Тёмный

उन्हाळी शेवगा लागवड करावी का ? 

वसंत शेवगा शेती !
Подписаться 8 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 19   
@महिलाशेवगाशेती
अभ्यासू, शांत, संयमी, सुंदर सुरेख काम पाहिले खूप सुंदर व्हिडीओ
@pundliksawant4306
@pundliksawant4306 12 дней назад
Don samantar olit lagavad keleli disate sir please reply me sir 🙏🙏
@ganeshpawar5375
@ganeshpawar5375 6 месяцев назад
जय जिजाऊ जय शिवराय
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 6 месяцев назад
शिवाजीराजांचे शेतकरी धोरण हे भांडवलशाही आणि व्यापारशाहीला पूरक नव्हते, तर ते सामान्य शेतकऱ्यांचे हित जोपासणारे होते, शेतकऱ्यांचे हित हेच राज्याचे हित, हे शिवरायांचे धोरण होते. शिवरायांच्या शेती, शेतकरीविषयक असणाऱ्या या धोरणामुळे त्या काळात दुष्काळ, पाणीटंचाई, अपुरे सिंचन या समस्या असूनही शेतकऱ्यांनी आत्महत्यांचा मार्ग अवलंबला नाही. आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरुपाची इजा पोहोचणार नाही, याची खबरदारी घेणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज
@vitthalmali8529
@vitthalmali8529 6 месяцев назад
Sir limbu bagemadhe 20x20 ft lagwadit shevga lavu shakto ka
@Prakash-rw4qn
@Prakash-rw4qn 5 месяцев назад
सर मी स्पर्धापरीक्षा चा आभ्यास करतो त्यामुळे मला बाकी पिकामुळे मला आभ्यासाला वेळ मिळत नाही त्यामुळे मला शेवगा लागवड करायची तुम्ही मला शेवगा लागवडीसाठी मार्गदर्शन करा आणि बियाणे पण द्या
@arunpotehingoli1206
@arunpotehingoli1206 6 месяцев назад
खूप छांन माहीती
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 6 месяцев назад
धन्यवाद भाऊ
@sandip0632
@sandip0632 6 месяцев назад
दादा माझ्या कडे ड्रीप उपलब्ध नाही आहे तर मी लागवड केली तर चालेल का तसेच जमीन थोडी चीबाड आहे. कृपया मार्गदर्शन करा
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 6 месяцев назад
हो चालेल पण हिवाळी बहार घेत असताना अडचण येईल तर तुम्ही आता पाठपाण्यावर लागवड करून घ्या व पावसाळ्याच्या शेवटी ठिबक करून घ्या. कारण हिवाळी बहार घेत असताना मोजकेच पाणी व्यवस्थापन करता येईल
@sandip0632
@sandip0632 5 месяцев назад
@@Vasant_Shevga_Sheti_ हिवाळी बहर घेतांनी पाठपाणी दिले तर नाही चालणार का दादा कारण ड्रीप घ्यायला थोडी आर्थिक अडचण आहे
@samadhansurve9394
@samadhansurve9394 6 месяцев назад
कोणती जात चांगली आपला अनुभव कसा आहे?
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 6 месяцев назад
आमची वसंत शेवगा लागवड आहे, इतर व्हरायटीच्या तुलनेत उत्पादन खूप लवकर येते शिवाय उत्पादन देखील जास्त येते. शेवगा चवीला चांगला व मध्यम लांब शेंगा असल्याने आमचे बाजारपेठेत चांगले नाव आहे. आम्हाला मंदीमध्ये सुद्धा चांगला बाजारभाव मिळतो
@sandipsupekar1878
@sandipsupekar1878 6 месяцев назад
Lagwad kiti by kiti sangitle nahi sir
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 6 месяцев назад
चॅनेलवर मागील व्हिडीओ पाहून घ्या, संपूर्ण माहिती सांगितली आहे
@17Decmk
@17Decmk 6 месяцев назад
Sir biyane haw ahe ? Bhetal ka ?
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 6 месяцев назад
हो मिळतील, 9284266011 फोन करा
@NageshKetkar
@NageshKetkar 6 месяцев назад
तुमचे गाव शिवार कोण ते आहे
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 6 месяцев назад
*Google map (Location)* "वसंत शेवगा शेती" श्री संजय गायकवाड मु. पो. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली. मो. नं. - ९२८४२६६०११ Maharashtra 415306 7WJP+C9R, maps.app.goo.gl/Z9eJksnoorqLYYCQ9
Далее
What’s your height?🩷🙀💚
00:59
Просмотров 4,6 млн
हिवाळी शेवगा लागवड
6:30