पश्चाताप करून जेव्हा आपण पित्याकडे येतो त्यावेळेस पित्याला सर्वात जास्त आनंद होतो बायबलमध्ये एकमेव असं दाखवला आहे जिथे पिता पळत येऊन पित्या पुत्राचा स्वीकार करतो माफ करतो व त्यांचे अधिकार त्याला वापस प्रदान करतो गॉड ब्लेस यू ब्रदर प्रभु तुम्हाला सहाय्य करू आणि तुम्ही असेच संदेश देत राहो आमेन