Тёмный

गुलाबजाम रेसिपी | लग्न वाढदिवसाला बानाईने बनवले गुलाबजाम | Gulab Jamun Recipe 

धनगरी जीवन
Подписаться 479 тыс.
Просмотров 564 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 838   
@sarikanikam5689
@sarikanikam5689 Год назад
गंध नको दुःखाचा सुर सुखाचा राहू दे हसतमुख जोडी तुमची सदैव अशीच राहू दे लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@pandharinathshelke7826
@pandharinathshelke7826 Год назад
Banai ताई, तुम्ही खुप सुगरण आहात. तुम्ही मुलांसाठी छान गोड गुलाबजाम बनवले. तुमचाही लग्नाचा वाढदिवस साजरा झाला. शहरात सर्व साधन सामुग्री असताना घरी बनवण्यासाठी बायकांना उत्साह नसतो. तुम्ही मात्र गरिबी अजिबात दाखवत नाही. तुम्ही मानाने खुप श्रीमंत आहेत.
@Painting_arts202
@Painting_arts202 Год назад
आसे म्हणतात की शहरी भागातील महिलांची रेसिपी छान बनविण्यासाठी वापरली जाते !.. पण आम्ही म्हणतो की कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसलेल्या ग्रामीण भागातील महिलांची शेतात गुरेढोरे आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत बनविलेली रेसिपी जगाच्या पाठीवर एक उत्कृष्ट कलाकृती सादर केलेली दिसुन येते. तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या मंगलमय कामना 🎂🎂🎂💯🌹🌹🌹🥳🥳🥳
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Год назад
खरच तुमच्या बाबतीत वर्णन करायला शब्दच राहिले नाहीत ओ शिल्लक, काय संसार जगाताय तुम्ही , किती आनंद किती समाधान अगदी राजमहालातील सर्व सुखं फिकी पडतात तुमच्या पुढे. तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो अशी श्रा बाळुमामा चरणी प्रार्थना करुन तुम्हाला खुप शुभेच्छा देतो.
@NG-hj7zt
@NG-hj7zt Год назад
बाळूमामंच्या कृपने तुमची जोडी जमली आहे..असेच आनंदी रहा🎉
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@uttarajoshi232
@uttarajoshi232 Год назад
गुलाबजामचा घास भरवतानाचा किती गोड क्षण आहे. दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤
@rajuchandanshive3441
@rajuchandanshive3441 Год назад
बानाई खुप हुशार आहे.एकसो ए रेसिपी बनाती है . बहुत बढीया.
@ushakamble8438
@ushakamble8438 Год назад
दादा-बानाई वहि लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 वहिणी, दादा नशिबवान आहे, त्याला सुग्रन व पूर्ण परिवारास आनंदाने सांभाळते ❤
@पुजा-ढ7श
@पुजा-ढ7श Год назад
नमस्ते दादा आमच्या बाणाईच्या रेसिपी एक नंबर आसतात, दोघांना लग्नाच्या वाढदिवसांच्या शुभेच्छा देव तुम्हा खुश ठेवो,आरोग्य देवो, शंबर वर्ष आसेच एकत्र लग्नाचा वाढदिवस मनवा संत बाळू मामांच्या चरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊🎊🎂🎂🎂💐💐💐💐
@royalmaharatha6678
@royalmaharatha6678 Год назад
फार सुंदर बाळ आहे आपले आपल्याला कोणाची नजर नाही लागो. भाऊ सुंदर विडीवो असतात आपले जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय हो
@hulwanhanmant4127
@hulwanhanmant4127 Год назад
बानाई माऊली शतशः प्रणाम ... देव तुम्हाला सुख समृद्धि आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ... लग्न वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ...
@shankarrh785
@shankarrh785 Год назад
किती आनंदी आसता तुम्ही .... असेच सुखी आणि आनंदी रहा ....😊
@smilingstars5232
@smilingstars5232 Год назад
किती छान निसर्गाच्या सान्निध्यात जगण्यातील खरा आनंद तुम्ही घेत आहात.
@prajaktakurane4592
@prajaktakurane4592 Год назад
लग्नाच्या वाढदिवसाच्या दोघांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सुखी संसाराला पाहून मन प्रसन्न होतं. असेच नेहमी आनंदी सुखी रहा.
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 Год назад
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई दादा 🎂🎂🍫🍫🎉❤❤
@gaurav-747
@gaurav-747 Год назад
हिंडले रानो वणी अनवणी स्वतः ला रुतले काटे पण लेकरांच्या पोटात टाकले दाणे लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂
@subhashbandgar3671
@subhashbandgar3671 Год назад
कोणत्याही मोठ्या गोष्टी ची अपेक्षा न करता जे देवाने आपल्या पदरामध्ये दिलं आहे त्यामध्ये समाधान म्हणुन सुखी संसाराची गाडी चालवणारे बाणाई आणि दादा.... खरंच तुम्हाला पाहून आम्हाला असं वाटतं की नक्कीच सुख कशात आहे..,
@vandananavale6559
@vandananavale6559 Год назад
तुमच्याकडून खुप काही शिकायला मिळते कसल्या सुविधा नसताना एवढ्या छान पद्धतीने वाढदिवस साजरा केला . आनंदी आनंद पसरवला
@urmilabhosale9735
@urmilabhosale9735 Год назад
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉 दादा वहिनी नेहमी खुश रहा ❤❤
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756 11 месяцев назад
😊खरंच सिद्धू दादा एवढ्या रानावनात भटकंती करत एवढेआनंदी राहून सगळे आनंद साजरे करता खरंच तुमचे कौतुक आहे
@shraddhabhosle1114
@shraddhabhosle1114 Год назад
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बनाई आणि दादा🎂💐🎊🥳🙏
@snehathakur2717
@snehathakur2717 Год назад
Lagnachya vaadhdivsachya khoop khoop shubhechha.. Dada.. Banaai.. Asech aanandat raha..
@rupalikatkar
@rupalikatkar Год назад
दादा आणि बाणाई तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आनंदी राहा सुखी रहा दिर्घायुष्यी व्हा हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏❤❤
@SeemaKulkarni-s7y
@SeemaKulkarni-s7y 9 месяцев назад
छानच असेच सुखी व आनंदी रहा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@pravinasawle8705
@pravinasawle8705 Год назад
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सिद्धू हाके दादा तुमची जोडी अशीच आयुष्यभर राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो
@sandipkadam9813
@sandipkadam9813 Год назад
दादा आणि बाणाई वहिनी साहेब यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@sudarshanadeuskar8293
@sudarshanadeuskar8293 5 месяцев назад
So perfect she Maid gulab jamun amazing god bless you
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Год назад
दादा, आपणा उभयतांना लग्न वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 💐🎂🎂💐 मस्त केले आहेत गुलाबजाम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@suvarnalatajamdade2935
@suvarnalatajamdade2935 3 месяца назад
तुम्ही दोघे असेच सुखी रहा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप🍬🍬 शुभेच्छा
@travelmasti9688
@travelmasti9688 Год назад
किती गोड जोडी . 😍 लग्न वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@deepajail1891
@deepajail1891 Год назад
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दोघांना
@aakassociates3770
@aakassociates3770 Год назад
Bana aai khup mast recipes kartha love you
@vandananavale6559
@vandananavale6559 Год назад
लग्नाचा वाढदिवस छान साजरा केला खुप खुप शुभेच्छा तुम्हा दोघांना 🎉🎉
@sathesandhya6861
@sathesandhya6861 Год назад
बानाईताई आणि दादाना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप. हार्दिक शुभेच्छा 🎂💐बाळुमामाऺच्या कॄपेन उदऺड आयुष्य लाभो तुम्हाला
@learningkey5788
@learningkey5788 11 месяцев назад
Her explanation is amazing and natural that comes through experience..
@ratnaskitchen8828
@ratnaskitchen8828 Год назад
अशी बायको लाभायला एवढ्या सार्या मेंढराचा आशिर्वाद लाभला आहे .तुमचा दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा धन्यवाद .बानाई फारच सुगरण आहेस.
@swatishinde9053
@swatishinde9053 Год назад
Tumachi bayko khup gunachi aahe.aamchya shetat pan tumache bhav bandhu rahtat .tyanchya bayka pan ashyach katak ,kashtalu aani premal nehami hasat..khup khup shubhechha 🎉🎉
@snehakalambe6920
@snehakalambe6920 Год назад
Lagnchya vadhdiwsachya khup khup shubhecha doghana🎉🎂🌹
@SujataSonawane-is3xq
@SujataSonawane-is3xq Год назад
सागर कुणाचा मुलगा आहे तुमचा आहेका
@sujataingale1948
@sujataingale1948 Год назад
खूप छान रेसिपी तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@kavitashelar9032
@kavitashelar9032 Год назад
Tumcha sansar ajun fulude 🎉🎉 khup khup shubhecha tumhala
@sangitapagare5874
@sangitapagare5874 Год назад
Happy marriage anniversary to both of you…god blessed and stay healthy 🎂🎉 very delicious Gulab jam..👌👌😊
@nileshgawande8767
@nileshgawande8767 Год назад
आज पाहिलं लाईक मी केलं भाऊ खूप छान तोंडाला पाणी सुटलं गुलाबजाम बघून आनंदी रहा कायम
@dattatrayvishnujadhav2015
@dattatrayvishnujadhav2015 Год назад
लग्नवाढदिवसाच्या खूप शूभेच्छा असेच जोडीसुखी,समाधानी,आरोग्यदायी राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना।।
@urmilaingale1718
@urmilaingale1718 6 месяцев назад
खूप छान वाटले दादांनी बाणाईला गुलाबजाम भरवला आणि तिनेही खूप प्रेम आहे तुमचं एकमेकांच्या वर असेच आनंदी समाधानी रहा.तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप सुंदर शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य निरामय आरोग्य ऐश्वर्य कौटुंबिक सौख्य समृध्दी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@madhuriwaghmare3899
@madhuriwaghmare3899 Год назад
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂💐💐💐
@rupalipawar8016
@rupalipawar8016 Год назад
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दादा आणि ताई तुमचं जोडी असंच हसत मुख राह दे हेच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉❤
@arunagorde6942
@arunagorde6942 Год назад
ल्ग्नाच्या वाढदीवसाच्या शुभेच्चा शेफ आहात तुम्हि ताई तुम्हाला सलाम पुणे महाराष्ट्र
@shailendraborate6954
@shailendraborate6954 Год назад
खुप खुप शुभेच्छा दोघांना व् परिवारा ला असेच निरोगी आनंदी समृध्द जीवन लाभों हीच सदिच्छा
@SACHINJADHAVPRESS
@SACHINJADHAVPRESS Год назад
असेच सुखी समाधानी रहा दादा खूप सुंदर व्हिडिओ असतात तुमचे पूर्ण बघतो आम्ही
@anitashinde5572
@anitashinde5572 7 месяцев назад
खूपच छान.. दोघे सदैव आनंदी सुखी राहा.
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 Год назад
🌹🌹 दादा बाणाई आप दोनोंको शादी की सालगिराह की बहुत बहुत शुभकामनाये 🌹🌹आप हमेशा खुश रहे परिवारकेसाथ 🙏 🙏
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@bacheerwalale3347
@bacheerwalale3347 Год назад
Happy univarsiry shubh laab vaini lai mehenti aahe
@dnyaneshwarimahanor1965
@dnyaneshwarimahanor1965 Год назад
Lagna vadhdivsachya koti koti shubhechha kaka Ani kaku💐💐🎈🎂
@chandrashekharkarekar494
@chandrashekharkarekar494 Год назад
लग्नाच्या वादिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा
@pravinsuryawanshi5154
@pravinsuryawanshi5154 Год назад
I really like this video happy marriage anniversary 👍😁
@yogeshchikane5332
@yogeshchikane5332 Год назад
धगरी जीवनाचा ऐक मानाचा तुरा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 Год назад
🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🙏🙏🌹 देवा मल्हारी यांचा जोडा असाच सुखी ठेव
@ushamore7493
@ushamore7493 4 месяца назад
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉🎉
@kusumbalajohn3811
@kusumbalajohn3811 Год назад
Dada ani vahiny timha doghaana lagnachya Hardic Shubhechha ❤ Gulab jamb must banvile❤
@Siya982
@Siya982 Год назад
आमची ताई किती.छान लाजली 😊गुलब्जम् भरवतांना😊😊😊 ताई खूप शुभेच्छा माझ्या लाडक्या बहिणीला आणी दाजीला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😊😊😊
@kavitafadale708
@kavitafadale708 Год назад
खुप छान कुठल्याही परिस्थितीत आनंद शोधला पाहिजे लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुमची जोडी अशीच हसतमुख राहो हिच सदिच्छा
@namdevgutte8376
@namdevgutte8376 Год назад
Dada मुलांना खूप चांगले संस्कार लावलेत तुम्ही ग्रेट आहात तुम्ही
@ranjanachavan7808
@ranjanachavan7808 Год назад
मस्त गुलाबजाम झाले बाणाईताई 👌😋 17 वर्ष, कष्टाळू जीवन असुनही हसत हसत सर्वांना आपलसं करून खरोखर निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही दोघं एकमेकांना साथ देत आलात. ❤अशीच पुढील वर्षेही जावोत. Happy anniversary to both of you 😍🎂🎂💐💐🎉🎉🎊🎊
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@77manisha
@77manisha Год назад
Happy wedding Anniversury both of you 💐💐💐🎉🍰♥️♥️किती सुंदर मुलाची सुट्टी चालले आहे मस्त गुलाबजामुन 👌👌👌👌
@yetav4494
@yetav4494 Год назад
Lagnachya vadhdivsachya khup khup subhechhya tumhi nehmi asech aanandi raha Khush raha
@meeranainar5248
@meeranainar5248 Год назад
Werry nais banai bai wao yammmi
@anujabankar175
@anujabankar175 Год назад
Lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha Dada ani Banai🎉
@CHITRAMEKALE-mz5lb
@CHITRAMEKALE-mz5lb Год назад
Khup sada Ani chan celebration ahe happy anniversary both of you
@santoshhasabe6701
@santoshhasabe6701 Год назад
Happy marriage anivarysary both of you🙏🙏❤️❤️❤️❤️🌹🌹🌹💐💐💐💐
@ashajambhale995
@ashajambhale995 Год назад
दोघांना ही लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा🎉❤
@Happiness394
@Happiness394 Год назад
*खूपच Tempting गुलाबजाम दिसत आहेत.* 🤤🤤😋
@maliniwani207
@maliniwani207 Год назад
दादा व बानाई तुम्हा दोघा उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बानाई रानावनात राहुन एवढ्या रेशीपी कशिकाय शिकलीस सलाम तुला खुप छान व्हिडिओ
@mangeshjog4254
@mangeshjog4254 Год назад
Simple, Real, Natural & Beautiful Too...👌💐🎂
@shamalabhosale9032
@shamalabhosale9032 11 месяцев назад
बानाई तू थकत नाहीस....एकही रेसिपी तू सोडली नाहीस.एवढ्या दगदगीच्या जीवनात आनंदी प्रसंग किती छान पैकी साजरा करता तुम्ही दोघे हि.नको बंगला गाडी तुझी माझी जोडी अशीच राहो जन्मो.जन्मी..हीच तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 Год назад
लग्नाचा वाढदिवस आहे खूप छान हार्दिक शुभेच्छा
@suvichar1mansanskaar
@suvichar1mansanskaar Год назад
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! असेच आनंद पसरवत रहा.🎉💐
@ajitshingare4490
@ajitshingare4490 Год назад
Happy anniversary both of you Dada 😊😊👌👌👍👍👍👍👍👍👍
@priyakamath886
@priyakamath886 Год назад
Happy wedding anniversary. May God bless and help all if you everywhere And everytime.
@pratibhapatil8488
@pratibhapatil8488 Год назад
छान झालेत गुलाबजाम बानायी 👌👌गिट्स चे छान होतात. तुला स्वयंपाकाची चांगली समज आहे.
@vinadolas9248
@vinadolas9248 Год назад
Kharach sakshat Annapurna ch ahet banai tai....pratek padarth khup chhan kartat...lagnn vadhdivsachya Hardik shubhechhya banai tai & bhauji...asech nehmi Khush Raha...sobat Raha... tumchya kashtala fal Milo....🎊🎊
@ushakhakhkhar8160
@ushakhakhkhar8160 Год назад
happy anniversary to both of you. gulabjamun tupat talun kadtat chwishtt lagtat....
@krushna9982
@krushna9982 Год назад
अप्रतिम , एवढी छान गुलाबजाम भाणाई काकी ने बनवले 👍😋 खूप सुंदर ❤️
@kirtinikumbh623
@kirtinikumbh623 Год назад
Lagnachya vadhdivsachya khup shubhecha balu mamav swami samarth yancha aashirvad kayam tumchya pathshi aahet v rahtil
@yogita7962
@yogita7962 Год назад
Khup Chan family ahe tumachi 🤗🤗🤗🤗happy anniversary both of you🎂🎂🎂🎂🎂
@janakakorade6841
@janakakorade6841 Год назад
Happy anniversary both of you 🌺🌺
@virajhake4636
@virajhake4636 Год назад
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@Hamarabharat75years
@Hamarabharat75years 11 месяцев назад
❤ काय मस्त जिवन आहे.
@vaishalikumbhar5650
@vaishalikumbhar5650 Год назад
Happy anniversary both of you
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 Год назад
खूप सुंदर गुलाबजाम. आनंदी रहा खुश रहा.
@bhagyashreepawar7562
@bhagyashreepawar7562 Год назад
Nice You enjoy your life. In besy schedule also all of you enjoy your time and your family life. Keep it up. God is with you 🙏.
@jaideepsahajrao2161
@jaideepsahajrao2161 Год назад
किती की गरीबी या khadatar जीवन असो जीवना madhye आनंद कसा मिलववा हे भाऊ व वहीनी कदून शिकावे लग्नाच्य वाधदिवसाच्या हार्दिक शुभकामनाएं 🎉
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@pravinmate6384
@pravinmate6384 Год назад
जय मल्हार बानाई
@cleragonsalves9822
@cleragonsalves9822 3 месяца назад
Happy wedding anniversary both of you
@veenapatil224
@veenapatil224 Год назад
Shadi ki sal girah mubark ho and g9d bless both you 🙌🙌🙌🙌🙌🙌
@RAJUMULE-c7j
@RAJUMULE-c7j 2 месяца назад
Happy anniversary both of you god bless you❤😊
@urmilaingale1718
@urmilaingale1718 6 месяцев назад
बाणाईची गुलाबजाम रेसिपी पण भारी आहे.खरंच कौतुक करायला हवं हिचं.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sujatamayekar1171
@sujatamayekar1171 2 месяца назад
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बाणाई आणि सिद्दु तुम्हांला
@gkamble3593
@gkamble3593 10 месяцев назад
किंतीही लोक modern झाले तरी गावाकडचे आयुष्य जगण्यात् वेगळाच आनंद आणी समाधान असते ...काहो असो वा नसो आयुष्यामध्ये आपल्यासारखे समाधान मात्र नक्की पाहिजे ....❤❤❤
@rajendramodak645
@rajendramodak645 Год назад
देत आये दुरुस्त आये,तुमच्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Далее
진 (Jin) 'I'll Be There' Official MV
03:15
Просмотров 9 млн