बानाई तूझ्या मसाले भात बघून तोंडाला पाणी सुटले व तूझे मातीचे भांडे खूप सुंदर आहे मला पण आसे भांडे घ्यायचे आहे खूप सुंदर व्हिडीओ धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा
बानाई सारखी सुगरण घरात असताना कुटुंब का नाही आनंदी राहणार कारण कष्ट केल्याशिवाय जेवन नाही आणि घरात चांगली सुगरण असल्याशिवाय जेवणाला गोडी नाही आणि ती बानाई सारखी सुगरण घरात असताना कुटुंब आनंदी राहणार चं बाकी खुप छान 👌👌👍👍👌👌
असेल त्या परिस्थितीत समाधान मानणारी स्त्री जिथे तिथे आनंद, सुख, शांती आणि समृद्धी हे सर्व एकत्र नांदतात. हेच इथे दिसून येते. कर्म तेरे अच्छे हैं तो किस्मत तेरी दासी हैं l नियत तेरी साफ हैं तो घर मे मथुरा काशी हैं l जय मल्हार जय अहिल्या 😊