प्रभू येशु तुझ्या वाचनामध्ये वाढ होण्यासाठी आम्हास तुझ्या साह्याची नितांत आवश्यकता आहे आणि तो ती करणारा जिवंत परमेश्वर आहेस..... प्रेस द लॉर्ड हालेलुया....
प्रेस द लॉर्ड शालोम देव बोलला आणि तसे तसे होत गेले देवाचा शब्द म्हणजे तसे होतेच तसे होणारच देवाच्या शब्दात देवाच्या वचनात सर्वात जास्त सामर्थ्य आहे हे आपण अनुभवतो वाचतो आणि पाहतो प्रभू तुम्हा सहाय्य करो आणि तुम्ही अशीच देवाच्या वचनाचा प्रसार करो ब्रदर गॉड ब्लेस यु आमेन.......