सेवा मी सुरू केली आहे कालपासून आणि मला अनुभूती प्रणाली स्वामींचे सप्तशती संक्षिप्त गुरुचरित्र आणि मल्हारी सप्तशती हे ग्रंथ मला कालच मिळाले श्री स्वामी समर्थ आज पण संक्षिप्त भागवत ची सेवा केली ओम नमो भगवते वासुदेवाय सप्तशतीचा पण एक अध्याय वाचला❤😊😊
Taii ha vidio swamini tujyarupane malach patavalay...sankat aal hot...swpant kharch Swami disale hote....pn tu mhatlyapramane Swami tarun nenar ahet he ata kalal bg....thank u taii